म.फुले यांनी पागोटे कुठे वापरले हे पवार विसरले, किक्रेटच्या परिषदेत पागोटे घातले का -भाऊ तोरसेकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • म.फुले यांनी पागोटे
    कुठे वापरले हे पवार
    विसरले, किक्रेटच्या
    आंतराराष्ट्रीय परिषदेत
    पवारांनी पागोटे घातले का
    -भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 39

  • @ujwalashinde2297
    @ujwalashinde2297 26 дней назад +21

    ज्याला खरं सहन होत नाही त्यांनी तोरसेकरांना बघूच नये😊😊

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 26 дней назад +4

      जो भाऊ तोरसेकराना ऐकू शकत नाही तो हिंदू नाही आणि ज्ञानी आणि विचारी तर नक्कीच नाही.

    • @sanjayshende4642
      @sanjayshende4642 26 дней назад

      एकतारी भजन ​@@environmentalhealthsafetye104

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 26 дней назад +1

    शेवटचा किस्सा अप्रतिम

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 26 дней назад +1

    🙏🙏🙏

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 26 дней назад +8

    प्रधानजी म्हणजे काका श्री व सिंह म्हणजे ऊधटराव.बाळासाहेबाचा बाणा
    काकांनी संपवला.याला काका निती.

    • @nemgoundapatil5849
      @nemgoundapatil5849 26 дней назад

      भाऊ तोरसेकर यांच्यावर टीका करण्याच कारणं नाही.भाउ तोरसेकर
      हे कोणाची बाजु घेऊन बोलत वा टीका करत नाहीत.राजकारणातल्या
      नेत्यांचे खरे स्वरुप जनते समोर आणतात.भाऊ कोणाचीही चमचेगिरी
      करतं नाहीत.नेते मंडळींचे गुण व दोष
      दोन्हीही सांगतात.ते खोटं काहीही
      सांगत नाहीत.भाऊ हे नेत्याच्याही व
      मिडियावाल्याची बिन पाण्याची भादरतात.व त्यांच्या पापं त्यांच्या
      पदरांत टाकतात.आज पर्यंत भाऊंच्या
      वीरोधात कुठल्या नेत्यांनी वा मिडीयानी तक्रार केली नाही.इतराना
      त्याबद्द्ल टीपणी करायचं कारणं काय.याला म्हणायचं रिकामा.....
      कुडाला तुंबड्या लावी.समाजात
      अशी माणसं असतात.द्रुरक्लक्ष
      करायचं.जय श्रीराम.

  • @ravindraadkar5765
    @ravindraadkar5765 26 дней назад

    छान भाऊ फारच छान

  • @prakashsalvi9003
    @prakashsalvi9003 26 дней назад +1

    त्याला सावरकरांनी एक छान शब्द वापरला होता.
    " सद्गुणविकृती "
    ती असू नये. उद्दिष्ट गाठण्यासाठी किलर इंस्टिंक्ट असणे आवश्यक असते.

  • @sanjayshalu3725
    @sanjayshalu3725 26 дней назад

    Very good ABBA.

  • @MHKing96k
    @MHKing96k 26 дней назад

    ❤❤

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 26 дней назад

    👌👌🙏👌

  • @blackblack1553
    @blackblack1553 26 дней назад +3

    सिंहा सारखे हींदू मोदींच्या प्रेमात पडले आहेत.

  • @lotus......
    @lotus...... 26 дней назад

    bhau 🙏

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 26 дней назад

    माझा आवडता राजकीय प्रामाणिक नेता श्री रामदासजी आठवले👏👏👏

  • @mangeshsanas3056
    @mangeshsanas3056 25 дней назад

    तो सिंह उठा आहे 😂😂😂😂

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 24 дня назад

    हे भाषण कधीचं, किती वर्षं जुनं आहे, हे सांगितलं पाहिजे. भाऊ इथे सागत आहेत, "आत्ता काल परवाची गोष्ट आहे; वाजपेयींना रुग्णालयात दाखल केलं होतं, तिथे राहुल गांधी भेटायला गेले", हा प्रसंग वाजपेयी जिवंत असतानाचाच असू शकतो न?

  • @blackblack1553
    @blackblack1553 26 дней назад

    काशी वीध्वंस केला हो भाऊ

  • @asavarikhandagle7447
    @asavarikhandagle7447 26 дней назад

    Rajyapal shivaji maharaj badal bolale tyaveli bhau koshyarichi pathrakhan karat hote tevha kuthe gele bhau bhakta kuthe hote.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 26 дней назад +1

    पवार आहेत म्हणून हे पोट भरतात नाहीतर कुणावर टीका करून पोट भरणार

    • @mangeshsanas3056
      @mangeshsanas3056 25 дней назад

      तुमचं पोट चालत असेल लाळ चाटून

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 26 дней назад

    भाऊ,किती खोक्यांचा सौदा झाला आहे?

    • @mzanpure
      @mzanpure 26 дней назад

      तुझ्या रिकाम्या डोक्यात नाही शिरायचं

  • @sampatpache1553
    @sampatpache1553 26 дней назад

    Amhi Tula baghtach nahi. Totally biased reporter.

    • @ujwalashinde2297
      @ujwalashinde2297 26 дней назад +7

      बरखा दत्त च्या पिलावळांना खर कस पचणार😂😂😂😂

    • @lalitapuranik7011
      @lalitapuranik7011 26 дней назад +1

      सत्य पचवायला शिका कारण भाउ तारतम्य असलेली व्यक्ति आहे पचे

    • @mzanpure
      @mzanpure 26 дней назад +3

      ए मावशी जा बोर्डावर नाचायचा टाईम झाला

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 26 дней назад

      ​@@lalitapuranik7011satya pachvaychi hyanichi kuvat nahi hyana local mumbait roj roj dahashatvadi halle ghadvnare sarkar avadete bhale apale maybap marale gele tri ani jatiyvadi nete avadtat jase eka samjala tin mitat sampavun taku bolnare

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 26 дней назад +1

      मग इथ कशाला आला?उपटायला?😢😢