आबांच्या मुलीने गायली | सुपरहिट गवळण | सर्वांनी अवश्य ऐका |बाप लेकीचे सोबत गायन |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 252

  • @Logomaker-mb1on
    @Logomaker-mb1on Год назад +9

    राम कृष्ण हरी माऊली, खुप पुण्यवान आहात आपन, कुळाचा उद्धार झाला

  • @GA-ij6im
    @GA-ij6im 11 месяцев назад +10

    खरंच आज जगाला हि पारंपारिक भक्ती ची गरज आहे.
    खूप छान ताई

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 11 месяцев назад +1

    संत जनाबाई.. आपन गवळण छान गायली आहे... अशाच गवळणी आम्हाला कायम ऐकवत जावेत ही.. ताई आपणास विनंती 🙏🏻
    राम कृष्ण हरी 🚩जनाबाई ताई 🚩🙏🏻

  • @dinkardhakane2446
    @dinkardhakane2446 4 месяца назад +7

    ताई तुमच्या गवळणीला दिल्लीपर्यंत लाल सलाम

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao Год назад +4

    खुपचं छान ठेक्यात गौळण गाऊन आनंद झाला मंडळाचे अभिनंदन आपलाच गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरुदेव सेवा मंडळ

  • @santramwagh102
    @santramwagh102 Год назад +11

    सौ.जना ताईंनी अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गौळणी चे गायन केले आहे.ताईंचा जन्म सुसंस्कारित कुटुंब त होऊन बालपणा पासून च भजन,गौळणी ची गायनाची आवड त्यांनी आजतागायत कायम स्वरुपी आहे ."कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक l तयाचा हरिख वाटे देवा l तसेच शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी l या तुकोक्ती प्रमाणे आदरणीय आबांचे पिताश्री,तसेच भावंडे आणि सद्य स्थितीत कन्या आणि पुत्र हे देखील गायक आणि संगीतकार आहे .शक्यतो असे सर्वगुण संपन्न कुटुंब क्वचितच पाहायला मिळते.माऊलीच्या भाषेत सांगायचे ठरले तर मनुष्य नाम सहस्त्रेशु l ओवी प्रमाणे असते.असो . धन्य गृहस्थाश्रम : हे सुभाषित आबांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. फार काय वर्णन करावे ! काय वानु आता न पुरे ही वाणी l मस्तक चरणी ठेवितासे l l रामकृष्ण हरि l l

  • @premabhadwankar326
    @premabhadwankar326 Год назад +3

    खुप छान गवळण खूप आवाज जनाबाई 👌

  • @ShobhaVenkatpurwar
    @ShobhaVenkatpurwar 9 месяцев назад +2

    खूप छान गवळण सादर केलात.

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Год назад +1

    वा.वा..काय सुंदर गौळण सादर केली. बाप. लेकिन. खरच खूप सुंदर चाल लावून. जनाताई तुम्ही खरच सुंदर आवाजात हि गौळण सादर केली. त्याबधल सर्व प्रथम मी जनाताई
    तुमच आभिनंदन करतो. कारण तुम्ही. ह.भ.प.भानुदास काळे महाराज. आबांच्या कन्या. सुदधा भजन गायन करतात हे आज पहिल्यांदाच. आम्हा सर्व चाहत्यांना आज प्रथम माहिती झाल.कारण आज आपण पहिल्यांदाच. भक्तीरस युट्यूब चॅनल वर आपली सुंदर आशी गौळण सादर केली. खूप आनंद झाला.कारण आबांच सर्व कुटुंब माळकरी आहे. आणि आपल कुटुंब पूर्वी पासून एक संप्रदाय कुटुंब आसल्या मुळे. आपणास आपल्या आदरणीय पिताश्रीं ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.यांच्याकडूनच. गायनाचे लाहान पानापासून धडे मिळाले..खरच तुम्ही जनाताई खूप भाग्यवान आहात. कारण आज आपल्या पिताश्रीं आबा सोबत भजन गायन केल. त्यामुळेच
    म्हणतात ना.!!कुळी कन्या. पुत्र होती जे सात्विक
    तयाचा हरिक वाटे देवा!!
    पुन्हा एकदा सर्व काळे कुटुंबाच. जनाताई आपल खूप खूप अभिनंदन. विठठल काळे पाटील नाना पुणे

  • @rekhadhadod
    @rekhadhadod 7 месяцев назад +14

    खुप छान आवाज आहे ताई तुम्हाला तर एक शालुट❤❤

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 Год назад +2

    Ram krishan Hari Mauli🌹🙏🙏 Khup khup Chan, aba mi pn Army Retired aahe Dist Jana, Tahsil Bhokardan ❤🌹🌹🚩🚩🙏🙏

  • @MarutiVarat-f2p
    @MarutiVarat-f2p 6 месяцев назад +1

    सौ जनाबाई तुम्ही अतिसुंदर गवळण गायली आहे हे तुमच्या घराण्याची धन्यवाद

  • @bhaktigandh
    @bhaktigandh Год назад +1

    खूप छान जनाताई वाटलच नाही तुम्ही पहिल्यांदाच गायल, आणि चुकेलच कस तुमच्या रक्तातच भक्तीरस आहे खूप छान गौळण गायली

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar7985 4 месяца назад +2

    🙏🙏. खूप खूप छान. अपना सर्वांना दंडवत. जय श्री कृष्ण.

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 7 месяцев назад +1

    Ram krishan Hari Tai, mn prasann zhale, sath Sangat very nice👍👏😊 Tabbalji🌹🌹 Harmoniyam 🌹🌹

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Год назад +7

    जय जय रामकृष्ण हरी... आबा व लेक सौ. जनाबाई ताई खूप खूप भाग्यवान आहेत. पांडुरंगाने अशी भक्ती व आनंद सर्व वारकरी संप्रदायातील घरात येऊ द्यावी ही प्रार्थना..

  • @ShailaKhandbahale
    @ShailaKhandbahale 3 месяца назад

    अप्रतिम गौळण ❤आणि आपला आवाजही सुरेख❤ नेहमी अशाच गौळणी चे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत

  • @sushiladhavale7205
    @sushiladhavale7205 5 месяцев назад +1

    खुपच सुंदर आवाज ताई....🙏🙏राम कृष्ण हरी...🙏🌺

  • @सागरमानेकाष्टी1566

    🌹राम कृष्ण हरी🌹 ताई खूपच सुंदर गवळण सादर केली .फार सुंदर आवाज आणी उत्कृष्ट चाल गवळण फार आवडली खूप खूप अभिनंदन धन्यवाद💐💐🌹💐💐

  • @sahebraopund8616
    @sahebraopund8616 Год назад +2

    खुपच छान आवाज आहे व गौळण पण छान आहे माऊली

  • @gaikwadmaya4266
    @gaikwadmaya4266 8 месяцев назад +1

    खुपच छान आहे मन प्रसन्न झाले ताई धन्यवाद 🙏🙏

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 Год назад +3

    आवाज संगीत चाल गायन स्वर एकच नंबर आहेत जयहरी ओमनमोशिवाय

  • @bhaskardeore1527
    @bhaskardeore1527 Год назад +4

    अतिशय सुंदर गायन वादन केले आहे.जय बाबाजी 🚩🙏🙏

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 5 месяцев назад

    मनःपूर्वक अभिनंदन. छान गवलण गायली. पुनच्छ धन्यवाद.

  • @dattataryaharishchandra7951
    @dattataryaharishchandra7951 Год назад +3

    शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी
    खुप सुदंर गौळण गायली

  • @dinkarniphade1172
    @dinkarniphade1172 Год назад +2

    रामकृष्ण हरी माऊली. खूप छान ताई

  • @mohannavtakke9361
    @mohannavtakke9361 Год назад +2

    खुप छान आहे 👌

  • @viswannatborgad-jr2ly
    @viswannatborgad-jr2ly 7 месяцев назад +2

    पुर्व पुण्य जयाची असेल पुणयाई तोची मुखी गाई हरी नाम धन्यवाद ताई जय हरी

  • @ashaghanvat2007
    @ashaghanvat2007 Год назад +2

    खूप छान माऊली

  • @RaseekaAdhav
    @RaseekaAdhav 10 месяцев назад +1

    ताई‌ खुप खुप छान आवाज आहे मला‌ खुप‌आवडली गौवळण

  • @ArunMohite-qc9yx
    @ArunMohite-qc9yx Год назад +1

    1नंबर आवाज छान गायली गवळन

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Год назад

      खुप छान जनाबाई गायली गौळण खानदानी वारकरी राम कृष्ण हरी

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 8 месяцев назад

    व्वा,फारच छान ,सगळे कुटुंब गायन क्षेत्रात आघाडीला आहे.सर्वांना शुभेच्छा

  • @vaibhav_vs1074
    @vaibhav_vs1074 26 дней назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ShrikrishnaCheulwar
    @ShrikrishnaCheulwar 7 месяцев назад +1

    छा न आवाज आहे राम कृषण हरी🙏

  • @KavitaGadekar-ww1zp
    @KavitaGadekar-ww1zp 7 месяцев назад +1

    सुंदर आवाजातील गवळण ऐकून मन शांत झालं

  • @RanjnaGawali
    @RanjnaGawali 10 месяцев назад +3

    खुप खुप गोड आवाज माय माउली 😂😅😂

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Год назад +2

    राम कृष्ण हरी माऊली ❤🎉

  • @marutidighe1750
    @marutidighe1750 6 месяцев назад

    जनाबाई छान गायली गवळण

  • @BharatMengal-x4o
    @BharatMengal-x4o 5 дней назад

    खुपचं. छान आहे जनाबाई

  • @digambarpatil4047
    @digambarpatil4047 8 месяцев назад

    फारच सुंदर गायन आणि वादन आहे.
    रामकृष्ण हरि.

  • @pratibhapawar240
    @pratibhapawar240 Месяц назад

    Kupch chhan tai tumcha aavajkupchchhan

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Год назад +2

    किसन रसाळ सातारा.खूपच सुंदर गौळण सादर केली.खूप खूप आवडले.धन्यवाद. जय हरी.👌👌🌹🌹🌷🌷👌👌👏

  • @veenamasurkar4413
    @veenamasurkar4413 5 месяцев назад

    खूप छान गायिले रोहिणी 🙏🙏🙏

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप सुंदर गायन

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 Год назад +11

    रामकृष्ण हरी जनाताई माऊली आपण गवळण गाऊन प्रेक्षकांच्या मनाला आनंद दिला आपल काहीच चूकले नाही ताई पहिल्यादां गाऊन खूप सुरात गवळण गायली आहे वडील आणि मुलीच्या नात्याने फार उज्वल केले आहे तसेच सर्व भजनी मंडळींच्या सायत्याने खूप सुंदर भजन झाले आहे धन्यवाद मीमराठी मुंबई कर

    • @yashkirmire
      @yashkirmire Год назад

      लंमममम❤नंनजंन

  • @bhagwannagapure3084
    @bhagwannagapure3084 Год назад +2

    खुपच सुंदर

  • @sahebraopund8616
    @sahebraopund8616 10 месяцев назад +1

    आवाज छान आहे व गौळण पण चांगली आहे माऊली

  • @mayatavhare9430
    @mayatavhare9430 4 месяца назад

    खूपच छान म्हणता ताई राम कृष्ण हरी

  • @bhagwatchaudhari8080
    @bhagwatchaudhari8080 5 месяцев назад +1

    खुप छान गौळण ताई

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 Год назад +1

    छाण. आवाज. ताई. 🚩🙏🌺

  • @MandaJadhav-o6h
    @MandaJadhav-o6h 7 месяцев назад

    खूप छान गवळण गायली ताई खूप खूप अभिनंदन ताई साहेब तुमचे

  • @pranavjadhav4671
    @pranavjadhav4671 Год назад +1

    खूपच छान ताई आवाज🌹🌹

  • @santoshsonawane5288
    @santoshsonawane5288 Год назад +2

    खुप खुप छान ताई..👌👌

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 Год назад +1

    एक श्रेष्ठ कुटुंब आहे आबा तुमचे

  • @marotisalsundar6963
    @marotisalsundar6963 5 месяцев назад +1

    खुप छान जनाताई गायन केले

  • @AlkaPawar-i3q
    @AlkaPawar-i3q 7 месяцев назад

    Chhan Aahe GavlnJnabaichi❤🎉

  • @smitakamod8430
    @smitakamod8430 Год назад +1

    खुप खुप सुंदर 👌👌👌💐💐💐

  • @manishamemane661
    @manishamemane661 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @y20g_gamer98
    @y20g_gamer98 Год назад +1

    जय हरी महाराज भजन मंडळ छान छान आहे आणि अभिमान आहे मला सगळे घरची मंडळी आहेत पण तबला पेक्षा पखवाज असावा असे मला वाटते

  • @बाळासाहेबकारभारीलोखंडे

    खूप खूप धन्यवाद छान आवाज आहे जय हरी माऊली

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 5 месяцев назад

    राजधानी परयंत आवाज पोहचला खूपच छान ताई जय हारी

  • @karlesandip3282
    @karlesandip3282 Год назад +1

    खुप छान ताई💐💐

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 8 месяцев назад +1

    खुप छान गायन आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी

  • @FulaChaudhari
    @FulaChaudhari 7 месяцев назад

    खूप छान आवाज आहे जनाबाई माऊली

  • @ushapetkar3433
    @ushapetkar3433 Год назад +3

    खूप सुंदर आहे आवाज ताई

  • @Jayshrikapdnis
    @Jayshrikapdnis 3 месяца назад

    अतिशय सुंदर गौळण आहे

  • @samikshafolane9615
    @samikshafolane9615 Год назад

    👌👌👍🥰🥰खुप छान गायन ताईसाहेब..

  • @KondibaKale-dc8pu
    @KondibaKale-dc8pu 9 месяцев назад

    राम कृष्ण हरी खूपच सुंदर

  • @vilaslabhade5223
    @vilaslabhade5223 11 месяцев назад +1

    आती उत्तम गायन ताई धन्यवाद

  • @RameshwarPayghan-qp8dr
    @RameshwarPayghan-qp8dr 9 месяцев назад +1

    खुपच छान गायली गवळन

  • @sumatishinde4809
    @sumatishinde4809 Год назад +9

    खूप छान आवाज आहे ताई 👏👏

    • @pujabharati7891
      @pujabharati7891 Год назад

      Kup kup chan Aavaj ahe tai mla kup Aavad ahe gyanachi maze pan papa tumchya baba sarkhe gayak ahet Aani maze Husband pan CRPF madhy ahet me pan gayan karty 😊😊

  • @ramdasborude3928
    @ramdasborude3928 Год назад +1

    खूप सुंदर सुंदर सुंदर छानआवाज

  • @shardadarekar2414
    @shardadarekar2414 9 месяцев назад

    Khup sundar aavaj tai.

  • @ShaileshraoPandit-o9v
    @ShaileshraoPandit-o9v Год назад +1

    खुपच छान🎉

  • @PopatDukare-xx6cg
    @PopatDukare-xx6cg 10 месяцев назад

    Khup chan tai 🙏

  • @MeeraDilwale-e8n
    @MeeraDilwale-e8n 10 месяцев назад

    Khup chan mauli

  • @nandajagtap1865
    @nandajagtap1865 5 месяцев назад

    खूप छान गौळण म्हटली

  • @sumanbhondve5859
    @sumanbhondve5859 Год назад

    Khup chan avaj ahe janabali

  • @umeshpachakle1426
    @umeshpachakle1426 8 месяцев назад

    Khup chan Tai

  • @VaishaliTapkir-v4e
    @VaishaliTapkir-v4e 2 месяца назад

    Chan my sister❤❤

  • @smitakamod8430
    @smitakamod8430 10 месяцев назад

    खुपच सुंदर अवाज 👌👌

  • @pralhadkhunte9130
    @pralhadkhunte9130 7 месяцев назад

    खूप छान ❤

  • @sagararagade4401
    @sagararagade4401 9 месяцев назад +1

    1 नंबर

  • @madhukargunjal3789
    @madhukargunjal3789 9 месяцев назад +1

    रामकृष्ण हारी ताईखुपछान

  • @नवनाथसागर
    @नवनाथसागर 10 месяцев назад

    खुप छान आहे गवळण आणि आवाज सुद्धा

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 Год назад +4

    सर्व कुटूंबच परमार्थीक आहे, ताईंचा आवाज खूप छान आहे,

  • @pramodpatil7644
    @pramodpatil7644 Год назад +1

    छान गवळण

  • @arunjadhav8852
    @arunjadhav8852 Месяц назад +1

    अतिशय सुंदर गवळण गायली

  • @PralhadParbhane-ol5zr
    @PralhadParbhane-ol5zr 2 месяца назад

    हाय तुम्ही खूप छान गाता

  • @dipakmankape1167
    @dipakmankape1167 Год назад

    🙏🙏👌छान गायली ताईंनी गौळण. 🙏🙏👌👌

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 Год назад

    खुपछानगायनताईजयहरी

  • @__s.a.n.i.k.a..7332
    @__s.a.n.i.k.a..7332 9 месяцев назад

    छानच गायन ❤

  • @savitakangude882
    @savitakangude882 Год назад

    अतिशय सुंदर खूप खूप छान जनाताई खूप छान गवळण गायली तुम्ही आवाज पण खूप छान खणखणीत कराव तेवढं कौतुक कमीच वाटतं जय हरी जय गुरुदेव

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r 6 месяцев назад

    धन्यवाद जनाबाई राम कृष्ण हरी

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 6 месяцев назад

    ताई आवाज खूप छान.

  • @PadmaPatil-t5f
    @PadmaPatil-t5f Месяц назад

    ताई खूप गोड गातात

  • @वसंतकदम
    @वसंतकदम 2 месяца назад

    खुप छान आवाज ताई

  • @devidaschavan9954
    @devidaschavan9954 7 месяцев назад +1

    दीलीतली.जनाबाई

  • @N.s.borade.
    @N.s.borade. Год назад

    मस्त गायन ताई

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 Год назад +1

    छानच...