किंमती जाहीर करून काय फायदा.. EWS घरांच्या किंमती कमीत कमी हया 35 लाख ते 40 लाख यादरम्यान असणार आहेत...तळोजा साठी 35 लाख आणि अन्य ठिकाणी 40 लाख...त्यासाठी तर सिडको तारिक वाढवत आहे....की जास्त लोकांनी registration करावे...ews घरांच्या किंमती इतक्या जास्त असतील तर LIG च्या विचारू नका..म्हणून तर LIG साठी INCOME ची अट ठेवली नाही...म्हणजे एखादा करोडपती पण घर घेवू शकतो....आणि बोलतात की परवडणारी घरे....कसली आली फक्त .... सामान्य माणसांना फसवत आहेत...
Nakki सांगा परत 30 तारीख़. ची 10 तारीख होणार कशाला ved घालवता पटकन कीमत diclar करा नाहीतर आत्ता पर्यंत थांबून काय फायदा domicil. वकील. अस्सा खर्च खूप झाला. आरामात कागद पत्र झाले असते याच्यात पण फायदा. नाहीतर gheun ja गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर
किंमती जाहीर करून काय फायदा.. EWS घरांच्या किंमती कमीत कमी हया 35 लाख ते 40 लाख यादरम्यान असणार आहेत...तळोजा साठी 35 लाख आणि अन्य ठिकाणी 40 लाख...त्यासाठी तर सिडको तारिक वाढवत आहे....की जास्त लोकांनी registration करावे...ews घरांच्या किंमती इतक्या जास्त असतील तर LIG च्या विचारू नका..म्हणून तर LIG साठी INCOME ची अट ठेवली नाही...म्हणजे एखादा करोडपती पण घर घेवू शकतो....आणि बोलतात की परवडणारी घरे....कसली आली फक्त .... सामान्य माणसांना फसवत आहेत...
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. अजून त्याला मुदतवाढ सिडकोनी करू नये.
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
किंमती जाहिर झाल्या की फॉर्म भरु
Price chi date pn fude dkhakali janar
Form bharnyachi last date kay aahe ?
Good Morning Sir 🌞
Good Information 👍
Emd last date ko hi bharni chahiye varna ye log us me bhi date extend karenge
खरंच सिडको laa लॉटरी काढायची आहे जी नाही.तारीख सारखी पुढे ढकलते .लोकांना वेड्यात काढतोय
Sir price not yet disclosed, what exactly cidco wants to prove by hiding price of flats
धन्यवाद सर 🙏🙏
Sir what is update we are waiting
किंमती जाहीर झाल्या नंतर जनतेला कशा कळतील म्हणजे कोणत्या site वर कळतील ते कृपा करून सांगा.
👍 nice
घर कसलं....सीडकोची घरे..... चांगली नस्तात ....बीलडिग बांधकाम ...पन चांगलं नाही..लीकेजचा प्रोबलम आहे....सगळिकडे थुंकून ढेवलेलं.... पाणीपन कधी ऐत..कधी जात... कोन घेणार अशी घरे,...
Nakki सांगा परत 30 तारीख़. ची 10 तारीख होणार कशाला ved घालवता पटकन कीमत diclar करा नाहीतर आत्ता पर्यंत थांबून काय फायदा domicil. वकील. अस्सा खर्च खूप झाला. आरामात कागद पत्र झाले असते
याच्यात पण फायदा. नाहीतर gheun ja गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर
Home prices kadhi yenar 30 Dec yenar hotya
Sir ajun paryant Dronagiri che allotment zale nahi.....
Cidco madhe online process aani select home process kase करायचे तो व्हिडिओ शेअर करा
100% honarach nahi kimti jahir
Technical problem yeul😊
Khr ahe😂😂
True😂😂
Nahi Monday la jahir honar aahe. Inside news aahe
Sir please upload video on mhada Pune lottery top 5 locations with market rate comparison urgently
किमती झाहिर झाल्या नाही सर आज
Saheb sample flat baghu shakato ka..LIG A & B sathi..Vashi ,Kharghar sathi
उत्पन्नाची अट काय आहे?
किमती जाहिर झाल्या का
तारीख पे तारीख
किमत सागायला पण पाधरा पधर दिवस लागतील का रन वाट बघत असतो
Dudulgaon chi sodat zali ka? Ramesh Sir!
Price Ali nahi ajun ….?
Pmrd लिस्ट कधी लागेल
साहेब शिरूर म्हाडा ची कमर्शियल गाळे लॉटरी कधी आहे?
मला सहकार्य करुन एक घर मिळवून द्या
प्रत्येक फ्लॅट ची kimmat वेगळी असणार आहे
Govt che kam aahe - Kadche , Vyavastheet honar Nahi. ?????
Kimati jahir nahi zali pahije. Registration Date end zalyavar ch pahije. Jyani ata bharale tyana hi cheating kelya saraki vatate
actual video content @2:07
Saheb muddyach bola
मुद्याच च तर काही नाही यांचेकडे बोलायला 😂
Video start 2.10.......
Tarikh pe tarikh
Khup chan information deli sir.. thank you..
Let me know your Kharghar office address..
I want to meet personally
Please
Nakkich zol zala ahe......
Sir mahada sceem 394balkum Thane sample flat dahkava
Details on the date extension: ruclips.net/video/g2QJHb_-hVQ/видео.htmlsi=kzb3SlC6K4T_af
Is the bamandongri flat still available ?
Bharpur aahet flats
Fakt costly asnar??
@@prashantgaikwad1105 how much cost ?
@@Mister.Doodler jast cost nasnar