BJP ला uddhav thackeray आणि sharad pawar यांची धास्ती? Prasanna Joshi EP 2/2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #bjp #BJPAdhiveshanPune #AmitShah #devendrafadanvis #ajitpawar
    रविवारी भाजपचे अधिवेशन पार पडले. यात भाजपचे नेत्यांनी अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशाने संभ्रमात असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यात त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकंदरीतच मविआवर टीका केली. या अधिवेशनात आणखी कोणते मुद्दे महत्वाचे होते याबद्दल जाणून घेऊ या पुढारीचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांच्याकडून!

Комментарии • 115

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Месяц назад +26

    प्रसन्न सर पि डी पी बरोबर सरकार हे कोणत हिंदुत्व आहे. फक्त उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Месяц назад +46

    साहेब आपण लोकशाही बरोबर आहात. सार्थ अभिमान आहे आपला.

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 Месяц назад +44

    मी पण कट्टर हिंदू आहे . आता मला हे समजल आहे की हे मोदी आणि भाजपा सरकार मुसलमान नावाचं भूत दाखऊन घाबरवत आले आहे आम्हाला . आणि आम्ही पण घाबरत गेलो . पण सत्य परिस्तिथी वेगळीच आहे . ज्याला भूत बनवत होते तेच आमचे भाऊ बंध निघाले. बास झालं आता आता जरा जरी हिंदू मुस्लिम केलं तर मी भाजपला मतदान करणार नाही

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 Месяц назад +7

      Hindu muslim shivay BJP ne dusre kahi kele nahi Ani karnar nahi.

    • @SiddhishNirgude-gi8vq
      @SiddhishNirgude-gi8vq Месяц назад

      #Exmuslim Sahil RUclips baghat ja jara

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      ​@@SiddhishNirgude-gi8vqyoutube var jast rahu nako 😂

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Месяц назад +54

    येणार तर मविआ ✌

  • @adyanfood6713
    @adyanfood6713 Месяц назад +57

    महराष्ट्रात हिंदु मुस्लिम तर नाही पन
    मराठा गुजराती होऊ शक्तों मोदी शाह मुळे वराणसी मधे पन गुजराती विरोधी आवाज उठत आहे

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 Месяц назад +23

    जितके वेळा ही दुग्गल महाराष्ट्रात येईल तितके मताधिक्य खाजपा चे घसरणार. अनाजी पंत ने नागपूर ची सीट वाचवावी

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Месяц назад +60

    भाजप ( टरबूज खरबूज दुतोंडी माणूस जन्मतःच डोक्यावर पडलाय ) हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Месяц назад

      मविआ देशविरोधी हिंदू विरोधी

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +14

    जय महाराष्ट्र...
    जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @sandeept7518
    @sandeept7518 Месяц назад +13

    भाऊ,एकदम योग्य विश्लेषण 👌👌

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 Месяц назад +90

    मविआ 1०० टक्के जिंकणार

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Месяц назад +16

    Right 👍

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 Месяц назад +9

    राजकारणात दुसऱ्या पक्षाला दुर्लक्ष केले की तो पक्ष लहान होतो. पण दुसऱ्या पक्षावर आरोप केला की तो पक्ष मोठा असतो. म्हणजे भाजपवाले घाबरले आहेत.

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Месяц назад +8

    त्यांना माहित आहे उद्धव साहेब आणी शरद पवार साहेब हे बाप आहे भाजपचे . म्हणून वारंवार त्यांची आठवण काढली जाते 😂😂

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 Месяц назад +12

    प्रसन्न त्यांच्या कडे मुद्दा कुठे आहे, आहे ते सगळे उपरे आहेत

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад

      आपण आपली प्रतिक्रिया देऊ नये आणि मुलाखत सुद्धा बघू नये, भाजप अपटल्यावर अजुन आपली जळणार आहे,बुडाला आग लागणार 🔥 आहे.
      जनता सुज्ञ आणि हुशार आहे,तुम्ही काळजी करू नका.
      भाजप आणि संघोटे कसे पळू पळू मार खाणार ते बघा.😅

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Месяц назад +32

    टरबूज कोणीच स्वीकारणर नाही

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 Месяц назад +2

    प्रसन्न सर फार दिवसानी आपले स्पष्टव सडेतोड विचार एकायला मिळाले.धन्यवादसर.आपण स्वत:चे वेगळे युट्युब सुरू करावे.आपणास शुभेच्छा. कोणत्याही चॅनलसाठी काम करू नये.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Месяц назад +11

    ठोकून काढणार म्हणजे नक्की काय करणारं? आणि कोणाला ठोकणार? समोरचा गप्प बसेल?

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 Месяц назад +6

    खरं हिदुत्व म्हणजे महेबाबा मुफ्ति बरोबर सरकार इति शेंडि अर्थिंग

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Месяц назад +6

    जे हिंदूत्व साठी पक्षांतर करुन गेलेत त्यांची एकदा मुलाखत घ्या.नक्की काय केले ?

  • @eaglehandle
    @eaglehandle Месяц назад +3

    खूप सत्य बोलले,
    👍👍

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Месяц назад +10

    बरोबर बोलत आहात

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Месяц назад +12

    भाजप पूरस्कूत आहात तुम्ही.नाहितर चव्हाण आरक्षण देवेंद्र ने घालवला ते बोलले असते

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 Месяц назад +4

    महाविकास आघाडीचा प्रचार शहा आणि मोदीं बरोबर संपूर्ण भाजप करायला सुरुवात केली आहे.

  • @chandrakantpatil2644
    @chandrakantpatil2644 Месяц назад +1

    Dhanyawad rahul

  • @janardangite4540
    @janardangite4540 Месяц назад +3

    जोशी साहेब ह्या सर्व परिस्थितीला फक्त फडणवीस जबाबदार आहे.

  • @shamkantgavali9970
    @shamkantgavali9970 Месяц назад +2

    कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक ओरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Месяц назад +3

    सदावर्तेला कोणी भुकायला लावलं

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 Месяц назад +1

    बरोबर बोलत आहात साहेब

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Месяц назад +3

    उद्धव साहेब झिंदाबाद.

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 Месяц назад +6

    Gaddarana kshama nahi..Support to one nd only udhhav thackeray..

  • @user-pk4jw7ge6n
    @user-pk4jw7ge6n Месяц назад +3

    फडणीस हटाव महाराष्ट्र बचाव

  • @saya2023
    @saya2023 Месяц назад +1

    सही...👍

  • @kushaq1173
    @kushaq1173 Месяц назад +8

    Bjp la maratha jat sampwayachi aahe. Saglya rajyatalya mothya jati sampwaychya aahet .hech vastav aahe .

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 Месяц назад +1

    जबरदस्त सर 🎉🎉

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Месяц назад +7

    HINDU MUSLIM KARUN
    HYA. DESHATIL GOR. GARIB
    BHIKELA. LAVALE. BJP. NE.

  • @Ravindrajoshi67
    @Ravindrajoshi67 Месяц назад +1

    जोशी साहेब तुमच्या सारख्यानीच धान केली

  • @Vijayshindes
    @Vijayshindes Месяц назад +3

    भाजप समाप्त

  • @subhashdhapte1327
    @subhashdhapte1327 Месяц назад +5

    अदील शहा हरणार

  • @subhashdhapte1327
    @subhashdhapte1327 Месяц назад

    योग्य विश्लेषण

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад

    महाविकास आघाडी विजयी होणार व सरकार स्थापन करणार.

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Месяц назад +2

    हिंदुत्व आणि भाजप ह्याचा काहीच संबंध नाही...भाजप फक्त हिंदू शब्दाचा वापर करते आणि वाद लाऊन देते ......एका ही नेत्याला पसायदान,मनाचे श्लोक ,हनुमान चालीसा ,राम रक्षा बोलायला सांगा हे जाऊद्या जन गण मन किंवा वंदे मातरम् बोलायला सांगा २००% खात्री आहे एकाला पण येणार नाही...

  • @sameer838
    @sameer838 Месяц назад

    हिंदुत्व हा मुद्दा देशाचा आहे

  • @user-tm8hd7hv3u
    @user-tm8hd7hv3u Месяц назад +1

    भाऊ तूमि abp माजा सोडलयाका जय माहाराष्ट्र साहेब नमस्कार

  • @aloysiusfernandes5710
    @aloysiusfernandes5710 Месяц назад

    Great input

  • @kushaq1173
    @kushaq1173 Месяц назад +6

    Baki prasann hushar aahe

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Месяц назад +5

      भाजप बावचळलय काय मुद्दा घ्यावा तेच कळत नाही मग मुद्दा उरतो तो मुस्लीम हीदु हा सुद्धा महाराष्ट्र त चालणार नाही संताजी धनाजी याना शरद पवार व ऊधदव हे संपलेले आहे आसे भाजप म्हणते पण भाजपला हे रात्रभर झोप नीट लागत नाही

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Месяц назад +1

    काय घंटा सार्थी मध्ये दिलं ती लिस्ट जिल्हा निहाय प्रसिद्ध करा, ऑनलाईन दाखवा कीती मराठ्यांना फायदा झाला.

  • @pravinharmalkar6310
    @pravinharmalkar6310 Месяц назад

    Prassanna ji as journalist facts needs highlighted where is Mumbai financial hub is taken only and only basis of caste colour creed Jai Maharashtra Jai Bhavani

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Месяц назад +2

    Uday sir maharatrachi jantechi mul samsaya kay he apan batober bolta sharadpawar ani udhav la jevde shivaya detil tevde bjp back fut janar

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 Месяц назад +1

    @prasanna u r speaking for BJP now..last 2 days I m seeing many journalists taking same stand...khoke

  • @MrShree26
    @MrShree26 Месяц назад +2

    अरे haa पहिला बीजेपी चा माणुस होता 😅

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Месяц назад +2

    BJP महाराष्ट्रातून आऊट होणार 😊

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Месяц назад +2

    Porshe Accident Nanatar Punyat Vote zale asate tar Muralidhar Mahod pakka Haranaar hota
    Bas Naseeb
    Naahitari Ajit Pawar Gat cha Aamdar Expose Zala hota

  • @amolpatil-jf4sc
    @amolpatil-jf4sc Месяц назад +2

    Murali Anna.. Ani maraatha strong man😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 tond bgha

  • @firefire3060
    @firefire3060 Месяц назад +1

    Vidhansabhela Mahayuti Don anki asanar Jastit jast 99 jagajinkel.

  • @mandarcv
    @mandarcv Месяц назад +3

    Ardhavat watale

    • @ramkrishnkakad7636
      @ramkrishnkakad7636 Месяц назад

      मविआ देशविरोधी हिंदू विरोधी

  • @dilips.gadekar1458
    @dilips.gadekar1458 Месяц назад +3

    BJP jumlebaj navtankibaj jhuti aanadi swarthi bevkhub tanashahi dhokebaj hatav desh bachav jay sri ram jay Jay sri ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 Месяц назад +3

    bjp ni kahi kel tari nda harnar.

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 Месяц назад +1

    ह्यात विकास कुठाय , तुम्हाला मीडियाला पण हेच पाहिजे अहो हा छत्रपतींचा महाराष्ट्र इथे जात धर्म हे काय नसतं बिर्याणी सुद्धा आता आपला फोकस सरकार कोणतंही असो त्यांनी काय केले आहे ह्यावर बोललं पाहिजे

  • @user-bh6ob2tc9n
    @user-bh6ob2tc9n Месяц назад +2

    Kahi pan points : shinde kadil lokan var bhrashtari loke nahit ???? Sarnaik ? Jadhav ?baki pann

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 22 дня назад

    प्रसन्ना म्हणजे bjp c टीम

  • @deepakjagtap1476
    @deepakjagtap1476 Месяц назад +1

    Aata chya paristitit jante chya dokyat bjp baddhal tidik basleli ahe.

  • @kushaq1173
    @kushaq1173 Месяц назад +4

    Devendra 2014 pasun marathyana weak ch karat aahet. Maratha samajawaril atyachar 2014 pasun wadhla . Itar jatini atyachar kelay .

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Месяц назад +1

    Prejudiced comments and analysis

  • @user-ru7vz2oi7x
    @user-ru7vz2oi7x Месяц назад

    सर बीजेपी आपल्या सोईनुसार राजकारण करतो त्या साठी ed ची पीडा आहेच

  • @sitaramparasnis8726
    @sitaramparasnis8726 Месяц назад +1

    चाय बिस्किट वाली पत्रकारिता

  • @dipalipandiri2379
    @dipalipandiri2379 Месяц назад

    Hindu mahagaine mele tari chaltil ...itka motha mahagaicha khatar atach anubhavalyawar ajun koncha khatara asnar...
    Mhane hindu khatare main hai

  • @deepakjagtap1476
    @deepakjagtap1476 Месяц назад

    Tyani dokyach kes uptat basave.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад

    चाय बिस्कुटवाला पत्रकार किती पैसे मिळतात

  • @rishikeshgade8729
    @rishikeshgade8729 Месяц назад

    EWS chya babtit tumhi kelele statements chukiche ahet

  • @SiddhishNirgude-gi8vq
    @SiddhishNirgude-gi8vq Месяц назад

    #Exmuslim RUclips kon kon baghta

  • @vikasdeshmukh6349
    @vikasdeshmukh6349 Месяц назад +1

    Bad content

  • @manikarnika9690
    @manikarnika9690 Месяц назад +1

    जोशी एक नंबर पवार चा HMV पत्रकार

  • @manasipahade5850
    @manasipahade5850 Месяц назад +1

    किती लाळघोटेपणा कराल जोशी?

  • @dipakpawar9880
    @dipakpawar9880 Месяц назад

    या जोशींनी आधीपासूनच शरद पवारांचा गू खाल्लेला आहे,हा विश्लेषण करणार😅😅

  • @user-tm8hd7hv3u
    @user-tm8hd7hv3u Месяц назад

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Месяц назад

    👌🙏

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 Месяц назад +2

    डोक्यावर पडलेला पवार वर नेहमी हा प्रसन्न

  • @ankushkulkarni6394
    @ankushkulkarni6394 Месяц назад

    Tarbuj aanji la jat nadtey