Dr Rushi's Healthy Products
Dr Rushi's Healthy Products
  • Видео 4
  • Просмотров 1 125
FARM VISIT 01/12/24 | प्रत्यक्ष शेतात गेल्याच्या अनुभव
ज्यांना आवड आहे, इच्छा आहे परंतु काही कारणामुळे शेतात जाणे जमतं नाही त्यांना प्रत्यक्ष शेतात गेल्याचा अनुभव देण्यासाठी या व्हिडियोद्वारे हा एक वेगळा प्रयत्न केला आहे... आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल...🙏🏻😊
Просмотров: 498

Видео

केशर आंबा सिझन अनुभव 2024केशर आंबा सिझन अनुभव 2024
केशर आंबा सिझन अनुभव 2024
Просмотров 4366 месяцев назад
केशर आंबा सीझन अनुभव 2024 झाडाला 'पाड' तयार झालेली लक्षणे बघुन अगदी थोडे आंबे उतरवून (तोडून) आम्ही घरी आणून वाळलेले गवत, पळसाची पाने, जुने पोते यांच्या सहाय्याने 'माच' लावला (पिकायला ठेवले). 'पाड' म्हणजे 80 ते 90 टक्के झाडावरच पिकलेले फळ. असा नैसर्गीक पध्दतिने पिकविलेला आंबा सध्या मार्केटमध्ये अतिशय दुर्मीळ आहे कारण कार्पेट पावडर ईत्यादी केमीकलने पिकविलेला आंबाच सर्वत्र उपलब्ध आहे. ओरीजनल केशर ...
बिना केमिकल ने पिकवलेली केळी कशी ओळखायची|पहा केळी च्या शेतातून|केळीच्या झाडावरून #chemicalfreeबिना केमिकल ने पिकवलेली केळी कशी ओळखायची|पहा केळी च्या शेतातून|केळीच्या झाडावरून #chemicalfree
बिना केमिकल ने पिकवलेली केळी कशी ओळखायची|पहा केळी च्या शेतातून|केळीच्या झाडावरून #chemicalfree
Просмотров 343 года назад
#healthyproducts #drrushihealthyproducts #organicfarming #Familyfarmer 🟠 Email us for collaboration : drhrushi @gmail.com 🟠 Facebook Page : DrHarishRushi/ 🟠 Instagram Page : invitescontact/?i=17yhrynfh4lqa& 🟠 RUclips channel : ruclips.net/channel/UCbUSt2IpwcK3cHs2pSo8lCQ 🟠 Phone / WhatsApp : 9730740237
डायरेक्ट झाडावरून फळे खाण्याचा अनुभव|DrRushi'sHealthyProducts|डॉ ऋषि यांची आरोग्यदायी उत्पादनेडायरेक्ट झाडावरून फळे खाण्याचा अनुभव|DrRushi'sHealthyProducts|डॉ ऋषि यांची आरोग्यदायी उत्पादने
डायरेक्ट झाडावरून फळे खाण्याचा अनुभव|DrRushi'sHealthyProducts|डॉ ऋषि यांची आरोग्यदायी उत्पादने
Просмотров 1573 года назад
#healthyproducts #organicfarming #DrRushi'shealthyproducts #Natural #Chemicalfree #DrHarishRushi आपल्यापैकी बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष झाडावर चढुन फळे खाण्याचा अनुभव घेतला असेल. पण आपली लेकरे मात्र या अनुभवापासून वंचित आहेत. मिश्र फळबाग (आंबा, पेरू, चिक्कू, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी, केळी, पपई ईत्यादी) लावण्याचा आमचा उद्देशच मुळी हा होता की, प्रत्येक सिझन मध्ये लेकरांना खायला फळे मिळावीत. अन् ...

Комментарии

  • @navnathkute9465
    @navnathkute9465 5 дней назад

    Great Sir 👍👍

  • @dnyandeokute7189
    @dnyandeokute7189 19 дней назад

    अतिशय सुंदर आहे हो तुमचं नियोजन 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaym6790
    @sanjaym6790 19 дней назад

    वाह खूप छान

  • @narayanbawadekar2717
    @narayanbawadekar2717 19 дней назад

    डॉक्टर साहेबांसोबत शेतामध्ये जाण्याचा योग आला स्वतः ते पेशाने डॉक्टर असून सुद्धा शेतीबद्दल इतकं ज्ञान ठेवतात हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे... त्यांच्या मेहनतीचं फळ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्वारे दिसून येतच आहे... उत्तम डॉक्टर उत्तम शेतकरी...👍

    • @drrushishealthyproducts1487
      @drrushishealthyproducts1487 19 дней назад

      तुमच्या नजरेतून सर्वांना शेत बघण्याचा योग आला... काहीही नियोजन नसतांना जबरदस्त शूटिंग केलीत सर...🙏🏻😊

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 19 дней назад

    ऋषि कृषि आणि कृषि विज्ञान

  • @Punekar2015
    @Punekar2015 19 дней назад

    अत्युत्तम ❤❤

  • @manjushaparturkar6016
    @manjushaparturkar6016 19 дней назад

    Mast

  • @anilfulsavange2700
    @anilfulsavange2700 19 дней назад

    खूप छान dr. Shaeb......

  • @vaibhav99u
    @vaibhav99u 19 дней назад

    with बावडेकर सर ग्रेट

    • @drrushishealthyproducts1487
      @drrushishealthyproducts1487 19 дней назад

      🙏🏻😊 तुमचाही नंबर लागणार आहे... तुमच्या (Reel) ग्रुपची Appointment मिळाली की...😂

  • @KanhaPole
    @KanhaPole 19 дней назад

    Super sar

  • @ganeshpatil-co9cg
    @ganeshpatil-co9cg 19 дней назад

    खूप छान 👍🏻👍🏻

  • @chavanpatil2892
    @chavanpatil2892 19 дней назад

    खूप छान शेती विषयक माहिती दिली Sir या विडिओ च्या माद्यमातून. ❤

  • @sapnamehta2678
    @sapnamehta2678 6 месяцев назад

    मी सुद्धा order केली होती खूप चविष्ट आंबे होते..

  • @sapnamehta2678
    @sapnamehta2678 6 месяцев назад

    👏🏻👏🏻 keep it up

  • @narayanbawadekar2717
    @narayanbawadekar2717 6 месяцев назад

    खुप छान.... पण मला त्याचा स्वाद घेता आला नाही..पून पुढचा स.. सिझन मध्येचमाझी ऑर्डर पक्की.....

  • @smitajoshi6733
    @smitajoshi6733 6 месяцев назад

    पुढच्या वर्षी आमची order पक्की आहे ...

    • @pujapatil5708
      @pujapatil5708 6 месяцев назад

      आमची सुद्धा

  • @PravinPatil-ij5gs
    @PravinPatil-ij5gs 6 месяцев назад

    Good work 👍😁🎉🎉

  • @meenakshipatel4816
    @meenakshipatel4816 6 месяцев назад

    खुप छान उपक्रम 👍🏻👍🏻

  • @sandipshindephalkar4424
    @sandipshindephalkar4424 3 года назад

    निसर्गाच्या सानिध्यात खेळण्या आनंद काही औरच आमच्या लहानपणी आम्ही हिंगोली च्या शेतात आणी खास करून हिंगोली वरुण औंढा सायकल वर यायचो आताच्या पिढीला हे क्वचित अनुभता येते मस्त वैद्यराज 👍👌

  • @omsagar8868
    @omsagar8868 3 года назад

    Remind memories 👍

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 3 года назад

    Khup chan sir

  • @ShreeshaSmitVilas165
    @ShreeshaSmitVilas165 3 года назад

    Very nice innovation sirji. बालपण आठवले. Keep it up