❤️❤️कधी कधी चिंता वाटती कि आपली सौंस्कृती डोक्यावर पदर घेणारी कधी तरी नाहीशी होईल पण तुमच्या महिलांनी ज्या पद्धतीने ते जपलं आहे ते पाहून समाधान वाटतं कि जो परेंत तुम्ही आहात तो परेंत तरी ते टिकून राहील ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
संगर्ष चे जीवन समृद्धी कडे नेते आपले सर्व धनगरी जीवन हे फार कस्टमय जरी असले तरी आपण नेहमी आनंदात असतात त्याबद्दल खूप अप्रूप वाटते. असाच आनंद आपल्या जीवनात राहो हीच श्री मल्हारी महादेवाच्या चरणी प्रार्थना. आई देवी बाणाई च्या चरणी प्रार्थना जय मल्हार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओहो 😔 आज इकडे ऊदया। दुसरी कडे सोबती ला असले तर बरे कहते पण 😢नाईलाज असतो कष्टमय जीवन संघर्षों पावलोपावली आहे तरी ही नघाबरता पुढे जायचेच संस्कृति जपणारे आहेत आपण मनापासून शुभेच्छा साष्टांग दंडवत पुढील प्रवास सुखकारक होऊं दे बाऴूमामाचे आशीर्वाद आहेत सांभाऴूनजा🙏😔
दादा घसा बसला आहे गरम पाणी प्यावे किंवा गरम पाण्यात मिठ घालून गुळण्या कराव्यात किंवा मिठ हळद गरम पाण्यात मिसळून गुळण्या कराव्यात म्हणजे आराम मिळेल हे नक्की करा दादा दादा चेतक ठेवा महाराणा प्रताप यांच्या अश्व चे नाव होते खुप प्रामाणिक व धाडसी अश्व होता जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ 🎉🎉
तुमच्या आमदार आणि खासदार प्रमाणे विधानसभेतील आमदार आणि लोकसभेतील खासदार प्रामाणिक राहिले तर आपला देश खूप प्रगती करेल.🙏🙏🙏
❤️❤️कधी कधी चिंता वाटती कि आपली सौंस्कृती डोक्यावर पदर घेणारी कधी तरी नाहीशी होईल पण तुमच्या महिलांनी ज्या पद्धतीने ते जपलं आहे ते पाहून समाधान वाटतं कि जो परेंत तुम्ही आहात तो परेंत तरी ते टिकून राहील ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
बाणाई हसतमुख, बोलकी आहे, त्यामुळें सगळीकडे ओळखतात तिला. कीती सहज पणे नवीन घोड्याला लगाम घातला. तुमचा पुढील प्रवास सुखाचा होवो. 🙏🌹🌹
तुमचे सर्वत्र चाहते झाले आहेत, त्यामुळे बानाई आणि सिदु भाऊ तुम्हाला अनेक लोक ओळख तात,आणि याचा उपयोग तुम्हाला मेंढ़पाळ व्यवसायत होणार आहे,शुभेच्छा,
शब्द नाही माझ्या पाशी खुपच छान जिवन तुमच खडतर तरी आनंदी राहता ❤
खुप छान किसनचे विचार खुप छान आहे वाडा आणि आपली माणसं राम कृष्ण हरी 🙏🙏
मल्हार नाव छान ठेवलं घोड्याचं बाणाई मस्त नाव शोधलं
दादा घोड्याचे नाव हवोश्या ठेवा कारण किसन दादाची हौस पूर्ण झाली त्यांना खूपच आवड आहे ना 💪🥰 तुमचा प्रवास सुखरूप होवो हीच प्रार्थना 🙏👍
संगर्ष चे जीवन समृद्धी कडे नेते
आपले सर्व धनगरी जीवन हे फार कस्टमय जरी असले तरी आपण नेहमी आनंदात असतात त्याबद्दल खूप अप्रूप वाटते. असाच आनंद आपल्या जीवनात राहो हीच श्री मल्हारी महादेवाच्या चरणी प्रार्थना. आई देवी बाणाई च्या चरणी प्रार्थना
जय मल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओहो 😔 आज इकडे ऊदया। दुसरी कडे सोबती ला असले तर बरे कहते पण 😢नाईलाज असतो कष्टमय जीवन संघर्षों पावलोपावली आहे तरी ही नघाबरता पुढे जायचेच संस्कृति जपणारे आहेत आपण मनापासून शुभेच्छा साष्टांग दंडवत पुढील प्रवास सुखकारक होऊं दे बाऴूमामाचे आशीर्वाद आहेत सांभाऴूनजा🙏😔
मस्तपैकी विडिओ. नाव तर खूपच भारी ठेवले. बाणा ई नमस्कार तू खरेच सर्वगुणसंपन्न आहेसं.
संघर्षमय जीवनाचे आनंद यात्री🙏🙏
ब़ोलन खुप गोड आहे.बाई तुमचं.कोणाला आवडणार नाही.
आला आला व्हिडिओ आला 😊
वाटच पहात होतो वाडा फुटल्या वर वाईट वाटतं असेल ना दादा
बाणाईचा स्वाभाव आहेच भारी सगळ्यांना आपलसं करती
तुमच्या च विडीओ ची वाट बघत होते वहीनी दादा
मल्हार ठेवा ताई
तूमचा व्हिडिओ खूप आवड्ला छान 👌🏻
Super super super se bhi upar video ❤
Archna vahini banai vahini khup chaan ahe dokya warcha padar khali padudet nahi hich khri sanskruti 👌🌹💐😘
आजचा व्हिडीवो खुपच छान .
पुढील प्रवास सुखाचा होवो धन्यवाद
नमस्कार... 🙏🙏🙏शुभेच्छा... 🌹🌹🌹
खुपच कष्ट आहे भाऊ
खूप छान व्हिडिओ
Kup chan video dada
Shri Swami Samarth.
Swami aai always with you.
दादा तुम्ही माजगाव यात्रेत जावून व्हिडिओ बणवा शक्य तो संध्याकाळी जावा पण नक्की जावा
बाणाईन आता निवडणूक लढवली तर निवडूण येईल .🎉
तुमच्या व्हिडिओची वाटच बघत होतेभारी वाटतं व्हिडिओ बघायलासिद्धू दादा बाणाई
❤आपलाप्रवास सुखाचा होवो ❤
दादा रोज एक व्हिडिओ बनवा आम्ही वाट बघत असतो
बाणाई घोड्याचे नाव चल रे माझ्या सर्जा
साजगाव यात्रा बोबलया विठोबा
खूप दिवसातून व्हिडिओ टाकला आम्ही दररोज वाट बघत बसतो व्हिडिओ टाकत जावा
भानुताई पदर कधी खाली नसतो भारी संसकार आहे तुमच्या मध्ये खूप छान दिसता
🙏 भाऊ ताई
खूप छान व्हिडिओ आहे ❤❤
खुप छान विडीओ 🙏🏻🙏🏻
ह्याला जीवन ऐसे नाव.....
तुमचा व्हिडिओ लवकर नाही आला तर चुकल्या सारखं वाटत दादा वहिनी
Khup chan video dada😊😊😊
खुप छान दादा वहिनी❤
पहिली कमेंट खूप छान
फारच छान
घोड्याचं नाव बादल ठेवा ❤
👍
त्याला खंडू असे नाव दया
दादा घसा बसला आहे गरम पाणी प्यावे किंवा गरम पाण्यात मिठ घालून गुळण्या कराव्यात किंवा मिठ हळद गरम पाण्यात मिसळून गुळण्या कराव्यात म्हणजे आराम मिळेल हे नक्की करा दादा दादा चेतक ठेवा महाराणा प्रताप यांच्या अश्व चे नाव होते खुप प्रामाणिक व धाडसी अश्व होता जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ 🎉🎉
Hvaldar
खुप छान
नमस्कार दादा बानाई ताई
राजा नाव ठेवा घोड्याच दादा 🐎🙏
18 minitat 3998 vives 🎉
Khaup chan
🙏🙏
खूप छान अहमदनगर
❤❤❤❤❤❤
बाणाई सेलिब्रिटी झाली आता ओळख असणारच
Chiraman
❤❤❤❤😊😊😊😊😊🎉🎉🎉
दादा तुम्ही आमदार आणि खासदार पाहूनच ठेवले आहेत, आणि ते किती प्रामाणिक आहेत
Badal theva nav ghodya cha
❤❤❤❤
AAJ N JEVTACH NIGHALAT ?
घोड्या चे नाव मल्हारी, माध्या, ठेवा.
🎉🎉🎉🎉❤
घोड्याचे नाव शेरू ठेवा
Sarjya or Sarjerao nav theva
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☕☕☕☕☕
व्हिडिओ रोज बघितल्याशिवाय चैन पडत नाही बर का नाही
First' comment
चेतक नाव
Sarpanch theva
khandu theva nav
video chi vat bagat asto dada kadhi yeail te
कोणाचा वाडा बाणाई चा वाडा
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤
❤❤🎉🎉
🙏🙏