श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ पुजा 🙏🌺🌺🙏
ताई तुम्हाला एक सल्ला द्यायचा होता पटलं तर बघा मी तुमच्या देव्हाऱ्यामध्ये पाहिलं की फक्त लक्ष्मी माता एकटी आहे तिच्याबरोबर तिच्या कडेला भगवान नारायण म्हणजेच विष्णू हवे ही गोष्ट क्वचित लोकांना माहीत असते याचे कारण तुम्हाला सांगतो वास्तुशास्त्रानुसार आणि दाते पंचांगानुसार लक्ष्मी अत्यंत चंचल असते ती कधीच एका जागी स्थिर राहत नाही पण वैकुंठा मध्ये ती नारायणाच्या बरोबर असल्यामुळे त्यांचे पाय चेपत चेपत एकाच जागी असते म्हणून देवाऱ्यात नेहमी लक्ष्मीच्या कडेला विष्णू स्थापित असावेत. हे अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. तुम्हाला पटलं तर करा राग म्हणू नका
Tai mi Shravan somvar la satyanarayan kartey tr janmashtami la satyanarayan karayla pn somvarch yetoy tr balkrishna chi murti satyanarayanala ghetli tr challe ka
Tai maze mistar pn kendrat kadhi kadhi seva kartat pn shivya khup detat br te jaudya pn aamchyakde 3 gai ahe te chotya goshtivarun. Gaila khup martat kashane pn martat mi khup sangte pn te malach Boltat kahi vyasan pn karat nahi gay kiti bpujniy ahe sangte tri aikat nahi kay karu please reply please dyana
हो ताई तू तुम्ही रोज उचलून त्याची पूजा करून आपण जिथे सत्यनारायण केला आहे तिथे ठेवू शकता आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी सुद्धा बाळकृष्ण उचलून त्याची आपल्याला पूजा करायची आहे
नमस्ते ताई, मी पहिल्यांदा 11 गुरुवार करण्याचा निर्णय केला , काल माझा 1 ला च गुरुवार होता, स्वामी पुढे मी पूजा करताना नारळ ठेवला होता, आज सकाळी उठल्यावर बघते तर नारळाला तडा गेला आहे, नक्की अर्थ काय आहे त्याचा, कृपया मला सांगावे🙏🏻
ताई तुम्ही जी जिवतीची पूजा सांगितली ती संध्याकाळीच करावी लागते का आणि सवाष्णा दुपारी जेव घालायची की संध्याकाळी फक्त याच वर्षी पूजा केली पुढे नाही केली तर चालेल ना...... प्लीज लवकर रिप्लाय द्या.... 👍🏻
ताई मला एक प्रश्न आहे की रोज श्री यंत्रावर कुंकुमार्चन करतांना प्रत्येक वेळेस पाण्याने अभिषेक करून च कुंकुमार्चन करायचे का?श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई स्वामींची मुर्ती आज माझ्या घरी येणार आहेत तर आज गुरुवार आहे. पण! मला आज मुर्तीची स्थापना करण शक्य नाही . तर मीगुरुवारीय प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे कि कृष्ण जन्माष्टमीला प्राण प्रतिष्य केली तर चालेल का?
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई अशी छान छान माहिती देतेस ना तसा छान छान कधीतरी रिप्लाय पण देत जा खूप बरं वाटतं तुला वेळ मिळेल तसा🎉❤
श्री स्वामी समर्थ 💐
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ tai
श्री स्वामी समर्थ , श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 🙏
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ ताई अवधूत चिंतन गुरुदेव दत्त🎉🎉
🙏🌼🌼🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌼🌼🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌼🌼🙏
Shree swami samarth tai मी तुमचे विडीओ बघुन सेवेला सुरवात केली आहे थोडासा वेळ लागतो देवपुजेला पण खुप प्रसन वाटते मनाला धन्यवाद ताई
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ पुजा 🙏🌺🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth🙏🏻🙏🏻
💐🙏 श्री स्वामी समर्थ 🙏💐
जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
खूप खूप छान सांगितले ताई तुम्ही धन्यवाद श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏
🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
श्री स्वामी समर्थ🙏🏻🚩
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 😊
Shree Swami Samarth 🙇🌹
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Shri swami samarth❤
💐श्री स्वामी समर्थ💐
श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
🌸श्री स्वामी समर्थ🌸
Shree Swami Samarth 🙏🌺 Shree Guru dev Datt
Shree Swami Samarth.tai khup chan mahiti sangitli tumhi
❤❤shree swami Samarth Jay Jay swami Samarth ❤❤❤avdhut chitan shree gurudev datta ❤❤❤
Shree Swami Samarth Maharaj 🙏
🌸🙏🌸 Shree Swami Samarth
Shree swami samarth
Shree Swami Samarth Tai 🙏🙏
Shree swami samartha 🙏
Shree Swami Samarth tai 🙏🙏
🙏🌹II श्री स्वामी समर्थ II🌹🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
Shree Swami samrth ❤
🙏🌹 Shri Swami Samarth 🌹🙏
श्री गुरुदेव ताई😊😊
श्री स्वामी सर्मथ
Shri Swami Samarth 🙏❤️🙏❤️❤️
Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth
|| श्री स्वामी समर्थ ||
shree Swami Samarth
Avdhut Chintan Shri Gurudev Datta 🙏🙏🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🙏🙏🌹
ताई तुम्हाला एक सल्ला द्यायचा होता पटलं तर बघा मी तुमच्या देव्हाऱ्यामध्ये पाहिलं की फक्त लक्ष्मी माता एकटी आहे तिच्याबरोबर तिच्या कडेला भगवान नारायण म्हणजेच विष्णू हवे ही गोष्ट क्वचित लोकांना माहीत असते याचे कारण तुम्हाला सांगतो वास्तुशास्त्रानुसार आणि दाते पंचांगानुसार लक्ष्मी अत्यंत चंचल असते ती कधीच एका जागी स्थिर राहत नाही पण वैकुंठा मध्ये ती नारायणाच्या बरोबर असल्यामुळे त्यांचे पाय चेपत चेपत एकाच जागी असते म्हणून देवाऱ्यात नेहमी लक्ष्मीच्या कडेला विष्णू स्थापित असावेत. हे अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. तुम्हाला पटलं तर करा राग म्हणू नका
देव्हाऱ्यात मूर्ती मध्ये विष्णू लक्ष्मी एकत्र हवेत. फोटोमध्ये प्राणप्रतिष्ठा झाले नसल्यामुळे फोटोचा काही संबंध नाही
Patil sir jar laxmi mata shejari vishnu chi Murti nasel tar krishnachi Murti thevli tar chalel ka
@@KedaarPatiiil .... दादा but बाळकृष्ण देखील विष्णूचे रुप आहे.....mazaya कडे बाळकृष्ण आणि लक्ष्मी असे शेजारी ठेवले आहे....pl सांगा ok ka
mazyakde pan same aasch aah @@nandaengawale9395
Lakshi narayanchi murti gharst pahije changle aste
🙏🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏श्री गुरुदेव दत्त🌹🙏
Tai majjya important information miss zala ahe majhya kadun tar ti parat milavnya sathi konti sava karu mi plz sanga na
Shri swami samarth jay jay swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth
Tai me Satyanarayana 7 divas karat ahe tar me kryshnajanmashtamila murti uchlun tichi Pooja karu shakto na
श्रीकृष्ण जयंती दिवशी सत्यनारायण पूजा करू शकतो का
Tai..Shri swami Samrth yantra kuthe milel …🙏🏻
June kpde kay krayche tai.
Tai majyakde ekch gajlaxami ahe ti pn khali sond asleli mla bhet milali ahe tr kay karu tai ts chalat ka plz reply dya tai.mi vat pahin
Tai shree krushn janmashtami chi pooja kashi karavi kinva tyachi madani kashi karavi sampoorn mahiti de na plz
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पुजा स्वामींची सेवा करायची येवढी सवय लागली आहे ❤️🙏 पण मासिक पाळी आली की मलाच माझा राग येतो पण काय करणार 🙏🙏
ताई अगदी माझ्या मनातलं बोललात मलाही असंच होतं पण मी तेव्हा नामस्मरण करते आणि ज्या काही सेवा मी करत असते त्या युट्युब ला लावून देते तुम्ही असं करू शकता
Me macra me cha banvala ahe chota
Shri Swami samarth Tai🙏🙏🙏
Tai devghatat Gajlakshmi two asavyat ki four.
दोन असाव्यात ताई
Tai namaskar.mala aaj pahate swapn padle swapnat swamincha photo aala.yacha kay arth aahe mala samjat nahi.swamina kay mhanayche aahe.pls tai sanga
Tai micron palna ahe tar chalel kay ?
सोमवारी सतयनारायण केला तर चालेल का
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई माझी रुद्राभिषेक ची सेवा चालू आहे
रुद्राभिषेक पूर्ण झाल्यावर आरती चालू असतानाच मला मासिक धर्म आला तर तो दिवस रुद्राभिषेक चा धरू का नको
🌷🌼🙏🌼🌷
!! अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज
श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!
🌷🌼🙏🌼🌷
Tai shree Swami samartha 108 Swami charitra saramurat vachat astana pooja mandaychi ki nahi
Nahi
ताई ११ पैकी १ गुरुवार काल पुर्ण झाला. मांडणी कशी उचलावी माहिती द्यावी.
Tai aikna eka divshi shree swami charitra saramrutache 2 parayan kru shakte ka g...plz sang
Ho
@@pallavichavan724 thank u..
Ho ताई तुम्ही करू शकता 2पारायण. 1 day la
@@RupaliBhosale-xj8mv thank u..
Tai mi Shravan somvar la satyanarayan kartey tr janmashtami la satyanarayan karayla pn somvarch yetoy tr balkrishna chi murti satyanarayanala ghetli tr challe ka
Tai maze mistar pn kendrat kadhi kadhi seva kartat pn shivya khup detat br te jaudya pn aamchyakde 3 gai ahe te chotya goshtivarun. Gaila khup martat kashane pn martat mi khup sangte pn te malach Boltat kahi vyasan pn karat nahi gay kiti bpujniy ahe sangte tri aikat nahi kay karu please reply please dyana
Aikun vaiet vatla tai.. Khup chukich vagna ahe h.. Yala upay hech tarak mantrach pani
अगं ताई माझ्या बाळकृष्णाच्या मूर्तीला खाली लिंगच नाही की ग मग काय करू प्लीज मला रिप्लाय दे
ताई तुम्ही कुठल्या केंद्रात जातात 4:35
Pooja घोर कष्ट धारण सेवा करताना ब्रह्मचर्य पाळायचे का संकल्प करून.
प्लीज रिप्लाय मी
ताई घोर कष्ट उदाहरण लाव ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही आहे
श्री स्वामी समर्थ ताई मी 11 सत्यनारायण करत आहे तर बाळकृष्ण उचलून पुजेत घेऊन केल्यास चालेल का
Janmastami divshi gurucharitr parayn basvle ter chalel ka
Ho
@@poojaslifestyle3558 shree Swami Samarth
SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🙏🏻🙏🏻
पूजा ताई मी 519 नंबर लाईक केले आहे
100%true
श्री स्वामी समर्थ ताई माझे सत्यनारायण पूजा चालू आहे मग कस करू मी
Tai mi aaj pahilyanda satyanarayan kele tr chukun ganpati chi supari chourangachya ujvikde thevli tr udya satyanarayan krtana davikde thevli tr chalel ka plz sanga mla
ताई काहीच मनात आणू नका पहिल्यांदा केलं ना चूक होती आपण सुधारून याच्यानंतर काळजी घ्या
@@poojaslifestyle3558thank u
Tai maze satynarayanachi seva chalu aahain balkurshn pujemadhe Thevley
Mg Gokulasthmi Diwshi Kay karaychey g
हो ताई तू तुम्ही रोज उचलून त्याची पूजा करून आपण जिथे सत्यनारायण केला आहे तिथे ठेवू शकता आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी सुद्धा बाळकृष्ण उचलून त्याची आपल्याला पूजा करायची आहे
Tai aaj mazya divya madhe chandr tyar zala 🌺🪷🙏
ताई मी केंद्रात पारायण केले पारायण समाप्ती होते ते झाल्यावर मला दुसर्याच्या घरी जावे लागले तर मला फळ भेटेल का
नमस्ते ताई,
मी पहिल्यांदा 11 गुरुवार करण्याचा निर्णय केला , काल माझा 1 ला च गुरुवार होता, स्वामी पुढे मी पूजा करताना नारळ ठेवला होता, आज सकाळी उठल्यावर बघते तर नारळाला तडा गेला आहे, नक्की अर्थ काय आहे त्याचा, कृपया मला सांगावे🙏🏻
ताई माझा भाऊ शेअर मार्केट चा स्टडी करतो तर त्याने केंद्रात विचारलं तर चालेल का यश येईल की नाही
होम मग दादा केंद्राचा प्रश्न उत्तर द्या नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल आणि यशही
ताई तुम्ही जी जिवतीची पूजा सांगितली ती संध्याकाळीच करावी लागते का आणि सवाष्णा दुपारी जेव घालायची की संध्याकाळी फक्त याच वर्षी पूजा केली पुढे नाही केली तर चालेल ना...... प्लीज लवकर रिप्लाय द्या.... 👍🏻
मी पाळणा पण नवीन आणला आहे आणि गाय वासरू गारचां आणला आहे चालेल का ❤
Tai krushnjanmaashtami chya divashi c sation karu shakato ka... Shree swami Samrth 🙏🙏
Ho karu shakta pn tai normal la try kara.. Baki tumchi echha ani dr kai bolta te imp ahe
Tai pan thod problem aahe mhanun c sation ch karnar aahet
@@sarikakaradage5943हो ताई चालेल नक्कीच करा
Pooja Majha devgarat Lagna Delhi Balakrishnan ji Chhoti Murti aahe Pan Mala Moti Murti ghenar aahay
Chhoti Murti Visarjan Karo ka Devghar Rahu Dekha
हो ताई माझी पण खूप इच्छा आहे की मला मोठे बाळकृष्ण घ्यायचे आहेत पण मग असं होतं की लहान मूर्तीचा तुम्हाला विधिवत पणे विसर्जन करावं लागेल
तसं पण देवघरामध्ये दोन मूर्ती चालतात
ताई मला एक प्रश्न आहे की रोज श्री यंत्रावर कुंकुमार्चन करतांना प्रत्येक वेळेस पाण्याने अभिषेक करून च कुंकुमार्चन करायचे का?श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Garaj nahi tai
@@poojaslifestyle3558 खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ, लवकर रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद ताई
ताई आज संकष्टी चतुर्थी आहे तरी मी 11 गुरुवारची व्रत सुरू केलेत आज पूजा मांडावी की नाही प्लीज लवकर रिप्लाय दे
Tumche sankashti chaturthi che upvas nasel tr tumhi 11 guruvar vrat suru karu shakta
मी रोज 1माळ श्री स्वामी समर्थ ची करते. माझे 11गुरुवार चालू आहे. तर मी गुरुवारी रोजची 1माळ करून नंतर 11माळी करू की फक्त 11माळी करू.
नाही ताई गुरुवारी 11 माळी जप करा
मी मनीषा नितेश लाहारे भिवंडी
ताई स्वामींची मुर्ती आज माझ्या घरी येणार आहेत तर आज गुरुवार आहे. पण! मला आज मुर्तीची स्थापना करण शक्य नाही . तर मीगुरुवारीय प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे कि कृष्ण जन्माष्टमीला प्राण प्रतिष्य केली तर चालेल का?
की गुरुवारची करायची ??
हो ताई चालेल तुम्ही तेव्हा प्राणप्रतिष्ठा करू शकता