Manoj Jarange Beed:मी हात जोडतो..पाया पडतो..मनोज जरांगेंची धनंजय देशमुख यांना खाली येण्यासाठी विनंती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @SalimMulla-lr9ix
    @SalimMulla-lr9ix 14 дней назад +866

    💯 काय तरी खेळ चालू आहे..... पुरावे नष्ट करायचे टारगेट आहे यांचे

    • @datta786
      @datta786 14 дней назад

      😂😂😂 सगळे नाटक आहे मार म्हणावं उडी तरी कळेल आम्हाला मर्द मराठा आहे तुम्ही

    • @ShouryaKapase-g8r
      @ShouryaKapase-g8r 13 дней назад +11

      अशा पद्धतीने तुझा भाऊ गेला असता तर तू काय केलं असतंस ते मला सांग

    • @SalimMulla-lr9ix
      @SalimMulla-lr9ix 13 дней назад +10

      @@ShouryaKapase-g8r कमेंट चा आर्थ काय आहे ते बघ ..... माझे म्हणणे आहे की शासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतंय की काय.....

    • @deepaksarawade798
      @deepaksarawade798 12 дней назад

      😅😅

  • @AnkitaK-r2y
    @AnkitaK-r2y 14 дней назад +837

    अजित दादा हे अती होतय.. जागेवर या

    • @VickyJadhav-l6i
      @VickyJadhav-l6i 14 дней назад +33

      Ajit dada chi chuk nahi apli ahi Tanya nivdun dile apan😅😅😅😅

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 14 дней назад +21

      यालाच हुकुमशाही म्हणतात सर्व पुरावे तरी मुख्यमंत्री म्हणतात एक जनाला सोडणार नाही आणि महिना झाला अजून एक जण बाहेर

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 14 дней назад +2

      Hindu Hindu karun Maharashtra baheril Mul asanarya jati kadhi maratha samajachya dokyavar basalya kalalech nahi ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala tya aropila pakadale nahi to sarv setting karun hajar zala hajar hotana vip treatment dili ha maratha samajacha sarvat motha apaman ahe

    • @tipubhai5708
      @tipubhai5708 14 дней назад

      ​@@anilgaikwad2202 maratha samaj nitesh rane chya mage lagun muslim samajala shivya dentat busy aahe bhava

    • @RG-zy1ol
      @RG-zy1ol 14 дней назад

      बरोबर, ह्या पुढे यांना मतदान करायचं नाही​@@VickyJadhav-l6i

  • @vikasDesai-ww6vh
    @vikasDesai-ww6vh 14 дней назад +702

    गर्व आहे भावा तुझा मिळत आशा भाऊ सात जन्म पाहिजे

    • @Marathi1-i8v
      @Marathi1-i8v 14 дней назад +12

      भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना हत्या होण्या आधी हा भाऊ काऊन भेटला असल बर ते पण पोलिस पण सोबत काय विषय झाला असेल 😢😢

    • @VinayakWare-ob5gv
      @VinayakWare-ob5gv 14 дней назад +11

      दाल में कुछ तो काला है

    • @kj-ej3zn
      @kj-ej3zn 11 дней назад +1

      Support karnare pahije

  • @savitadeshmukh4903
    @savitadeshmukh4903 14 дней назад +124

    कुटुंबाला तुमची गरज आहे धनंजय 🙏🏼

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 14 дней назад +799

    किती वाईट दिवस आले जनतेला न्याय मिळण्यासाठी असे टोका चे पाउल उचलावे लागते.

    • @datta786
      @datta786 14 дней назад +7

      😂😂😂

    • @s.s.s2254
      @s.s.s2254 14 дней назад

      ​@@datta786tuhya mayle zawayle yevu ka kutray

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 14 дней назад +9

      ​@@datta786शेट्या दात काय काढतो

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 14 дней назад

      भ्रष्ट राजकारणी जेंव्हा चिरडले जातील तेंव्हा न्याय मिळेल

    • @shubhamkasar9042
      @shubhamkasar9042 14 дней назад +6

      ​@@datta786datta jara nit raha nahi tar kadhi lok tula bepatta kartil sangata yet nahi

  • @maheshbarate5585
    @maheshbarate5585 14 дней назад +264

    गर्व आहे मला मी मराठी माणूस आहे मी तुमचा सोबत आहे दादा तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj 14 дней назад +123

    अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे कुठे गेले सगळे मराठा आमदार महाराष्ट्रात लाजीरवाणी गोष्ट झाली आहे

  • @Daku34
    @Daku34 14 дней назад +307

    मुख्यमंत्री साहेब वाचवा त्या भावाला..

    • @BirbalTayade
      @BirbalTayade 14 дней назад +1

      नाटक करत आहे नाही तर आता पर्यन्त ऊडी टाकली असती टाक म्हना

    • @RahulShinde-wk2yv
      @RahulShinde-wk2yv 10 дней назад

      Modi vachava ya bhavala😮

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 14 дней назад +452

    शोकांतिका आहे धिक्कार धिक्कार धिक्कार या न्यायव्यवस्थेचा धिक्कार

    • @Rajendra-qt1oy
      @Rajendra-qt1oy 14 дней назад +5

      Tumhich BJP la Maidan kel ahe...

    • @abhijitaatre9798
      @abhijitaatre9798 14 дней назад +9

      आपली न्यायव्यवस्था खुप चांगली आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बोलले होते जर संविधान प्रामाणिक आणि चांगल्या सत्तेच्या लोकांच्या हातात असेल तर संविधान चांगलेच सिध्द होणार जर वाईट लोकांच्या हातात असेल तर संविधान वाईट सिध्द होणार

    • @GG_live
      @GG_live 13 дней назад

      @@Rajendra-qt1oy bjp cha kay vishay yat 🤣🤣 he sagla savidhana mule hoty

    • @pravintelmore6836
      @pravintelmore6836 13 дней назад

      न्याय व्यवस्थेचा अजिबात धिक्कार नाही अक्कलच्या दुस्मना,धिक्कार आहे तो न्याय व्यवस्था राबवणाऱ्याचा,आणि सोबतच जातीयवाद बघून न्यायव्यवस्था राबविणाऱ्याचा,

    • @deepaksarawade798
      @deepaksarawade798 12 дней назад

      BJP la ban kara

  • @DhanajiGaikwad-v6w
    @DhanajiGaikwad-v6w 14 дней назад +244

    प्रतिसरकार ची स्थापना करण्याची वेळ आली आहे.. मित्रांनो...कोणताच पक्ष आता लायकीचा राहिला नाही...

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 14 дней назад

      सैन्या ने हा देश ताब्यात घेण्याची वेळ आली आहे

  • @amittambe3486
    @amittambe3486 14 дней назад +212

    *अरे रे काय हे..न्यायासाठी असं करावं लागतंय..अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे महाराष्ट्रावर..😢*

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 14 дней назад +36

    अरे त़ो न्यायचं मागतोय ना किती वाईट परिस्थिती आहे 😢😢😢😢😢😢😢

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 14 дней назад +306

    गृहमंत्री हे अती होतंय...आमचा संयम जर सुटला तर अवघड होईल...आरोपी जर सुटले तर अख्खा महारष्ट्र अशांत होईल....

    • @sjretro947
      @sjretro947 14 дней назад +1

      Tyana Hech karache ahe lokanche khachikaran

    • @ChintamaniD-k5y
      @ChintamaniD-k5y 14 дней назад +6

      Jhat kahi nahi karu shakat tumhi 😂😂😂😂

    • @opgaming-gy9hr
      @opgaming-gy9hr 14 дней назад +2

      ​@@ChintamaniD-k5yami kay karu shakto he sarkar le pn Mahit

    • @shinathmodak4304
      @shinathmodak4304 14 дней назад +3

      ​@@ChintamaniD-k5ytujya ghratla jail na ek divas tevha tula samjel

    • @vinayaktayade1032
      @vinayaktayade1032 14 дней назад

      Sayam sutla tari kahi Upyog nahi

  • @jayananddesai9101
    @jayananddesai9101 14 дней назад +222

    सध्याची परिस्थिती बघता... महाराष्ट्र पुर्वीच्या बिहार उत्तरप्रदेश पेक्षा ही भंयकर झालय... गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सरकार आजून किती लोंकाचे जीव घेणार....(आत्ताच युपी बिहार म्हणत नाही कारण ही दोन्ही राज्य भरपूर सुधारलेत...)

    • @sandeepbhambre9701
      @sandeepbhambre9701 14 дней назад +8

      फडणवीस जबाबदार सगळा सत्तेचा खेळ

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 14 дней назад

      ​@@sandeepbhambre9701गां... गृहमंत्री आणि शेळपट गृहमंत्री असला गृहमंत्री आणि असले बंडलबाज पोलिस आफ्रिकेत पण नसतील, सगळी भंगार भरती वशिल्याचीच भरती 🚩⚔️🚩

  • @sharadtayade2483
    @sharadtayade2483 14 дней назад +228

    एका आरोपींना वाचवण्यासाठी सरकार बघायची भूमिका का घेत आहे.

  • @साहेब99
    @साहेब99 14 дней назад +281

    जनतेला कसा न्याय भेटणार 😔

    • @ShabbirTamboli-i5w
      @ShabbirTamboli-i5w 13 дней назад +2

      1500। रुपए। फुकत राशन। 6000 रु शेतकरी आनी। काय पहिजे। न्याय। बी। काय। मगायचा नाही। हे बीजेपी सरकार आहे। इथ। ठाकरे। शरद पवार याना न्याय। नाही। भेटताला तुम्हाला कसा भेटल

  • @JalbaShinde-p8j
    @JalbaShinde-p8j 14 дней назад +404

    नशीब लागतो असं भाऊ भेटायला नसीब लागते अशी मुलगी भेटायला

    • @Sonalimunde-g2f
      @Sonalimunde-g2f 14 дней назад +20

      Sari नाटके आहेत्😂😂

    • @G-g3vf
      @G-g3vf 14 дней назад

      ​@Sonalimunde-g2fहसण्यया आधी किती खून आपलेच झलेत हे बग मग हास

    • @tusharjamdade2953
      @tusharjamdade2953 14 дней назад

      ​@Sonalimunde-g2fTuja Gharatli Lok Marlyav samjal ka
      Tula samjal mg Kashi Natke asttat

    • @Amardn46664
      @Amardn46664 14 дней назад

      ​@Sonalimunde-g2fwalyan thevleli aahes ka tu ghanerdi vanjarin😂😂😂

    • @tusharjamdade2953
      @tusharjamdade2953 14 дней назад

      @@Amardn46664 Nich Avladi ahet ya Bhikarchot yanchya Gharatli pn ashich Todli payjet Divsa

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 13 дней назад +32

    मनोज जरांगे पाटील असेच सर्व समाजाच्या पाठीमागे उभे रहा. तुमच्यावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @sureshtathe3114
      @sureshtathe3114 13 дней назад

      त्याला उचल भेटली पाहिजे तेव्हा कामकरले तो 9omm

  • @नमस्कार111
    @नमस्कार111 14 дней назад +39

    असेच आंदोलन चालू ठेवा तरीच न्याय मिळेल.

  • @Sajagindo
    @Sajagindo 14 дней назад +83

    एक ही नेता लायक नाही राहिला महाराष्ट्रात किती भयान अवस्था करून ठेवली आहे सामान्य जनतेची😡

  • @santoshdhope1534
    @santoshdhope1534 14 дней назад +30

    राजकारणाचा खेळ आहे भावा तुझी गरज आहे कुटुंबाला राजकारणात पडू नको

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 14 дней назад +124

    भावनेच्या भरात माणूस काही पण करू शकतो सरकारने याची त्वरित दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा

    • @gajananmore7330
      @gajananmore7330 14 дней назад +1

      सरकार लवकरात लवकर आरोपीना कडक शिक्षा द्या. आणि देशमुख कुटुंबाला न्याय द्या.

  • @harshalpatil7334
    @harshalpatil7334 14 дней назад +36

    एक भेट जवान चंदू चव्हाण ची ही पण घ्या मनोज जरांगे जय जवान जय किसान 😢

    • @YogeshPatil-su7qr
      @YogeshPatil-su7qr 14 дней назад +2

      ते जवान आहेत भाऊ त्या साठी राजकारणी होवं लागत समजले का

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 14 дней назад +77

    खरोखर महाराष्ट्र शासनाला काहीच र राहिलेली नाही

  • @harishsakhare8840
    @harishsakhare8840 14 дней назад +88

    सरकारला कोणीही जगलं आणि कोणीही मेलं तरी काही घेणं देणं नाही फक्त त्यांना टक्केवारी देणारे लोक हवे आहेत

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 14 дней назад +24

    कृपा गृहमंत्र्यांची,वाट लावली,सर्व सामान्य गोर गरीबांची. न्याय कधी मिळणार.

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 14 дней назад +95

    कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून आम्ही फडणवीस साहेब यांच्याकडे पहात होतो....
    पण आता विश्र्वास उडत चालला आहे या सरकार वरचा...

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 14 дней назад +10

      😂😂😂आय ब्बहिन वर शिव्या देणारे....आत्ता फडणवीस कडे न्याय मागत आहेत😂

    • @Parag_Deshpande
      @Parag_Deshpande 14 дней назад +4

      sarkar cha kay sambandh 😂😂

    • @devis-m4p
      @devis-m4p 14 дней назад

      ​@@TRUTH1288तुझ्या मायचा नवरा आहे का फडणवीस

    • @smartap
      @smartap 14 дней назад +1

      @@Parag_Deshpande barobar sarakarcha kahich sambandh nahi sarkarcha sambandha fakta purandare na purskar , pudchya pidanchi soay karnya sathti jaga v 400 cr dengi dena yedya purtach ahe ..........

    • @Neswad23
      @Neswad23 14 дней назад +2

      ​@@Parag_Deshpandeतुला राज्यशास्त्र शिकवणारा गुरुजी पण देशपांडेच होता का रे😂😂

  • @vitthalgawade7974
    @vitthalgawade7974 14 дней назад +55

    जरांगे यानी सरल सर्व संघटनाना एकत्र करुण महाराष्ट्र बंद करवा... (मराठा, भीम)

    • @BirbalTayade
      @BirbalTayade 14 дней назад

      ती ताकद नाही

    • @education2725
      @education2725 14 дней назад

      बरोबर महाराष्ट्र बंद चं फक्त्त आव्हान करण्याचं गरज आहे, सर्व जण स्वतः हून बंद यशस्वी करतील

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 14 дней назад +96

    नपुसंक गृहखाते

  • @prasadvaishanv5127
    @prasadvaishanv5127 14 дней назад +16

    लोकांना चांगल आणि वाईट काय हे सुध्दा कळणा झाल. पक्त ही माझी जात आणि ती तूझी जात. न्याय हा मिळालाच पाहिजे...

  • @chandrakantpatil9581
    @chandrakantpatil9581 14 дней назад +14

    कालच सांगितलं होत की टाकीवर चडून आंदोलन करणार तर टाकीवर का चडू दिला🥺🙏

    • @siddheshwarkhalatkar3510
      @siddheshwarkhalatkar3510 14 дней назад +4

      हा सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि नंतर एवढा गाजवायचा कशाला

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 14 дней назад +2

    न्याय मागण्यासाठी बघा ना किती जीवाच्या आता तोटा करावा लागत आहे एक आपले धनंजय आपल्या भाऊ साठी लढत आहेत आणि दुसरे आपले सीमेचे जवान चंदू चव्हाण हे न्याय मागण्यासाठी धडपडत आहेत पण आपल्या सरकार मात्र जिंदाबाद आणि आपणच निवडून दिले बाकी काही नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 संतोष अण्णा देशमुख हे शेतकरी होते चंदू चव्हाण हे सैन्यामध्ये जवान होते तरीपण आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही म्हणजे ही किती विशेष गोष्ट आहे अरे सरकार खर्च काय आहे हे सामान्य जनतेला वेड्यात काढायचं काम आहे... आणि कुठल्या तोंडाने म्हणायचे जय जवान जय किसान 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 14 дней назад +38

    ह्या धनंजय आणि वलिमिक चे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही..

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 14 дней назад +2

      6 क्का गृहमंत्री नपुंसक कार्यक्षमता गृहमंत्रालय 🤮

  • @anildhumale241
    @anildhumale241 14 дней назад +18

    याला म्हणतात भावाचे नाते जपणे राम लक्ष्मणाची जोडी आहे ती.. किती जीवाचा आकांत करत आहे बिचारा न्यायासाठी...

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 14 дней назад +36

    उपमुख्यमंत्री सन्माननिय शिंदे साहेब तात्काळ दखल घ्या.ही विनंती.

  • @Mr_Yogesh_patil_70
    @Mr_Yogesh_patil_70 14 дней назад +64

    फडणवीस साहेब राजीनामा द्या. धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या. ग्रह खात शिंदे साहेब यांच्या कडे द्या.

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc 14 дней назад +34

    सगळे नाटके चालू आहेत जरांगे पाटील 👈👈💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @ShouryaKapase-g8r
      @ShouryaKapase-g8r 13 дней назад

      आज मकर संक्रांतीच्या दिवशी तुझी बायको र*** झाली पाहिजे मग तुला नाटक काय आहे ते कळते

    • @ShouryaKapase-g8r
      @ShouryaKapase-g8r 13 дней назад +2

      आज तुझ्या घरातला माणूस गेला पाहिजे मग तुझ्यावर ही वेळ आली पाहिजे मग तुला काय असते नाटक ते कळते

    • @ShouryaKapase-g8r
      @ShouryaKapase-g8r 13 дней назад +3

      आणि हे सगळं केल्याने आमचा माणूस तर वापस येणार नाही परंतु तुमच्या घरातल्या वर ही वेळ येऊ नये म्हणून आणि प्रयत्न करतोय ना

    • @ShouryaKapase-g8r
      @ShouryaKapase-g8r 13 дней назад

      ही सगळी नाटकं केल्याने त्या पोराचा बाप आणि त्या बायकोचा नवरा तर वापस नाही येणार पण तुझ्या पोराचा बाप आणि तुझ्या बायकोचा नवरा जिवंत राहावा म्हणून आणि हे सगळं करतोय नालायका

    • @ShouryaKapase-g8r
      @ShouryaKapase-g8r 13 дней назад +1

      तुझ्या बायकोला आणि तुझ्या पोरांना विचार की आज मी मेलो असतो तर तुम्ही काय काय केलं असतं नक्कीच त्यांचे उत्तर तुला जाळायला बी आमच्याकडे वेळ नसला असता तुझ्यासाठी आम्ही टाकी वरचा नाही तर लांबच बहुतेक तुझ्या घरात एकूण मेगा बद्दल आपुलकी प्रेम काही शिल्लक नाही आहे वाटतं

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 14 дней назад +22

    कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याला जरांगे जबाबदार आहे

    • @sumitmore7322
      @sumitmore7322 14 дней назад +7

      भुजबळ, मुंडे जबाबदार आहेत जे मराठा आरक्षणात आडकाठी आणू पाहत आहेत

    • @VilasKavade-r3z
      @VilasKavade-r3z 13 дней назад

      Tuzya aaicha pucha obc 😂😂😂

  • @Ashudada-u2k
    @Ashudada-u2k 12 дней назад +2

    मागचे बघा किती निवांत बसले ❤❤😂😂

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 14 дней назад +3

    न्याय भेटण्यासाठी पण आंदोलन करायला लागतंय..... महाराज माफ करा आम्हीच कुठेतरी कमी पडलो

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 14 дней назад +3

    धनंजय भैय्या तुमची परिवाराला जरूरत आहे ❤

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 14 дней назад +8

    लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही असे अभ्यासक्रमात वाचले होते. येथे लोक न्याय मागत आहेत. हजारो लाखो लोक एकत्र येऊन मागणी करत , संघर्ष करत आहेत पण लोकशाहीत लोकांचे कोणी ऐकणार आहे की नाही असा प्रश्न पडतो.

  • @vilassurushe
    @vilassurushe 14 дней назад +6

    महाराष्ट्र तील संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे संतोष भाऊ देशमुख

  • @dr.aisshwarirathod.8450
    @dr.aisshwarirathod.8450 14 дней назад +13

    न्यायासाठी जनतेचे काय हाल सुरू ठेवले राज्य सरकारने सर्वस्वी या गोष्टीसाठी अजित पवार आहेत.

  • @GulabGavde-z4w
    @GulabGavde-z4w 13 дней назад

    न्याय मिळावा अशी अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे न्याय नाही मिळाला तर अजित पवार तुम्ही सुद्धा राजकारणातून संप शाल 😇😇

  • @pradipbhuse3541
    @pradipbhuse3541 14 дней назад +15

    काय वेळ आली देशमुख कुटुंबीय यांच्या सोबत

  • @YDM662
    @YDM662 14 дней назад +2

    धनु भाउ खाली या जरांगे पतील यांचा मान ठेऊन खाली या आम्ही तुमच्या पाठीशी आहेत

  • @marathiinfo8954
    @marathiinfo8954 14 дней назад +27

    कोरड घशाला धरण उशाला म्हणजे आरोपी ह्यांच्या बाजूला आणि न्याय मागणारा निघाला मारायला व्हा रे सरकार

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 13 дней назад

    मनोज दादा जरांगे तूम्ही खूप चांगले आहे. हा महाराष्ट्र कायम तुमच्या सोबत आहे.

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 14 дней назад +23

    कराड ला वाचवायच आहे यांना

  • @SandipPatil-u1b
    @SandipPatil-u1b 14 дней назад +1

    जरांगे पाटील तुम्ही हे प्रकरण शांत करताय. सर्व यंत्रणा आरोपींना suporte करत आहे.

  • @kishorshete9045
    @kishorshete9045 14 дней назад +43

    मंत्रीमंडळाला महाराष्ट्रात फिरणं बंद करा

  • @sachinmanedeshmukh6684
    @sachinmanedeshmukh6684 13 дней назад

    जाहीर निषेध आहे महाराष्ट्र गृह मंत्रालयाचा

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 14 дней назад +18

    टॉवर की टकमक टोकावरून आंदोलनं करून कोणी दोशी ठरत नाही. तपासात सहभाग सिद्ध झाल्यास सुट्टी नाही! गृहमंत्री वंजारी किंवा मराठा जातीवादी नाही..

  • @AnandShandge
    @AnandShandge 13 дней назад

    महाराष्ट्र मध्ये जो पर्यंत दंगल होणार नाही तो पर्यंत हा काय शांत बसणार नाही😂😂😂😂😂😂घाला धुमाकूळ करा मारा मारी😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 14 дней назад +59

    सरकार आहे की काय, धनु मुंडे व वाल्मीक कराड देवेंद्र फडणवीस चे सोयरे आहेत का

  • @purshottomkhomane9989
    @purshottomkhomane9989 13 дней назад

    आंदोलन फक्त एका समाजा साठी नका करू गरीब आणि निस्वार्थी जनते साठी करा मग तो कुठल्याही समाजाचा असो यश नक्की मिळेल 🙏

  • @UttareshwarKhodve
    @UttareshwarKhodve 14 дней назад +18

    सॅल्यूट sp साहेब

  • @nitinkharwade5575
    @nitinkharwade5575 13 дней назад

    अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी,, इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे,, सरकार तुम्ही करताय तरी काय,,,😢😢😢😢😢

  • @lakhanmohta-cq3ks
    @lakhanmohta-cq3ks 14 дней назад +8

    सगळ्यांना लवकर, न्याय मिळाला तर अशी वेळ येनार नाही याची काळजी घेऊन कारभार चालवा, नसता, एक, दिवस लोकशाही समाप्त होईन

  • @relaxingnaturein4k688
    @relaxingnaturein4k688 14 дней назад

    बाकी सर्व जाऊद्या पण जरांगे ची अक्टिंग आवडली आपल्याला 😂😂😂

  • @Shetesaheb
    @Shetesaheb 14 дней назад

    न्याय मिळण्यासाठी लोकांना आंदोलन करावे लागते ...अशी न्याय व्यवस्था जगात कोठेही नसेल...इंग्रजांपेक्षाही आजचे राजकारणी जनतेवर सुड उगवत आहे... कुठं नेऊंन ठेवला महाराष्ट्र माझा.... एक है तो सेफ है...😢

  • @ashokyadav6701
    @ashokyadav6701 14 дней назад +9

    किती वाईट वेळ आली न्याया साठी आदोलन करव लागतय

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 14 дней назад

    काय नाटक चालू आहे राव, त्यात हा जरा नंगे इथे 🙏🙏🙏

  • @kakadgs1
    @kakadgs1 14 дней назад +22

    त्यला खरी उतरवा आणि जरागे ला वरती पाठवा लय नाटक करतो जरागे

    • @gorobaghodake4070
      @gorobaghodake4070 14 дней назад +4

      तुझ्या भावाचा खुण केला तर हिच भाषा जनतेनी केले तर तुला कसे वाटेल

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 14 дней назад

    याला खरं राजकारण जवाबदार देशमुख कुंटुबाची जवाबदारी सरकार ची आहे दोन कुटुंब उघडयावर 😮

  • @ajitchandanshive2451
    @ajitchandanshive2451 14 дней назад +6

    मुख्यमंत्री आणि देशाचे गृह मंत्री यांना हेच करायचं आहे. महाराष्ट्र राज्यात. मणिपूर करायचं आहे यांना. पण सर्वाना हात जोडून विनंती करतो. जातीय तेढ निर्माण होईल असं काही करूनका. मराठा ओबीसी एसी एन्टी सगळे एकच आहेत. भाजप ला महाराष्ट्र त हेच करायचं आहे. जाती जातीत भांडण लावून सरकार टिकवायचं आहे. जय भिम जय शिवराय. 🙏

  • @rajulahure9166
    @rajulahure9166 14 дней назад +2

    पाटील काय केलं आणि काय होत नाही आपला जीव कशाला गमवायचा न्याय मिळाल न्याय आंबेडकर बाबाचे राज्यघटना आणि न्याय मिळेल

  • @sonalikhamkar9843
    @sonalikhamkar9843 14 дней назад +10

    सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef 14 дней назад +14

    असे नाटके बरे नव्हे जारांगे

    • @gorobaghodake4070
      @gorobaghodake4070 14 дней назад +1

      आरे तुला खुण म्हणजे नाटके वाटते का रे

  • @mukeshsonawane8493
    @mukeshsonawane8493 14 дней назад

    एक महिना होऊन जर का न्याय मिळत नसणार तर आता काय काय करावे लागणार. सरकार दुर्लक्ष करत आहे असे दिसत आहे, प्रकरन दाबण्यासाठी 🙏

  • @Saggy-bq6vo
    @Saggy-bq6vo 14 дней назад +22

    अरे आता आरोपींवर मोक्का लागला अजून काय पाहिजे सगळ राजकारण

  • @eknathjagtappatil
    @eknathjagtappatil 14 дней назад

    नवनीत सर आणि पाटील धन्यवाद

  • @रांगडा111
    @रांगडा111 14 дней назад +46

    गावठी मिथुन मस्त भांडवल करतं आहे.

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 14 дней назад +28

      तुमची चिकी झवत बसली आहे😅

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 14 дней назад

      तुझ्या आईलापण पाठवून दे तिचेही भांडवल करतील जरांगे पाटील.

    • @Rdx27dzcghkfdjjggddd
      @Rdx27dzcghkfdjjggddd 14 дней назад +4

      Tuzya ghari ale hote ka....

    • @Themas31231
      @Themas31231 14 дней назад

      ​@@swapnillandge3578😂

    • @pppp-hr4qp
      @pppp-hr4qp 14 дней назад

      मुंडे चे व प्रीतमचे अनैतिक संबंध फार्म हाऊसवर नको त्या अवस्थेत देशमुख ने पाहीले होते अतिशय घाणेरडे लोक कराडचे अनैतिक संबंध धनंजय च्या बायको बरोबर अशी चर्चा महाराष्ट्रात चालू आहे

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate 14 дней назад +1

    धनंजय देशमुख याणा काही झाले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार राहतील एक महीणा उलडुण गेला तरीही नाय नाही राज्यात काय चाललंय हेच राजेकरत्याला माहित नाही आसे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतात 🙏🙏

  • @RamkishanKagne
    @RamkishanKagne 14 дней назад +7

    💯 ha khel ahe

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 14 дней назад +3

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजे होते ❤

    • @laxamantukade8336
      @laxamantukade8336 14 дней назад

      खरचं शिंदे साहेब पाहिजे nukhyamtri ,🙏🙏😢

  • @rupeshdeshmukh7007
    @rupeshdeshmukh7007 13 дней назад

    हीच परिस्थिती राहिली आणि लोकांचा जर सरकारवरचा विश्वास उडाला तर श्रीलंका आणि बांगलादेश सारखी जनताच सत्ता हातात घेईल

  • @vishnu_dahifale0677
    @vishnu_dahifale0677 14 дней назад +4

    राजकारण चालु आहे फक्त

  • @dipakgholap3704
    @dipakgholap3704 14 дней назад +1

    अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाले महाराष्ट्र राज्यामध्ये...

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 14 дней назад +3

    भाऊ उतरा खाली कायदा आहे जनता तुम्हाला साथ देणार

  • @DivyaADULT
    @DivyaADULT 11 дней назад +1

    Jarange be like: पापी पेट के लिये क्या क्या करणं पडता है .डांबरी किंग😂😂😂😂

  • @goodbless6340
    @goodbless6340 14 дней назад +1

    मनोज जरांगे पाटील तुमच्या शब्दाला किंमत आहे

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 14 дней назад +4

    अनेक गुन्हे दाबले यांनी जिल्ह्यातील मुजोर, ताईसाहेब किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही आता नाही का बदनाम होत जिल्हा

  • @Shetesaheb
    @Shetesaheb 14 дней назад

    इंग्रजांपेक्षाही आजचे राजकारणी जनतेवर सुड उगवत आहे... कुठं नेऊंन ठेवला महाराष्ट्र माझा....

  • @santoshdarade3887
    @santoshdarade3887 14 дней назад +14

    आरोपी सापडले तरी पण राजकारण चालू आहे

    • @excellencecareeracademy
      @excellencecareeracademy 14 дней назад

      अरे हरामखोरांनो खरा आरोपी कोण आहे तुम्हाला माहित आहे ना जातीवाद्यांनो...

    • @sushantgavali7566
      @sushantgavali7566 14 дней назад

      फाशी कधी देणार

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 13 дней назад

    न्याय मिळाला पाहिजे❤

  • @strongin
    @strongin 14 дней назад +8

    हे काय नवीन नौटंकी 😂😂😂

    • @SugrivSurwase
      @SugrivSurwase 14 дней назад

      तुझ्या आईला विचार

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 14 дней назад

    मुख्यमंत्री साहेब अजित दादांचा पक्ष सत्तेतून बाहेर काढा तरचं न्याय मिळू शकतो

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 14 дней назад +3

    मुख्यमंत्री साहेब जनतेने तुम्हाला निवडून या गोष्टीसाठी दिले का जे खरोखरच आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागत आहे

  • @Ambarish-s6l
    @Ambarish-s6l 14 дней назад

    फारच वाईट परिस्थिती.
    न्यायासाठी किती झगडावं लागतं

  • @pravinsarode299
    @pravinsarode299 14 дней назад +6

    अरे एक मिनिटात कस काय खाली येईल तो..... 😅😅. अवघड झालं अता...

    • @vy6540
      @vy6540 14 дней назад

      तुझ्या आई ला विचार

    • @pritishewale9490
      @pritishewale9490 14 дней назад

      Tuzya mulacha asach murder zalya vr sagal hasu baher padel tuz

  • @KhandukSANAP-q9v
    @KhandukSANAP-q9v 14 дней назад

    जरांगे पाटील हात हलवून म्हणतोय खाली येऊ नका😢😢😮😮

  • @fathersfarming
    @fathersfarming 14 дней назад +9

    आशा घटनेवरून लक्षात येते की हे मोर्चे काढणारे न्यायव्यवस्थेला भरकटवित आहेत.

  • @SachinKamble-o6k
    @SachinKamble-o6k 13 дней назад +1

    धनू ला आत टाकल की सगळा बिड जिल्हा शांत होईल असे वाटते

  • @ps-m9
    @ps-m9 14 дней назад +18

    फक्त राजकारण करताय बंद करा

    • @SugrivSurwase
      @SugrivSurwase 14 дней назад +1

      तुझ्या भावा सोबत आशे झाले असते तर आशेच बोलला असतास का

  • @tushar7712
    @tushar7712 14 дней назад +2

    असे आंदोलन करण्या पेक्षा
    SP office समोर उपोषण बस
    जो परत मागण्या मान्य होत नाही

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 14 дней назад

    अजित दादा तुम्ही झोपेचा का साँग घेत आहात,है अती होते आहे,सर्व सामान्य माणूस मागे लागला तर पाळायला तुम्हाला जागा मिळणार नाही.

  • @satishpandagle6378
    @satishpandagle6378 14 дней назад +17

    सरकारचा जाहिर निषेध 😡

  • @ajaynikam4362
    @ajaynikam4362 14 дней назад

    कारवाई करा..पुरावे अभावी सोडायची भूमिका दिसतेय,,,,,पुढारी एकत्र आले कि सर्व सामान्यांना न्याय कोण देणार