मुंबई मध्ये सादर झालेली कधीही न पाहिलेली काळू बाळू तमाशाची पारंपारिक गणगवळण आणि बतावणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 мар 2021
  • मुंबई मध्ये सादर झालेलि कधीही न पाहिलेली पारंपारीक गणगवळण व बतावणी काळू बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ कवलापूर
    Mumbai Madhe Sadar Jhaleli paranparik Ganagavaln V Batavni kalu balu lokanatya tamasha mandal kavalapur
    नमस्कार रसिकहो,
    आपल्या रसिक मनोरंजन या RUclips चॅनेल वर आपलं स्वागत आहे.व्हिडीओ आवडल्यास नक्की LIKE , COMMENTS आणि SHARE करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका.
    ...$...$...$...$...धन्यवाद...$...$...$...
    महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव मुंबई येथे सादर झालेली काळू बाळू यांच्या चिरंजीवांचे लोकनाट्य तमाशा मंडळ कवलापूर यांची कधीही न पाहिलेली पारंपारीक गणगवळण व बतावणी
    #Kalubalu #काळूबाळू #कवलापूर #Kavalapur
    #NileshMohiteMusician #tamashahighlights #comedy #funny #trending

Комментарии • 250

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 10 месяцев назад +5

    काळूबाळू चा तमाशा फड अप्रतिम आहे सर्व कलावंत उत्कृष्ट काम करीत असतात

  • @pradeepmohite7029
    @pradeepmohite7029 3 года назад +19

    खूपच छान तमाशा आहे ह्या तमाशात काम केलेला तरुण प्रमोद खाडे कवलापूर कर माझ्या सोबत फौज मध्ये होता खूपच मनोरंजन करायचा प्रमोद ची आठवण झाली खरंच आज
    एक नंबर पूर्ण महाराष्ट्र भर नाव गाजवलेला तमाशा 👌✌️🌷🌺🌹🙏

    • @bapusahebmali3828
      @bapusahebmali3828 3 года назад +3

      Fauji. Salam

    • @sureshkolpe6587
      @sureshkolpe6587 3 года назад +2

      खुप छान

    • @ashokhande1909
      @ashokhande1909 3 года назад +1

      त्याने सुरू ठेवावे असे वाटते

    • @ashokawate3116
      @ashokawate3116 3 года назад

      Mi pan ek sainik aahe pan tamasha ch kautuk karav titak kami aahe karan aplya marathi sanskriticha ek bhag aahe

  • @lahumadke2070
    @lahumadke2070 3 года назад +12

    सर्व वाद्यवृंद कलाकार यांनी अतिशय सुरेख साथ दिली म्हणूनच या ताईनां छान सादरीकरण करता आले, अप्रतिम अभिनय.....
    मराठी चित्रपट अभिनेत्री मधुताई कांबीकर ग्रुप,कांबी कडुन हार्दिक शुभेच्छा..(कांबी-अहमदनगर)

    • @rasik_manoranjan
      @rasik_manoranjan  3 года назад +3

      धन्यवाद...

    • @bms5577
      @bms5577 3 года назад

      मस्त नगरची शान कला

  • @rajaramsurulkar5182
    @rajaramsurulkar5182 10 месяцев назад +1

    खूपच छान गणगौळण कलाकारांना शुभेच्या.

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 года назад +9

    वा काय भारी झलक घेतली झीलकरी तर एकच नंबर

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k 9 месяцев назад

    काळू बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ ही महाराष्ट्राची पारंपरिक जिवंत लोककला आहे
    अलिकडच्या काळात शासनाचे या कलेकडे दुर्लक्ष झाले आहे यांना पूर्वी प्रमाणे पूर्ण वेळ दिली पाहिजे कलावंतांना मानधन देऊन पोलिस संरक्षण दिले पाहिजे

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 Год назад +3

    खूप छान गायन नृत्य. लय भारी.

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 10 месяцев назад +2

    ही कला चंद्र,सुर्य,असे पर्यंत जिवंत राहो ही भगवंत चरणी प्रार्थना ‌🙏🙏

  • @vishambharsalve2840
    @vishambharsalve2840 6 месяцев назад

    मी कळू बाळू तमाशा 1983लां घोटी आणि त्येबकेश्वर या दोन वेळा पहिला छान आहे

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 года назад +11

    वाअशी गवळण आजुन ऐकलीच नव्हती ‌🙏🙏👍👌👌🚩मानाचा मुजरा‌🙏🙏

  • @katharsudhakar6255
    @katharsudhakar6255 3 года назад +9

    फार छान सादरिकरण तमाशा जीवंत कला.

  • @umeshkulkarni5564
    @umeshkulkarni5564 3 года назад +4

    खूप छान आहेत गवळण

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Год назад +2

    जगात भारी महाराष्ट्राची लावणी‌🙏🙏🚩🚩🌺🌺👌👌

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 9 месяцев назад

    चला चला बाई जाऊ बाजाराला 🎉 गौळणी चा हा भाग मला खूप आवडतो 🎉

  • @uttamingale8394
    @uttamingale8394 Месяц назад

    अति सूंदर

  • @bhaskarbangale8855
    @bhaskarbangale8855 2 года назад +1

    कलेच अप्रतिम सादरीकरण.

  • @Lincstenstein74
    @Lincstenstein74 5 месяцев назад

    काळु बाळु म्हणजे तमाशा कलाकारीचा मोरपीस , अभिमान

  • @mahadevmohite3031
    @mahadevmohite3031 3 года назад +5

    एकच नंबर👍👍👌👌

  • @sambhajihirave6127
    @sambhajihirave6127 3 года назад +3

    आति सुंदर

  • @rajaramsurulkar8374
    @rajaramsurulkar8374 2 года назад +3

    फारच छान. गेले ते दिवस पुन्हा येणार नाहीत.

  • @limbajikharat3334
    @limbajikharat3334 2 года назад +6

    छान गण गौळण आहे. अभिनंदन.

  • @malharigajbhare4615
    @malharigajbhare4615 3 года назад +4

    फार सुंदर..सर्व कलाकारानी सुंदर काम केल..सलाम...🙏🙏🙏🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 года назад +2

    लय भारी गवळण झाली आहे.धन्यवाद

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 года назад +2

    छान आवाज छान गवळणी

  • @anilavhad3975
    @anilavhad3975 3 года назад +4

    अस्सल कलावंत कलाकारी व आदाकारीला मानाचामुजरा व सलाम

    • @madhughadge3533
      @madhughadge3533 3 года назад

      ..,.....कक्क..शं्घेझूकैढेदेॅॅर्खेक्,,,,,काककककखक

    • @angadkokate1565
      @angadkokate1565 2 года назад

      @@madhughadge3533::

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 3 года назад +13

    नंबर वन तमाशा आहे मी लहान असताना हा कार्यक्रम बघायला जायचो आमच्या गावात तमाशा येत होता पण जुने कलाकार होते काळू बाळू त्यांचा वग होता रक्तातात भिजली हिरवी साडी

  • @chandrakantkale4661
    @chandrakantkale4661 6 месяцев назад

    Sundar parti kalu balu tamasha mandali

  • @veersingshinde7976
    @veersingshinde7976 Год назад

    Chhan Gayika Aani Nrutyangna Dhanyavad

  • @ganeshbhite1512
    @ganeshbhite1512 3 года назад +1

    Khup Chan

  • @santoshyendhe2261
    @santoshyendhe2261 3 года назад +2

    एकच नंबर

  • @vitthalsabale5617
    @vitthalsabale5617 3 года назад +3

    अभिनंदन.प्रमोद चे.

  • @suryakantmunde2622
    @suryakantmunde2622 3 года назад +1

    खुप छान

  • @chandrakantlakudzode1588
    @chandrakantlakudzode1588 2 года назад

    खूपच छान तमाशा मंडळ

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 года назад +8

    ढोलकी तुनतुन्याशिवाय मजाच नाही ,, जय काळु बाळु‌ ‌🙏🙏🙏🙏👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍😊

  • @sudhakarjadhav2231
    @sudhakarjadhav2231 2 года назад +1

    मस्तच!

  • @shivajiparkhe4984
    @shivajiparkhe4984 3 года назад +1

    छान आहे.

  • @dineshgawali6538
    @dineshgawali6538 3 года назад +8

    बहाेत लाजवाब गवलन गायन👌👌👌👍👍👍

  • @shankarpatil6303
    @shankarpatil6303 2 года назад

    खरी लोक कला

  • @santoshsargar9121
    @santoshsargar9121 3 года назад +2

    1नंबर

  • @harshalgopalvlogs46
    @harshalgopalvlogs46 2 года назад +1

    छान लोक कला

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 3 года назад +1

    अप्रतिम तोडच नाही

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 2 года назад +1

    Ekdam zakaass sadrikaran

  • @mangeshpatil4802
    @mangeshpatil4802 2 года назад +13

    जगात भारी आम्ही कवलापुरी 💐💐💐

  • @rajendrasharma1059
    @rajendrasharma1059 2 года назад +1

    😀 सुंदर 😀

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 года назад +20

    वा,वा, काय सुंदर गायन मन प्रसन्न झालं वा, मानाचा मुजरा 🙏🙏👌👌🚩🚩

  • @ramdaskhandvi2422
    @ramdaskhandvi2422 2 года назад

    Veri good manmohak

  • @maheshdolse580
    @maheshdolse580 Год назад

    फार छान सादरी कारण

  • @vitthalmundhe9369
    @vitthalmundhe9369 3 года назад +1

    Lai bhari Lai Bhari

  • @shashikantpol5024
    @shashikantpol5024 2 года назад +1

    Very nice gan gavlan

  • @marutiarote7477
    @marutiarote7477 Год назад

    Khup sundar

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 года назад +1

    🙏खुप छान🙏

  • @hareshgavali6711
    @hareshgavali6711 3 года назад

    खुप मस्त

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 года назад +1

    Shalet. Aasatana pahila. Aahe. Yancha. Tamasha. Khup. Aathavni. Jagya. Zalya

  • @abhimannavale5378
    @abhimannavale5378 3 года назад

    Very good and thanks

  • @baluvanpure7160
    @baluvanpure7160 Год назад

    खुप छान आवाज आहे व डान्स

  • @ganpatade337
    @ganpatade337 Год назад

    एकदम छान

  • @sudhakarshendge4364
    @sudhakarshendge4364 Год назад +1

    Very nice 🙏

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 3 года назад

    वाह वाह काय तो गायिकेचा आवाज होता ,सुर ,ताल ,लय ,गाण्याचे बोल , आवाजाचे चढ उतार याचा उत्तम मिलाप होता . याला म्हणतात तमाशातील गण गौळण कान तृप्त झाले . अती उत्तम अशीच गौळण म्हणत तमाशा चांगला चालेल

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 Год назад

    मस्त मस्त

  • @user-satya991
    @user-satya991 2 года назад

    भाऊ फक्कड यांच्या लेखणीला सलाम.......

  • @ashokpatil172
    @ashokpatil172 3 года назад

    Good parity in maharashtra

  • @bapukadam503
    @bapukadam503 Год назад

    Tamasha kala jivant theva thanks salam

  • @shrirambhujade
    @shrirambhujade 5 месяцев назад

    Shriram bhujade malegaon

  • @uttamlondhe7837
    @uttamlondhe7837 Год назад

    Chan gayan

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 3 года назад +2

    खूप छान भाऊ

  • @pandurangkamble9290
    @pandurangkamble9290 2 года назад

    मानाचा मुजरा

  • @sidhantcreation9650
    @sidhantcreation9650 3 года назад +12

    माज्या आयुष्यात ले सर्वात चांगले दिवस मिस यू खूप काही शिवून गेला हा तमाशा❤💙🖤

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 года назад +2

    मी लहान असताना राजूरला ऊरसामध्ये काळू-बाळू,दत्ता महाडिक,रघुवीर खेडकर,अन्य तमाशा पाहिले आहेत.करूणा काळात तमाशा कलावंताना आर्थिक मदत मिळाली पाहिजे.

  • @anuradhanikam2836
    @anuradhanikam2836 Год назад

    लयभारी

  • @bms5577
    @bms5577 3 года назад +3

    खाडे मामांना शत:नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shashikantballal7080
    @shashikantballal7080 3 года назад

    Nice

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 года назад

    सुंदर

  • @santoshdhide8246
    @santoshdhide8246 Год назад +1

    मावशी झालेली बबन माळी हाडशीकर विनम्र अभिवादन खरा कलावंत

  • @bajiraoshelar2147
    @bajiraoshelar2147 3 года назад +1

    Mast

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 8 месяцев назад

    सर्व कलाकारांना शुभेच्या खुप छान गण गौळण ❤❤❤❤😂🎉

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 года назад +26

    नऊवारी नेसुन चापुन चोपुन महाराष्ट्राची शान तमाशा कलावंतास मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

    • @nanasahebshinde3960
      @nanasahebshinde3960 3 года назад +3

      Very very weal

    • @tejaldusane6989
      @tejaldusane6989 3 года назад

      तमाशा चांगला पण आहे आणि वाईटपण आहे मराठी भाषा संस्कृती आणि परंपरा याच प्रतिक आहे
      कला ही सर्व जणांना जमेल असे नाही तर कला ही आत्मसात करून लोकांनसमोर दाखवून उपजिवीका भागवावी लागते.
      खरंच अशा कलाकार बंधू व बघीणींना मानाचा त्रिवार मुजरा
      जय महाराष्ट्र

    • @sayebravpangarkar7233
      @sayebravpangarkar7233 Год назад

      @@tejaldusane6989 xxx

    • @sayebravpangarkar7233
      @sayebravpangarkar7233 Год назад

      @@tejaldusane6989 qqqqqqqcxxc

    • @digambergosavi9919
      @digambergosavi9919 Год назад

      @@nanasahebshinde3960 x

  • @gajanangavhalechanepisode4796
    @gajanangavhalechanepisode4796 2 года назад

    Very nice

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 2 года назад

    👌💐💐💐💐💐🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 2 года назад +2

    शिलापूर ता.जि . नाशिक गावचे नावाजलेले सोंगाड्या मावशी व कोणतेही पात्र मनलावून सादर करणारे रामदास पवार यांनी खूपच छान कला सादर केली त्यांचे व सह कलाकांरांचे हार्दिक अभिनंदन.💐💐

  • @ramkruishnakank1513
    @ramkruishnakank1513 2 года назад

    मामा खूप छान मावसीच काम केलं

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 года назад

    कडक

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 2 года назад

    No1

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 2 года назад +1

    nice

  • @user-satya991
    @user-satya991 2 года назад +1

    शिवा-संभा कवलापुरकर यांच्या तमाशातील भाऊ फक्कड यांचा हा गण आहे का?

  • @prabhakarapet5881
    @prabhakarapet5881 2 года назад

    छान गत गोवळन

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Год назад

    छान

  • @keshavraosuryawanshi6152
    @keshavraosuryawanshi6152 2 года назад

    👌👌👌👌👌

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 3 года назад +13

    सांगली जिल्ह्याचे नांव संपुर्ण भारतात केले

  • @omshriharipatil6727
    @omshriharipatil6727 3 года назад

    वा

  • @pradeepmore4021
    @pradeepmore4021 3 года назад +2

    मी पाहिला आहे काळू बाळूंचा तमाशा ४६/४७ वर्षांपूर्वी माझ्या गावी चिपळुणला.

    • @sureshkolpe6587
      @sureshkolpe6587 3 года назад

      तुम्ही खूप भागे‌शाली आहे

  • @hareshgavali6711
    @hareshgavali6711 3 года назад +2

    हा कोरोना काळ लवकर संपुन् पुन्हा असं रसिकान मनोरंजनाचे दिवस अनुभवाचे दिवस येवोत

  • @khandukamble723
    @khandukamble723 3 года назад +1

    Nice. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @praniketmundedjwantakli.9147
    @praniketmundedjwantakli.9147 3 года назад +3

    No 1 song 💐💐💥💥

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u 2 года назад +1

    फार छान गायण जूना तमाशा आठवला

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 3 года назад

    Great Tamasha Kalu Balu jai BHIM

  • @narhevijay9646
    @narhevijay9646 3 года назад +2

    एक नंबर तमाशा आहे भाऊ

  • @chintamanshelavale7838
    @chintamanshelavale7838 Год назад +2

    महाराष्ट्राची ओळख
    तमाशा
    पोवाडा
    जात्यावरची ओवी
    कोळी गीत
    धवलगीत
    टारपा नृत्य
    शक्ती तुरे नाचगाणे
    लावणी नृत्य

  • @talebshah4407
    @talebshah4407 21 день назад

    L ok

  • @aannazalte9512
    @aannazalte9512 3 года назад +2

    Zindgi

  • @prabhakarkarale7109
    @prabhakarkarale7109 Год назад +2

    मला तर सत्तर वर्षांपूर्वी ची आगळगावच्या यात्रेची आठवण झाली काळूबाळू दहाबारा वर्षाचे होते तेथे माझी भेट झाली होती,