जनआशिर्वाद मेळावा 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • जनता माझी, मी जनतेतला..!
    कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर आयोजित केलेला जनआशिर्वाद मेळावा आणि दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम काल अगदी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला.
    या सोहळ्यात मतदारसंघातील कामगार आणि कष्टकरी नागरिकांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचा अतिशय आपुलकीने सन्मान करता आला या गोष्टीचे विशेष समाधान मला वाटत आहे.
    तसेच यावेळी असंख्य नागरिकांना त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी सरंजाम वाटप देखील करण्यात आले. एकूणच अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यात मला असंख्य माता भगिनी आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळाले, ही बाब माझ्यासाठी अविस्मरणीय अशी आहे.
    #kaamachmanus #कामाचा_माणूस #सरंजाम२०२४ #दिवाळी२०२४

Комментарии • 1

  • @pramodmore8712
    @pramodmore8712 День назад

    Fix आमदार अमोल भैय्या ❤ तुतारी घ्या हातात दादा