डॉक्टर साहेबांसोबत शेतामध्ये जाण्याचा योग आला स्वतः ते पेशाने डॉक्टर असून सुद्धा शेतीबद्दल इतकं ज्ञान ठेवतात हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे... त्यांच्या मेहनतीचं फळ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्वारे दिसून येतच आहे... उत्तम डॉक्टर उत्तम शेतकरी...👍

तुमच्या नजरेतून सर्वांना शेत बघण्याचा योग आला... काहीही नियोजन नसतांना जबरदस्त शूटिंग केलीत सर...🙏🏻😊
अतिशय सुंदर आहे हो तुमचं नियोजन 🎉🎉🎉🎉🎉
🙏🏻😊
खूप छान 👍🏻👍🏻
🙏🏻😊
खूप छान शेती विषयक माहिती दिली Sir या विडिओ च्या माद्यमातून. ❤
🙏🏻😊
ऋषि कृषि आणि कृषि विज्ञान
🙏🏻😊
वाह खूप छान
🙏🏻😊
Mast
🙏🏻😊
Super sar
🙏🏻😊
अत्युत्तम ❤❤
🙏🏻😊
खूप छान dr. Shaeb......
🙏🏻😊
with बावडेकर सर ग्रेट
🙏🏻😊
तुमचाही नंबर लागणार आहे...
तुमच्या (Reel) ग्रुपची Appointment मिळाली की...😂