एक नंबर बनवला व्हिडिओ सत्य घटनेवर आहे. जस आज समाजात घडतय . पण नवरी मुलीनी घरी सांगायला पाहिजे. तीला तो मुलगा आवडतो ते. आणि घरच्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे. मुली इच्छा समजुन घेतली पाहिजे. कारण शेवटी लग्न मुलीला करायच मग. तीला जे आवडतो त्याच्याशी नाही. तर अण ओळखी मुलाशी लग्न करायला भाग पाडायच. तीच निर्णय घेण्याचा अधिकार का नको तीला. आज यावर समाजानी विचार करायची खरी गरज. आस मला वाटते.
❤❤❤
😅
Tya barkyla nka ghet jau lai raag yeto tycha
खूप छान आजचा एपिसोड धन्यवाद 👍👍👌👌👌🙏
Tya aaji khup chan aahet
एक नंबर बनवला व्हिडिओ सत्य घटनेवर आहे. जस आज समाजात घडतय . पण नवरी मुलीनी घरी सांगायला पाहिजे. तीला तो मुलगा आवडतो ते. आणि घरच्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे. मुली इच्छा समजुन घेतली पाहिजे. कारण शेवटी लग्न मुलीला करायच मग. तीला जे आवडतो त्याच्याशी नाही. तर अण ओळखी मुलाशी लग्न करायला भाग पाडायच. तीच निर्णय घेण्याचा अधिकार का नको तीला. आज यावर समाजानी विचार करायची खरी गरज. आस मला वाटते.
Thanks
bhag pan chan zala pan aaji khup chan aahet
लय भारी 👌👌👍
लय भारी झाला आज चा भाग धन्यवाद 👍❤
Khup chan
🙏
Khuphch mast
Chan
Khub Chand
Good morning 🌄 all teim jas hoin tas ❤
लई छान झाला आजचा भाग थोडा मोठा बनवायला पाहिजे होता
म्हतारी लई नटली जशी काय तिलाच सोयरिक करायची
Changlya lawalawi karto barik Rao😂
Sayli sonawane kuthe ahe tila pan ghun kara na video please