नविन पदभरती होणार असेल तर ही चांगली बाब आहे...... यामुळे तरुणांचे भवितव्य घडेल आणि त्यांचे विवाह होतील आणि विद्यमान सरकारला यांचे आशीर्वाद मिळतील...... पण..... हे उगीच फालतू जाहिरातबाजी असेल तर मग मात्र नक्कीच यासारखे वाईट दुसरे काय असणार आहे.
Dd कमवायचा काम नाही ना? जागा काढता मग स्टे कसा येतो. जे पास होतील, जॉईन होतील त्यांच्याकडूनच dd घ्या. विनाकारण मजुरी करून dd भरून परीक्षा देतात त्यांची निवड होत नाही मग dd का घेता
Aadhi junya exam ghya mhanav
आता निवडनुकित पैसा वाटणारा. आता हाच पैसा अशा जाहिराती काडुन प्रत्येकी १००० रूपये घेऊन तिजोरीत भरनार
भर्ती काढत म्हणून रडता, काढली की अस बोलता, वाह रे दुतोंडी भीमट्यांनो 😂
बोगस
@@Option_trader1289😂😂
मुख्मंत्री दीड लाख पदे सरकारी नोकरीची भरतील म्हणून जास्त खुश होवू नका कारण ही दीड लाख पदे कंत्रांटी भरतील
भरतीच्या नावा खाली पैसा जमा करण्याचे काम चालू आहे
Please Give fastly joining for previously selelcted and waited students in zp zilha parishad
Mala kamachi kup garj hahe saheb from kasha bharayacha te sanga
Wapnil
कार्यालयात उपस्थित वेतन कोषागार Online उपस्थिती वर वेतन काढावे
Zp joining update var video banva
जी लोकं वयोमर्यादेच्या बाहेर आहेत त्यांनी काय करावं
कृषी विद्यापीठाच्या जागा केव्हा भरणार डब्ल्यूसीएल केव्हा भरणार एमएसईबी केव्हा भरणार
नविन पदभरती होणार असेल तर ही चांगली बाब आहे...... यामुळे तरुणांचे भवितव्य घडेल आणि त्यांचे विवाह होतील आणि विद्यमान सरकारला यांचे आशीर्वाद मिळतील...... पण..... हे उगीच फालतू जाहिरातबाजी असेल तर मग मात्र नक्कीच यासारखे वाईट दुसरे काय असणार आहे.
Aarogy sevika chi bharti honar ka
Yojna doot madhe Kadi selection honaar
Miraj mahanagar Pallika kadhi yanar
Sir police bharti madhe sc sathi sut dya plzzzz
फक्त कॉन्ट्रैक्ट बेसिस नको म्हणजे झाल 😅
Covid-19 chaya karmcharyana job day
आगनवाडी सेविका भरती कधी चालू होनार
Dd कमवायचा काम नाही ना? जागा काढता मग स्टे कसा येतो. जे पास होतील, जॉईन होतील त्यांच्याकडूनच dd घ्या. विनाकारण मजुरी करून dd भरून परीक्षा देतात त्यांची निवड होत नाही मग dd का घेता
जाहिरात अर्ज फी कमी करणे
पहिले फॉम भरून घेतले आहे त ते पेपर घ्या नंतर दुसरे फॉम चे पैसे जमा करा फालतू जाहिरात काडू नका मुलाचा दिशा भूल नका करू पेपरचा तारखा बदलू नका
Sir आदिवासी विकास विभागाचे पेपर कधी होणार आहे ते सांगा ना सर
कॉन्ट्रॅक्ट बेस बंद करा,आधी मग भरती काढा
अंगणवाडी सेविकेचे जागा कधी निघणार
Zp ne lavakar joining dyawi
लातूर महानगरपालिकेच्या जागा
Age 40 ahe ka
प्रकल्पग्रस्तांची जागा भरा
1.5 lakh mhnje 15 cr rupe
वया नुसार भरती आसावी
From send kara please
Latur
आरोग्य विभाग वेटिंग लिस्ट भरती बाबत मार्गदर्शन आरोग्य विभाग कोल्हापूर (MPW)
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पेपर घोटाळा होणार
Mega khi nhi 100, 200 jaga nigtat
मेगा भरती + मेगा महा घोटाळा = होतकरू, रात्रंदिवस अभ्यास करणारे, गरीब विद्यार्थी पुन्हा कोमात...... 😂😂😂😂
😂😂. Hasu ki dukhi hou shewat aapkech haal 😢😢