मी तुमचे विडिओ नेहमी बघतो. खूप भारी वाटतं. मी आज सतेचाळीस वर्षांचा एक सामान्य व्यक्ती आहे. पण तुमचा प्रत्येक विडिओ खरच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असतो. तुमची कला ही आजकाल जन्माला नाही आली. त्यासाठी तुमच्यासारख्या महान माणसाची खूप मदत मिळाली समाज्याला. पारंपरिक खरच जतन करायच असतं हे जर आजच्या पिढीला कळलं तरी खूप झालं. जुन्या आणि वयस्कर आणि अनुभवानुसार ज्यांनी समजलं त्यांचा अनुभव खरच महत्वाचा. धन्यवाद.
आमच्या नाशिक जिल्ह्य़ातील शान आहेस आवड देवळा तालुक्यातील खुंटेवाडीचे भामरे माऊली अण्णा भाऊ खुपच छान आहेत शिवाजीभाऊ व सविता ताई व पिनू तुंगार सर्वच कलाकारांचे अभिनंदन राम कृष्ण हरी
जय मल्हार श्री शिवाजी भाऊ चव्हाण यांना अस्तगाव येथून श्री.चांगदेव जेजुरकर यांचा सप्रेम नमस्कार तुमचे शास्त्री गाणे ऐकून खूप खूप आनंद होतो तुमचा आवाज खूप छान तसेच सविता ताई यांचा पण आवाज खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏🌺🌹🌷
सुदंर हिंदू विचार जागरण होते।जुने कला जिवन्त होते आहे लय भारी
खूपच सुंदर कार्यक्रम सर्वच कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन
लयं भारी व्हिडिओ आहे
पेटी मास्तर लई भारी कार्यक्रम सार्थकी लावण पेटी मास्तर चं मोठं योगदान 💕❤️🙏🙏
फारच छान माहिती सांगितली आहे.महाराज पूर्ण भाग टाका .फारच छान माहिती आहे
अतिशय अर्थपूर्ण कथा आणि गोड गायन आहे मो नं हवा
जील अतिशय सुंदर वाटली, खुप छान नाद ओढला गड्यानी,चाल दि र दि खूपच छान
अतिशय सुन्दर गायन आहे तुमचे चव्हाण यांचा आवाज खुप छान आहे.
Pandharinath Katkade is the only way that
@@pandhrinathkatkade1084w😅
तुमचा आवाज खूप छान आहे आणि खंजिरी पेटी मास्तर एक नंबर
ंऊ
अशाच कार्यक्रमांमुळे महाराष्ट्राची लोकधारा टिकून आहे. अतिशय जबरदस्त गोंधळ-जागरणातील कथानक..!
खंजिरीवादक लयभारी !
अभ्यास पुर्वक गायण,चाल व संगीत अती उत्तम सर्व कलाकार मंडळीचे अभिनंदन .
खूप चांगला आवाज आहे तुमचे सर्वांचे अभिनंदन,
खुपच छान कलाकार.
सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन जय मल्हार
खूपच छान सुंदर अशी गायन कला आपली 👌👌👌
एक महाराष्ट्राची अस्मिता अदभूत कला साम्राज्य व कला गुण वैशिष्ट्य होय,,🚩
सर्व टीमचे खूप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा पिनू भाऊ तुम्ही खूप छान क्वामेडी करता 😅😅😅😅😅
खुप छान आहे भाऊ खूप जागरन गोंधळ भाऊ जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय 😁🙏🙏🙏👌👍😷
Bhalu dada chan jagrn krta tumi kup chan
भाऊ आपले विचार छान वाटले ,ऐकून मला खूप आनंद झाला. ताल ,सुर , लय एकदम मस्त तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.
U
Mooo😊❤
एक च नंबर आवाज आहे धन्यवाद मानले तुमाला दाजी हार्दिक शुभेच्छा👌🙏🌷🌹👍
ओथ
ओथ
थ,झझझ,ओऔऔ,झोझ,ओ
मी तुमचे विडिओ नेहमी बघतो. खूप भारी वाटतं. मी आज सतेचाळीस वर्षांचा एक सामान्य व्यक्ती आहे. पण तुमचा प्रत्येक विडिओ खरच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असतो. तुमची कला ही आजकाल जन्माला नाही आली. त्यासाठी तुमच्यासारख्या महान माणसाची खूप मदत मिळाली समाज्याला. पारंपरिक खरच जतन करायच असतं हे जर आजच्या पिढीला कळलं तरी खूप झालं. जुन्या आणि वयस्कर आणि अनुभवानुसार ज्यांनी समजलं त्यांचा अनुभव खरच महत्वाचा. धन्यवाद.
@@yashrajgaikwad5431 धा
खूपछानमामाशिवाजिमामा
पहाडी आवाज एकदम मस्त . चव्हाण भाऊ व टीमचे हार्दिक अभिनंदन .
तुमचा कार्यक्रम पाहाताना तुमच्यातील सर्व कलाकार "ऐक्टीव्ह" आहेत़ कुठेही मरगळपणा नाही. पाहून मनाला समाधान आणि आनंद मिळतो.
आमच्या नाशिक जिल्ह्य़ातील शान आहेस आवड देवळा तालुक्यातील खुंटेवाडीचे भामरे माऊली अण्णा भाऊ खुपच छान आहेत शिवाजीभाऊ व सविता ताई व पिनू तुंगार सर्वच कलाकारांचे अभिनंदन राम कृष्ण हरी
@@rameshwarkoli2857 छजjkhj
.
7
lĺ
खूप खूप अभिनंदन माऊली झिलकरी व
सर्व टीम चे हादीँक अभिनंदन व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा
P
P
Q
Qlqq
Ppp
खंजीरी वादक खुपच छान आवाज चांगला कार्यक्रम आहे
खदज
तुमची पेठीसुर वढोलकीचा आवाजकुप सुंदर ऐकुन कुप कुप्रसिद्ध आहे🎉🎉🎉🎉
जबरदस्त ताफा 👌👌👌👌👌👍👍👌👌
खरंच शाहीर तुमच्या सारखे शाहीर होणे आवश्यक आहे पण तितकेच अवघड पण आहे
Kathakar yancha aavaj mast v sangit sath mast
आज पन आपल्य कलेल तोड नाहि कारन डिजीटल योगात सुध आपलि कला जिवत आहे जय भिम
चव्हाण साहेब तुमचे गायन अप्रतीम आहे .
खूप छान कार्यक्रम
खूप सुंदर सुरेख वर्णन खूप खूप शुभेच्छा ⚜️🌷🙏🤢🇮🇳⚛️🌻🥀🌱
सर्व टिम चे हार्दिक अभिनंदन जय मल्हार🙏
एक नंबरचे जागरण गोंधळ
Atee uttam
Va❤farch❤sunder❤mauli❤❤
Va farch sunder mauli
शाहीर.1नंबर
शिवाजी दादा कार्यक्रम अतिशय छान आहे.
शिवाजी दादा तुम्हाला शास्त्रीय अभ्यास आहे
@@anusayasurnar2013 ककटृ़छटटशशशऩ्
खूप छान
जय मल्हार 👍
पेटि मास्तर लय भारी 👍❤️
पेटी मास्तर छान
Ram ram
फारच छान
आवाज चांगला आहे
जय हरी माऊली.
आपला फोन व पूर्ण पत्ता पाठवा.
अप्रतिम.
त्याला तोड च नाही.
सर्वच कलाकार एकच नंबर.
पिनु तुंगार 👍👌🏻🙏🏻🙏🏻🤣😂
सविता राई खुप सुंदर सात देत आहे
छान पाठांतर
नमस्ते 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर धन्यवाद पेटी मास्तर तुम्हालाही धन्यवाद
Ö
Dr we 🙈
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
एकनंबर
एक नंबर
खंजिरी वादन सुद्धा खूपच छान आहे👌
खूप छान आवज आहे 🎉🎉🎉
खुप छान आवाज आहे
पेटी मास्तर एकच नंबर आहे राव 🙏
चांगला कार्यक्रम केला बदल सर्व, मडंळाचें अभिनंदन
शेवटी,चला, कीसन बाबा,फुजाडे,विचूर
पेटी मास्तर लय भारी रे आहे
अ
@@hunamansonaman9273 p
जय मल्हार शिवाजी काका लयं भारी
लयभारी
आर समाधान लैभारी
जय श्री राम माऊली जय हनुमान मंदिर श्री क्षेत्र लोखंडवाडी खूप छान
जय श्री राम
@@aanandakarande3454looooooonppnlonnn. M
शिवाजीराव तुमचा आवाज खूपच छान
जय शिवराय जय भवानी जय मल्हार वाघोबा पतीवरता कहाणी अधुरी राहीली तीगी पयकी कोण गेले
Lai Lai bhari 😂
सुंदर गायम
Shiva DaDa is great
दादा तुम्ही नाशिक जिल्हा ची सान आहे
मस्त...!
Very nice.song
No 1
येळकोट येळकोट जय मल्हार
🙏🙏
@@lahulamkhhade5530 आणि ते ही कदाचीत पण आता ते
सगळेच कलाकार छान👌👌👌
खुप खुप छान 🔥🎉😎😀
जबरदस्त आवाज ,सुंदर चाळ
Mauli dhnyvad,.
व्वा खुप छान शिवाजी राव आणि सविता ताई
अप्रतिम👌
,भारी।माहाराज्
जय मल्हार श्री शिवाजी भाऊ चव्हाण यांना अस्तगाव येथून श्री.चांगदेव जेजुरकर यांचा सप्रेम नमस्कार तुमचे शास्त्री गाणे ऐकून खूप खूप आनंद होतो तुमचा आवाज खूप छान तसेच सविता ताई यांचा पण आवाज खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏🌺🌹🌷
एकदमच जबरदस्त गायकी
1kach.nambar
Very nice wagh so
खुपखुप भारी शिवाजी दादा सतोष राख कही
खूप छान शिवजीभाऊ.,👍👌.
अप्रतीम कला सादर सलाम तुमच्या कलेतून मराठी संस्कृतीच जतन होतय अशीच कला सादर करा हि काळाची गरज आहे
सुंदर
भाऊंची टोपी पडली तरी खंजिरी चा ताल सोडला नाही वा भाऊ ऐक नंबर जय मल्हार प्रसनन
Q
Airport airport Jai Malhar sadanandacha yelkot Shiv Malhar Martand ki Jay Ho
लय भारी जयश्रीराम पुणे
मयणणडखइ़। ज्ञ
लयभारी
खंजिरी 1नबर
लय भारी अति सुंदर
सुपर
सुपर नं 1
Super
Supar
खुप छान दादा गायन
Congregations
मस्त च बाळा साहेब जोर्वेकर
👌
Lai bhari raje
वाह लय भारी
Nad khula
Iai bhari