Wayanad landslide : Seeta Shelke यांचं देशभरातून कौतुक, 31 तासात बांधला पूल | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 436

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 месяца назад +73

    वायनाड मध्ये अहोरात्र बचावकार्य करणा-या भारतीय लष्करी जवानांना सलाम 🙏.. धन्यवाद शेळके मॅडम.. proud of you 👍🇮🇳

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 2 месяца назад +195

    भारतीय जिगरबाज.... अभिमानास्पद कामगिरी....ब-याच दिवसांनंतर.... उत्तम बातमी ऐकायला मिळाली...❤❤🎉🎉

  • @sandeepankushe4857
    @sandeepankushe4857 2 месяца назад +78

    खूप अभिमान वाटतोय मॅडम तुमचं

  • @gauravshelke6124
    @gauravshelke6124 2 месяца назад +244

    भारतीय आर्मी किती काम करते पण सरकार त्यांना काय देतं? अग्निपथ! 🙂अग्निविर

    • @idontcarei
      @idontcarei 2 месяца назад

      TECH MHANTLA AJUN GHENERDE RAJNEETIK KEEDE KASHE AALE NAHIT .......KAHI GHANTA MAHIT NASTA YANNA ....JAGATLYA SAGLYA TOP DESHAT ASTE ASHI ARMY ... PUN NAHI ....100% GURANTEE HA BHIMYA ASNAAR ..KARAN YANCHYA DOKYAT EKACH KEEDA GELA AAHE ,,,MODI NE KAHI PUN KELA TARI FAKTA SHIVYA DYAYCHA ..MAG 100% GHARA RATION FREE SHIKSHAN FREE NOKRI SAGLA YANI GHETLA

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 2 месяца назад

      खान्ग्रेसने आर्मीला काय दिल? खान्ग्रेसच्या काळात बर्फाळ प्रदेशात कार्यरत सैनिकांना थंडीपासून संरक्षण देणारे पुरेसे उबदार कपडे मिळत नव्हते. चिचा लेहरूने सैन्याच अत्याधुनिकीकरण करण्याकडे दुर्लक्ष केल्याने भारतीय सैन्य दुसर्या महायुद्धात वापरलेल्या शस्रांनी चीनशी लढले आणि आपल्याला पराभव पत्करावा लागला. मोदीजी आल्यापासून सैन्याच्या गरजांप्रमाणे आवश्यक त्या सर्व तरतुदी त्यांना पुरवण्यात येत आहेत. अग्नीवीर हे अर्ध सैन्य बलासारखे आहेत. अचानक युद्ध सुरू झाले आणि पायदळाला सैनिकांची गरज पडली तर हे प्रशिक्षित अग्नीवीर तात्काळ युद्धात सहभागी होऊ शकतात. युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या अग्नीवीराच्या कुटुंबियांना 1 कोटी रूपये मदत मिळते. पूर्ण माहिती नसेल तर राहुल्याच ऐकून फालतू बडबड करू नकोस.

    • @gauravshelke6124
      @gauravshelke6124 2 месяца назад +15

      कमेंट मध्ये जवळपास सर्वच जण भारतीय सैनिक आणि मॅडम च कौतुक करू लागलेत पण भारतीय सैन्यावर सरकारनं जबरदस्तीने थोपवून दिलेल्या अग्निपथ योजनेबद्दल कोणीच बोलत नाही. 🙂

    • @idontcarei
      @idontcarei 2 месяца назад

      @@gauravshelke6124 ARE YEDYA ....ARMY NE YOJNA KADHLI AAHE SARKAR NE NAHI ...AANI ISRAEL USA UK JAPAN SAGLU KADE ASECH SAINIK ASTAT ..TYMJHYA SARKHE CHAMCHE FAKTA HBJP CHA VIRODH KARNAR KARAN TUJHYA DOKYAT KONI TARI GHATLA AHE KI BJP HINDU FAVORING AHE ANI TU BHIM AHES

    • @samadhanmali4880
      @samadhanmali4880 2 месяца назад +1

      ​@@gauravshelke6124 तुला काय माहीती आहे अग्निविर योजने विषयी भिमट्या स्वता भारतीय सेनेचा अग्निविर ला पाठिंबा आहे तर तुझी काय लायकी त्या योजने विषयी बोलायची

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 месяца назад +64

    हम भारत की नारी है,फुल नहीं चिंगारी है, नारी के सहभाग बिना हर बदलाव अधुरा है। सुश्री मेज़र भारतीय जवान जिंदाबाद और सलाम आपकों 💐🙏

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a 2 месяца назад +54

    पुंन्हा एकदा सिद्ध झाल की नारिशक्ती ला चॅलेंज नाही सलाम त्या माऊली ला जिने अभिमानास्पद कामगिरी करून महाराट्रा चीं नाही तर देशाची मान उचावली आणि अस्या कठीण प्रसंगी त्या लोकांची मदत केली त्या माउलीला मनापासून धन्यवाद 🙏💐

    • @user-dgp84
      @user-dgp84 2 месяца назад +4

      Aho kam jawan kartat ok mi swata army made ahe ok

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 месяца назад +36

    गरजे महाराष्ट्र माझा शिता शेळके यांचे अभिनंदन 💐💐👍👍🙏💐🚩🇮🇳 जय जवान जय किसान

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 2 месяца назад +74

    मुलगी शिकली प्रगती झाली💐💐💐

  • @sudheertiwatane4022
    @sudheertiwatane4022 2 месяца назад +34

    संतुलित व भारतीय लष्कराला साजेशी कामगिरी व प्रतिक्रिया, सलाम.

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 месяца назад +20

    सगळ्याच भारतीय जवानांना प्रणाम. जयहिंद. शेळके यांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रणाम.

  • @shrikantbkaware
    @shrikantbkaware 2 месяца назад +12

    पारनेर ची कन्या मेजर सिता शेळके मॅडम यांना विनम्र अभिवादन👍🙏🙏

  • @jaywantdabholkar6285
    @jaywantdabholkar6285 2 месяца назад +14

    सीता शेळके तुमचा आम्हा मराठी माणसांना प्रचंड अभिमान वाटतो.
    सन्मानपूर्वक सॅल्यूट 🚩👍🎉

  • @meenapatole5586
    @meenapatole5586 2 месяца назад +16

    शेळके मॅडम कोणत्याही दलाचे प्रमुख असल्याचे गर्व स्वाभिमान न बाळगता माझी वरिष्ठांनी सहकारी यांनी केलेले संघर्ष आणि त्यापासून मिळालेले यश ज्या अधिकाराच्या इच्छाशक्ती आणि प्रामाणिकता असते तो अधिकारी जवान तो आपल्या भारताचा राज्याचा आपल्या कुटुंबाचा स्वाभिमान असतो असं मी मानतो शेळके मॅडम आपल्या कार्याला खूप खूप सलाम 💐💐💐💐👍👍🙏🙏

  • @kumarjagdale947
    @kumarjagdale947 2 месяца назад +2

    मी एक महाराष्ट्रातला सातारा जिल्हा फलटण तालुक्यातला सुमन तळेगावचा मी जगदाळे शेळके मॅडम यांचं मी अभिनंदन करतो लष्कर अधिकारी असलेले त्यांनी एक आपला जवानांचा एक संघर्ष कसा असतो तो दाखवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद फुल उभा केल्याबद्दल राम कृष्ण हरी

  • @oamyway975
    @oamyway975 2 месяца назад +20

    Sita Made Maharashtra proud.
    And pooja ne ......waat laga di

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 2 месяца назад +4

    सिता. शेळके. तुम्ही. महाराष्ट्रातील. आहात, देशासाठी. काम. करतात. या. कार्याचा. आम्हा. महाराष्ट्रातील. जनतेला. आभिमान आहे.जय. जवान जय किसान. जय महाराष्ट्र.

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 месяца назад +15

    देशाची शान शिता शेळके, धन्यवाद BBC news.

  • @neelesh8158
    @neelesh8158 2 месяца назад +14

    Women empowerment & equality! Hats off the lady🫡

  • @ankushkate8323
    @ankushkate8323 2 месяца назад +5

    ताई आपलं व आपल्या सहकारी आणि अधिकारी यांचे अभिनंदन, नमस्कार जय महाराष्ट्र . 🙏🌹

  • @manishathakur8217
    @manishathakur8217 2 месяца назад +5

    खूप अभिमान वाटतो. तुम्हीं सर्व आपल्या देश
    रक्षणासाठी जीवाचं रान करता . सलाम तुमच्या या कामाला

  • @KamalakarKangutkar
    @KamalakarKangutkar 2 месяца назад +2

    महाराष्ट्र हा आधार भारताचा महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले जियो शेळके ताई आपल्याला उदंड आयुष्य लाभो व आपल्या कडून अशीच भारत मातेची सेवा घडो जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sanjayshendge1434
    @sanjayshendge1434 2 месяца назад +1

    शिता मॅडम खरच तुमचा खुप अभिमान वाटतो की आपली महाराष्ट्रातील एक मराठी भगिनी एवढं मोठं काम करते मला वाटत की ह्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा नक्कीच आदर्श असणार यात शंका नाही जय शिवराय आणि तुमच्या कडून अशीच देश सेवा घडी

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 2 месяца назад +1

    सिताजी यांचे मनःपूर्वक आभार आणि कामगिरीचे हार्दिक अभिनंदन 👏👏👍👍💐🙏

  • @ganeshfulsawange8855
    @ganeshfulsawange8855 2 месяца назад +1

    महाराष्ट्राला गौरांवित केल्याबद्दल धन्यवाद ताई❤❤❤

  • @sujatasalunkhe2089
    @sujatasalunkhe2089 2 месяца назад +6

    31 तासात bridge😮 आणि तोही इतका भक्कम..ईथे वर्षानुवर्ष बांधकाम करून पण एकाच पावसात पूल वाहून जातो...proud of Indian army😊

  • @rupeshkamley1728
    @rupeshkamley1728 2 месяца назад +2

    जय महाराष्ट्र, जय जिजाऊ ,जय सावित्री, जय रमाई

  • @vidyapawar8382
    @vidyapawar8382 2 месяца назад +1

    Congratulations to Seeta Shelke. ❤🎉

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 2 месяца назад +4

    सैन्याच्या सांघीक कार्यालया माझा मानाचा मुजरा 🎉🎉🎉🎉

  • @UmakantNijwante-e4n
    @UmakantNijwante-e4n 2 месяца назад +1

    🚩🌺 जय जय महाराष्ट्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा... श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय... जगदंब... जगदंब...🌺🚩... तुमच्या या अतुलनीय कार्यामुळे खासकरून आम्हां महाराष्ट्रवासीयांची मान खुप खुप उंचावलेली आहे....🙏🙏🙏

  • @ArjunNigade-ex8no
    @ArjunNigade-ex8no 2 месяца назад +1

    म्याडम तूम्ही श्रेय तूमचे देताय वरीस्टांना व सहकार्यन्ना धन्य तूमचे आई वडील.. सलाम नमस्ते.

  • @babasahebrashinkarpatil6364
    @babasahebrashinkarpatil6364 2 месяца назад +1

    आपल्या कामाला सलाम !

  • @ashutoshdisale944
    @ashutoshdisale944 2 месяца назад +2

    शिवकन्या आहे कधीच भिणार नाही जय जिजाऊ 🚩🚩

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 2 месяца назад

    Thanku mam.

  • @shreyashbarge9343
    @shreyashbarge9343 2 месяца назад +2

    गर्व आहे आम्हाला त्या सर्व जवानांचा जयहिंद 🙏🙏🙏🌹👌👍

  • @manishsakharkar3510
    @manishsakharkar3510 2 месяца назад +2

    1 no. Tai

  • @satishdadapawar
    @satishdadapawar 2 месяца назад +6

    हा पूल पुढील 10 वर्ष तरी पडणार नाही कारण..... हा सरकार बांधला नसून मिल्ट्रीनी बांधला आहे ❤❤ सरकाने बांधलेले पूल , रस्ते ला 1 वर्ष खराब होण्यासाठी खूप होत

  • @yallappadevkar8225
    @yallappadevkar8225 2 месяца назад +1

    Great personality didi... great work

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 2 месяца назад

    खूप अभिमान वाटतोय तुमचा .❤🎉

  • @SandeepGawde-tg9jk
    @SandeepGawde-tg9jk 2 месяца назад

    Your work is really inspirational for us. Hats of to You. Real Human being❤

  • @omkarkhadke9765
    @omkarkhadke9765 Месяц назад

    सिता मॅडम व सर्व लष्करी अधिकारी, जवानांना मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sandipwaje1008
    @sandipwaje1008 2 месяца назад +1

    जय हिंद वंदे भारत

  • @rajpatil2519
    @rajpatil2519 2 месяца назад +5

    सीतेने रामांसाठी पुल बांधला🎉🎉
    सीतासेतू मराठमोळ्या मुलीनं बांधला🎉🎉

  • @BHIMRAOSawant-m4w
    @BHIMRAOSawant-m4w 2 месяца назад

    जयहिंद . फारच चांगले काम .

  • @Porstuvw
    @Porstuvw 2 месяца назад +15

    अभिनंदन मँडम
    पण तो सर्व जवानांनी बांधलाय त्यामुळे जवानांना पण क्रेडिट द्या.

    • @salamindia5148
      @salamindia5148 2 месяца назад +3

      @@Porstuvw
      मॅडम ने ते अगोदरच मेनशन केलंय

    • @prashantbhosle7683
      @prashantbhosle7683 2 месяца назад +1

      Jo lead karto toh Shiva pan kahoty Ani credit pan milte ...madam already mentioned kele hey sagle shakay jhale te team work mule

    • @sanjayshendge1434
      @sanjayshendge1434 2 месяца назад

      शेळके मॅडम नी हे सगळ अगोदर सांगितलय आणि महत्वाचं म्हणजे त्या स्वतः त्या प्रमुख होत्या आणि त्यांनी स्वता सर्व टीमला आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना श्रेय दिलं आहे जय महाराष्ट्र

    • @z1gp
      @z1gp 2 месяца назад

      तुम्ही सर्व बातमी ऐकली नाही वाटते

  • @vijayparab6185
    @vijayparab6185 2 месяца назад +2

    नमस्कार,
    अभिनंदन

  • @santoshkandarkar5442
    @santoshkandarkar5442 2 месяца назад

    Proud of Indian army.

  • @AbdulAhad-qg3cm
    @AbdulAhad-qg3cm 2 месяца назад +2

    This is the Indian we want......
    Proud to be Indians.....🇮🇳

  • @abhishekwadwalkar6032
    @abhishekwadwalkar6032 2 месяца назад

    Even though im maharashtrian, i will say it is team efforts which must be apreciated.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 2 месяца назад

    जयहिंद

  • @Dhananjaygond5508
    @Dhananjaygond5508 2 месяца назад +13

    स्मिता शेळके मॅडम यांच्या कार्याला 100 तोफांची सलामी जय महाराष्ट्र.

  • @saraswatikulkarni6602
    @saraswatikulkarni6602 2 месяца назад

    खुप कौतुकास्पद आहे व अभिनंदना चे आहे❤

  • @supriyapatil2811
    @supriyapatil2811 2 месяца назад +2

    सिता शेळके यांचे धन्यवाद त्याना देव भरपूर आयुष्य देओ

  • @sambhajishelke4071
    @sambhajishelke4071 2 месяца назад

    आम्हाला अभिमान आहे सीताताई आमच्या जिल्ह्यातील असून देशसेवेसाठी उत्तम कामगिरी केली व त्यांना सहकार्य करणाऱ्या जवान यांचं ही अभिनंदन 🙏🙏

  • @shekhargangurde2818
    @shekhargangurde2818 2 месяца назад

    Proud of you Madam...Salute to your work..

  • @ankitabhitkar8951
    @ankitabhitkar8951 2 месяца назад

    Hats off to mam and team work🎉

  • @sujatakhairnar5449
    @sujatakhairnar5449 2 месяца назад +1

    हॅट्स ऑफ मॅडम , खरचं खुप आभिमान वाटला.

  • @sukhdevsargar8573
    @sukhdevsargar8573 2 месяца назад

    तुमच्या या देशसेवेसाठी
    सलाम

  • @GaneshRahate-ut5wt
    @GaneshRahate-ut5wt 2 месяца назад

    जय हिंद ताई❤❤

  • @Ganeshbochare-ht3mr
    @Ganeshbochare-ht3mr 2 месяца назад

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    खुप खुप अभिनंदन मॅडम

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 2 месяца назад

    khup khup sarvanche dhanyavad

  • @ramzond2041
    @ramzond2041 2 месяца назад

    Salute to all the team 🙏

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 2 месяца назад +2

    सीता ताई, आणि सहकारी सैनिक तुमचे खूप खूप कौतुक. अभिमानास्पद कामगिरी. त्रिवार सलाम.

  • @bharatifoodsudyog4172
    @bharatifoodsudyog4172 2 месяца назад

    We are proud, Shelke madam and you are from Maharashtra.

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 2 месяца назад

    जय महाराष्ट्र

  • @bhartijangale6262
    @bhartijangale6262 2 месяца назад

    We are proud of you madam congrats to you and your team and your parents 👍👍

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +2

    भारतीय सैन्य चे खूप खूप अभिनंदन❤❤❤ भारतीय सैन्य मध्ये सामान्य जवान खूप मेहनत घेतात ❤आर्मी ऑफिसर पेक्षा❤❤नाव होते ते ऑफिसर यांचे ❤❤नावच घेत असाल तर पूर्ण टीम चे घ्या ❤❤❤ नाहीतर फक्त भारतीय सैन्य दलाचे घ्यावे ही विनंती ❤मी पूर्ण भारतीय सैन्य चे कौतुक v अभिनंदन करतो ❤ जय हिंद

  • @panagesubhash951
    @panagesubhash951 2 месяца назад

    Abhinandan Tai

  • @pradippatil4175
    @pradippatil4175 2 месяца назад +1

    👌👌👌🙏🌹👍

  • @pnk5230
    @pnk5230 2 месяца назад +1

    She is from parner. Proud to be a parnerkar. 👏

  • @sudippatil5066
    @sudippatil5066 2 месяца назад

    Thanks taai salam tumacha karyala

  • @suvarnalatadhandore3147
    @suvarnalatadhandore3147 2 месяца назад

    अभिनंदन सर्व लष्कर टीम तुम्ही आमचा अभिमान आहात. जय हिंद

  • @PopatraoPawar-jz5es
    @PopatraoPawar-jz5es 2 месяца назад

    अभिमान आहे आपल्या कामाचे

  • @surekhathombare7221
    @surekhathombare7221 2 месяца назад

    अभिनंदन❤❤🇮🇳🇮🇳🙏🙏
    भारत माता की जय🇮🇳🇮🇳

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 2 месяца назад

    जय मराठी.जय महाराष्ट्र.जय केरळ.अभिनंदनीय.कौतुकास्पद.

  • @avinashpawar9927
    @avinashpawar9927 2 месяца назад +3

    मेजर सीता शेळके
    यांना मानाचा मुजरा
    🎉🎉🎉

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 2 месяца назад

    Mam Swami bless you 👏👏👏👏👏🙏🙏🙏🤲🤲🤲 good job 👍

  • @abhijeetkumbhar9663
    @abhijeetkumbhar9663 2 месяца назад

    सैन्याच्या सांघिक कार्याला माजा सलाम 🇮🇳🫡

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 2 месяца назад

    Good leadership is there for India... Salute madam...

  • @bhairavnathkakade2177
    @bhairavnathkakade2177 2 месяца назад

    Jay Hind..Jay Maharashtra...Jay Bhavani....Jay Shivaji...Jay Jijavu....🚩🚩

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 2 месяца назад

    अभिनंदन!!!!! तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!!!!! जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 2 месяца назад

    ❤❤❤❤❤जय जवान जय किसान ❤

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 2 месяца назад

    Well done madam
    Congratulations
    💐💐💐💐💐💐

  • @shreyashelke2476
    @shreyashelke2476 2 месяца назад

    अभिनंदन ताई.

  • @amolsawant4699
    @amolsawant4699 2 месяца назад +1

    आम्हाला अभिमान वाटतो ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती

  • @Baby-rj2kq
    @Baby-rj2kq 2 месяца назад

    सीता शेळके या रणरागिणीला व सर्व लष्करी सेनेला नमन या महाराष्ट्राच्या खाणीतील अनेक रत्ने आहेत अभिनंदन

  • @webilogIndia
    @webilogIndia 2 месяца назад

    Nice. Keep up, Sita.

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 2 месяца назад

    Salute to mrs. Majir seeta shelke for her rescue work in land slide area of Kerala State.

  • @arunpatil3161
    @arunpatil3161 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र🎉शिता शेळके ताई साहेब अभिनंदन🎉

  • @rameshmore7064
    @rameshmore7064 2 месяца назад

    Marathi माणसाचा अभिमान, देशाचा अभिमान, जय हो भारतीय लष्कर. Salute to शेळके मॅडम. जय हिंद

  • @SnehaPawar-xu1wr
    @SnehaPawar-xu1wr 2 месяца назад

    Jay Hind mam

  • @LearnWithFun-t5d
    @LearnWithFun-t5d 2 месяца назад

    भारतीय महिला कुठेच कमी नाहीत. पण अजूनही महिलांना कमजोर समजले जाते.hats off sita Mam

  • @salamindia5148
    @salamindia5148 2 месяца назад

    जय महाराष्ट्र ❤

  • @santoshshinde9730
    @santoshshinde9730 2 месяца назад

    Nice ghrate job namaskar

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 2 месяца назад

    Hat's off to you ma'am

  • @ramchandrasonawane1446
    @ramchandrasonawane1446 2 месяца назад

    Proud of you like my daughter

  • @SupremeLord-jh2wj
    @SupremeLord-jh2wj 2 месяца назад

    So proud of you ma'am.Jaihind,Jai Maharashtra!

  • @sanmeshsavant1766
    @sanmeshsavant1766 2 месяца назад

    आम्हास तुझे कौतूक करतो. फार ऊत्तम.

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 2 месяца назад

    Bharatil aramy...always hatts of🇮🇳🇮🇳🙏👍❤

  • @maheshmalkhare3800
    @maheshmalkhare3800 2 месяца назад

    Grand Salute to indian army
    Jai hind..🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 месяца назад

    🙏🌹🍀👌🇮🇳भारत माता की जय ❤अभिनंदन सर्वांचे सलाम सर्वाना🙏 धन्यवाद 🙏