लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्त्व नाही.. तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता ते जास्त महत्त्वाचं...😊 ❤❤ सर आज 2023 चा शेवटचा दिवस मी आज तुमचा हा क्लास पाहिला एक शप्पथ घेतली सर या वर्षी वर्दी भेटलीच पाहिजे सर उद्या 2024 मध्ये पदार्पण करत आहोत 2023 च अपुर्ण स्वप्न घेऊन ते पुर्ण करण्यासाठी तयार आहोत सर ❤❤❤❤ मी Nikita sir mla tumche lectures khup aawadta and mi mazya friends la pn suggest krte aaple lectures ✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️🎯🎯🎯🎯🎯💯💯💯👍👍👍
सन्माननीय विठ्ठल सर मी सिरम मध्ये R & D मध्ये सायंटिस्ट आहे,मी पण mpsc करू इच्छित होतो पण माझेकडे पैसे नव्हते,असो, पण सर तुमच्या चरणाला स्पर्श करून सांगतो,तुम्ही खूप छान शिकवता, मी जरी आज 38 वर्षाचा असेल तरी ही अजून मी mpsc चा अभ्यास करतो, कारण माझं एकच ध्येय आहे माझा मुलगा mpsc किव्हा upsc झाला पाहिजे,मी रोज तुमचे व्हिडिओ पहातो, तुमचा मी खूप मोठा फॅन आहे,मी एक लेखक आहे,मी तुमचा फॅन आहे कारण तुमचं नॉलेज आणि तुमचा अभ्यास आवाका, माझा पोरगा जर mpsc करते वेळी तुम्ही क्लास घेत असल्याचे मला समजले तर मी तो तुमच्या हवाली करेन आणि सांगेन की सर कितीही बोला,हाना ह्याला माझं काही म्हणणं नाही पण पोरगा नाही झाला अधिकारी तरी तुमच्या मुळे नाका समोर चालेल,आणि एक नागरिक घडेल,असो तुमच्या कार्याला सलाम सर
Sir aaj parent instagram fecebook var tumhala nave thevlele video bagte pan aaj tumcha pahilyanda purn video bagitla 1 second pan skip karu vatla nahi. kharch sir tumhi great Aahat fan zalo tumcha . video. thank you sir abhiman vatto sir tumcha parat ekda thank you sir.🙏🙏
तुमच्या तळमळीने शिकवण्याला २१ तोफांची सलामी .....
इतक्या तारखा , वेळ , काळ , ठिकाण सगळं तोंड पाठ एक दम
लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्त्व नाही.. तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता ते जास्त महत्त्वाचं...😊
❤❤ सर आज 2023 चा शेवटचा दिवस मी आज तुमचा हा क्लास पाहिला एक शप्पथ घेतली सर या वर्षी वर्दी भेटलीच पाहिजे सर उद्या 2024 मध्ये पदार्पण करत आहोत 2023 च अपुर्ण स्वप्न घेऊन ते पुर्ण करण्यासाठी तयार आहोत सर ❤❤❤❤
मी Nikita sir mla tumche lectures khup aawadta and mi mazya friends la pn suggest krte aaple lectures ✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️🎯🎯🎯🎯🎯💯💯💯👍👍👍
Mast ❤😊
खरच सर तुमच्या कार्या मुळे गोर गरीब मुलांचा फायदा होत आहे .अशीच साथ असूद्या .... जय महारा्ट्र
कांगणे सर तुमचे विचार परीवर्तन शील आहेत...💯💯💯
Aashiqui 2
प्रा. विठ्ठल कांगणे सर - एक उत्कृष्ट शिक्षक आणि सर्व नालायक कमेंट करणाऱ्यांना शब्दांनीच गार करुण जिरवणारे झंझावाती वक्ते
सन्माननीय विठ्ठल सर मी सिरम मध्ये R & D मध्ये सायंटिस्ट आहे,मी पण mpsc करू इच्छित होतो पण माझेकडे पैसे नव्हते,असो, पण सर तुमच्या चरणाला स्पर्श करून सांगतो,तुम्ही खूप छान शिकवता, मी जरी आज 38 वर्षाचा असेल तरी ही अजून मी mpsc चा अभ्यास करतो, कारण माझं एकच ध्येय आहे माझा मुलगा mpsc किव्हा upsc झाला पाहिजे,मी रोज तुमचे व्हिडिओ पहातो, तुमचा मी खूप मोठा फॅन आहे,मी एक लेखक आहे,मी तुमचा फॅन आहे कारण तुमचं नॉलेज आणि तुमचा अभ्यास आवाका, माझा पोरगा जर mpsc करते वेळी तुम्ही क्लास घेत असल्याचे मला समजले तर मी तो तुमच्या हवाली करेन आणि सांगेन की सर कितीही बोला,हाना ह्याला माझं काही म्हणणं नाही पण पोरगा नाही झाला अधिकारी तरी तुमच्या मुळे नाका समोर चालेल,आणि एक नागरिक घडेल,असो तुमच्या कार्याला सलाम सर
Sir Mi tumcha Khup motha Fan ahe ❤️Noukri laglyavar nakki bhetayla yeil 💯
Thank you sir 🙏🏻❤️
❤️tumcha lecture aaiklyashivay maza divs nahi jat .....my qt handsome sir
❤️😍🥰
सर , खूप चांगले अतिशय सुंदर समजावले
sir ekdam bhari....
khup छान शिकवता सर तुम्ही.....
तुमच्या सारखे शिक्षक जर महाराष्ट्राला लाभले तर सगळ्यात जास्त अधिकारी महाराष्ट्रातले असेल sir
Sir khupch chan shikvta tumi & tepn atishay easy language madhe... faltu comment la niglet kra tumch teaching kharch great ahe..@#
सर,छान क्लास झाला आज खुप सुंदर
मस्त सर. अप्रतिम शिकवता...
Sir aaj parent instagram fecebook var tumhala nave thevlele video bagte pan aaj tumcha pahilyanda purn video bagitla 1 second pan skip karu vatla nahi. kharch sir tumhi great Aahat fan zalo tumcha . video. thank you sir abhiman vatto sir tumcha parat ekda thank you sir.🙏🙏
Khup chan sikvat asta sir tumi
खूप खूप छान क्लास सर
The great teaching kangne sir
Kup Chan sir..puran lekchar pahil mi .kup talmaline sikvta..
Right sir
Sir cha abyas ekdum barobar ahe
Very nice
देव माणूस हा तुम्ही🙏
Khup chan lecturer sir
NICE LECTURE SIR JI
Proud of you Sir
you are the best teacher
Sir combine exam Cha दृष्टीने इतिहासावर rivision व्हिडिओ घ्या
Thank you respected sir
Ekdam ok distay sir
Sir brilliant teaching
नमस्ते सर
जय हिंद सर
Super ho sir Kay mst shikvata tumi
Thanks sir.
Sir must
Thanks sir ♥️♥️♥️🙏🏻🙏🏻🙏🏻
🙇♂️🤝
Hands off you sat 🙏♥
Maharashtra til samaj sudharak gha 🙏🙏
Supar sir
The great sar
Nice
👍🏻👌🏻👍🏻👌🏻
Nice thanking sir
Vitthal kangne sir namskar
Sir salute to you sir you are honest and brilliant teacher an ideal person ever I seen you because you're perfect 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice Sir 👍👍
😭😭Offline 😭😭 यथा अपेक्षितं न........... कर्मचारी अपि सम्यक् नास्ति।
केचिद् किमपि वदन्ति, केचन अन्यत् वदन्ति।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🔥🔥🔥🔥🔥🔥yes,you need revolution in offline coching program 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Nice sir
Namskar sir
Only brand master
ok Sar
Dhyan deun baghato sir video,1 number shikvata sir tumhi
Sir असेच लेक्चर घेत जा खूप फायदा होतो गरीबच
🙏🙏🙏
Ok
Sir gk evadha tumachya dhyanat rahate kas ok.
Sir
Sir tumcha mula garibacha mulacha fayda hoti salami tumcha karyalay🙏🙏
Jay bhim sir tumchya sarkhe guru ji mala shikvay Aste tr kiti bare zale aste
Good evening
Sir chan shikvta sir talathi bhartisathi pan video ghya sir pls.
Jorat bola sir
Hey
🙏🙏👌
लक्षात राहण्यासाठी काय करावे.....please
Roya patil
Moti bindu zala sir tyla
सशस्त्र सीमा बल
Who is the first ranglor of India
Sir camera quality wadhali ✨✨✨💯
सर काही video हे सरळसेवा बॅच मध्ये add आहेत पण तलाठी च्यां बॅच मध्ये add नाहीत सर कृपया ते add करावे 😊👍
Ok
सर आयोध्ये चां उठाव 22 मार्च 1858 ला मोडीत काढला आहे
Sir vanrakshak bharati. Ground ani exam details sanga.. Live
Sir ARF var video banva
Ho sir
🚨👌👌👌👌👌👌👌
सर किती हि कैवतुक कराव तितकं कमीच आहे
Sir original ahet h tumhi kuthle nemk tumhi. Rokthok नेतृत्व 😊
Hi sir
Nahi yet ahe
Awaj yet ahe
हे सर्व काल पाठ केलय
Sir arakshan should be closed permanently in India..
अहमदनगर ला मेला औरंगजेब आणि खुलताबाद ला त्याची कबर आहे
औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगरच्या भिंगार या ठिकाणी १९०७ मध्ये झाला. पण कबर खुल्ताबाद ( संभाजीनगर ) मध्ये बांधली .
1707
@@VitthalKangane Yes sir !! 1707 Mistake zali !!
Hii sar
Khalsa mhanjey kya
Police shipai Pimpri Chinchwad hall ticket kdhi yenar aahe
Sir recorded batch fee kiti aahe
Sir tumhi काहीतरी कोर्स आणणार होते आला आहे का ?
Sir recorded bacth kuthun ghyaychi
सर वनरक्षकचे पुस्तक कधी येणार आहे सांगा सर
Praful boyar la bheta sir yavtmal la Delhi pattern notes
मिर्जा अबूजफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादुर शाह जफर हे पूर्ण नाव आहे त्यांचे
वनरक्षक ची फी कमी करा मी घेतो लगेच कारण मी 299 ची बॅच घेणार होतो पण रेकॉर्ड व्हिडिओला व्हॅलिडीटी कमी दिवसाची असल्यामुळे नकार दिला.
Sir talathi bharti batch ksi join kray chi plz sanga
hi
Online batch kadhi aasti
Nagpurchi rani bankabai hi uthavapasun alipt rahili hoti
20 june1858 na sir