BBF पेरणीयंत्र | सरी रुंद वरंबा पद्धत | फायदे जाणून घ्याल तर हेच पेरणीयंत्र वापराल |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 32

  • @swapnilchavan3891
    @swapnilchavan3891 2 года назад +3

    दादा तुम्ही शेतकऱ्यांना नेहमी चांगली आणि सोयीस्कर माहिती देतात खूप खूप आभार आपले 🙏🙏🙏☘️☘️☘️☘️

  • @shivajishinde6694
    @shivajishinde6694 2 года назад +4

    खरात साहेब तुम्ही प्रत्येक वेळेस अतिशय उपयुक्त माहीती देत असतात आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पेरणी विषयी माहिती दिली ती अतिशय उपयुक्त आहे त्याबद्दल धन्यवाद
    आणि माननीय चव्हाण साहेबांचे सुद्धा धन्यवाद

  • @balirajyagroupoffarming7358
    @balirajyagroupoffarming7358 2 года назад +2

    अरे भाऊ चांगली माहिती टाकतो subscriber vadhwa rao

  • @radheshamdatar4249
    @radheshamdatar4249 2 года назад +1

    Dnyanu bhau khup sunder mahiti deta aapan

  • @mysongs7821
    @mysongs7821 Год назад

    धन्यवाद खरात साहेब उत्तम माहिती दिली चव्हाण साहेब तुमचे पण आभार असेत छोट्या ट्रॅकर वर आहे का सांगाल

  • @satishgiri2294
    @satishgiri2294 2 года назад

    Wa kya bat hain dnyaneshwar bhau

  • @satishgiri2294
    @satishgiri2294 2 года назад

    Go ahed,, ! Om namah shivay...!

  • @Mr.Pol...
    @Mr.Pol... 2 года назад +2

    कोथिंबिर लागवडीसाठी बीबीएफ पद्धतीचा वापर करू शकतो का?कोण कोणती लागवड BBF पद्धतीने करू शकतो? बीबीएफ पद्धतीने जर पेरणी केली तर दोन्ही साईटला जी सरी पडते त्या सरीने जर आपण पाणी पाजले तर संपूर्ण बेड भिजतो का?

  • @vijaysingpawar324
    @vijaysingpawar324 2 года назад +2

    सर या मशीन ने धुळ पेरणी करावी काय ? कारण की जर 100 m m पाऊस पडल्या नंतर भुस भुसीत झालेल्या जमीनीत हे टँक्टर वरील यंत्र चालेल काय ? आणी ते कितपत फायद्याचे राहील .

  • @dhammpalthombre1199
    @dhammpalthombre1199 2 года назад

    👍👍👍

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 2 года назад

    Very good information... BBF availability???

  • @akashpise7809
    @akashpise7809 2 года назад +1

    बीबीएफ पेरणी यंत्राची प्राईज व कुठे मिळेल

  • @nileshdakhore9368
    @nileshdakhore9368 2 года назад +1

    Sir ekri khat kiti padu shakte

  • @Motivational48908
    @Motivational48908 2 года назад

    सर कोणाकडे सप्रिन्क्लेर् नसेल त्यांनी कशे पाणी द्यावे?

  • @Love_infinit
    @Love_infinit 5 месяцев назад

    Bbf cha result Kay ahe hya varshicha itar perni padhtichya barobarit ??

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 2 года назад +1

    बियाणे पेटी मधील पत्रे ची सेटींग कसा करावी?

  • @satishgiri2294
    @satishgiri2294 2 года назад

    Patil gosavacha naamo narayan.

  • @gajanannarhare1530
    @gajanannarhare1530 Год назад

    Junya mashin Chi price Kay ahe

  • @prakashkharat9578
    @prakashkharat9578 Год назад

    खुप छान पेरणी यंत्र आहे . माझ्याकडे आहे

  • @chandrkantmaskar6551
    @chandrkantmaskar6551 3 месяца назад

    पाणी कसं द्यायचं सारा कुठे पडतोय

  • @balasagartaur4713
    @balasagartaur4713 Год назад

    Technical सांगा

  • @fersdrtygff
    @fersdrtygff 2 года назад

    पेरणी ला कोणती खते टाकावीत

  • @vijaysingpawar324
    @vijaysingpawar324 2 года назад

    ओल्या शेतात टँक्टरने पेरणी करणे कितपत योग्ये कि अयोग्ये .

    • @amitbhau
      @amitbhau 2 года назад

      पेरणी वर पाऊस पडल्यास काही अडचण नाही, मात्र शेवटची वखरणी ट्रॅक्टर ने एकदाच करावी नाही तर आडतासचे बियाणे उगत नाही

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 2 года назад

    याला spraying machine attached pahije त्याशिवाय परिपूर्ण नाही.

  • @amolrajurkar2642
    @amolrajurkar2642 2 года назад

    Sir Phule kimaya biyane pahije milel ka

  • @premsingsolnke3205
    @premsingsolnke3205 Год назад

    तुर पेरला जात नाही काय सर

  • @prashantghatage92
    @prashantghatage92 2 года назад

    प्राक्टिकली दाखवले नाही