ज्या प्रेमाने आणि आवडीने नारायणस्मरण केलं त्याचाच हा परिणाम की अभंगाने मला कृष्ण दर्शन घडवून आणले,सुदर्शन ज्या वेगाने गरागर फिरते त्याच वेगाने कृष्ण दर्शन घडवून मंत्रमुग्ध केल्या बद्दल धन्यवाद 🙏 पखवाज 👌
Khup Ch Sundar harmonium aani मृदंग cha khup chan Tal basla aani tasech tai cha aawaj pan khup Ch Sundar aani bhaiyach वादन तर खूपच अप्रतिम त्यामुळे तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा
खुप सुरेल गायन आणि त्याच बरोबर खुप सुंदर वादन.... ओंकार आणि प्रियांका तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत खुप छान👌 परत एकदा आम्हा भजन वेड्यांसाठी एक सुंदर अभंग आणलात खुप छान.... आई वडीलांच नाव खुप खुप मोठ कराल. प्रियांका आणि ओंकार तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐
खुप सुंदर आवाज आणि खुप सुंदर सादर करता ताई तुम्ही डोळे बंद करून ऐकाव वाटत सर्वच भजन खुप छान गाता तुम्ही ,रोज रात्री आँफिस मधुन आल्यानंतर आम्ही लावतो आणि ऐकतो ताण सर्व संपत आणि मन शांत होतो ,असच गात रहा आणि मी तर म्हणेल अल्बम काढा खुप चालेल पैश्यासाठी नाही पण लोकांपर्यत कला पोहचेल 🙏💐 जय हरी विठ्ठल 🙏💐
प्रियांका - आवाज एकदम मधुर, स्पष्ट. खूप छान. ओंकार - लवकरच मी सुद्धा शिकणारे पखवाज. जे वाजवलंय ते अप्रतिम आहे. खूप नादमय... आणि दोघांच्या कलेचं मिश्रण, ते ऐकताना तल्लीन होऊन जातो एवढं नक्की.. शुभेच्छा पुढील व्हिडिओसाठी💐💐💐
Asa divas nahi jat ki Nam tuze and jya sukha karne aikat nshi.... U both are great ... God bless u lots ..... Onkar gavahun ala asel tar lavkarach ghongadi wala kamdiwala aikava
खूप सुंदर गोड गायन आणि मृदुंग वादन पण अप्रतिम आहे.मी दररोज तुमचे हे भजन हेडफोन लावून ऐकतो.. मन प्रसन्न होते,कितीही टेन्शन असुद्या फ्री होऊन मन तल्लीन होऊन जाते..👏👍👍
Thank you so much Nilesh dada.. channel la nkki subscribe kara.. Aamchya group ch channel pan nkki bagha aani subscribe kara.. ruclips.net/channel/UCRSYEZTjTslN7MXc9fwiZKw
ज्या प्रेमाने आणि आवडीने नारायणस्मरण केलं त्याचाच हा परिणाम की अभंगाने मला कृष्ण दर्शन घडवून आणले,सुदर्शन ज्या वेगाने गरागर फिरते त्याच वेगाने कृष्ण दर्शन घडवून मंत्रमुग्ध केल्या बद्दल धन्यवाद 🙏 पखवाज 👌
खरंच खुप खुप सुंदर अभंग आहे माझ्या दिवसांची सुरुवात तर हा अभंग ऐकुनच होते.
Khup Ch Sundar harmonium aani मृदंग cha khup chan Tal basla aani tasech tai cha aawaj pan khup Ch Sundar aani bhaiyach वादन तर खूपच अप्रतिम त्यामुळे तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा
खुप सुरेल गायन आणि त्याच बरोबर खुप सुंदर वादन....
ओंकार आणि प्रियांका तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत खुप छान👌
परत एकदा आम्हा भजन वेड्यांसाठी एक सुंदर अभंग आणलात खुप छान....
आई वडीलांच नाव खुप खुप मोठ कराल. प्रियांका आणि ओंकार तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐
prathamesh gawde....Khup Khup Dhanyawaad...tumcha asach aashirwad amchya sobat asude...
गायन अप्रतिम ।।।।
पखवाज - वारकरी धुमाळीची उचल खुप सुंदर 3:02 👌👌👌
anket kamtekar...Khup Khup Dhanyawaad...
Thank you 😊😊😊
अप्रतिम वादन
@@priyankadnyaneshwarkaranje3266 खुप छान
@@priyankadnyaneshwarkaranje3266 खुप छान
वा प्रियंका जी एकच नंबर ...रामकृष्ण हरी 👌👌
Dinesh Patil....Dhanyawaad...Ram krushna Hari...
खुप सुंदर आवाज आणि खुप सुंदर सादर करता ताई तुम्ही डोळे बंद करून ऐकाव वाटत सर्वच भजन खुप छान गाता तुम्ही ,रोज रात्री आँफिस मधुन आल्यानंतर आम्ही लावतो आणि ऐकतो ताण सर्व संपत आणि मन शांत होतो ,असच गात रहा आणि मी तर म्हणेल अल्बम काढा खुप चालेल पैश्यासाठी नाही पण लोकांपर्यत कला पोहचेल 🙏💐 जय हरी विठ्ठल 🙏💐
खूप सुंदर आवाज
धन्यवाद
दाजीबा माटले
अप्रतिम, लाजवाब. आवाज खुप छान आहे. राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान priyanka & onkar.
पखवाज ek number bhava.
SAGAR GHOGALE...Dhanyawaad...
खुप छान आवाजात गाईले आहे .
किती वेळा ऐकत बसतो हा अभंग आणि दिवसभर गुणगुणत असतो ते केवळ तुमच्यामुळे धन्यवाद माऊली
सर्वच व्हिडीओ बघत असतो पण हा अभंग मध्ये वेगळा च रस वाटतो
अतिशय सुंदर गायन ताई व गोड पखवाज वादन दादा......👌👌👌 मन हरवून जाते अभंग ऐकतेवेळी.....दोघांना पण खुप खुप शुभेच्छा.....🙏🏻🙏🏻💐💐🚩🚩🚩
प्रियांका - आवाज एकदम मधुर, स्पष्ट. खूप छान.
ओंकार - लवकरच मी सुद्धा शिकणारे पखवाज. जे वाजवलंय ते अप्रतिम आहे. खूप नादमय...
आणि दोघांच्या कलेचं मिश्रण, ते ऐकताना तल्लीन होऊन जातो एवढं नक्की..
शुभेच्छा पुढील व्हिडिओसाठी💐💐💐
Prathamesh Sagavekar...Khup Khup Dhanyawaad...
अप्रतिम आवाज आहे ताई.
खरोखरच मनाला शांती मिळाली ..हे अभंग एकूण...
मृदंग ,पेटी ,आणि स्वर खूपच अप्रतिम..भविष्यातील प्रगतीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
अतिशय सुरेल आणि कर्णमधुर... तुम्ही केलेली देवाची आळवणी नक्की त्याच्यापर्यंत पोचणार...
😊😊Priyanka ji bahut mast awaj👌👌👌 n omkar da well done 👍👍best luck ...👍
Nilesh Dorge...Thank you so much...
अप्रतिम, अद्वितीय....
हे संगीत ऐकून मी शांत झालो स्तब्ध झालो.....
अतिशय सुरेल आवाज , आणि तिथकच ढोलकीची साथ संगत
अप्रतिम ... आवाजातील मृदुता हृदयाला स्पर्श करते... साथ संगत तुफान... आपणास खूप खूप शुभेच्छा💐💐💐
Amogsiddh chendake...Khup Khup Dhanyawaad...
खुप सुंदर पखवाज वादन आणि तितकेच गोड दिनाचे गायन ।। या दोघांचा जन्मच भगवंत कृपेने भजन कीर्तनासाठी झाला आहे ।। राम कृष्ण हरि । ।
Khup khup dhanyawad 😊🙏
Ram Krishna Hari 🙏🙏
@@priyankadnyaneshwarkaranje3266 खुप सुंदर गायन
👌👍अप्रतिम आवाजात ,अभंग गायन कु प्रियंका ,तुला गुरू ने दिलेल्या ,ज्ञान चा अप्रतिम उपयोग केलास ,तुला आणि तुझ्या गुरु ना माझा नमस्कार
अतिशय सुंदर आवाज, वादन .आणि गायनतर खूप छान गोडवा आहे. आपले. गायन मी रोज ऐकत असतो... ।।रामकृष्ण हरी..।।माऊली.
अतिशय सुंदर प्रियांका आणि ओंकार,असेच नवनवीन अभंगांनचे व्हीडिओज़ यूट्यूब वर शेयर करात राहा.
Asa divas nahi jat ki Nam tuze and jya sukha karne aikat nshi.... U both are great ... God bless u lots ..... Onkar gavahun ala asel tar lavkarach ghongadi wala kamdiwala aikava
फारच सुंदर प्रियांका व ओंकार मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हरी 🚩🚩
खूप मनमोहक आवाज आहे आणि मृदंग वादक सुध्दा खूप सुंदर वाजवतो.🚩🚩🚩
Khoop Chan Aabhag Ahe Aavaj Pan Khoop Chan Ahe Priyanka Cha Ani Tuza Vajavana Khoop Chan Ahe 👌👌👌
मी गानसेन नाही पण कानसेन आहे.
कान तृप्त झाले. दोहोंची कलाकृती छान आहे . असेच गात व वाजवत रहा .
शुभेच्छा
Khup khup Aabhar..🙏😊
नाम तुझे रे व
ऊभा राहिला विटेवरी
सुंदर अभंग आहेत असेच गात राहा
भरपूर शुभेच्छा
Khup khup Dhanyawaad..😊🙏
सुमधूर आवाज तालबद्ध वादन
आभिनंदन दोघांचेही
मस्त एक नंबर ...खूप सुंदर आणि स्पष्ट आवाज . ..👌👌👌
मझकडे तर शब्द नाही...निशब्द
काय गायन केलं प्रियांकाची...best of luck for your great future...
अभंग व
आवाज उत्तम आहे मला आवडले
Khup Chan aavaj Priyanka God Bless you. Wadan pan chan kele bhau ne..
साक्षात सरस्वती आहे आवाजात खूप छान ताई.. 😊🙏❤️
राम कृष्ण हरी .!!
अप्रतिम गायन 👌👌
पखवाज वादन खूप छान👌👌
Khup khup Dhanyawaad..😊🙏
ओंकार भाऊ superb❣
महाराष्ट्रात १क नंबर किती गुन गायले तुमचे तरी पण आमच्या कडुन कमीच आहे माऊली म्हणुन आमच्या औताडे परिवाराकडुन कोटी कोटी जय हरी जय हरी
Khup khup dhanyawad dada...
Tumcha asach pratisad asudyat..😊🙏
@@priyankadnyaneshwarkaranje3266 nice didi khupch chan 👌👌
खुपच सुंदर आवाज माऊली तुमचा...
पूढील वाटचालिस तूम्हाला खुप खुप शुभेच्या.
Khup khup Dhanyawaad..😊🙏
खूप सुंदर गोड गायन आणि मृदुंग वादन पण अप्रतिम आहे.मी दररोज तुमचे हे भजन हेडफोन लावून ऐकतो..
मन प्रसन्न होते,कितीही टेन्शन असुद्या फ्री होऊन मन तल्लीन होऊन जाते..👏👍👍
प्रियांका खुप खुप खुप सुंदर अभंग गायलेला आहेस मन तल्लीन होते.
Ha Aavaz Akashatun yeto ase vatle. Vah chhan🎉
आेंकार तुझा अप्रतीम पकवाज ....पंढरीचा राजा मण लावुन एेकत असेल असा पकवाज वाजतो...आहे
खूप छान👌👍
rahul shelar...Dhanyawaad...
Kaddkk di🙏🙏
☝गायन आणी वादन best of luck👏👏👏👏👏
दोघांचेही सादरीकरण मस्त 👌👌👍👍
ओंकार दादा खूप छान पखवाज वाजवतो तू आणि गायन पण अप्रतिम आहे.
Aniket Parthe...Dhanyawaad...
खूप सुंदर गायन आहे आणि पखवादाचे बोल अप्रतिम आहे वा वा वा खरंच खूप छान राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🥀🏵🌼🌼🌼🏵🙏🙏🙏🙏
Maza avata abhang, very nice priyankaji
ताई, खरंच,खुप गोड आवाज आहे. मी रोज तुझे अभंग ऐकतो. खुप गोड आवाजात गातेस. छान...
The most beautiful song and Sur, tal. Liked it
Khup chan mridunga ani gayab suddha😊💯👌👌
अप्रतिम , फारच छान. मनाला शांतता लाभते.
खूपच छान एक नंबर अभंग
खूप छान....करू प्रथम नमन वंदु देव गजानन अभंग
अप्रतिम अभंग आणि सुस्वर गायन, छान...
खुपच सुंदर गीत व गायन 👏👏 अप्रतीम 👌👌
Dhanyawaad😊😊
तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता का ? देवाने तुमची जोडी छान बनवली आहे. जर तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत असाल तर लग्न करा.
I am fan tumacya sarv video khup sundar asatat😊
Pratik Ranje...Khup Khup Dhanyawaad...
हे माझ्या आवडीचं भजन आहे आणि तुम्ही खूप छान सादरीकरण केलं धन्यवाद
तोडच नाहि ताई तूला!! शिव चिदंबर !!🙏
Futali Tonapyala Pane. Ase gayala have. Baki sundae.
Dhanyawad 😊
रामकृष्णहरी माऊलीं छानच ॐ नमःशिवाय
Pandhari Kusale...Ram Krushna Hari...
खूप छान ताई, अप्रतिम..👌👍
छान , मला नवल वाटत की काही लोकांना का नाही आवडलं, मला तर खुप आनंद आला एकूण प्रसन्न वाटतं।
Khup sundar maulii...
Khup khup dhanyawad
खुपच सुरेख व अतिशय गोड 👌👏
खुप छान ओंकार आणि प्रियांका... ❣️
Suraj Navale...Thank you...Babdi..
सरळ सोपे शब्द खुपच छान दोघांचा आवाज राम कृष्ण हरी
खूप छान मी रोज सकाळी ऐकत असतो 👌🙏
Thank you so much Nilesh dada.. channel la nkki subscribe kara..
Aamchya group ch channel pan nkki bagha aani subscribe kara..
ruclips.net/channel/UCRSYEZTjTslN7MXc9fwiZKw
अतिशय सुरेख गायन ताई
Ekdam zabardast vishay hard....👌☝ Nice Jodi of singing & playing harmonium & mrudang....🔥
Thank you very much...😊🙏
Khub chhan Mauli
काय पखवाज वाजवता ओंकारजी, कान तृप्त झाले.
Dhanyawaad..😊🙏
Khupach chhan tai
Pakhawaj vadan chhan aahe
Sundar aawaz aahe tumcha
👌👌👌
Akshay Zanjurne....Khup Khup Dhanyawaad...
khup khup chan god madhur sound & pakhvaj vadan surel mxing man bhajani rangun jate
देवाने दिलेली देणगी आहे......
काय सुंदर मेळ साधलाय..👌👌
ओरिजिनल रेकॉर्ड अस व्हायला पाहिजे होतं
Khup khup dhanyawad 😊🙏🙏
Doghanchi kala khup chan. Khup chan voice 👌👌👌💐💐👍
खुप छान खूप छान आवाज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
लय भारी लय भारी आवाज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
प्रियांका ओंकार mindblowing performance and superhit तुम्हा दोघांचे खुप खुप कौतुक 👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏😊
Jaywant Gandhakwad....Khup Khup Dhanyawaad...
प्रियांका जी जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाने हा एक अभंग ऐकवा लेखी स्वरूपात
Vaaa superb......mrudung wale bhau ek number sath.
I loved ur all Abhangs. Great singing.
Khup khup dhanyawad 😊
Tumhala Navin onkar chya aankhi Chan Chan video pahaychya astil tr RUclips Onkar Pokale he nav search Kara...
Khup khup Dhanyawaad..🙏😊
Khoop changal mauli jai shree ram 🚩🚩🚩
सरळ सोपे शब्द खुपच छान आवाज दोघांचाही राम कृष्ण हरी
खुपच स्पष्ट आणि मंजुळ, कर्णमधुर,सुरेल आवाज
खूप सुंदर आवाज आहे ताई.... ओमकार दादा मस्त वादन
खूप छान दीदी 👌👌
पखवाज १ नंबर भावा
Thank you 😊😊😊
अप्रतिम ❤
आवाज एकदम मधुर खुप खूप खूप छान..
thanx to lyrics
ताईचा आवाज आणि पकवाज खूप छान👏✊👍👏
किती छान, व्वा!
Khup khup dhanyawad
प्रियांका आणी ओंकार तुम्ही दोघांनी सुंदर अभंग पोस्ट करुन परत एकदा आम्हाला आनंद दिल्या बद्दल धन्यवाद
shivprasad karmarkar...Dhanyawaad...
आपल्या उज्वल भविष्यासाठी माझ्याकडून खुप -खूप शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!!!
Khup mast aavaj, ase vatale aaikat rave.
Kahathe itne din aap ...very nice ...1ch no...
Thank you 😊😊
Khupch chhan gaylis.ani pakhvaj pan chhan vajvlay
Anagha Gaonkar....Dhanyawaad...
प्रत्येक भजन , गौळण फारच सुंदर म्हनला आपण. सुंदर एकदम परफेक्ट
bro u r great nicely played pakwaj I like this, aslo nicely sang😘😘
Sarvesh Agarwadekar...Thank you so much...
Nice re priyanka khup chan avaj ahe tuzha
ताई तुम्ही खूप छान गाता आणि दादा तुम्ही सुद्धा तबला खूप छान वाजवता...👍👍👍😍😍😍😍🥰🥰🥰🥰💓💓💓