खुप उत्तम मार्गदर्शन केले आहे ताई... त्यामुळे पूजा करण्याची सोप्पी पद्धत समजली... ताई मी आता या येत्या रविवारी कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणार आहे. तर त्यासाठी संकल्प कसा करायचा आणि किती वेळा हे व्रत करायचे ते plz सांगा... 🙏 आणि पुढच्या महिन्यात पौर्णिमेला ग्रहण आहे तर ग्रहण काळात ही पूजा केव्हा आणि कासी करायची यासाठी पण व्हिडिओ बनवा plz... आणि ही पूजा मी सकाळच्या वेळेस करणार आहे. मी जॉब का जाते रात्री उशिरा येते. Plz रिप्लाय द्या ताई... 🙏 श्री स्वामी समर्थ
सर्वप्रथम ताई तुम्ही खरच खूप छान दिसत आहात या साडी मध्ये ड्रेस पेक्षा साडी मध्ये खूप छान दिसता सत्यनारायणाची पूजा करण्याची माझी पण इच्छा आहे परंतु सध्या मला दुसरच काहीतरी करायचा आहे त्यामुळे मी नाही करू शकत ही पूजा पण जेव्हा मला जमेल तेव्हा मी नक्की करेल दर पौर्णिमेला आशिक पूजा मांडणी केली तर चालते का आणि सत्यनारायणाची कथा वाचली तर चालते का हे पुस्तक नाही माझ्याकडे म्हणून म्हणते दुसरे पुस्तक आहे सत्यनारायणाच्या पूजेच
खूप खूप छान आहे. जय श्री कृष्ण, श्री स्वामी समर्थ महाराज.
Mala pan hi pothi pahije
खूप खूप धन्यवाद ताई. मला ही पूजा करायची फार इच्छा होती. आणि तुमच्यामुळे मला ही पूजा कशी करायची हे कळले खूप खूप आभार ओम साई राम 🙏🙏💐💐
Tai Krishna chi murti nahi ahe tr Kay Kru please reply
Murty pretyekakde asayalach pahije
Tai puja khup chan sangitli ❤ Shri Swami Samarth
Kup Sunder aani Shan thankyou very much
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🙏🙏 श्री सत्य नारायण भगवान की जय
श्री स्वामी समर्थ ताई मी आशिच सत्यनारायण पुजा करते ताई दर पोरणिमेला छान पुजेची मांडणी केली आहे ताई 🙏🙏
खुप छान पूजा केली ताई.....!!श्री स्वामी समर्थ!!
खुप खुप छान माहिती पुजेची आपण सांगितली खुप खुप धन्यवाद. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खूप छान पूजा तुम्ही सांगितली.
Tai tumhi khup chan pujya sangta agdisopha bhashet
Shree swami samarth tai khup Chan satyanarayanchi pooja Keli 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार सुनित्रा ताई 🙏
खुप छान सत्यनारायण पुजा मांडणी केली आहे .💐
गुरूपौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा 🙏
नमस्कार ताई खूप छान पूजा समजून सांगितली मी ही गुरुपौर्णिमेला पूजा करणार आहे तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे 🙏🙏👍✳️❇️
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌷🌷 खूप छान पूजा केली ताई 👌🏻
Tq..khupch Chan mahiti diliy shree swami
Khupach chan pooja vidhi, Nice video 👌👌👌👌👌👌
खुप छान पुजा दाखवली ताई धन्यवाद 🙏🌺 जय सद्गुरु 🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरूआईमाऊली.
Shri Swami Samarth tai 🙏💐
Tie khup chan keli🙏🙏🙏Shree Swami Smarth❤️❤️❤️
उपवास करायचा का
Khup chan
छान माहिती दिली आहे ताई🙏🙏🙏🙏🙏
Gajanan Swami Samarth Sainath Maharaj ki jai. Dhanyawad. Tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹👏
खुप छान 👌❣️
Tai khup Chan aahe shree Swami Samarth 🙏
Khup chan me krnar ahe Ani pahilandach krnar ahe
खूप छान आहे पुजा.मडणी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आंम्ही पण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो
Khup Chan pooja Keli Tai
Tai Amchya gharat chimnyache gharte ghatlet pillu pan ghatlet roj amchya ghari chimney yete
Khup khup chan tai🌹👌shree swami samrth🌺🙏
Shri swami samarth Jay Jay swami samarth 🙏🌹🌺🙏🌹🙏🌺🌹
🙏🙏Tai ktha eikli Tai chaan Aavaj aahe Dhanyvad ❤🙏🙏🙏🌹🌷🪷
खूप छान माहिती दिली
धन्यवाद🙏🙏
Khup chan 👌 👌
🙏🙏🌻🌹🌹श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹ताई मी गेले तिन वर्षा पासुण सत्यनारायण पूजा करीत आहे तुमचे व्हीडीवोतीन महिण्या पासुण बघते आहे उपाय हीकरत आहे धण्यवाद ताई.
Ekda Pooja Keli tr kyam karavi lagte ka plz sanga koni tri
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖
नवग्रह असतात का पूजेला
हो ताई मी करून राहिली आहे आणि दोन वेळेस केले तर खूप प्रसन्न वाटते🙏🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
छान पूजा सांगितली ताई धन्यवाद
Chan sangitale saatnaryan pooja vidhi. Mala he pooenimela he pooja karyache aahe. Dhanywad tai
Khup chan Tai ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🙏खूप सुंदर ताई
खुप छान पुजा केली ताई 🙏🙏
Tai pratyek veli pujela toch white kapda vapraycha ka ki change kraycha.
Sri Swami Samarth Jay Jay swami Samarth 🕉️🙏🙏🙏🕉️
खुप उत्तम मार्गदर्शन केले आहे ताई... त्यामुळे पूजा करण्याची सोप्पी पद्धत समजली... ताई मी आता या येत्या रविवारी कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणार आहे. तर त्यासाठी संकल्प कसा करायचा आणि किती वेळा हे व्रत करायचे ते plz सांगा... 🙏
आणि पुढच्या महिन्यात पौर्णिमेला ग्रहण आहे तर ग्रहण काळात ही पूजा केव्हा आणि कासी करायची यासाठी पण व्हिडिओ बनवा plz...
आणि ही पूजा मी सकाळच्या वेळेस करणार आहे. मी जॉब का जाते रात्री उशिरा येते. Plz रिप्लाय द्या ताई... 🙏 श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Tai. Pooja sakali kile tr chalte ka
लक्ष्मी प्राप्तीसाठी खुप छान सेवा आहे ताई 👌 तुम्ही खुप छान पुजा मांडणी केली 👌👌👌👌👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup Chan tai...
खूप छान माहिती दिली ताई आभारी आहोत
तुम्ही खूप छान गणपतीचे स्तोत्र मंत्र
ताई नवीन. घरी प्रवेश करायचा आहे तर त्याची पूजा. घरच्या घरी कशी करावी त्याचा वीडियो बनवा जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम
Khup chhan Tai
Thank you 😊
सर्वप्रथम ताई तुम्ही खरच खूप छान दिसत आहात या साडी मध्ये ड्रेस पेक्षा साडी मध्ये खूप छान दिसता सत्यनारायणाची पूजा करण्याची माझी पण इच्छा आहे परंतु सध्या मला दुसरच काहीतरी करायचा आहे त्यामुळे मी नाही करू शकत ही पूजा पण जेव्हा मला जमेल तेव्हा मी नक्की करेल दर पौर्णिमेला आशिक पूजा मांडणी केली तर चालते का आणि सत्यनारायणाची कथा वाचली तर चालते का हे पुस्तक नाही माझ्याकडे म्हणून म्हणते दुसरे पुस्तक आहे सत्यनारायणाच्या पूजेच
श्री स्वामी समर्थ मी पण पुढल्या महीना पासून करणार सत्यनारायणाची पुजा
Tai mi satyanarayanachi pooja sakadi madatte prasad sandhyakali karte pothi vachte chale ka
ताई प्रॉब्लेम असेल तर 4 thy दिवशी अंघोळ करून sandhykali पूजा केली तर chalen ka
खुप छान आहे ताई उपवास करतात का पुजा करण्यासाठी सांगा ना मला
Tai me pratek mahinyat satyanrayn puja job sathi kartey .Tari dekhil majhya mr.cha job gela.he chakra ase sarkhe suruch aaahe.tar aata kai karu.
Tai sree Swami Samarth 🙏 Tai pathar che Gau dar poornima la yej thevache ka
Tai khup chhan puja aahe... Hya upvasala upvas karava ka?
केळी च्या ऐवजी कर्दळी च्या खूंट घेतली तर चालेल का
खुप छान माहिती दिली ताई
कॅलेंडर मध्ये पौर्णिमा दिली आहे त्यावेळी करावी का?? पौर्णिमा सुरू होते तेव्हा करावी
Khoop sundar pujavidhi satyanarayan maharaj ki jai 🙏🙏
आज सत्यनारायण पूजा करायची का ताई
ताई आज सत्यनारायण पूजा करायची का सांगा
ताई आज पूजा करायची का सत्यनारायणाची मी पहिल्यांदा करत आहे
Shri swami samrth tai.....vidhva mahilenipan keli tr chalel ka
Shree Swami Shankar Samrth 🙏🌸🙏
खूप छान ताई श्री स्वामी समर्थ
Aambya che pan nastil tar kay krave?
Shree Swami Samarth
पोर्णिमा 2 दिवसचि येते तेव्हा कोणत्या दिवशी पूजा करायची आणि पूजा सायंकाली कि सकाली करायची plz repy kral tai comment la
Tai puja kiti vajta mandni karavi sadharan
श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप छान
Rudra abhishek kasa karava, kadhi karava yacha 1 vedio banava na tai please..... Konate pustak ahe te pan sanga....
👌🙏 छान मि पण अशीच पुजा करते श्री स्वामी समर्थ 🌹
Tai ashich Pooja ganpti mde ghrat Keli tr chalel ka😊
Tumhi kuthe rahta tai
Khup chhan mahiti deta
Nice video khup khup dhanyawad
Tai khupch Chan pooja sangitali tumhi me pan tashich pooja keli thank u tai mala tumcha kendrat add karal ka please
Khupch छान ताई
Kiti satyanarayn puja kravi ani udhyapn kse krave, satyanarayn photo ha roj devaryat pujava ki fakt puja krun asech thevava
खूप छान ताई मी अजून पूजा केली नाही मला आता करायचे इच्छा झाली
Tai sakali ki sandhyakali karayche ashi kahi vel ahe ka?
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
समर्थ माऊली..
Ladies ne hi puja keleli chalti ka tai
श्रावण महिन्यात मध्ये सत्यनारायण कसा करावा पूजा विधी मांडणी आणि स्त्री ने एकटी ने कथा वाचली तर चालते का
Tai ganpati kuldevi,varundevtechya supari aapn aplya ujwya bajupasun thewaychya ka tumhi dawikdun ganpati thewala mhnu v4te kse thewawe..🙏
Mi pan ujvya bajune thevte
Shree sawmi samrth 🙏 khup chan
श्री सत्यनारायण महाराज की जय ,🙏
ताई खूप छान पूजा दाखवली
Tai aja upvas kelcha pahij ka tarcha pooja karata yete ka
श्री स्वामी समर्थ
श्र स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान पूजा
Vidhyachi paane kiti ghyachi tai
Shri SatyaNarayan Bhagwan Ki Jay!!!🌺🌹🥥🍍🍎💐💐💐🙏🙏🙏🙌🙌🙌❤🌹🌺