खूपच सुंदर आजचा एपिसोड आणि हो नवरी मुलगी परत आली तिचे अभिनंदन करणं ती आपल्या सीरिज मधे अगोदर काम केले आहे असो नवीन सिरीयल बघायला छान वाटेल हार्दिक अभिनंदन आणि वहिनी तुमची साडी खूपच सुंदर एक लाईक only तुम्हाला 👌👍👍👍🙏🙏🎉🎉🎉🎉
अश्विनी ताई तुमची साडी खुप👌👌👌👌 मी तुम्हाला म्हणाले होते की सीरिजमध्ये प्रतिभा ला दाखवा तुम्ही दाखवल मी तुमची आभारी आहे तुम्ही आमच्या कमेंट ला प्रतिक्रिया दिली खरच खुप आनंद झाला एपिसोड 👌👌👌👌👌👌 पुढील एपिसोड साठी शुभेच्छा 👍👍👍
छान झाला.पण मुलीचे आणि मुलाचे असे बोलणे कोठे झाले?खेड्यात मुलाची किंवा मुलीची खाजगीत शोध घेऊन माहिती कशी काढतात हे पण दाखवणे गरजेचे आहे.व्यसनी मुलगा किंवा दुसऱ्याच्या प्रेमात अडकलेली मुलगी असे प्रकार खूप वेळा दिसतात,त्यावर दाखवा.मुलाच्या कुटुंबाची आर्थिक parishtiti खरी कशी आहे हे कळणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.असे वस्तू निष्ट प्रसंग दाखवावे असे वाटते.ह्या कल्पना तुम्हाला शहरी वाटतील पण काळा न रूप गरजेच्या आहेत.त्यातून अनेक गुंतागुंती टळणार आहेत.
खूपच सुंदर आजचा एपिसोड आणि हो नवरी मुलगी परत आली तिचे अभिनंदन करणं ती आपल्या सीरिज मधे अगोदर काम केले आहे असो नवीन सिरीयल बघायला छान वाटेल हार्दिक अभिनंदन आणि वहिनी तुमची साडी खूपच सुंदर एक लाईक only तुम्हाला 👌👍👍👍🙏🙏🎉🎉🎉🎉
Thanks
ञ❤
खूपच छान स्टोरी नवीन भाग दाखवल्याबद्दल धन्यवाद
एकदम मस्त
Ashwini tuza sasara kadhi nahi baghitla..to kay kashila gela kay ? chaan serial aahe god bless every one...keep it up..
Kupch Chan ekdam real Chan episode 👌👍
एकदम भारीच
खुप छान आहे आजचा एपिसोड
👌👌 खुपचं छान 🙏🙏
👌👌👍👍
Khup chan navin story ahe.
खुप खुप सुंदर
New episode start ..... congratulations all of you 🥰😊
खूप छान एपिसोड
नवीन स्टोरी चालू केल्याबद्दल शुभेच्छा आणि धन्यवाद . पुढील भाग लवकर पाठवत जा. ,, 👍
😅😅😅
अश्विनी ताई तुमची साडी खुप👌👌👌👌
मी तुम्हाला म्हणाले होते की सीरिजमध्ये प्रतिभा ला दाखवा तुम्ही दाखवल मी तुमची आभारी आहे
तुम्ही आमच्या कमेंट ला प्रतिक्रिया दिली खरच खुप
आनंद झाला एपिसोड 👌👌👌👌👌👌
पुढील एपिसोड साठी शुभेच्छा 👍👍👍
Thanks
❤ from Pune....
खूप छांन आवडला
एक विशेष विनंती ह्या स्टोरी सोबत ती ननंद भौजाई ची स्टोरी पण चलुदया प्लीज खुप छान वतायचं तुम्हा तीघिना बघुन
तुषार भाऊ आश्विन ताई व आजी लय भारी
Thanks
Khup khup chan😊
Chan
👌👌👌👌
खुप छान 👌👌👌👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹
खुप छान
🙏🙏🙏
अशेच एपिसोड चालू राहुद्या धन्यवाद
छान झाला.पण मुलीचे आणि मुलाचे असे बोलणे कोठे झाले?खेड्यात मुलाची किंवा मुलीची खाजगीत शोध घेऊन माहिती कशी काढतात हे पण दाखवणे गरजेचे आहे.व्यसनी मुलगा किंवा दुसऱ्याच्या प्रेमात अडकलेली मुलगी असे प्रकार खूप वेळा दिसतात,त्यावर दाखवा.मुलाच्या कुटुंबाची आर्थिक parishtiti खरी कशी आहे हे कळणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.असे वस्तू निष्ट प्रसंग दाखवावे असे वाटते.ह्या कल्पना तुम्हाला शहरी वाटतील पण काळा न रूप गरजेच्या आहेत.त्यातून अनेक गुंतागुंती टळणार आहेत.
Thanks
नवीन उपक्रमा साठी पुनश्च शुभेच्छा!!
Thanks
Kont ghr ahe he
शुभ सकाळ
B
Namskar tai
Namaskar
Can she continue her education?
टोपी व पांढरे कपडे घातलेले व चश्मा लावलेला आहे यांचा फोन नंबर व नांव पाठवा
Rani la pan gy video madhe please
Tai tumhee navin gharamadhya .rahilya gelya aahet ka
Ha Ani Pani glass dat ja