या दिवाळी ला प्रत्युष योगेश भाऊ आणि वहिनी बाई येणार नाही तर का भाऊ प्रत्युष आता मोठा झाला असेल खुप आठवण येते त्या सगळ्यांची आता त्यांचे ब्लॉग ही येत नाही त.
श्री गुरुदेव दत्त "एखादा दिवस आजच येवू दे की "😂😂😂😂 क्षितिज च बरोबर आहे त्या वयात त्याला अश्या नवनवीन पदार्थ खाऊ वाटण सहाजिकच आहे. सोम्या भारी आहे ❤ दादा, video मध्ये माणसे कमी दिसू लागली आहेत कस काय बुवा 😮🤔 आई, तात्या खूप दिवस झाले जास्त दिसले नाही ???हणमंत दादा, आबा, पूजा वहिनी, भाभी ,मयूर तुमच्या दोन्ही बहिणी तर बिलकुलच दिसल्या नाहीत. भेंडी ची पातळ भाजी पहिल्यांदाच पाहिली.
ब्लॉक खूपच छान तुमच्या ब्लॉगची आम्ही वाटत बघत असते निसर्ग तुमचा शेत आणि तुमच्या दोघांची मेहनत बघून खूप भारी वाटतंय
4 जणात एव्हढीशी भेंडी पाणीच जास्त घरची भाजी असेत भरपूर भाजी खात जा
छान भाग. सोम्याला म्हटल्यावर खरच त्याने हाक मारली. छान वाटले 🤗. बाकी भाग छानच. मलाही अशी एक गाडी असावी असे वाटते. ❤❤
या दिवाळी ला प्रत्युष योगेश भाऊ आणि वहिनी बाई येणार नाही तर का भाऊ प्रत्युष आता मोठा झाला असेल खुप आठवण येते त्या सगळ्यांची आता त्यांचे ब्लॉग ही येत नाही त.
Baapu tuch vlog banvat ja... Amala aavdat tuje vlogs😊😊
कर्डीच तेल खूप छान होत👍
भेंडीच कालवण खूप छान लागत माझी आई पण खूप छान बनवते 👍
वहिनी खूप भारी भेंडीच कालवण 😋👌👌👍
श्री गुरुदेव दत्त
"एखादा दिवस आजच येवू दे की "😂😂😂😂
क्षितिज च बरोबर आहे त्या वयात त्याला अश्या नवनवीन पदार्थ खाऊ वाटण सहाजिकच आहे.
सोम्या भारी आहे ❤
दादा, video मध्ये माणसे कमी दिसू लागली आहेत कस काय बुवा 😮🤔
आई, तात्या खूप दिवस झाले जास्त दिसले नाही ???हणमंत दादा, आबा, पूजा वहिनी, भाभी ,मयूर तुमच्या दोन्ही बहिणी तर बिलकुलच दिसल्या नाहीत.
भेंडी ची पातळ भाजी पहिल्यांदाच पाहिली.
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत🌹♥️🙏🙏♥️🌹
🌹🙏 श्री गुरुदेव दत्त ! 🙏🌹
नमस्कार मंडळी 🙏
श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏😊
Very very nice video
Khupach chaan video dada tumhi sarvana lekrana jivh lavta aani mag deun takata aamcha pan jivh adaklela asto tyanchyat video bhagun aani mag dilyavr vaith vatata atvan yetey tya lekranchi chandra somya mothi gai sardarya sarva atavtat vahini aaj ek no. Berh kelat shetat jevan aanla jevayela bharrich aani bhendi cha rassa bhaji khupach chaan shree gurudev Datta 🙏🌺
धन्यवाद 🙏
😊😊 गोसावळ्या चे भजी पण छान होतात बटाट्याच्या भज्या सारखेच सेम .
करून बघा एकदा ' आम्ही करतो सीझन मध्ये गोसावळयाच्या . .
So sweet family interaction ❤️
भेंडी मसाला...आम्ही नेहमी करतो.मस्तच
Somya dadancha good boy😊
आमहाला जोडगहू विकत दया ना कूरडई साठी पाहिजेत
Very nice video Dada vaini.
मी तंमचे विलाॅग बघत आसते
Vanity van mhantat tya gadila tya madhe sarv suvidha asatata nice video
नमस्कार दादा आणि वहिनी बाई ❤
आजचा व्हिडीओ एकदम छान वाटला त्यातून भेंडीची भाजी तर एक नंबर. 👌
धन्यवाद
👍🎉
Caravan. Bhendichi rassa bhaji. Somya good boy. Karadai chhan aali. Tarkari ek 🚜🐄🌾number. Nice video🎥👌. Good night.
धन्यवाद साहेब
🙏
@AamchiMatiAamchiMannasa 🙏
कॅराव्हॅन म्हणतात त्या गाडी ला असते तशी गाडी.
2 comments
त्या गाडीला चालत फिरत घर म्हणतात.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹