धनत्रयोदशीला इथे लावा 13 दिवे, तेरा दिवे का आणि कशासाठी? 13 पट पुण्य मिळेल Dhanteras upay

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 48

  • @ashvinisuryawanshi1028
    @ashvinisuryawanshi1028 Час назад

    🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻

  • @nilamovi
    @nilamovi Час назад

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 Час назад

    🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @ShraddhaGadakh-yl4my
    @ShraddhaGadakh-yl4my Час назад

    Shree Swami Samarth ताई

  • @Shobha_23_12
    @Shobha_23_12 Час назад

    पूजाताई तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @neetinpatil1526
    @neetinpatil1526 Час назад

    🌹🌹🌹sherr Swami samarthan tai🙏 🙏🏻🙏🏻

  • @aaradhyapatil1489
    @aaradhyapatil1489 2 часа назад +1

    ताई तुमच्या मार्गदर्शनाने स्वामी सेवेचे भाग्य लाभले ताई तुमचे मनापासून आभारी आहे माझी पहिली कमेंट आहे ही तुम्हाला कारण तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य होत नाही म्हणून मी तुम्हाला कधीच कमेंट केली नाही पण मी तीन-चार वर्षांपासून तुमचे सगळे व्हिडिओ टोटल बघितले आहेत 🙏😊

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  19 минут назад

      धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ

  • @divyansh7997
    @divyansh7997 28 минут назад

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @shivalichavan8592
    @shivalichavan8592 56 минут назад

    Shree Swami Samarth 🙏

  • @DadasoPatil-he4sh
    @DadasoPatil-he4sh Час назад

    श्री स्वामी समर्थ

  • @TruptiLoke
    @TruptiLoke Час назад +1

    🙏Shree Swami Samarth🙏

  • @chhayabhausahebpatil8716
    @chhayabhausahebpatil8716 2 часа назад +2

    Shri swami samartha tai 🙏

  • @sushamayewale1436
    @sushamayewale1436 2 часа назад

    Happy diwali tai 🎉🙏

  • @smitaprakashwankhedkar6025
    @smitaprakashwankhedkar6025 2 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ
    पूजा ताई तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!👏🏻

  • @Aartimahabdi
    @Aartimahabdi 3 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @satishpahurkar6289
    @satishpahurkar6289 2 часа назад

    shree swami. samarth 1diva mata ( pani) javal aste na ?

  • @rajendraPatil-l1p
    @rajendraPatil-l1p 42 минуты назад

    Shri swami Samantha ❤

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 Час назад

    मस्त माहिती सांगते पुजा पण वातीचे तोंड पाच दिवस कुठे करायचे आहे ते सांग ना आपल्या घराच्या दिशेने करायचे का बाहेर च्या दिशेने करायचे ते सांग

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  17 минут назад

      ताई आपण ज्या पणतीलावतो त्यांचा तो पूर्व-पश्चिम असावे

  • @durgakolte2327
    @durgakolte2327 Час назад

    Shree swami samarth tai mala sutak padlela aahe diwalila aakra divas hotil tar mi puja karu shakte ka

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  19 минут назад

      ताई सुतक आपण तेरा दिवस पाळत असतो ना

  • @yogitaghandge9640
    @yogitaghandge9640 Час назад

    Tai me diwali sathi gavi sasari jat ahe, tr narak chaturthi divashi ch guruvar tike karu sakte ka, pn mag puje sahitya tikde geun jav lagel ka, maze 2 guruvar zale nanar navratri madhe 2 nahi karta aale, parat surak madhe 2 gele ani aata gavi java lagat ahe, tr me gavavatun alyavar ch continue karu ka

  • @Nayankhavale
    @Nayankhavale 2 часа назад

    Tai yamdipdan diva darat lavaycha asto as aikay mi dakshinekde tond karun...he barobar aahe ka sanga na plz

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  16 минут назад

      हो ताई यमाचा दिवा कसा लावावा यासंदर्भातली माहिती आपल्या चैनल वर आहे सविस्तर व्हिडिओ बघा कारण आपल्याला फक्त दिवा लावू नये एक मंत्र सुद्धा म्हणायचं असतं

  • @RaniGodaseShende-zs3is
    @RaniGodaseShende-zs3is Час назад

    Shree Swami Samarth 🪷🪷🌺🌺🌷🌷🙏🙏

  • @vanitatarmale605
    @vanitatarmale605 2 часа назад

    श्री स्वामी समर्थ ताई पूजेला ठेवलेल्या नोटांचे तुम्ही काय घेता म्हणजे काय करता

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  16 минут назад

      आपल्या जागेवर ठेवून द्यायच्या

  • @sonalijondhale3911
    @sonalijondhale3911 49 минут назад

    Kesana kay lavte tai kashi kalji ghete pls sang chan zale tuzhe केस...pls sang kay kay use करते

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  15 минут назад

      ताई सध्या तरी काही युज करत नाही आहे आज मी केसांना स्पा केला आहे
      करण केस खरच खूप खराब झाले होते आणि गळत होते

  • @shreerathod2718
    @shreerathod2718 Час назад

    Tai Sutka mde dive lau shkto ka?

  • @ashwiniacharaya9111
    @ashwiniacharaya9111 Час назад

    Tai plz सांग ना मला दिपावली संच ची सेवा करायची आहे करू का उद्या माझे पिरियड आले होते उद्या सहावा दिवस आहे पिरियड चा🙏🙏🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  14 минут назад

      ताई तू मला उद्या कितवा दिवस आहे शक्य होईल का कारण आता तीन दिवस होऊन गेले आहे

  • @Vikram-i7k
    @Vikram-i7k 2 часа назад

    ताई मला एक सांग ना प्लीज देवघरात कोणत्या कोणत्या देवाचे फोटो किंवा मूर्ती असाव्यात , मी आताच सर्व सुरु केले आहे मला काहीच माहीत नाही ..प्लीज सांग..
    आता देवघरात स्वामींचा फोटो, लक्ष्मी मातेचा फोटो , बाप्पा ची मूर्ती आहे अजून कोणते देव असावेत

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  15 минут назад

      चल मी लवकरच यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन येईल

  • @suvarnaawate7645
    @suvarnaawate7645 2 часа назад

    काल माझी गुरुचरित्र पारायण समाप्ती झाली, खुप अडचणी आल्या श्री स्वामी समर्थ च्या नामजपाने त्या दुरही झाल्या, खुप छान अनुभव आले. पण ताई मी समाप्तीनंतर नारळ काढला तेव्हा पाहिले त्याला ञिशुल आकाराचा तडा गेला होता, काही चुका झाली असेल का, मी मांडणी देव्हारा समोर केली होती पण गणपती म्हणून सुपारी ठेवली नव्हती ती चुक आहे का, तडा जाण्याचे कारण प्लीज सांगा ताई

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  14 минут назад

      ताई मनात काहीच आणू नका उलट महाराजांना धन्यवाद माला एवढा अडचण आणून सुद्धा तुमचं पारायण पूर्ण झालं आणि नारळाला तडा जाणं म्हणजे घरावर आलेले संकट हे नारळावर आलं असं म्हटलं जातं महाराजांच्या आभार मला मनात काहीच आणू नका

  • @Nayankhavale
    @Nayankhavale 2 часа назад +4

    Swami Om 🙏Tai mi ya aaplya parivarat aajch join jhali aahe 🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  19 минут назад

      श्री स्वामी समर्थ ताई तुमचा खूप खूप स्वागत

  • @ashvinisinkar1508
    @ashvinisinkar1508 2 часа назад +1

    13 diwayt

  • @talekars.s.2549
    @talekars.s.2549 Час назад +1

    माझ्या बहिणीने स्वतःच घर बांधलं आहे. पण राहायला गेल्यापासून तिला तिथे करमत नाही असं म्हणते असं का होत असेल.....

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  13 минут назад

      ताई असं होतं कधी कधी नवीन घर असल्यामुळे जवळपास बोलणारी कोणी नाही आपल्यालाही करमत नाही आता त्यांनी जर हाच विचार केला तर त्या डिप्रेशन मध्ये जातील त्यांना मनात नवीन वास्तूमध्ये कुठलीच नकारात्मकता आणू नका मला करमत नाही असं म्हणू नका

  • @ashvinisinkar1508
    @ashvinisinkar1508 3 часа назад

    Tai kachechya divyat hald takaychi ka

  • @amolgite1493
    @amolgite1493 3 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @sangeetadhavale2560
    @sangeetadhavale2560 2 часа назад

    Shree Swami Samarth 🙏