1857 चा उठाव TCS IBPS प्रश्न | 1857 चे स्वातंत्र युद्ध | Vitthal Kangane
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Talathi Bharti 2023 | Talathi Bharti 2023 Online Form Date | Vitthal Kangane Sir
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
#पोलीस_भरती #vitthalkagnesir
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी vkclass हे ॲप डाऊनलोड करा... फीस पेमेंट ॲपमध्ये ऑनलाईन पे करा...
Screenshot आणि तुमचं नाव खाली दिलेल्या नंबर वर WhatsApp करा.
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
wa.me/+9170201...
काही अडचण आल्यास खाली दिलेल्या नंबर वर कॉल / WhatsApp करू शकता...
कांगणे सर टीम 📞 मो. 7020125440
🔴 RUclips : 👇👇👇
/ vitthalkangane
🟠 Instagram : 👇👇👇
/ vitthal_kangne
🔵 Facebook : 👇👇👇
/ vitthalkangane
⚫Follow Us : Twitter : 👇👇👇
/ vitthalkangne
🟣 Telegram : 👇👇👇
t.me/VitthalKa...
_______________________________________________
#vitthalkangane #vitthalkangne #education #mpsc #kangnesir #maharashtra #talati #talathi_bharti_2023 #talathibharti2023
Thank You For Watching...🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir आम्ही class लावू शकत नाही...पण तुमचे lecture केल्यामुळे खूप फायदा होतो.... सर तुम्ही great (संत) ahe
सर मी एका कंपनीत नोकरी करत आहे.मला नोकरी सोडून काही कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये.पण तुमचे ज्ञान आणि शिक्षण बघून मला खूब ज्ञान आणि माझ्या जीवनात या व्हिडिओ मुळेच नाही तर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ने खूब काही माहिती मला मिळाली..........
तुमचे मनापासून अभिनंदन/आभार.....
सर मी 42 वर्षाचा आहे पण तुमचे वीडीव पहातो आणी आज ही विधार्थी आसल्याचे भासते तुमच्या सारके मार्गदर्शक आम्हास लाभले आसते तर आज आम्हीही कुठेतरी नौकरीला आसतो ग्रेट सर तुमच्या सारख्या व्यक्तीची तमाम महाराष्ट्राला गरज आहे
Tumhi kontya parikshachi tayri krta ahe upsc
तुमच्या सारखे शिक्षक भेटणे म्हणजे आम्ही खूप नशीबवान आहोत sir,, प्रत्येक पॉइंट क्लिअर होतो sir, खूप छान शिकवता तुम्ही
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप भारी आहे.नावडता विषय सुधा आवडता झालं🙏
सर तुम्ही एक महिन्यापूर्वी घेतलेला व्हिडिओ यावर खरोखर फॉरेस्ट ला qution येत आहे आपल्या अंदाजला salut ahe sir
सखोल न्यान देणारा अनमोल रत्न 💯👍
सर तुमच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना तर खुप मोठा होणार आहे. पण त्या ही पेक्षा मोठा फायदा अंधश्रद्धा निर्मूलन. करण्यासाठी होईल सर तुम्ही बोलत राहा एक दिवस नक्कीच बदल होईल
ज्ञानाचा अथांग सागर आहात सर तुम्ही. ❤️
Bhau ज्ञानाचा अथांग सागर फक्त आपले बाबासाहेब आंबेडकर च आहेत 💙💙💙
@@rwastateexam28 हो बरोबर आहे 100% माझे नाही म्हणायच आपले म्हणायच बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत ❤️
@@shubhamkulat हो भावा आपले म्हणूनच तू त्यांची उपमा दुसऱ्या कुणाला पण देत बरोबर 👍
😊
L😊😊
@@nrmadakudale3895 दादा तुम्ही काय लिहल हे
इतिहास आज पर्यंत कुणी च समजून सांगितला नाही.खुपच छान.
Teaching.. तर millions of teachers करतात
परंतु..... तुमचं शिकवलेल लग्गेच कळत..💛
कारण तुमच्यात wold best ट्रिक्स/💡 idea's/knowledge aahe.. धन्यवाद!🌷 गुरुजी 🙏
सर महाराष्ट्र व भारताचा भूगोल आणि महाराष्ट्र व भारताचा इतिहास हे तुलनात्मक पद्धतीने घ्या एकदम deatil मध्ये ...
बाकी एकदम नम्बर वन आहे ...
Nabr,ak❤
Great sir
U are very intilegent...
खूपच छान शिकवता history
ज्ञानाचा अथांग सागरास नमन...!❤
सर
तुमच्या लेक्चर मध्ये आम्हाला इतिहास, समाजशास्त्र आणि राजकारण तसेच सामान्य ज्ञान अतिशय उत्तम प्रकारे समजते.
आम्हाला एवढे वर्षे शाळे मध्ये नाही समजले, तुमच्या 1 तासा मध्ये भरपूर काही ज्ञान आत्मसात होतो.
आमची एक विनंती आहे तुम्हाला, तुमच्याकडून राष्ट्रीय and आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ज्ञान मिळाले तर MPSC अँड UPSC मध्ये भरपूर त्याचा चागल्या प्रकारे उपयोग होईल.
Khupch bhari shikvta sir tumi hasun hasun pot dukl Ani purn 1857 uthav tond path zal ....😂🙏🙏🙏🙏
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले
तेव्हा या विठ्ठले कृपा केली❤
Sir khup chan sangta dokayt parfectch hote👍
सर नुस्त सिकवत नहि तर खुप मोट्या अनुभवाने संगतात g/k - math - all subjects सर चे ख़ुप भारी आहे 💯🙌
मास्तर एक लेक्चर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास यावर घ्या ना..❤️❤️❤️
.
सर तुमची शिकवण्याची पद्धत खुप विशिष्ट आहे.
Great Teacher 🙏🙏
सर, खुप छान.. ज्ञान.. 🙏🙏🌼🌼💐💐
Sir tumhi khupach sunder teach karta
Parantu tumhi ya baki goshti kade laksh deu naye
Nice sir khub bhari lecture aahai🎉
भारताच वाटोळं करुन भागलं नाही त्या डलहौशी चं तो मराठी गाण्यांमध्ये पण घुसला...कोणतं गाणं आहे ते सांगायची गरज नाही 😂😂 बाकी लेक्चर खूप छान आहे सर 🙏🏻2024 मधे कोण कोण बघतंय ट्रेंड चालू आहे...😂😂😂😂😂🚩🚩
Kont ahe
I'm from Aurangabd great knowledge one day in Parbhani
Sir kharch tuhmi chan shikvat ❤️
Sar Tumi khar bottat konala khi pan mnu dya aamala vidyathyana tumch shikan khup aavta tumi kup Chan shikta
सर खुप छान 🙏🙏
सर नमस्ते
प्रथम विश्व् युद्ध आणि दुतीय विश्व् युद्ध या वर video बनवा plz 🙏🙏
सर.खुप.छान 15:16
khup chan shikavata sir tumhi ...
Nice sir khup bhari lecture aahe ❤🎉🎉
Sir tumhi khup chan shikavata
सर तुम्ही खुप छन शिऊ ज्ञान देतात
Khupach chhan shikvtat sir
Must sir chan sir shikvta tumhi sir
मा, सर कॉन्टेन वर अधिक भर असावा कोण काय म्हणतो या वर अधिक बोलत बसण्यापेक्षा मूळ मुद्दावर अधिक चर्चा व्हावी.
You are great sir
Sir sorry but Akbarcha mulga jahangir ahe
Mla mahit ahe shikvtani mistake hote manun it's ok❤️👍 your teaching is awesome ❤️🌸
Ek no sir ahat tumhi🎉
सर मि तुमची बॅच विकत घेऊ शकत नाही पण तुम्ही खुपच छान शिकवतात
इतर शिक्षकांच्या ऑनलाइन यूट्यूब बॅचेस असतात 👍
सर 1 नंबर शिकवणी आहे तुमची
Sir I am 50 yer eajed but your lectures very good
सर खुप छान ज्ञान देता
Great Teach Sir ❤ I'm big fan of U🤝..
ग्रेट सर...👍
Sir thanks.
Sarv clear zal 1857
Sir आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या इतिहासाचा स्टोपिक टाका
Namskar sir 🙏
गोर गरीबा साठी बोलणारे एकमेव सर ❤
काला करून खाणारे😂😂😂😂😂😂
खतरनाक जोक सर
sir tumcha video pahat astan
Sarvat jast add sreen vr yete 5,5 minetat
Chan shikvta..
Khup bhari shikavata Sir 🙏🙏
Excellent ❤
very very good teaching sir
Great Teach Sir
महाराष्ट्राचा महान सर
सर अकबरचां मुलगा आहे जहांगीर
सर,पन,1857,चा,उठावा,आधी,अनेक,ऊठाव,झालेत,अस्याच,पहील्या,उठावा,द्वारे,इंग्रजांना,सलग,14,वर्ष,सळो,की,पळी,करुन,सोडनारे,भारताचे,पहिले,आध्य, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक 💛 आहेत
Dhanyawad sir 🙏🏻😊
सर खूपच छान शिकवता तूम्ही.....
Sir you are great 👍😂
ur teaching method is very nice🎉
Great 👍 lecture sir
Atishay bhari Sir.
एक नंबर सर
16 जुलै, 1856 रोजी गव्हर्नर-जनरल लॉर्ड कॅनिंग यांच्या प्रशासनाद्वारे विधवा पुनर्विवाह कायद्यादरम्यान लागू करण्यात आलेल्या विधवा पुनर्विवाह कायद्याने हिंदू विधवांच्या पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली.
Lay bhari teching🎉🎉
Sir ek chuk zali aahe aapli बाबर हुमायू अकबर आणि मग जहांगीर aahe sir
Great sir
Sir khup chan , pan britesh gele kase, swata nahi na gele na
सर खुप छान
Sir Thanks for lecture
Osm sir speechless timing,👌👌👌
ज्ञानाचा सागर कागने सर
Te tcs ibps bole na sir tumhi te 100% real fact ahe... Sarv math,reasoning cha mage laglett... Even mi suddha
Sir sequence chuklaa Mughal samrajya cha👍
Sarv TCS ibps gk complete kra RUclips lecture gheun
Khup chan lecture sir
सर ग्रामसेवक पदासाठी टाकत जा 🙏
21:41 🔥💯
❤ your teaching
सर मला पण क्लास join करायचं आहे पण मला दररोज कामाला जावं लागत त्यामुळे मी फक्त तुमचे व्हिडिओज बघून तयारी करत आहे
मोकार अंगाने मोठे काला करून खाणारे 😂😂😂 was a epic line 😂😂........
sir chan shikvtay first time joint zaloy mi
सर राजे उमाजी नाईक यांच्या विशेष काही माहिती आहे का असलं तर नक्की सांगा ना 🙏🙏🙏
Mast sir❤
धन्यवाद सर.🙏🙏🙏
शिकवत असतानाच अनेक मुद्दे लक्षात राहतात
Sir ....ky knowledge ahe ❤️
Jabar dast sir
Khup chan sir❤
Sir english sathi lecture ghya plz
Sir combine sathi online offline batch badal sanga na ani tya sathi pusthak banva please 🙏🏽
Sir 1971 chya yuddha baddal sanga 🔥🔥
sir बुद्ध आणि धम्म याच्यावर एक वीडियो टाका
Sar 2022.2023.राजकारणाचा उठाव घ्या