खूपच सुंदर आहे दादा कीर्तन👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏तुमचे व्हिडिओ मला आता येत नाही व्हाट्सअप ला काय झालं का पाठवत नाही दादा छोटे छोटे व्हिडिओ मला पाठवत जा मला आवडतात तुमची कीर्तना मी स्टेटसला ठेवत असते .राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩 एखादी व्यक्ती देवाघरी गेल्यानंतर तिसरा झाल्यावर त्यापुढील विधीला काही महत्व नाही म्हणजे दहावा,तेरावा, वर्ष श्राद्ध व दरवर्षी केले जाणारे पुण्यस्मरण,महाळ, अक्षयतृतीया, नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध या विधी नाही केल्या तरी चालेल. मुंडन करण्याची सुध्दा काही गरज नाही. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना चांगले सांभाळा त्यांच्या माघारी त्यांचे नांवे कोणतेही विधी करुन मोकळे प्रेम दाखवू नका. हे समजण्यासाठी जोडव हा लघुपट पहा.
खुप छान महाराज
महाराज खुप छान
खूप सुंदर चिंतन 👍
खूप ज्ञान वर्धक कीर्तन आहे.
Nice maharaj
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी महाराज
Aprtim❤
👍 nice kirtan mauli👍🙏
Khupach sunder kirtan Maharaj Ji.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरी
Nice ❤❤
खूप सुंदर🙏🚩
Khub chhn mahiti dili
किल्ल्या दिल्या तर बाबांना आश्रम जावं लागतं
खुप छान
खूपच सुंदर आहे दादा कीर्तन👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏तुमचे व्हिडिओ मला आता येत नाही व्हाट्सअप ला काय झालं का पाठवत नाही दादा छोटे छोटे व्हिडिओ मला पाठवत जा मला आवडतात तुमची कीर्तना मी स्टेटसला ठेवत असते .राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach Chan kirtan ahe 👌👌👌🙏🙏🙏
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩
एखादी व्यक्ती देवाघरी गेल्यानंतर तिसरा झाल्यावर त्यापुढील विधीला काही महत्व नाही म्हणजे दहावा,तेरावा, वर्ष श्राद्ध व दरवर्षी केले जाणारे पुण्यस्मरण,महाळ, अक्षयतृतीया, नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध या विधी नाही केल्या तरी चालेल.
मुंडन करण्याची सुध्दा काही गरज नाही.
आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना चांगले सांभाळा त्यांच्या माघारी त्यांचे नांवे कोणतेही विधी करुन मोकळे प्रेम दाखवू नका.
हे समजण्यासाठी जोडव हा लघुपट पहा.
प्रेताला प्रदक्षिणा उलट्या किंवा सोयीच्या मारण्या बद्दल माहिती द्या
पुढील भाग पाठवा
10 kg भीमसेनी कापूर म्हणजे जवळ जवळ 15 हजार रुपये.
Kontya Shastra aahe Maharaj
शेतात अंत्यसंस्कार केले तर चालते का
समुद्रात विमान पडते तर अशा व्यक्तीच्या अस्ती उपलब्ध होत नाही त्यावेळी आपण सांगितलेल्या शास्त्राचा नियम कोठे लावायचा.
Nice maharaj