मी राजू मोरे पालघर जिल्हा (जव्हार )माऊली मला पखवाज वाजवता येत नाही, पण जेंव्हापासून तुमचे विडिओ पाहतो तेंव्हापासून मला तो शिकन्यात रस वाटायला लागला 🙏आपली कृपा माऊली.❤❤
महाराज अप्रतिम वादन ,मी सुध्दा पखवाज वाजवण्याची सुरुवात केली आहे . आपले व्हिडिओ मार्गदर्शन करतात ,माझे हरिपाठ चे बोल पुर्ण झाले आहे . पण मुख्य मार्गदर्शन करा की सराव कसा करायचा किती वेळ करायचा कोणत्या वेळेस करायचा कसा केल्याने वेग वाढेल किती बोल पाठ झाले की हरिपाठ कीर्तन वाजवायचा त्याबद्दल पुर्ण मार्गदर्शन करा ही विनंती जय हरी विठ्ठल
Ramkrishna hari khup chan mauli
एकदम सोप्या भाषेत अनुवाद करता महाराज
माऊली फार छान माहिती मिळाली तुम्ही खुप सुंदर आणि समजून सांगता तुमचे मनापासुन आभार
मीझे हरिपाठ चे बोल झाले गुरुजी धन्यवाद
माऊली कुपा गुरुजी तुम्ही खुप छान समजावून सांगितले आहे
धन्यवाद 🙏🌹
खूप छान..... माऊली👌👍
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार राम क्रुष्ण हरि
एकच नंबर गुरूजी
धन्यवाद भाऊ
राम कृष्ण हरी
खुप छान माऊली 🙏💐💐
खुप खुप धन्यवाद माऊली 🙏
खुप खुपचं छान माहिती दिली माऊली
माऊली, फारच सोपं करून शिकवता. मनापासून कृतज्ञता🎉
फार छान माऊली
खूप छान गुरुजी अतिशय सुंदर भाषेत तुम्ही एकदम सोपं करून सांगितलं खूप खूप धन्यवाद
Super राम कृष्ण हरी महाराज
खूप छान महाराज राम कृष्ण हरी 0:23 ताक धिना धिन ताक धिन ते
रामकृष्ण हरी महाराज
Very good n likely method. Thank u. Maharaj! Pnl.
माऊली खूप छान,
धन्यावाद माऊली🙏
खुप छान गुरुजी
रामकृष्ण हरी माऊली
माऊली खुप सुदंर तुमचे शिकवणे ।
नादब्रह्म खरच तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहि
माऊली फार छान माहिती मिळाली 7:48
जय हारी
खुप छान धन्यवाद महाराज
जय हरी माऊली
खुप खुप धन्यवाद गुरुवर्य ❤❤
मी राजू मोरे पालघर जिल्हा (जव्हार )माऊली मला पखवाज वाजवता येत नाही, पण जेंव्हापासून तुमचे विडिओ पाहतो तेंव्हापासून मला तो शिकन्यात रस वाटायला लागला 🙏आपली कृपा माऊली.❤❤
माऊली हरिपाठ मधी रंग भरण्यासाठी कोणती लगी वाजवायची
एकच नंबर
Njm booko my इमो पलोकलl MP mi ok परतिबंधात्मक MP LLPll कोटीkmñh जललुई
छान आहे महाराज
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
गुरुजी संपूर्ण हरिपाठ A to Z अभंग
यांचा व्हिडिओ कृपया करून आम्हाला
शेअर करा
🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏
खूप छान गुरुजी 👌
जय हरी
जयहरी
रामकृष्ण हरी माऊली पुन्हा एकदा गूरूजी हरी पाठ संपूर्ण वाजवून दाखवा पंचपदी चे अभंग ते आरती ज्ञानराजा विडीओ बनवा
तुमची कृपा माऊली
मस्त
Ram कृष्ण हरी
वा गुरुजी खूप खूप धन्यवाद तुमचे
सुंदर माहित
Chhan mauli
खूप सुंदर ❤
Khup khup dhanyawad mauli 🙏
महाराज अप्रतिम वादन ,मी सुध्दा पखवाज वाजवण्याची सुरुवात केली आहे . आपले व्हिडिओ मार्गदर्शन करतात ,माझे हरिपाठ चे बोल पुर्ण झाले आहे .
पण मुख्य मार्गदर्शन करा की सराव कसा करायचा किती वेळ करायचा कोणत्या वेळेस करायचा कसा केल्याने वेग वाढेल किती बोल पाठ झाले की हरिपाठ कीर्तन वाजवायचा त्याबद्दल पुर्ण मार्गदर्शन करा ही विनंती
जय हरी विठ्ठल
पुढील विडिओ नक्कीच सांगु 🙏🌹
@@Anandpakhwajaca धन्यवाद 👏
सर कित्ती सहजतेने शिकवता
प्रणाम गुरूदेव
धन्यवाद
Guruji perektis konthya veles karaychi sakali ki sandhaykali aani hatala chaplai yenhyasati kay karave
एक विनंती गुरूजी एक गौळण ताल दादरा वर वाजवून दाखवा
नक्कीच
राम कृष्ण हरि🙏या बोलाचा भाग २रा बनवा.. आणखी बोल सांगा
Sir bhairavi chalimadhe aalapvar konte bol vajavtat tyavar video kara
Ok
आरती चे बोल सांगा
Hi
गुरुजी तुमच्याकडे अजून पेरणी झाली नाही का?
आज झाली
गुरुजी माझा घि घि ता घि ता हा बोल उलट वाजतो मग तो सरळ वाजवण्यासाठी काय करावं
माझं वय 40आहे पण मला पक्वज शिकायचा आहे
महाराज विलंबित हरिपाठ म्हणत असताना धा गि न त्ता बोली स्पष्ट येत नाही आणि कसे वाचवावे?
वाजवावे
गुरुजी तुमचे क्लास कुठ आहेत
सांगा की गुरुजी
महाराज तुम्ही विगड़ी लगी आहे ती
खूप छान गुरुजी
राम कृष्ण हरी
खूप छान गुरुजी