Haripathache pakhawaj varil bol हरिपाठाचे पखवाज वरील बोल sant muktai pakhawaj Klass संत मुक्ताई प.
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- haripath pakhawaj bol
pakhawaj class
sant muktai pakhawaj class
Haripathache pakhawaj varil bol हरिपाठाचे पखवाज वरील बोल
haripath kasa vajavava
हरिपाठ कसा वाजवावा
pakhawaj varil haripathache bol
पखवाजा वरील हरिपाठ चे बोल
harithamadhe pakhavaj kasa vajavava
हरिपाठा मध्ये पखवाज कसा वाजावावा
धागीनता
धागीनता अ घिघिता
घि घिता अ घिघिता
राम कृष्ण हरी माऊली
छान माहिती माऊली
रामकृष्ण हरी माऊली
वा माऊली खूप सुंदर
खुप छान महाराज जी तुमच्या या सुंदर माहिती मुळे बरेच मुल तयार होतील
खुप खुप धन्यवाद महाराज जी
जय हरी महाराज जी 🙏
छानच माहिती दिली
राम कृष्ण हरी गुरू जी 🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज खुप खुप छान माहिती दिली अजून थोडी माहिती द्या भजन कसे वाजवायचे
Khup छान महाराज नं पाठवा
खूप छान सर👌
अप्रतिम आहे मला सांगा यासाठी वयाची अट आहे का माझं वय ६० आहे थोडं ज्ञान आहे पखवाज वादक विषयी परत आता १० वर्षा पासून खंड पडला आहे
गवळणी वर कोणत्याही गवळणी वर पखवाद कसा वाजवा व त्याचे बोल सविस्तरपणे सांगावे😊
कोणती गौळण
मी आपल्याकडे ऑनलाइन पखवाज शिकू शकतो का
महाराज मी शिकू शकतो का plz नंबर पाठवा
राम कृष्ण हरी ची साखळी कीर्तनात कशी वाजवायची
धा गि न ता
अ घी इ त्ता
घि घिता अ घिघिता
बरोबर आहे का