इतिहासामध्ये कायम अन्याय झालेल्या आणि दुर्लक्षित केल्या गेलेल्या भाऊसाहेब पेशव्यांना तुमच्या या उपक्रमामुळे नक्कीच न्याय मिळेल ही आशा आणि अपेक्षा सुद्धा .
अप्रतिम 💯.. 1) पण महादजी शिंदे यांच्या बद्दल , 2)मल्हार राव आणि नजीब खान पिता पुत्र नाते 3) शिवाय यात्रेकरू, स्त्रिया यांना बरोबर घेतले नसते तर मराठ्यांचा वेग खूप वाढला असता. अशा काही बाबी आहेत याचा कृपया खुलासा करावा.
किती वेळ धन्यवाद म्हणावं तेच कळत नाहीय. एवढी सविस्तर माहिती कोणीच दिली नसेल पानिपत युद्धाची आणि ती पण एवढ्या चांगल्या प्रकारे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण तुम्ही मराठी माणसावर किती अनंत उपकार केलंयत ही चानेलं चालू करून.त्यात भर म्हणून तुमचा आवाज आणि प्रत्येक एपिसोड शेवटी ती कविता वाह. अक्खा पानिपत डोळ्यासमोर उभा केला तुम्ही.. अगदी शतशः प्रणाम तुमच्या कार्याला।।।।।
अप्रतिम !!!! सादरीकरण, ध्वनी, ऐतिहासिक संदर्भ, पुरावे, कथन सर्वच काही अप्रतिम... वाखाणण्याजोगा आहे हा उपक्रम... पानिपतवरच्या ह्या वेब सिरीज बनवण्यणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार...
जेष्ठ सुभेदार मल्हारराव होळकर हे उत्तरेचे राजकारण आणि प्रदेश याबाबतीत खूपच अनुभवी होते, मल्हारराव होळकर यांनी दिलेले सल्ले भाऊंनी मानले नाही हे एक कारण देखील पानिपत पराभवास कारणीभूत ठरले असे वाटते
या सगळ्या युद्धाला जबाबदार असणाऱ्या नजीबखान रोहिला मल्हारराव होळकरांनी जीवदान दिले होते राघोबादादांच्या स्वारी तच नजिबाला मारून टाका असे सगळे म्हणत असताना मल्हाररावांना त्याला पाठीशी घातलाय त्याचवेळी या नजी बाचा काटा काढला असता तर इतके मोठे संकट उद्भवले नसते
नजीब खानाला जिवंत सोडणारे मल्हारराव होळकरच होते आणि जेव्हा 1760 मध्ये अब्दाली दिल्लीकडे निघाला त्यावेळी मल्हारराव होळकरांना दत्ताजी शिंदेसोबत व्हायला पाहिजे होते परंतु ते राजपुतान्यात होते.
खूप छान व्हिडीओ मी पानिपत 2 वेळा वाचली आहे पण प्रत्येक वेळी इंटरेस्ट वाढतो आणि त्या महान आत्म्यांना वंदन करावं वाटत रामायण महाभारत सारख पानिपत अजरामर राहणार.......खूप खूप धन्यवाद.....
अप्रतिम सादरीजर.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻पण इतका अभिमान वाटतो की शब्दात मांडणे कठीण. आपली माणसे किती पराक्रमी होती. जर आपल्या मध्ये जर एक जूट असती तर आपलं मराठ्यांचे श्रीमंता चे वरचाश्व पूर्ण हिंदुस्थानआत असतें.... जय हिंद जय शिवराय
सहज एक विचार आला। अशा परिस्तिथी मध्ये , महाराज किंवा बाजीराव पेशवे असते तर त्यांनी हे राजकारण आणि युद्ध कसे सांभाळले असते ? भाऊंकडून नक्कीच काही गोष्टी चुकल्या असा वाटतंय एकंदरीत ।
छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज, बाजीराव पेशवे यांच्या बहुतेक मोहिमा ह्या वेगवान घोडेस्वार आणि गनिमीकावा वापरून झाल्या होत्या. अब्दालीकडे उंटावरच्या तोफा आणि बंदुका होत्या. त्यामुळे त्याला तसेच प्रशिक्षित बंदूकधारी आणि तोफांचा वापर करुन उत्तर देणे गरजेचे होते. भाऊसाहेब कुंजपुरा घेतल्याबरोबर दक्षिणेकडे(दिल्लीकडे) वळले असते तर थोडे चित्र बदलले असते. अब्दालीच्या सर्व सैन्याला यमुनापार पूर्ण पार करू दिली नसती, तर त्याना सहज कापून काढता आलं असत. तो तोफा घेऊन यमुनापार आला त्यामुळे डोईजड झाला.
अशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. मुळात इतिहासात जर तर असे नसते. इतिहास हा फक्त घडलेला असतो आणि आपण जसाच्या तसा स्विकारणे आणि अभास्याने हे योग्य असे मला वाटते.
बाजीराव तोफखाना व यात्रेकरू ठेवत नसत. ते फक्त चढ्या घोडदलाची गनिमी काव्याची लढाई करत. त्यामुळे साहजिकच ते असल्या कुठल्या पेचात अडकले नसते. पण तोफखाना ठेवणे चूक नव्हती - ती काळाची गरज होती. फक्त नव्या पद्धतीची लढाई कशी खेळायची याबाबत मराठे प्रशिक्षित नव्हते. यापुढे जाऊन जुन्या सरदार लोकांना ही लढाईची पद्धतच मान्य नव्हती.
Too good .... youtube channel aasava tar to aasa ....kudoos to your team... just a suggestion end this series with revenge of the Marathas for d panipat war....not at the end of d war pls.... let's d entire world know about d great Marathas
Very amazing !! I don't have words to express my gratitude towards the creators of the video...would have liked to hear this in the voice of Ninadrao. Miss him 😢
जणू पानिपतच्या रणभूमी वर मी स्वतः उभा आहे असं वाटायला लागलं आहे राव। आणि Unlike मारणारे ४ प्राणी, त्यांना काय वाईट दिसले यामध्ये?काय खुपलं असेल त्यांना यामध्ये? बहुतेक हे "शांतीप्रिय समुहातील" असावेत ।
अप्रतिम आहे , पानिपत संग्राम पुस्तकातून वाचला होता , आपण visuals च्या मदतीने खूप प्रभावशाली काम केले आहे, सारा प्रसंग डोळ्यांसमोर घडतो असं वाटतं , मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा.. पार्श्व संगीत आणि निवेदन चित्तथरारक आहे ,अंगावर काटा येतो..
अब्दाली च्या दक्षिणेस पुणे होते तरी नानासाहेबांनी मागून हल्ला चढविण्याचा हुकूम सोडला असता तरी भाऊंना मदत झाली असती आणि शत्रू कात्रीत सापडला असता पुढे भाऊ आणि मागून मराठ्यांचे गनिमी काव्याने आक्रमण खेळ कदाचित वेगळा झाला असता....🚩
हे सगळे व्हिडिओ पानिपतच्या रोड मराठ्यांपर्यंत पोहोचवायचे काम संपन्न केलंय मी!!👍💐
खूप छान 💐💐😊👍
Great
त्यांचा संपर्क नंबर आहे का??
Good job 👍
खुप खुप धन्यवाद दादा.
इतिहासामध्ये कायम अन्याय झालेल्या आणि दुर्लक्षित केल्या गेलेल्या भाऊसाहेब पेशव्यांना तुमच्या या उपक्रमामुळे नक्कीच न्याय मिळेल ही आशा आणि अपेक्षा सुद्धा .
तुमच्या सांगण्यात खुप जिवंतपणा आहे....... आपण त्या काळात आहे असेच वाटते आणि आवाज खुप छान आहे.......................................❤
शुरवीर दत्ताजी शिंदे यांचा पुर्ण इतिहास ऐकण्याची इच्छा आहे🚩🚩🙏🚩🚩
आवाज खूप छान आहे तुमचा 👌👌अगदी त्या काळात आहोत असे वाटते👌👍💐
कुणी न लढले, लढणारही नच कुणी पुनरपि या जगती ।
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती!!🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम 💯..
1) पण महादजी शिंदे यांच्या बद्दल , 2)मल्हार राव आणि नजीब खान पिता पुत्र नाते
3) शिवाय यात्रेकरू, स्त्रिया यांना बरोबर घेतले नसते तर मराठ्यांचा वेग खूप वाढला असता. अशा काही बाबी आहेत याचा कृपया खुलासा करावा.
युद्ध हारलो म्हणून या चुका दिसतात जर जिकलो आसतो तर
पानिपतच्या विषय आनंतर संभाजी महाराजांचा मृत्यु पासून ते बाजीराव पर्यंत व्हिडिओ बनवावेत ही विनंती
Ho kharach banvayla havi
किती वेळ धन्यवाद म्हणावं तेच कळत नाहीय. एवढी सविस्तर माहिती कोणीच दिली नसेल पानिपत युद्धाची आणि ती पण एवढ्या चांगल्या प्रकारे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण तुम्ही मराठी माणसावर किती अनंत उपकार केलंयत ही चानेलं चालू करून.त्यात भर म्हणून तुमचा आवाज आणि प्रत्येक एपिसोड शेवटी ती कविता वाह. अक्खा पानिपत डोळ्यासमोर उभा केला तुम्ही.. अगदी शतशः प्रणाम तुमच्या कार्याला।।।।।
बरोबर
अप्रतिम !!!! सादरीकरण, ध्वनी, ऐतिहासिक संदर्भ, पुरावे, कथन सर्वच काही अप्रतिम... वाखाणण्याजोगा आहे हा उपक्रम... पानिपतवरच्या ह्या वेब सिरीज बनवण्यणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार...
मल्हार राव.होळकरांचा सल्ला उत्तम होता
काय सुंदर वर्णन केलय भाऊच तुम्ही किती दबदबा होता मराठ्यांचा इतिहासातून कळून येते.
जेष्ठ सुभेदार मल्हारराव होळकर हे उत्तरेचे राजकारण आणि प्रदेश याबाबतीत खूपच अनुभवी होते, मल्हारराव होळकर यांनी दिलेले सल्ले भाऊंनी मानले नाही हे एक कारण देखील पानिपत पराभवास कारणीभूत ठरले असे वाटते
या सगळ्या युद्धाला जबाबदार असणाऱ्या नजीबखान रोहिला मल्हारराव होळकरांनी जीवदान दिले होते राघोबादादांच्या स्वारी तच नजिबाला मारून टाका असे सगळे म्हणत असताना मल्हाररावांना त्याला पाठीशी घातलाय त्याचवेळी या नजी बाचा काटा काढला असता तर इतके मोठे संकट उद्भवले नसते
@@Hurtblack नजीब हा एक प्याद होता तिथ अनेक मुल्ला मौलवी डोकं भडकवायला बसलेले होते ते सुद्धा शोधून टिपले असते तर धोका नव्हता
नजीब खानाला जिवंत सोडणारे मल्हारराव होळकरच होते आणि जेव्हा 1760 मध्ये अब्दाली दिल्लीकडे निघाला त्यावेळी मल्हारराव होळकरांना दत्ताजी शिंदेसोबत व्हायला पाहिजे होते परंतु ते राजपुतान्यात होते.
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती🚩🚩🙏🚩🚩
आटक ते कटक काय घेऊन बसलाय मराठ्यानो
आता तुर्कस्थान पर्यंत जायचं आहे।
तयारी सुरू करा।
दाखउन देउ आपन कोण आहोत ते।
जय श्री राम ।
जय शिवाजी
जय भवानी ।
Jai bhavani....
Jai Shree Ram 🚩
Har Har Mahadev 🚩
Jai BHAWANI 🚩
Jai Shivaji 🚩
पानिपत.. एक ज्वलंत इतिहास.. 🙏
गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे आभारी आहोत..🙏
अंगावर काटाच येतो दर हि वेळी💐💐💐
वाह अभुतपुर्व एक विनंती होती महादजी शिंदेंचा पण भाग असेल अशी अपेक्षा . 🚩
Narrator has got quite good voice....perfect for such a great historical incident.
माहिती आणि प्रसारण फार छान... चित्रांकन अतिशय सुरेख ।
The great Maratha
फारच छान भाग चौथा पण ऐकायचं जय शिवराय जय शंभुराजे जय हो बाजीराव पेशवे
Sadashivrao bhau the gerat maratha wariarier
Music, speech आवाज 👌👌👌🙏🙏🙏
निनाद जी बेडेकरांचा वारसा समग्र पणे तुम्ही चालवता आहात,
खूप खूप धन्यवाद...
खूप उपकार करताय तुम्ही मराठी माणसांवर..
द ग्रेट सदाशिव भाऊ पेशवा अमर रे
Har Har Mahadev 🚩🚩🚩🚩
पत्रांचा आधार घेऊन केलेली मांडणी विश्वासार्ह वाटते
खूप छान presentation
खूप छान व्हिडीओ मी पानिपत 2 वेळा वाचली आहे पण प्रत्येक वेळी इंटरेस्ट वाढतो आणि त्या महान आत्म्यांना वंदन करावं वाटत रामायण महाभारत सारख पानिपत अजरामर राहणार.......खूप खूप धन्यवाद.....
Plz make series of Chhatrapati Shivaji maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj whole life story
Actually shivaji maharaj yancha itihas changlya parichit aahe pan sambhaji Maharaj, rajaram maharaj yavar series banavli pahije
@@yogeshpangare9040 agdi barobar
Agdi barobar, shivaji maharaj yancha itihaas saglyanna avagat ahe aata tyanchya pudcha ha marathyancha itihaas hi tevdhach mahatvacha ahe.....
अप्रतिम सादरीजर.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻पण इतका अभिमान वाटतो की शब्दात मांडणे कठीण. आपली माणसे किती पराक्रमी होती. जर आपल्या मध्ये जर एक जूट असती तर आपलं मराठ्यांचे श्रीमंता चे वरचाश्व पूर्ण हिंदुस्थानआत असतें.... जय हिंद जय शिवराय
खूप छान दादा मला खूप आवडला व्हिडिओ असेच टाकत जा व्हिडिओ
एकदम जबरदस्त माहिती मिळत आहे...धन्यवाद...खूप...
सुंदर रित्या विश्लेषण केलाय तुम्ही दादा
जय शिवराय
Har har mahadev 🚩🚩🚩
The real Game of hide and seek...
The Real valour of Maratha
Jay shivaray🚩
🙏👌 भाग ०३ खरोखर कौतुकास्पदआहे, आणि इतिहासाची सखोल माहिती देणारा. 👍👌👌
पुढची पिढी सहज शिकेल आणि संस्मरणीय राहणारी आहे. 👍🙏🙏
Har Har Mahadev.
बघायच्या आधीच LIKE 👍👍
Same here
Same
Same pratek maratha history la hech karto me
Apratim 🙏🙏🙏
Panipat film mdhe khup kami mahiti milali aahe. Jr hya itihasa vr ekhadi web series milali tr khup chan hoil
इतिहास जणु जिवंतच केला तुम्ही 🚩🚩
Apratim!
Saheb kay mast Sawand Fekta 👌🏻 Bhashan Shaili Jabadast ahe tumchi
मती गुंग - खूप मस्त विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
Khupach Chan Sir.......Aplya videos madhun nehamich Changli mahiti milte......Panipat chi hi series pan khup chan ahe......🙏🙏🙏🙏
व्यर्थ न जावो हे बलिदान. हर हर महादेव
खूपच छान... निशब्द झालो
अप्रतिम कथन केले आहे. अर्थात संशोधन ही महत्वाची गोष्टी आहे पण परिणाम हा कथन या मुळेच होते. ......
सहज एक विचार आला। अशा परिस्तिथी मध्ये , महाराज किंवा बाजीराव पेशवे असते तर त्यांनी हे राजकारण आणि युद्ध कसे सांभाळले असते ? भाऊंकडून नक्कीच काही गोष्टी चुकल्या असा वाटतंय एकंदरीत ।
छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज, बाजीराव पेशवे यांच्या बहुतेक मोहिमा ह्या वेगवान घोडेस्वार आणि गनिमीकावा वापरून झाल्या होत्या. अब्दालीकडे उंटावरच्या तोफा आणि बंदुका होत्या. त्यामुळे त्याला तसेच प्रशिक्षित बंदूकधारी आणि तोफांचा वापर करुन उत्तर देणे गरजेचे होते.
भाऊसाहेब कुंजपुरा घेतल्याबरोबर दक्षिणेकडे(दिल्लीकडे) वळले असते तर थोडे चित्र बदलले असते. अब्दालीच्या सर्व सैन्याला यमुनापार पूर्ण पार करू दिली नसती, तर त्याना सहज कापून काढता आलं असत. तो तोफा घेऊन यमुनापार आला त्यामुळे डोईजड झाला.
इतिहासात जर तर च्या गोष्टी नसतात जे घडले आहे तेच अभ्यासायच आसत.
अशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. मुळात इतिहासात जर तर असे नसते. इतिहास हा फक्त घडलेला असतो आणि आपण जसाच्या तसा स्विकारणे आणि अभास्याने हे योग्य असे मला वाटते.
@@errushikeshkulkarni1226 sundar uttar
बाजीराव तोफखाना व यात्रेकरू ठेवत नसत. ते फक्त चढ्या घोडदलाची गनिमी काव्याची लढाई करत. त्यामुळे साहजिकच ते असल्या कुठल्या पेचात अडकले नसते. पण तोफखाना ठेवणे चूक नव्हती - ती काळाची गरज होती. फक्त नव्या पद्धतीची लढाई कशी खेळायची याबाबत मराठे प्रशिक्षित नव्हते. यापुढे जाऊन जुन्या सरदार लोकांना ही लढाईची पद्धतच मान्य नव्हती.
1 million subscribers soon...only because of this gr8 content 🙂 ..
मकर संक्रांतीच्या दिवशी पानिपत आणि मराठ्यांचे परस्परविरुद्ध आठवण येते एक मराठा लाख मराठा आपल्या मराठ्यांच्या नशिबाला साथ नाही दिली देवाने
मकर संक्रांत जवळ आली आहे
पानिपत वरचे कोणतेही पुस्तक वाचताना जो रोमांच शरीरावर उभा रहातो
तसाच तुमचे विवेचन ऐकताना उभा रहातो
फक्कड सौवेदन आहे !
आवाज ही खास आहे
Very nicely compiled and presented. Har Har Mahadev
खूप छान विवेचन..
Too good .... youtube channel aasava tar to aasa ....kudoos to your team... just a suggestion end this series with revenge of the Marathas for d panipat war....not at the end of d war pls.... let's d entire world know about d great Marathas
Jay Maharashtra
Khup chhan
बाप् रे इतिहास जिवंत केला, 🙏🙏🙏
खूप छान sir..
Very amazing !! I don't have words to express my gratitude towards the creators of the video...would have liked to hear this in the voice of Ninadrao. Miss him 😢
जणू पानिपतच्या रणभूमी वर मी स्वतः उभा आहे असं वाटायला लागलं आहे राव।
आणि
Unlike मारणारे ४ प्राणी, त्यांना काय वाईट दिसले यामध्ये?काय खुपलं असेल त्यांना यामध्ये?
बहुतेक हे "शांतीप्रिय समुहातील" असावेत ।
दुर्राणी असतील 😂
B.gredi aahet
शांतिप्रिय ची गरज नाही B-GRADE वाले आहेत
The Great Maratha
दिव्य स्वप्न बांधुनी उराशी ,लढली कशी फौलादी छाती।
घोड्यांच्या टापांनी घेतली गति,तलवारींचे पाते तळपत होती।
अंगी अंगार स्वाभीमानी,ऐसा जाणता राजा होणे नाही।
# ऊर्जा_छत्रपती💪🚩
हिंदू कधीच एकत्र येत नाही हा पानिपतचा सारांश आहे .
अप्रतिम
अप्रतीम विडीयो खूपच छान आवाज आहे साहेब तूमचा
अप्रतिम दादा!!
he aikun asa watta apan swata ka nhavto tya veli ladhaila........apratim mast ekdum mast....🙏🙏🙏
ग्रेट
खूप छान व्हिडिओ
Awesome explanation 👍
सर आपला खूप चांगला आहे असं वाटत वाटत या त्यावेळी हयातहोत असे हि पाठवत जा सर आभारी आहे आपला
अप्रतिम आहे , पानिपत संग्राम पुस्तकातून वाचला होता , आपण visuals च्या मदतीने खूप प्रभावशाली काम केले आहे, सारा प्रसंग डोळ्यांसमोर घडतो असं वाटतं , मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा.. पार्श्व संगीत आणि निवेदन चित्तथरारक आहे ,अंगावर काटा येतो..
Maratha History Channel is an absolute masterpiece..❤❤💯💥...I am litraly addicated to this.. I have no words to appriciate your efforts..
पुढचा भाग लवकर प्रदर्शित करा खरच खूप अप्रतिम आहे एकदा बघितला तर बघावाच बसू असं वाटते
अब्दाली च्या दक्षिणेस पुणे होते तरी नानासाहेबांनी मागून हल्ला चढविण्याचा हुकूम सोडला असता तरी भाऊंना मदत झाली असती आणि शत्रू कात्रीत सापडला असता पुढे भाऊ आणि मागून मराठ्यांचे गनिमी काव्याने आक्रमण खेळ कदाचित वेगळा झाला असता....🚩
Punyat keval 10000 sainya hote te pn nijam pasun rakshnasathi
Itake sope nahi ..jitke aaplyala vatate...
Tikde Nijam aani Haidar he doghe Dushman hote na...
बातमी यायला २२ दिवस जात होती बाकी तुमी विचार करा आणि नाना साहब पेशवा या वेले लग्न करत होते
छान माहिती 🚩
Good information
Sir. तुमचे vdo पाहताना अंगाला काटे येतात.. खूप छान माहिती sir
होळकर आमी राघोबा दादा सारखे अणूभवी लोकांची साथ हवी होती
Khupch Chan dhanyavad asaplya sarkhe Jo paryant Aahet to paryant Hindu dharma chi Pataka unchach zalalt rahil
Udya 14 January.. Maratha balidan din.. kon kon vaat baghat aahe udyachya video chi??
खूपच जबरदस्त आवाज आणि animation मूळे आपणही त्यातील एक भाग होऊन जातो असाच वाटत
Kadachit Sambhaji Brigadeche asavet
खूपच छान तुमच्या मेहनतीला मनाचा मुजरा..🙏
Eagerly waiting for this
aprateem , Pharach surekh
Wow
Brilliant, as usual.🙏🚩
Excellent information.
Animations👍👍
Great detailing team "M History" 🙏👍
mala panipat ya wishaya madhe khup interest navta. pn tumcha ya series mule khup kahi navin shikayla milal. its like web series. khupch chan
Khup bhari malika aahe panipat sarkhya vishyavar ashich vistar malika havi
अश्रु फुले समर्पित🙏🙏🙏
अतिशय सुरेख 👌👌👌
Jabardast
Aajacha episode pahun tar marathyanchya panipat chya weles chya shouryach koutuk karav tevdha kamich....
Apratim !!!
Excellent description. 🙏🙏🙏 respects to all great Indian warriors . Har Har Mahadeo 🙏🙏🙏
अतिशय सुंदर