मी कॉमेंट्स बॉक्स का बंद ठेवलाय ते ऐका -भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | AbaMalkar | lakshyavedh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2024
  • मी कॉमेंट्स
    बॉक्स का बंद ठेवलाय
    ते ऐका
    -भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 194

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 15 дней назад +36

    भाऊ मी भाजपा चा कार्यकर्ते आहे तुमच्या मुळे समोरच्याला मी ही खूप बोलायला शिकलो

    • @blackblack1553
      @blackblack1553 15 дней назад

      मग बोला 2% वरून 10% आयएएस आयपीएस बीजेपी सरकारने का भरले. फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग साठी एक ते दीड लाख रुपये, आयएएस आयपीएस ला बसणार्यांना. मुद्रा योजना 30%. पीएम आवास योजना 38%. मुस्लिमांसाठी 300 पर्यंत योजना आदिवासींसाठी काय केल? 370 काढून 20 वर्षाचे डोमेशिअल आणले. मनमोहन सरकारने आठ ते दहा हजार घुसखोर बाहेर काढले. मोदी सरकारने किती?

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 15 дней назад

      एक नंबर चे लाळ चाटे आहेत हे चाटण्याला पण मर्यादा असते 😂
      Comment Box चालू करा म्हणावं
      मग कळेल किती प्रेम उतू जाईल तुमच्या वर 😂

  • @narayankulkarni3105
    @narayankulkarni3105 15 дней назад +51

    आदरणीय भाऊ,मी भाजपचा पक्का कार्यकर्ता व मतदान करणारा ऐक मतदार. २०१४ ला मतदान करुन भाजप निवडून येईल असे कोणीच बोलत नव्हते.पण भाऊंचे तरुण भारत मधील लेख वाचला .त्यांनी १०० % खात्री दिली .तेव्हा पासून मी त्यांचा फॅन आहे.

    • @chandrakantvora8452
      @chandrakantvora8452 14 дней назад +2

      BHAU HATS OFF TO U FOR UR SHARPNESS TO ANALYSE THE TALKS,SITUATION,ANALYTICAL STUDY.U HAVE RIGHTLY GUESSED BJP & MODI'S VICTORY.RECOGNISE THE SHARPNESS?OF DEVENDRA FADANVIF & HIF SUPERIIDLITY OVER CUNNING,OILCLAD 12 MATIKAR.
      C.C.VORA.

    • @rahulDon1985
      @rahulDon1985 12 дней назад +3

      मला भाजपचा योगी सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्र पाहिजे

    • @rahulDon1985
      @rahulDon1985 12 дней назад +1

      ruclips.net/user/shorts1F58uwFHLBQ?si=Ki4RHqTWIoW29dMP

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 15 дней назад +22

    भाऊ (गुरुजी) दंडवत, 🙏
    एक अचाट बुद्धी लाभलेले आणि आई सरस्वस्ती मातेचा आशीर्वाद लाभलेले थोर विश्लेषक 🙏🙏🚩🚩

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 14 дней назад +13

    भाऊ तुमचेमुळे मी पत्रकारिता शिकू लागलो आणि आज पत्रकारितेतून ph.D करतोय.. मला तुम्हांला भेटायचे आहे..🎉❤

    • @user-br6lz4gf7g
      @user-br6lz4gf7g 6 дней назад

      पीए डी म्हणजे काय

    • @deepakkunnure3445
      @deepakkunnure3445 6 дней назад

      @@user-br6lz4gf7g
      ph.D डिग्री ऑफ ह्यूमन फिलॉसफी

  • @user-jh1cq7lw7s
    @user-jh1cq7lw7s 15 дней назад +33

    भाऊ तुमची राजकारण समजाऊन सांगायची हातोटी अफलातून आहे

    • @rahulDon1985
      @rahulDon1985 12 дней назад +2

      तु आणि भाऊ अजुन शाळेतील विद्यार्थी आहात 😂😂

    • @rahulDon1985
      @rahulDon1985 12 дней назад +1

      आता कळले का भाऊ नी कमेंट बॉक्स का बंद केले आहे 😂😂

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 4 дня назад

      फक्त पक्षनिष्ठ व व्यक्ती निष्ठ ते भी स्वताच्या पाहुन्याचेंच गुणगान गातात. उध्दव ठाकरे यांना बहुजंनाचा पाठिंबा आहे. म्हणुन नाते तोडले, गडकरी साहेब किंमत देत नाहीत म्हणून तिरस्कार करतात. त्यामुळे भाऊ चाणाक्ष आहेत.

  • @Ksanjayg7979
    @Ksanjayg7979 День назад +1

    Great great जसे घरात वडीलधारी माणसे असावी तसे समाजात ही विचारवंत अनुभवी आणि हरहुन्नरी माणसे ही u ट्यूब मुळे समजायला लागली 👍👍👍👌👍👌👍👌👍😃👍👌👍

  • @ramchandrapandit4542
    @ramchandrapandit4542 14 дней назад +6

    आपल्या राजकारण समजावून सांगण्याच्या पद्धतीमुळे आवड निर्माण झाली.great Bhausaheb 🎉❤

  • @nagrajpatil3022
    @nagrajpatil3022 4 дня назад +1

    भाऊ आपका ज्ञान अचाट है भविष्य वानी बहुतही सटीक होता है आजके आपके व्हि डी वो बहुतही सही है मोदीजी तिसरी बार बडे बहुमतसे पि एम होंगे और देशके हिंदु धर्म के लीये बहत सारे कायदे बनायेंगे और कमसे कम दो पंचवार्षिक तो भी पी एम बने रहेंगे

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v 14 дней назад +8

    जय भाऊ जय नरेंद्र मोदी

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 14 дней назад +4

    भाऊ राजकारण आम्ही तुमच्या कडून शिकलो, नाही तर इतके वर्ष आम्हाला फसवल जात होते, आणि आम्ही फसत होतो

  • @sanjayaadhav2773
    @sanjayaadhav2773 15 дней назад +13

    भाऊ अचूक विचार मांडतात

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 15 дней назад +5

    आदरणीय भाऊसाहेब तोरसेकर नमस्कार सर ऋणी आहोत आम्ही

  • @skshorts5594
    @skshorts5594 15 дней назад +10

    भाऊ तुमची उलट तपासणी हि लेखमाला न चुकता दररोज वाचायचो तेव्हा पासून मी भाऊंचा दिवाणा आहे.

  • @Shantanu_2.2
    @Shantanu_2.2 14 дней назад +4

    भाऊ,तुस्सी ग्रेट हो........... लहाणपणापासूनच तुम्हाला(बघता नाय पण) वाचत आलोय.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 12 дней назад +4

    भाऊ... तुमी फक्त विडिओ करताना ऑन ठेवा 🙏🏽🙏🏽🙏🏽
    तुमी ग्रेट आहात भाऊ 🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 15 дней назад +11

    राजकारण कळायला लागळ भाऊ😊

  • @sumersingpatil5806
    @sumersingpatil5806 15 дней назад +14

    भाऊ तुमचे व्हिडिओ पहाणे व ऐकणे ही एक मोठी मेजवानी असते.

  • @ramsinghgirase2126
    @ramsinghgirase2126 14 дней назад +4

    भा ऊ तुम्ही सांगत रहावे!आम्ही ऐकत रहावे!तुमची अमृत वाणी ऐकत ऐकत आमचे जीवन कृत कृत व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 15 дней назад +16

    मी ऐकला आहे.'अर्णव नावाचा सापळा!' खरच भाऊजी दूरदृष्टी , भाषेवरील प्रभुत्व, स्मृती, मालवणी भाषेतील म्हणीचा उचित उपयोग, हिंदी गीतांची माहिती, इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचन इत्यादी!
    मला तर पुलं च आठवले.

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 15 дней назад +12

    भाऊ आम्हाला पण तुमच्या मुळे राजकारण कळायला लागले..धन्यवाद..

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 15 дней назад

      एक नंबर चे लाळ चाटे आहेत हे चाटण्याला पण मर्यादा असते 😂
      Comment Box चालू करा म्हणावं
      मग कळेल किती प्रेम उतू जाईल तुमच्या वर 😂

  • @samirbakre919
    @samirbakre919 13 дней назад +4

    जबरदस्त ज्ञान

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 14 дней назад +4

    उत्तम आहे

  • @user-fc1sk4ih8x
    @user-fc1sk4ih8x 15 дней назад +11

    बहुत खुबसूरत

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 15 дней назад +3

    आदरणीय भाऊ तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-fc1sk4ih8x
    @user-fc1sk4ih8x 15 дней назад +12

    इसलिए कोई कुछ भी बोलें देश के लिए जरूरी है मोदी जी जय हिंद

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 4 дня назад

    विकास व जनतेच्या समस्या महागाई बेरोज़गारी यावर याची लेखनी चालत नाही

  • @sushilmali3083
    @sushilmali3083 15 дней назад +10

    सर आपण खूपच छान विश्लेषण करता.

  • @anilbidave4227
    @anilbidave4227 7 дней назад

    तुम्ही सर्व काही चांगल्या पद्धतीने मांडता. पण आताच्या पिढीसाठी तुम्ही आदर्श काय ठेवाल. आजचे जे राजकारण चालू आहे. त्यामुळे नवीन पिढीचा विश्वास उडला आहे. आज कोणी कोणाला किंमत द्यायला तयार नई. म्हणून तुम्ही सत्याची बाजू ग्यावी. जे पुढील पिढीसाठी जमेची बाजू ठरेल. आणि राजकारण, पत्रकारिता यावरती त्यांचा विश्वास बसेल. ही आपणास विनंती.

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 12 дней назад +3

    भाऊ धन्यवाद 🙏🙏🌹

  • @archanamumbarkar9835
    @archanamumbarkar9835 11 дней назад +3

    भाऊ ग्रेट आहात तुम्ही 🙏🙏🙏

  • @SairajDixit-lj9xd
    @SairajDixit-lj9xd 13 дней назад +3

    भाऊ साहेब जय हो

  • @pushpajoshi9953
    @pushpajoshi9953 15 дней назад +3

    Bhau mi roz tumche prati paksh aikete tumhi khup Sundar vivechan karta aikun chan vatte

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 13 дней назад +2

    You are Great n Genius n Very Intelligent analyser Salute Sir 👍👌👌👌

  • @seaspidermariner1565
    @seaspidermariner1565 11 дней назад +2

    Bhau torsekar from 2020 I watch his video from him I understand 2 +2=5 politics

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 11 дней назад +2

    तुमच्या लेखात मी जास्त आहे

  • @ishwarshinde9786
    @ishwarshinde9786 15 дней назад +3

    पण भाऊ, पन्नास वर्षापूर्वी ज्यां महात्म्याचा बोलबाला होता त्यावरआज दगड धोंडे पडतायत.

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 15 дней назад +6

    Chaan bhau

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 3 дня назад

    निष्पक्ष पत्रकारिता पाहिजे

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 13 дней назад +2

    👍✌️ YOU ARE BRAVE BHAU 👍💪

  • @vaijayantizagade7817
    @vaijayantizagade7817 15 дней назад +7

    राजकारण आता कळू लागले सुंदर विश्लेषण

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 13 дней назад +2

    Bhau 4 June nantar comment Box ughada,, comment aaba,prabhakarji, analyser madhey takavya lagatat, , Jr Pappu Ani baby Pappu Ani family, Ani pahilwan family sampel, Mino vadra parivaar kuthehi disnar nahi? Jay Bharat Jay Hind Jay Ho dhanyawad Bhau

  • @jaydipgodse316
    @jaydipgodse316 15 дней назад +3

    अप्रतिम . मी मार्च 1967 ला एसएससी ला होतो

  • @ashapatrudkar2019
    @ashapatrudkar2019 15 дней назад +8

    खरय
    तुमचे व्हिडिओ बघून राज कारण कळायला लागलं,आणि व्हिडिओ बघून सरकार चालवणे जमेल नक्की😂

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 15 дней назад +3

    bhau bhau u hv prove it🎉

  • @prashantmaldikar1083
    @prashantmaldikar1083 7 дней назад

    आदित्य हा विषय संपलाआहे यात आपण आदित्यची आपण चागलीच पाठराखण केली आहे आणि सी बी आय पेक्षा आपणच त्यात जास्त मातबगर वाटता

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 4 дня назад

    खूप chan

  • @sam-sp8sh
    @sam-sp8sh 12 дней назад +4

    तोंड चालवण सोप असते पण समोरचा प्रतिक्रिया ऐकायला हिम्मत लागते 😂😂😂

  • @SairajDixit-lj9xd
    @SairajDixit-lj9xd 13 дней назад +2

    जय श्री राम

  • @sanjaypawar6113
    @sanjaypawar6113 8 дней назад

    सत्य कटू असते ते पचवायला हिंमत लागते. ज्यांना पचवता येत नाही ते शिव्या देतात

  • @ravindraadkar5765
    @ravindraadkar5765 15 дней назад +1

    श्री भाऊ मान,अत्रे यांचा आवाजात छान बोलता

  • @sanjaypawar6113
    @sanjaypawar6113 8 дней назад

    भाऊ तोरसेकरांना नमन❤❤❤❤

  • @namratarane2706
    @namratarane2706 14 дней назад +2

    Ha bhauncha bahumaan aahe

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 4 дня назад

    हा घाबरट माणूस आहे. नेहमी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने लिखाण करतो.

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 15 дней назад +4

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे महाराष्ट्र भारत हॅपी थॉट 🎉🎉 धन्यवाद सरश्री धन्यवाद सरश्री 😅😅😮😮😮😢🎉

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 14 дней назад +3

    😂😂😂 नोकरी सोडली नाही , तर काढून टाकला असेल

    • @sivi6759
      @sivi6759 5 дней назад

      तू काँग्रेस चा चाटुकार

  • @chandrashekarpadalwar965
    @chandrashekarpadalwar965 15 дней назад

    भाऊ मी आपला विडिओ पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ऐकत आहे मला आपली पाचही पुस्तके विकत द्यायचे आहे ते कुठल्या बुक डेपो ते मिळेल मी कामाठीपुऱ्यात राहतो

  • @rahulDon1985
    @rahulDon1985 12 дней назад +3

    भाऊ 5 मिनटाच्या बातमीला 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवतात 😂😂

    • @earth_1943
      @earth_1943 12 дней назад

      बातमी आणि त्यातील मर्म सांगायला हवे ना

    • @rahulDon1985
      @rahulDon1985 12 дней назад +1

      @@earth_1943 मर्म तुच ऐकत बस , तुझ्या सारखा मी वेडा नाही ,तर म्हणले ताक मी ओळखतो

    • @earth_1943
      @earth_1943 11 дней назад

      @@rahulDon1985 मग नकोस ना येवू comment करायला.
      तुला हागायचे आहे तर तुझ्या दारात हाग ना दुसऱ्याच्या दारात घान करायचीच आहे का?
      त म्हणून ताक ओळखतो ना मग ओळख ना तुला कोणी अडवल आहे का?

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 15 дней назад +5

    Bhau namaskar

  • @ushagharat5279
    @ushagharat5279 15 дней назад +1

    Namaskar Bhau Shri Bhagatsing Koshyarinchi tumchyavishayichi Comment mhanaje Ek ase Certificate aahe je Eka sachya Swayambhu Vyaktila kuthalahi Satkar Sohala aayojit kelyashivay utsfurtpane Milate.

  • @raveenk3855
    @raveenk3855 15 дней назад +1

    Ubaata udhav now is a Muslim Congress party, no more hindutvavadi.Pakistani flag in ubaata rally, Jaago Marathi manus hindus jaago.

  • @user-eo6qh2nr7l
    @user-eo6qh2nr7l 15 дней назад +2

    डिसेबर 2072

  • @jayantpatkar2220
    @jayantpatkar2220 15 дней назад +1

    Bhau, Phule, Shahu , Abbedkaranchya nawacha udo udo karnaryanna ya tighanchi sampurna nawa tari mahiti astil ka? Khara tar ha prashna mi malach wicharla hota kahi diwsanpurwi ani uttar nahi he hota. Lj watli swatahachi.

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 13 дней назад

    🎉🎉❤❤

  • @user-iv7br4cu5n
    @user-iv7br4cu5n 2 дня назад

    27 ठिकाणी ढुंणावर लाथा पडल्या होत्या हे सत्य....... सोडल्या हे खोटे

  • @shakuntaladamle9996
    @shakuntaladamle9996 14 дней назад +1

    Bhauisgteat❤❤ 8:49

  • @suhasinisathe2155
    @suhasinisathe2155 13 дней назад

    तुमच अश्वमेध पुस्तक kthe मिळेल

  • @prakashtamhankar4386
    @prakashtamhankar4386 3 дня назад

    मोदिना पंत प्रधान पदाची गरज नाहि.......पण भारतातल्या जनतेला मोदिच्या पंत प्रधान पदाची नीतांत गरज आहे.

  • @dnyandevsable8785
    @dnyandevsable8785 14 дней назад

    सरस्वती पुत्र.

  • @prashantwarde3307
    @prashantwarde3307 10 дней назад

    1tarfi

  • @dilippandya7903
    @dilippandya7903 15 дней назад +2

    What forced U B T decision to break up with BJP ?? EGO ??

  • @rajenimbalkar
    @rajenimbalkar 7 дней назад

    कारण तुम्ही भित्रे आहात

  • @user-mc2iv1to2u
    @user-mc2iv1to2u 13 дней назад

    Nice

  • @sunilsomvanshi8100
    @sunilsomvanshi8100 15 дней назад

    भाऊंचा मोबाईल नंबर मिळू शकेल का? भाऊ पुण्यात भेटु शकतील का?

  • @suhaskhar4861
    @suhaskhar4861 15 дней назад

    Mast

  • @aja7936
    @aja7936 2 дня назад

    Bhau employment inflation var bol

  • @shirishtambe9853
    @shirishtambe9853 9 дней назад

    Bhau

    • @shirishtambe9853
      @shirishtambe9853 9 дней назад

      तुमचे विश्लेषण इतके चांगले आहे की तुमच्याशी तुलना करता येईल असे कोणी आहे असे मला वाटत नाही.

  • @udayraut2113
    @udayraut2113 12 дней назад +2

    भाऊ तुम्ही रटाळ बोलता. शिवतारें‌ सारख्या फडतूस माणसांवर व्हिडिओ बनवता.

    • @earth_1943
      @earth_1943 12 дней назад +1

      समाजात सर्वांना महत्व असते तुम्ही बघू नका. ते पत्रकार आहेत
      तुम्हाला चॉईस आहे.

    • @udayraut2113
      @udayraut2113 12 дней назад

      @@earth_1943 ruclips.net/video/FDpOKf83U7Q/видео.htmlsi=DbvpbVo0SbfR_9_s

  • @sanjaykolharkar8730
    @sanjaykolharkar8730 10 дней назад +1

    Boring narration takes a long time to come to the point. Elaborate too much for example "you know Priyanka wadhera daughter of Sonia Gandhi " no need to explain in such detail

  • @user-xh2tq7wl5d
    @user-xh2tq7wl5d 7 дней назад

    Cholya bhau

  • @heisenberg6461
    @heisenberg6461 15 дней назад +1

    one of the excellent podcast✅ Hat's off to you Bhau 🧡

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi252 15 дней назад

    भाऊ.

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d 15 дней назад

    Bhau tumhi payalu ahat ka ? Manat aale Karan aapali vichar karanyachi padfhat jagavegali aahe !

  • @lalitpawar1094
    @lalitpawar1094 14 дней назад

    December 2072 नव्हे December 1972 *23:13*

  • @user-iv7br4cu5n
    @user-iv7br4cu5n 2 дня назад

    सुरकुलेल्या ढुंगणातली दुर्गंधी तोंडातून बाहेर काढताना लोकांनी ऐकाव असे वाटताना बुडाला गुदगुल्या होतात ....... मग दुकान फाटायची भीती न बाळगता ऐकणारांचे हाबाडे पण सहन करावेत ना....... एकतर्फी जांगडगुत्ता कुठे असतो का ?

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 4 дня назад

    आलास भट्टांची भाटगिरी करायला

  • @balasahebwaghmare9481
    @balasahebwaghmare9481 7 дней назад +1

    Br zal 😂tumhi comment box band thewlay nahitar etke lok ghan sivya detat tumhala etki ghan video takta fakt bjp Ani jatiwadi

  • @cbirani3389
    @cbirani3389 15 дней назад +1

    Tumhi batmyana phodani chandeta.

  • @uddhavkhedkar6847
    @uddhavkhedkar6847 14 дней назад +2

    थोडेफार समाजाच्या समस्यांवर ही बोला.

  • @user-mw1tv7ck1h
    @user-mw1tv7ck1h 14 дней назад

    Bhaunni gaich tup. Nakat takayla surwat Keli ki nahi. Tyanchi sardi Bari hoil. Please !!!!

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 7 дней назад

    भाऊ तोरसेकर.
    भाजपाचे दिवस संपले, 30+60+90कसे सुशिल कुळकर्णी जवळ बघा.

    • @sivi6759
      @sivi6759 5 дней назад

      तू काँग्रेस चा चाटुकार

  • @anillotankar7697
    @anillotankar7697 11 дней назад +2

    तुमची पक पक कोण ऐकणार?

    • @sivi6759
      @sivi6759 5 дней назад

      तू पण एक काँग्रेस चा चाटुकार

    • @sivi6759
      @sivi6759 5 дней назад

      तू काँग्रेस चा चाटुकार

  • @shrisamarthkrupa4702
    @shrisamarthkrupa4702 7 дней назад

    Nehami fadanvis chi udoudo kartat ...fadanvis saglya goshti ky ky honar aahe te bhaula sangtat ...ani mg bhau lagechach video banvtat tyavrr

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 15 дней назад +1

    👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🙏🙏🙏

  • @amitghadage7102
    @amitghadage7102 13 дней назад

    भाऊ सातारा मध्ये छत्रपती उदयनराजे भाजपचे उमेदवार निवडून येतील का

    • @earth_1943
      @earth_1943 12 дней назад

      नाही येत तो त्यांचा गड आहे जिंकणे अवघड आहे.

  • @bnk472
    @bnk472 14 дней назад

    भाऊ तुमची पत्रकारिता व्यक्तीकेंद्रीत कधी पासून चालू केली ते सांगा आम्ही म्हणतो तूम्ही 2014 च्या आगस्ट महिन्यात चालू केली तुमच्या पेक्षा द मोदीज वर्ल्ड हे पुस्तक लिहिणारा श्रेष्ठ कधीपण. आणि काय ओ तुमचे जाणून बुजून शब्द प्रयोग नीलकंठ खांडिलकर यांचा महान लेख तूम्ही रद्धी म्हणून हिनवता

    • @earth_1943
      @earth_1943 12 дней назад +1

      त्यांना सगळे राजकारणी महिती आहेत तो त्यांचा चॉईस आहे ते कोणावरही बोलतील.
      मोदी यायच्या आधी पासून ते लिहायचे.

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 5 дней назад

    Yz हे एक साईड ढोलकी वाजवतो.

    • @sivi6759
      @sivi6759 5 дней назад

      तू काँग्रेस चा चाटुकार

  • @shrisamarthkrupa4702
    @shrisamarthkrupa4702 7 дней назад

    Are bhavano ...bhau nehami bhajp chya bajune boltat ...te patrakar mhnun bolatch nahit

    • @sivi6759
      @sivi6759 5 дней назад

      तू काँग्रेस चा chatukar

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 4 дня назад

    सर्वांचे कॉमेंट बॉक्स चालू असतात. तूमचाच का बंद असतो.काय तरी गोंधळ आहे.

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 4 дня назад

      शिव्यांची लाखोली नको म्हणुण

  • @ananddharwadkar6730
    @ananddharwadkar6730 15 дней назад

    .

  • @rajanpatil9671
    @rajanpatil9671 15 дней назад +4

    कॉमेंट बॉक्स ठेवण्याच कारण बोलणं खूप घाण असतं