Uddhav Thackeray बदला घेणार? की Devendra Fadnavis तोच डाव पुन्हा खेळणार?
HTML-код
- Опубликовано: 24 июл 2024
- #VidhanParishadElection #MVA #Mahayuti #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #ThePoliticsMarathi
ज्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर मविआचं सरकार गडबडलं, तशीच इंटरेस्टिंग विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेय. विनविरोध होत असलेल्या निवडणुकीत ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्या रूपाने आपल्या खास शिलेदाराला मैदानात उभा ठाकवलाय. त्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट आलाय. विधानपरिषदेत महायुतीला अप्पर हॅन्ड मिळताना दिसत असला , तरी सध्या शिंदे गटात आणि अजित पवार गटात नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याचाच फायदा घेऊन उद्धव ठाकरे घेऊ इच्छितात. त्यामुळे आता खरी परीक्षा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची असणार आहे. मित्रपक्षांना एकत्र ठेवणे आणि स्वतःच्या आमदारांना एकसंध ठेवणं गरजेचं आहे. जर मविआ चा तिसरा उमेदवार निवडून आला तर उद्धव ठाकरेंनीं मागच्या विधानपरिषदेचं उट्टं घेतलं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे माइंडगेममध्ये मविआ महायुतीच्या पुढे असल्याचे सिद्ध होईल. आणि तसंच विधानसभेच्या दृष्टिकोनातून ही महाविकास आघाडीची जमेची बाजू असेल.
जो आमदार नार्वेकर याना मत दिल तर त्यांना उद्धवजी ठाकरे यानी आपल्या शिवसेनेत एक संधी देऊन पक्षात घ्यावी
अब की बार उद्धव ठाकरे सरकार मोदी शहा तडीपार
गुप्त मतदान आहे
शिंदे बरोबर अजित पवारांच्या चांगल्या आमदारांनी पण शिवसेना उद्धव ठाकरे मधे बिन्दास्त यावा कारण आता फक्त ठाकरे ब्रँड च चालणार आहे विधान सभेला
वनली ठाकरे सरकार इन महाराष्ट्र ❤
सदाभाऊ खोत घरी जातील असे वाटते
पंकजा मुंढे यांना गुलाल लागत नाही 😂😂😂😂😂😂
भाजप च्या गटबाजी मुळे भाजप चा एक उमेदवार पडणार
महाराष्ट्र मविआ च्या हाती आडीच वर्षे व महायुती ने आडीच वर्षें मग जनतेने योग्य सरकार निवडणे ही जबाबदारी
सर्वांनी फुगवलेले फुगे फुटणार ! ! !
BJP kadun kiti pessa Getla
मी
जयंत पाटील 100% निवडून येणार
Ajit pawar win one seat
Shinde na BJP la Hakala
मोदी शिवाय देशाला पळ पर्या नाही
पुरवी लोक नेहरूशिवाय देशाला पर्याय नाही असे म्हणत.पण देश थांबला नाही. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
Win mahayuti ❤
🍌🍌🍌 kha jara tu