गुरुजी, आपल्या सांगण्याप्रमाणे रामरक्षा स्तोत्र व श्री महालक्ष्मी अष्टक मी संपूर्ण ९ दिवस पठण केले.. आता दररोज एकदा हे सर्व देवासमोर बसून म्हणते. खूप छान वाटतं आहे. Thanks a lot for giving this suggestion to us. खूप शांत शांत, प्रसन्न वाटतं आहे. तुमचे आभार कसे मानू ते नाही कळत आहे मला...
सर,आपण सांगितल्याप्रमाणे रामरक्षा सिध्दिकरण करताना.....काही जण म्हणतात की ती ९ दिवस दररोज ११ वेळा पठण करावी.....पण मी आपण म्हटल्याप्रमाणे ९ वेळा म्हटली तरज्ञचालेल का? तसेच देवदर्शनानिमित्त बाहेर जावं लागत असल्याने दोन दिवस ठिकाण बदलले पण वेळ पाळली तर चालेल का?
नमस्कार गुरुजी. आपला रामरक्षा सिद्ध करण्यासाठी साठी चा तुमचा व्हिडीओ मी आज पाहिला तर मला आजपठण सुरु करून चालेल का? तरते कसे करावे कारण कालचे पठण नाही केले आपण सांगावे. हरी ओम
Sir Timhi sangitlya pramane.... Mi navratri madhe raamraksha stotracha path 9 diwas 9 vela pathan Kela ahe ahe n sidhha hi kela... Pn nanter Mi tya pathache punha kadhich pathan Kelela nahi . .sir mala sanga plz ki....jar Mi ajj pasun Roj raamraksha pathan suru Kele tr Mi sidhhha keleli raamraksha ajun hi sidhhach Asel ka....
Ram raksha ekach thikani karavi ka. Karan mi 2 days navratrit ga gavala janar aahe. Tithe mhanale tar chalel ka please sanga sir. Mala karayche aahe. Tasech ledis ni made madech problem aala tar ky karayche
Khup chan mahiti sangtat. Dhanyavaad. Navratri madhe ram raksha siddha karay chi asalas 9 path eka velvet karave ki 5 path and 4 path nantar kele tar chaltil
गुरुजी, एक विनंती आहे की आपण यानंतर खंडोबाच्या नवरात्री बद्दल संपूर्ण माहिती द्या का please? Kahich माहिती नाही त्याबद्दल.. संपूर्ण विधी कसा करावा हे सांगा please...
Navaratrichya pahilya divashi hi donhi stotre suru keliyet pan madhech jar adachan ali tar te 4 divasa kay karayche bajula basun mhatale tar chalate ka Sir plz lavkar replay kara
मी विद्या जोग . येत्या नवरात्री मधे रामरक्षा सिद्ध करण्यासाठी पाठ करावा असे मनात आहे . त्या नंतर रामरक्षा रोज म्हणणे आवश्यक आहे . पण सुवेर / सुतक असल्यास म्हणावी की म्ह्णू नये? कृपया मार्गदर्शन करावे .
नमस्कार सर खुप छान माहीती सांगीतलीत सर पण नवरात्री ला अजून बरेच दिवस आहेत तर प्लीज आपण सांगू शकाल का की रामरक्षा इतर कुठल्या दिवसात सिद्ध करता येऊ शकते कृपा करून सांगा सर
sir mi tumche sarv video pahte.navratri madhe aapn dev hi basvto.tr ti puja kashi karavi.ani devakhali ji naginichi paane thevtat ti kashi thevavit.mhanje panancha deth kontya bajula asava.pls margdarshn kara
*विश्वाची मायमाऊली कुलस्वामिनी करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माता ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 जयजयजगदंब ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 बोल सांचे दरबार की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 कुलस्वामिनी क्षेत्र करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माता, तुळजापूर निवासिनी आई श्री तुळजाभवानी माता ❤️🌹🌹🙏🙏,माहुरगड निवासिनी आई श्री रेणुकामाता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩,वणी निवासिनी आई श्री सप्तश्रृंगी माता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩मातांनो तुमच्या भक्तांवर कृपा ❤️ करा 🙏🚩*
Sir, रामरक्षा फ़क्त नावरात्रात च सिद्ध करता येते का? इतर वेळी कशी करावी. कारण मला तुमचा video पहिल्यानंतर रामरक्षा स्तोत्र पाठ करावा असे वाटते. नवरात्री तर अजून खूप लांब आहे.
आपण दोन्ही स्तोत्रांसाठी "शास्त्र कारांनी सांगून ठेवलंय" असे म्हणालात. नवरात्रीत रामरक्षा सिद्ध करण्याचे कोणत्या शास्त्रात, किंवा संदर्भ काय ते आपण देऊ शकले तर आभारी असेन. तसेच, १६ या आकड्याचे महत्त्व शास्त्रकारांनी सांगितले आहे असे म्हणालात, ते काय महत्त्व आहे आणि कुठल्या शास्त्राच्या आधारे आहे ते कृपया सांगून उपकृत करावे 🙏 आपल्याला मेसेज आवडला हे छान आहे, कृपया सांगितले तर खूप आभारी राहीन!
गुरुजी, आपल्या सांगण्याप्रमाणे रामरक्षा स्तोत्र व श्री महालक्ष्मी अष्टक मी संपूर्ण ९ दिवस पठण केले.. आता दररोज एकदा हे सर्व देवासमोर बसून म्हणते. खूप छान वाटतं आहे. Thanks a lot for giving this suggestion to us. खूप शांत शांत, प्रसन्न वाटतं आहे. तुमचे आभार कसे मानू ते नाही कळत आहे मला...
सर खुप खुप धन्यवाद,
खुप फरक पडतो मन शांत होते
Navratri madhe ramraksha sidhh kelya var mala khup chhan anubhav aale.tumche khup khup dhanyawad
Thanks for all of your knowledge and sharing with us . Only. great heart can share goodness
सर खुप छान. धन्यवाद. ही माहिती मिळाली खुप छान वाले. मला पहिल्यांदा च ही माहिती मिळाली आहे।त्या मुळे खुप छान वाटले. धन्यवाद.☺️👌
Guruji mi tumcha video aj mhanje 5 vya divshi pahila tar mi ha mantra path kasa karu ardhyatun suru karu shakte ki pudhchya varshich suru karu
गुरुजी, मी रामरक्षा स्तोत्र व महा लक्ष्मी अष्टक याचे पठण आपण सांगितल्याप्रमाणे चालू केले.. छान वाटत आहे...
गुरुजी खूपच छान माहिती दिलीत. मी आज आपला विडिओ पाहिला. नवरात्रीचे नऊ दिवस सोडून आता कधी मी रामरक्षा सिद्द्ध करू शकेन?
खूप छान मार्गदर्शन .व माहिती 🙏
नमस्कार गूरुजी
अतीशय छान सांगता
चूकत असलेले ऊच्चार लक्षात आले
धन्यवाद
नमस्कार.. आज चौथी माळ.. आज video पाहायला मिळत आहे
atishay changli mahiti deta veloveli dhanyavad
Khup chhan mahiti sir
Namste sir... Navratri madhe nahi jamle tar kase karayche...Please kalva.
Sir ramraksha strotra chaitra mhinayat siddha kele tri chalte ka , me dupari mhto 9 time chalel ka sir plz sanga.
सर रामरक्षा स्तोत्र 81 वेळा नवरात्री नंतर कधी केले तर चालेल तसे रोज सकाळी नित्यनियमाने एकावेळेस पठण करते plz plz reply mi
Namskar Guruji mi ha video aaj baghitla aani aatta navratri che 2 divas houn gele mg ks kay karaycha pls sanga , 🙏🙏
गुरूजी नवरात्री त नाही जमले तर कसे करता येईल हे कृपया सांगालका
सर,आपण सांगितल्याप्रमाणे रामरक्षा सिध्दिकरण करताना.....काही जण म्हणतात की ती ९ दिवस दररोज ११ वेळा पठण करावी.....पण मी आपण म्हटल्याप्रमाणे ९ वेळा म्हटली तरज्ञचालेल का? तसेच देवदर्शनानिमित्त बाहेर जावं लागत असल्याने दोन दिवस ठिकाण बदलले पण वेळ पाळली तर चालेल का?
मी आज व्हिडिओ पाहिला आज पासून पुढे मी तो मंत्र सिद्ध करू शकते का कृपया मार्गदर्शन करावे🙏🏻🙏🏻
नमस्कार गुरुजी.
आपला रामरक्षा सिद्ध करण्यासाठी साठी चा तुमचा व्हिडीओ मी आज पाहिला तर मला आजपठण सुरु करून चालेल का?
तरते कसे करावे कारण कालचे पठण नाही केले आपण सांगावे.
हरी ओम
अगदी चालेल
Mi Roz Laxmi astak bolte..pan tumcha vedio aj pahile...aj ashtami ahe..mi aj 81tymes bolun siddh Karu sakte ka..plz reply
हो अगदी चालेल
गुरूजी नवरात्रात हे पाठ सिद्ध करायला जमले नाही तर इतर कोणत्याही दिवसात सिद्ध केले तर चालतील का..?? रिप्लाय जरूर द्या.. धन्यवाद🙏
नमस्कार
खुपच छान माहिती सांगितली
Khup khup aabhari aahot
Stotr siddh kelyanantar brahman bhojan dyabe lagte ka....nahitar tyache parinam hotat ka.
..please sir sanga
आवश्यकता नाही
Sir Timhi sangitlya pramane.... Mi navratri madhe raamraksha stotracha path 9 diwas 9 vela pathan Kela ahe ahe n sidhha hi kela... Pn nanter Mi tya pathache punha kadhich pathan Kelela nahi . .sir mala sanga plz ki....jar Mi ajj pasun Roj raamraksha pathan suru Kele tr Mi sidhhha keleli raamraksha ajun hi sidhhach Asel ka....
Ram raksha ekach thikani karavi ka. Karan mi 2 days navratrit ga gavala janar aahe. Tithe mhanale tar chalel ka please sanga sir. Mala karayche aahe. Tasech ledis ni made madech problem aala tar ky karayche
सर आपण माहिती छानच दिल्याबद्दल धन्यवाद
मासिक पाळी मधेच सुरु झाल्यास हे पठण कसे चालू ठेवावे? अर्धवट सोडून पुन्हा सुरु केल्यास सारख्या सिद्धी मिळतात कि नाही?
Khup chan mahiti sangtat. Dhanyavaad. Navratri madhe ram raksha siddha karay chi asalas 9 path eka velvet karave ki 5 path and 4 path nantar kele tar chaltil
Sir udyapasun sakali 6 wajta kel tr chalel ka.. ani devpuja roj karawi ka
Mla aj dusrya divshi smjle hya pathabdl tr mi aaj pasun suru kru shkte ka?
हो अगदी चालेल
Aaj asun salag 9 diwas na guruji..
Ram raksha siddha karavaaya chi asalyas ti sandhya kali cha manav ki sakali suddha chalel.reply dya navratri pasun suru karay chi aahe
विधवा महिलांसाठी हे अष्टक केले तर चालेल का
गुरुजी, एक विनंती आहे की आपण यानंतर खंडोबाच्या नवरात्री बद्दल संपूर्ण माहिती द्या का please? Kahich माहिती नाही त्याबद्दल.. संपूर्ण विधी कसा करावा हे सांगा please...
Sir ha upay (ramraksha )ajpasun manje navaratri made dusarya divasapasun kela tar chalel ka? Pan 8 divasach hotat... Plz reply
हो चालेल . आज १८ वेळा म्हणजे दुप्पट करा
जय माता दि🙏
Khupch chhan
चैत्र नवरात्री तर संपली. दुसरा कोणता काळ आहे का?
Sir ramraksha navratrit sidha karaychi asel tar ravivar pasun mhanje yenarya 4 divasat kele tar chalel ka?
खूप सुंदर माहिती दिली सर .......
Navaratrichya pahilya divashi hi donhi stotre suru keliyet pan madhech jar adachan ali tar te 4 divasa kay karayche bajula basun mhatale tar chalate ka Sir plz lavkar replay kara
Mantra seddha kasa karawa
Paper war mantra lihun kiva print karun ka??Plz saga
Sir roj Mahalaxmi ashtak kiti Vela mhanave...me 9 ratrit 16 path kele ahet ...mag roz kiti Vela mhanave
मी विद्या जोग . येत्या नवरात्री मधे रामरक्षा सिद्ध करण्यासाठी पाठ करावा असे मनात आहे . त्या नंतर रामरक्षा रोज म्हणणे आवश्यक आहे . पण सुवेर / सुतक असल्यास म्हणावी की म्ह्णू नये? कृपया मार्गदर्शन करावे .
या काळात म्हणू नये .
गुरुजी स्त्रिया नी या नऊ दिवसात अडचण आली तर ते चार दिवस 16 पाठ होणार नाहीत. .तर काय करावे. ...उत्तर जरूर द्या. ..हा प्रश्न महिला ना आहे धन्यवाद
सर या प्रश्नावर कृपया उत्तर द्यावे
सर प्लीज सांगा.कारण माझे पहिले चार दिवस यात गेले
जर नवरात्रीत नऊ दिवस उपवास करण्याचा नवस केला असेल पण काही कारणाने तो अपुर्ण राहीला तर काय करावे?
Chan mahiti sir, Thanks
Eka aasanavar basun ramraksha mhanavi ka..
Mazya gharat chal naratri( devichi panchamruti pooja) aahe tyamule kam karatana 9 vela path kele tar chaltil ka
हो अगदी चालेल
श्री गणेशाय नमः 🙏
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
नमस्कार सर
खुप छान माहीती सांगीतलीत सर पण नवरात्री ला अजून बरेच दिवस आहेत तर प्लीज आपण सांगू शकाल का की रामरक्षा इतर कुठल्या दिवसात सिद्ध करता येऊ शकते कृपा करून सांगा सर
Sir, suryopasna, suryala arghy denyachi shstrokt mahiti yawar ek video banawa na please
फोन वरती ऐकले तर चालेल का
Khup chan mahiti ahe
Khup Sundar mahiti dili tumhi sir
Thanks Sir. Khup ch Chan mahiti Dili ...
Renuka mate chi konti sadhna karavi navratri made
खूप खूप आभार सर
Namaskaar sir
Lagna julnyasathi Kat krawa? Mazhya lagnat vilamb zhalay
नमस्ते sir... नवरात्रीत दुर्गासप्तशती चे पाठ कसे करावे या बद्दल मार्गदर्शन करा plz...
देवी उत्सवाच्या नवरात्री दिवसात रामरक्षा?
नमस्कार फलश्रुती रोज 16 व्या वेळी म्हणायची की नवव्या दिवशी समाप्तीला
Mee aaj paasun suru karu ka mahalakshmi aashtak..paath aahe maze
खुपच छान,सर महालक्ष्मी अष्टक सिद्दी करताना रोज 16 पाठ केल्यावर म्हणजे 16 व्या पाठा ला फलश्रुति म्हणावे का? असे 9 दिवस करावे का?
Ramrksha...Mahalakshimi storage Siddh ka karav..aani tya nantar kashi mhanavit hi stotra...margdarshan
Karave
👍🙏🙏🙏
Sir tumi sagitlai prmane me ram raksha sosrtr aani mahalakshmi ashtak sitha kele
sir mi tumche sarv video pahte.navratri madhe aapn dev hi basvto.tr ti puja kashi karavi.ani devakhali ji naginichi paane thevtat ti kashi thevavit.mhanje panancha deth kontya bajula asava.pls margdarshn kara
नेहमीप्रमाणे पूजा करावी
Thanks tumhi khup Chan mahiti sangata
नमस्ते गुरूजी आपले व्हिडियो खुप छान असतात
रामरक्षा 9 पाठ करताना प्रथम किती श्लोक म्हणावेत
सर्व
sir navratri made 9 diwsache upwas nakki kontya diwashi sodav pls sangal ka?
*विश्वाची मायमाऊली कुलस्वामिनी करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माता ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 जयजयजगदंब ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 बोल सांचे दरबार की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 कुलस्वामिनी क्षेत्र करवीरनिवासिनी आई श्री महालक्ष्मी माता, तुळजापूर निवासिनी आई श्री तुळजाभवानी माता ❤️🌹🌹🙏🙏,माहुरगड निवासिनी आई श्री रेणुकामाता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩,वणी निवासिनी आई श्री सप्तश्रृंगी माता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩मातांनो तुमच्या भक्तांवर कृपा ❤️ करा 🙏🚩*
खुप छान माहिती. ...धन्यवाद
मारुती स्तोत्र कसे सिद्ध करावे. Please माहिती देता येईल का.
सर धन्यवाद छान माहिती दिली Vaishali Mudholkar
खूप छान मार्गदर्शन , धन्यवाद 🙏
गुरूजी नमस्कार, घरी अष्टमी होमहवन कसे करावे ते सांगा
नमस्कार सर नक्कीच करणार🌹🙏🙏
रामरक्षा कसं करायचे ते कृपा करुन सांगा.
Sir, रामरक्षा फ़क्त नावरात्रात च सिद्ध करता येते का? इतर वेळी कशी करावी. कारण मला तुमचा video पहिल्यानंतर रामरक्षा स्तोत्र पाठ करावा असे वाटते. नवरात्री तर अजून खूप लांब आहे.
TECH Duderuclips.net/video/z2XZ9wtP940/видео.html
Kalbhairwashtak stotrache mahattva v sidhh kase karawe
खूप छान माहिती. पण महालक्ष्मि अष्टक 16 वेळा का म्हणावे हे कळलं नाही. कृपया उलगडा करावा.
Khup changle mahiti dele sir thank you 🙏🙏🙏
नमस्कार सर. खुपच उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद. कृपया दुर्गा सप्तशती पाठ स्वयं करायचा असेल तर त्याची विधी सांगाल का?
देवीच्या या ग्रंथात सर्व माहिती दिलेली असते
@@nayandhotre7320 धन्यवाद सर..श्री स्वामी समर्थ
सर मला स्फटिक श्रीयंत्र नित्यपूजन कसे करावे याबाबत कृपया सांगावे🙏🙏🙏
उत्सव देवीचा असताना रामरक्षास्तोत्र म्हणणे चे शास्त्रीय कारण सांगावे.
नवरात्री सोडून आता मी कधी दोन्ही स्त्रोत सिद्ध करू शकेल
अश्विन अश्विन नवरात्र मध्ये अवश्य हे मंत्र सिद्ध करू शकता
नमस्ते गुरूजी कृपया लवकर रिप्लाय दया 🙏🙏
Ramraksha 9vela purna vachaichi ka falashruti kuthparyant aste ,jashi atharva shirsha vachtana karto , tase sangave
Mi purn mantle the barobar aahe Ka ? Flshruti shevti Bacha vi ka
नवरात्रीत रामरक्षा नाही जमले तर कधी करावे🙏
स्वप्नात देवी ची ओटी भरता ना विडा एक सुरण आणी एक पाण्याची बाटली द्यावी असा आदेश आला .तर काय आणी कूठे ओटी भरावी .
नमस्कार सर मला विचारायचे आहे की जर एखाद्या समोरच्या चे काम होत नाही तर आपण राम रक्षा पाठ करुन विभुती दिली तर त्या चे काम होईल का
कोणतीही उपासना ही फलदायी च असते , आपण काय भावनेने करतो त्यावर फ़ळ आहे . त्यामुळे प्रयत्न करा
Khup chan mahiti dhanywad🙏
Sir mhnje roj eka basani 9vela pathan karyche ka?? Ase salag 9 divas????
Shree ram🙏
Khupch chan mahiti dili sir
आपण दोन्ही स्तोत्रांसाठी "शास्त्र कारांनी सांगून ठेवलंय" असे म्हणालात. नवरात्रीत रामरक्षा सिद्ध करण्याचे कोणत्या शास्त्रात, किंवा संदर्भ काय ते आपण देऊ शकले तर आभारी असेन. तसेच, १६ या आकड्याचे महत्त्व शास्त्रकारांनी सांगितले आहे असे म्हणालात, ते काय महत्त्व आहे आणि कुठल्या शास्त्राच्या आधारे आहे ते कृपया सांगून उपकृत करावे 🙏
आपल्याला मेसेज आवडला हे छान आहे, कृपया सांगितले तर खूप आभारी राहीन!