#घटस्थापना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 85

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 Месяц назад +4

    तुम्ही स्त्रियांना साडी घालायला सांगितले आपली संस्कृती आपण जपा खुप च छान छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र. तुम्हाला नमस्कार .

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Месяц назад

      छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ

  • @MeeraSonawan
    @MeeraSonawan Месяц назад +2

    खूप छान माहिती सांगितली दादा ‌ श्री स्वामी समर्थ

  • @Krishedit__6565
    @Krishedit__6565 Месяц назад +2

    खूप छान तुम्ही माहिती दिली धन्यवाद दादा. तुम्ही सांगितलेलं मौन व्रत चा सल्ला खूपच छान आहे.😂🙏🙏🏵️

  • @malaprabhapatil6677
    @malaprabhapatil6677 Месяц назад +1

    Shree Swami Samarth 🙏🙏 dada khup chan mahiti sangitali

  • @akshumhatre993
    @akshumhatre993 Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ...
    भाऊ तुम्ही खुप चांगल्या प्रकारे सांगता समजवता 😊 भाऊ आमची कुलदेवता कोण आहे भाऊ

  • @SavitaTayade-b3n
    @SavitaTayade-b3n Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏 श्री कुलस्वामिनी आई एकवीरा आई की जय 🙏🙏

  • @AbhishekJadhav-dj3rz
    @AbhishekJadhav-dj3rz Месяц назад +1

    🙏 दादा खूप छान माहिती दिली 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 Месяц назад +1

    Khup.... Changle

  • @shraddhajagtap4042
    @shraddhajagtap4042 Месяц назад +1

    Chhan mahiti dilit guruji👌👌🙏

  • @chhayachaudhari7599
    @chhayachaudhari7599 Месяц назад +1

    मार्गदर्शन छान सांगितले दादा
    आमच्या कडे कळसावर नारळ ठेवतात
    देवीचा टाक कुठे ठेवायचा नाही
    श्री स्वामी समर्थ

  • @kalyanikerekaylanikere8135
    @kalyanikerekaylanikere8135 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏🙏

  • @ramwaghmare1024
    @ramwaghmare1024 Месяц назад

    Shri swami samarth jay jay Swami Samarth

  • @smitabane4831
    @smitabane4831 Месяц назад +1

    श्रो स्वामी समर्थ

  • @ArunaKagne
    @ArunaKagne Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ दादा

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @KhanduBangar-kd9qq
    @KhanduBangar-kd9qq Месяц назад

    दादा मी दर वर्षी स्वामींची आणि सगळी देव पूजा करत असते पण कोणी म्हणत न ऊ दिवस पूजा नाही करायची मग मी पण नाही करत आता धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @AksharaDhotre
    @AksharaDhotre Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ दादा दादा मासिक अडचण आज उद्या कधी येऊ शकते तर घटस्थापना केव्हा करू शकते

  • @seemateli314
    @seemateli314 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🚩
    खुप सुंदर मार्गदर्शन👌👌👍

  • @yogitabodke83
    @yogitabodke83 Месяц назад

    🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @rekhaasutkar8633
    @rekhaasutkar8633 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ArunaKagne
    @ArunaKagne Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ दादा स्वामी महाराज चया मुर्ती ला स्नान नाही घालायचं

  • @DipikaNatal
    @DipikaNatal Месяц назад +1

    Shree Swami samartha

  • @vandanakoli1162
    @vandanakoli1162 Месяц назад +2

    Shree Swami Samarth

  • @Vaishali-c9e
    @Vaishali-c9e Месяц назад

    Sri Swami samartha 🙏🌹🌺💐

  • @MarathiBana-dh2sw
    @MarathiBana-dh2sw Месяц назад +9

    Guruji tumche abhar manave title Kami ahe . Vadilasarkhe sagle mudde clear karta tumhi
    Ani khup khup changle sangitle

  • @manishachaudhari4255
    @manishachaudhari4255 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @SurekhaYada-s7e
    @SurekhaYada-s7e Месяц назад +1

    सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌹

  • @mangal4032
    @mangal4032 Месяц назад +1

    Shree swami samarth 🌹🙏

  • @PoonamPanvalkar-u4m
    @PoonamPanvalkar-u4m Месяц назад

    Shree Swami Samarth ❤

  • @vijayachavan8073
    @vijayachavan8073 Месяц назад

    दादा मस्त

  • @tanvijadhav6095
    @tanvijadhav6095 Месяц назад +1

    घट स्थापनेच्या दिवशी दशक्रिया विधी आहे तर घट बसवले तर चालेल का दादा🙏

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Месяц назад

    Aai Ambe Jagdambecha Udo udo

  • @ramwaghmare1024
    @ramwaghmare1024 Месяц назад

    Dada mi ghat stapna keli nahi itki divas majhya lagnala khup varsha jhali mag mi aata ghat stapna karu shakte ka aani aamala kuldevi pan mahit nahi tr kay karave

  • @anujajadhav3740
    @anujajadhav3740 Месяц назад +2

    नमस्कार गुरुजी मी २ वर्ष घट बसवले पण आता नोकरी मुळे कमी वेळ मिळतो जर या वर्षी नाही जमले तेर काय करावे

  • @rushi781
    @rushi781 Месяц назад +1

    मला पण हे आम्हाला पण एक कन्फ्युजन आहे दादा की कोणी म्हणतं तुळजापूरची भवानी कुलदेवते कोणी म्हणत रेणुका माता आहे तर तुम्ही सांगा ना कोणतीही aahe

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Месяц назад +1

      तुळजापूर ची देवी आणि खंडोबा

  • @shraddhadeshmukh7889
    @shraddhadeshmukh7889 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ दादा मला एक प्रश्न विचारायचा होता ...मला काल पासून दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात करायची होती परंतु माझं एक्सीडेंट झालं आणि पायाला खूप जास्त मार लागला तसेच ओठाला पण खूप मार लागला होता त्यामुळे नीट बोलताही येत नव्हतं आज मला थोडं नीट वाटतंय तर मी आजपासून सुरुवात करू शकते का आणि मांडी घालून बसता नाही आलं तर काय उपाय असेल त्याबाबत मार्गदर्शन करा 🙏

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Месяц назад +1

      हो करावे काळजी घ्यावी

    • @shraddhadeshmukh7889
      @shraddhadeshmukh7889 Месяц назад

      @@Shriketankulkarni धन्यवाद दादा

  • @SwatiGholap-e2w
    @SwatiGholap-e2w Месяц назад

    दादा नवरात्री मध्ये नवनाथ पारायण करायला चालते का plz सांगा

  • @rinabagul410
    @rinabagul410 Месяц назад

    Dev badani VAR video banva please dada

  • @ashwinibhor1159
    @ashwinibhor1159 Месяц назад

    दादा आम्हाला आमची कुलदेवता कोणी म्हणत तुळजा भवानी कुणी म्हणत रेणुका माता आहे .. confusion आहे काय करावे

  • @sushmashinde1596
    @sushmashinde1596 Месяц назад

    Shree swami samarth

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv Месяц назад +4

    श्री स्वामी समर्थ दादा 🌺 खूप छान ❤पण दादा कलशात नारळ ठेवत नाही का... दादा मी खूप कन्फ्युज आहे.आमच्या घरातील म्हणतात की कोल्हापूरची अंबाबाई आहे.आणि चुलत सासु म्हणतात तुळजाभवानी आहे..तर मला कळत नाही काय करू.कोणता टाक घटी बसवावे... प्लीज प्लीज प्लीज सांगा 🙏🌺🙏🌺🙏

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Месяц назад

      तुळजापूर ची देवी

    • @PushpaMagdum-ms2tv
      @PushpaMagdum-ms2tv Месяц назад

      ​@@Shriketankulkarni धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @yogitajagdale1633
    @yogitajagdale1633 Месяц назад

    Majhy maheri देव he amchy काका कडे aahet mg majhe baba pn ghat basau shaktat ka plz reply

  • @anjalikarpe3439
    @anjalikarpe3439 Месяц назад

    दादा नारळाचा कळस ठेवला तर चालेल का बाकी घट असाच बसवते मी

  • @NA32vlogs
    @NA32vlogs Месяц назад +1

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 Месяц назад

    घाट स्थापना करताना कलशावर ताटावर देवी घटी बसवितात.ही देवी हलविता येत नाही.मग धानासाठी पाणी कसे घालणार?

  • @geetakolvekar7228
    @geetakolvekar7228 Месяц назад

    देवांना कधी हलवायचा plz सांगा

  • @shubhadashinde8631
    @shubhadashinde8631 Месяц назад +1

    Amchi kuldevi tuljabhavani ahe tr kon mhante kolhapur chi laksmi ahe khup confusion ahe plzz margdarshan kara

  • @poojamapari9677
    @poojamapari9677 Месяц назад +1

    Fulora ka sa karava te pan sangal ka?

  • @Bhagyashri0402
    @Bhagyashri0402 Месяц назад +1

    Durga saptashati path krayche manhlyvr devichi puja kravi ki fkt ful halad kunku vahav pls sanga

  • @alkavispute9347
    @alkavispute9347 Месяц назад +1

    Dada आम्ही देवघरात कळस भरतो कुलदेवी च तर घट तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो.तर तो कळस भरायचा की नाही

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Месяц назад

      @@alkavispute9347 तुमच्या पंरपरा नुसार

    • @alkavispute9347
      @alkavispute9347 Месяц назад

      कळस कायम भरतो. नवरात्रीत जय करावे सांगा न दादा

  • @LataJ-fg3lm
    @LataJ-fg3lm Месяц назад +1

    देवी हलवाची नाही तर घटात पाणी कसे टाकणार घट रिकामा चालतो का

  • @sagarghadge9315
    @sagarghadge9315 Месяц назад +1

    Dada jr gharat koni varle astil tr varshshradh honyadhi kalash thapan kele tr chalel ka navratri made krupya sangave

  • @subhashrajguru9385
    @subhashrajguru9385 Месяц назад +1

    घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी दशक्रिया विधी आहे तर घटस्थापना कधी करावी

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Месяц назад

      नंतर करावे पुढच्या वर्षी

  • @MahiSoanwane-yi2oc
    @MahiSoanwane-yi2oc Месяц назад

    मंत्र लिहून पाठवा न.

  • @umavidhole227
    @umavidhole227 Месяц назад +1

    Dada माझ्या मुलाच्या छातीत चेद्र आहे ......मी कोणती सेवा करू ..की ते नाहीसे होऊन जाईल opraction नाही जाल पाहिजे दादा plzz कितीही आवघड सेवा असली तरीही मी करील दादा पण plz एकदा सागा

  • @geetakolvekar7228
    @geetakolvekar7228 Месяц назад

    निंदा फक्त नऊ दिवसच नाही तर कधीच करू नये असं माझं मत आहे

  • @nutanshelke9246
    @nutanshelke9246 Месяц назад +1

    आमच्या कडे सोलापूर ला पण नऊ दिवस पूजा करत नाही.मी गेल्या वर्षी श्री स्वामी समर्थ ची मूर्ती घेतली आहे तर स्वामी च्या मूर्ती ची पण पूजा करायची की नाही ? प्लिज रिप्लाय . श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @geetakolvekar7228
    @geetakolvekar7228 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ

  • @anjalikarpe3439
    @anjalikarpe3439 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ दादा

  • @rekhaasutkar8633
    @rekhaasutkar8633 Месяц назад +1

    Shri Swami Samarth

  • @sushmapattanshetti7641
    @sushmapattanshetti7641 Месяц назад

    Shri Swami Samarth 🙏🌹

  • @akshumhatre993
    @akshumhatre993 Месяц назад +1

    Shree Swami Samarth