ताई आपने बहूत बहुत अच्छा कुमकुम पुजा बताई मै आप के सारे तो नही पर कुछ विडिओ जरूर देखती हू आपका हर विडियो मझेबहूतही अच्छा लगता हे आप कि तो मय बहूत बड़ी फॅन हू ताई आपको मेरा सादर प्रणाम
अशी माहिती ग्रहण करणेही अलीकडे दुर्लभ होत चाललंय काकी, खूप खूप धन्यवाद.. अगदी मनापासून सांगावंसे वाटते, की पौरोहित्य करणारे गुरुजीही इतकी विस्तृतपणे माहिती सांगू शकत नाही ती आपण आमच्या पर्यंत पोहोचविलीत.
ताई या नवरात्री उत्सवाच्या दिवशी तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏 ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दसर्ऱ्याच्या विजयादशमी च्या खुप खुप शुभेच्छा 💐
खूपच छान माहिती दिलीत, मावशी. कुंकू तयार करायचा व्हिडिओ देखील खूप उपयुक्त आहे, ह्या वर्षी नवरात्रात घरीच कुंकू तयार करणार. तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत.
🌼🌼🌼🌼🪔 कुंकूमार्चन माहिती 🙏🏻 खुप छान वाटले👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻 मला नुकताच योग आला कोल्हापूर येथे महाकुंकुमार्चन सोहळा सहभागी होण्याचा खुप खुप छान वाटले छान अनुभव आहे तो कधी ही विसरता येणार नाही 🙏🏻🙏🏻🪔🪔🪔🪔🪔🌷🌷🌷🌷🌷 धन्यवाद आईराजा उदोउदो
नमस्कार ताई.खूप सुंदर माहिती कुंकू मार्चनाची माहिती सांगितली.मीयावर्षी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या जिन्नसानीअर्चन केले.यात दुध,दही, तूप, प्राजक्ताची फुले,साखर ,शमीची पत्री वापरली .उद्या मध,अखंड तांदूळ, आणि शुक्रवारी कुंकुमार्चन करणार आहे.
पूजेची तुम्ही छान माहीती सांगितली...रात्री मध्ये जर रोज कुंकूमार्चन करायचे असेल तर ....रोज मुर्तीला स्नान घालून...गणेश पूजन करून...कुंकूमार्चन करायचे का?....किंवा पहील्या दिवशी मांडलेली पुजा नऊ दिवस तशीच ठेवून त्यावरच कुंकूमार्चन करायचे
Thank you for this very important information explained in detail .Truly divine setting of puja done by your daughters in law . Love watching your Aaj kay menu videos , simple daily maharashtrian home food .👍🙏
व्हिडिओ नेहमीप्रमाणे छानच झालाय. मला कुंकुमार्चन विधीची पूर्ण माहिती हवी होती. ती मिळाली. पुनःश्च धन्यवाद.🙏
काकू किति सुरेख सांगितलेत आणि करताना प्रत्यक्ष दाखवलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या समजवून खूप छान फायदा होईल मला खूप खूप धन्यवाद.
खूपच छान आणि प्रसन्न वाटले बघून
ताई आपने बहूत बहुत अच्छा कुमकुम पुजा बताई मै आप के सारे तो नही पर कुछ विडिओ जरूर देखती हू आपका हर विडियो मझेबहूतही अच्छा लगता हे आप कि तो मय बहूत बड़ी फॅन हू ताई आपको मेरा सादर प्रणाम
अशी माहिती ग्रहण करणेही अलीकडे दुर्लभ होत चाललंय काकी, खूप खूप धन्यवाद..
अगदी मनापासून सांगावंसे वाटते, की पौरोहित्य करणारे गुरुजीही इतकी विस्तृतपणे माहिती सांगू शकत नाही ती आपण आमच्या पर्यंत पोहोचविलीत.
ताई या नवरात्री उत्सवाच्या दिवशी तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏 ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दसर्ऱ्याच्या विजयादशमी च्या खुप खुप शुभेच्छा 💐
कुंकूमार्चन माहिती खुप सोप्या आणी छान च पध्दतीने सांगितले.खुप छान असतात तुमचे सगळे च व्हिडिओ.धन्यवाद
काकी खूप छान माहिती सांगितली तुम्ही.. खूप आभार..❤❤
😅😢,,.,,..
,,
.
0😅
😅😮
,...,.
खूपच छान माहिती दिलीत, मावशी.
कुंकू तयार करायचा व्हिडिओ देखील खूप उपयुक्त आहे, ह्या वर्षी नवरात्रात घरीच कुंकू तयार करणार. तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत.
Information share kelya baddal Thank you ❤..Ani ti hi iktya soppya padhatit...
🌼🌼🌼🌼🪔 कुंकूमार्चन माहिती 🙏🏻 खुप छान वाटले👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻 मला नुकताच योग आला कोल्हापूर येथे महाकुंकुमार्चन सोहळा सहभागी होण्याचा खुप खुप छान वाटले छान अनुभव आहे तो कधी ही विसरता येणार नाही 🙏🏻🙏🏻🪔🪔🪔🪔🪔🌷🌷🌷🌷🌷 धन्यवाद आईराजा उदोउदो
Chaan mahiti kaku... Me kaal pasun kunkumarchan karaycha vichar karat hote aani aaj tumhi hya video marphat hi sagli mahiti dilit, khoop khoop dhanywad kaku☺️
कुमकुम मार्च चा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले देवी सर्वांनाच सदबुद्धी देओ
नमस्कार तुम्ही जे काही सांगता ते ऐकताना मला माझी आईच बोलते अस्त वाटते.
तुमची गोड आवाजात ,शांत, हळू सांगण्याची पद्धत खूप आवडते.
Khup chan माहिती दिली सोप्या भाषेत
खूपच छान वाटला कुंकू मार्चन व्हिडिओ अगदी सोपा व सुटसुटीत .देवी तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य व चांगले आरोग्य देवो हीच प्रार्थना.
Khup chaan mahiti sangta thanks tai
ौ
अनुराधा ताई खूप छान समजून सांगितले खूप छान वाटले तुम्ही छान सांगता, धन्यवाद, 🙏🙏
खुप खुप छान काकु मी तुमचा व्हिडिओ बघून श्री मुक्ताचे सोळा आवर्तन करून कुंकू मार्च केले ले
🙏🙏खूप छान माहिती दिलीत ,घरच्या घरी कुंकू कसे करायचे ,हे दोन्ही व्हिडिओ खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद 🙏🙏
खूपच छान परिपूर्ण माहिती दिलीत ताई,आपलं मृदू आवाजात समजवून सांगणं नेहमीच आवडतं..🙏🙏💐
धन्यवाद काकू..खूप सुंदर माहिती मिळाली.🙏🙏
खूप छान सोपी पद्धत सांगीतली बरे वाटले आता मी पण अशा प्रकारे करेन thanku 🙏
व्हिडीओ बघुन प्रसन्न वाटले .छान.
Khub chan माहिती सांगितली पूजा chi ...thank you kaki 👍🏻👍🏻🙏🏻
कुंकूमार्चन बद्दल छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
Apratim vedio...khup savistaar mahiti milali..manapasun dhanyavad..ashi mahiti milane khup durlabh ahe...Vijayadashmicha Shubhechha 🙏
. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, नमस्कार, खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद चित्रफित खूप छान आहे
पाहून आनंद झाला,
खुप छान माहिती दिली आहे काकू तुम्ही ❤
खूप सुंदर आणि महितीपूर्ण व्हिडीओ होता. ऐकून होते कुन्कूमार्चन्बद्दल पण आज माहिती मिळाली. Thank u Kaku 😊
खूप.छान.माहिती. सगितली. धन्यवाद 🙏🙏
नमस्कार ताई.खूप सुंदर माहिती कुंकू मार्चनाची माहिती सांगितली.मीयावर्षी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या जिन्नसानीअर्चन केले.यात दुध,दही, तूप, प्राजक्ताची फुले,साखर ,शमीची पत्री वापरली .उद्या मध,अखंड तांदूळ, आणि शुक्रवारी कुंकुमार्चन करणार आहे.
खूप छान 🙏
खूप छान पूजा सगितली देवीची आभारी आहे
Chan tai khup Aavadala video 😊
Sadar Pranam kaku!
Thank you so much for spreading all this knowledge with ❤️ love.
And a bigger thank you for being a torchbearer of our culture 👑
Khupch Chan Mahiti sangitali aahe tai
अप्रतिम व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान पद्धतीने समजावलं धन्यवाद काकू
🙏🙏🌹 खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर माहिती दिली आहे.तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आजच देत आहे धन्यवाद 🙏🙏🌹
तुमच्यामुळे समजल की किती छान सोप आहे ही सेवा करणे. खूप खूप मनापासून आभार 🙏
अनुराधा काकू 🙏
हाव व्हिडिओ अतिशय सुंदर वाटला. 👍
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
Khupach sunder mahiti dili
Saglyach goshtincha detailing khup chan karta. God bless you🙏❤
बर्याच दिवसांनी केलाय व्हिडीओ आपण ,छान वाटलं......👍👍👌👌
Khupch chaan aani sunder mahiti tai
Devi aai chi krupa tumha sarvan ver raho 💐💐
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🌺🌺🙏🙏
Kaku khupach Chan video takla thanks 👌👍🌹🙏🌹
खूप छान माहितीपर मार्गदर्शन ताई धन्यवाद 🙏🌹🌹
Khup chan kaku❤❤
Jai Ambe Jagdambe.khup chaan Mahiti kaku.
खूप खूप छान माहिती दिली ताई दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई
वा छानच सोप्या भाषेत माहिती दिली ताई तुम्ही
खूप चांगले काम करता आहात तुम्ही
नवरात्री च्या शुभेच्छा तुम्हा सगळ्या ना 🌹🌹
Ani ho khupach surekh zala kumkumarchan ani prasanna vatla 🙏🏼
नमस्कार, खूपच छान माहिती मिळाली
खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही कारण माझ्या कडून एक चुक होत असे मी कुंकू परत करंडात ठेवायचे आणि रोज सर्व देवांना वहायचे पण आता तसे करणार नाही
फक्त सौभाग्यवती च करू शकतात का सर्व महिला करू शकतात
Upyogi video dhanyavad , dasaryachya hatdik shubhecha
Khup chhan video & mahiti sangitli,,🙏🙏
कुंकु कसं करावं ह्या माहितीची मी खूप शोधाशोध केली. शेवटी तुमच्यापर्यंत येउन शोध थांबला.धन्यवाद
Anuradhatai Namaskar!!
Tumhi khoopach chhan ritya ha vidhi sangitala.Agadi sadhepanane, barik-sarik goshtihi antar:bhoot kelya.
Very,very thanks!!
खुप धन्यवाद असच प्रेम व लोभ असू द्यावा 🙏
Khoop chan sangitli mhiti
खूप छान माहिती सांगितलीत ताई, धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
खूपच सुंदर भाषेत अनेक गोष्टीचा उलगडा झाला आणि संपूर्ण माहिती मिळाली,धन्यवाद
Kup changle maheti dili
मस्तच खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद काकू
khupch chaan mahiti dili Tai. Khup khup aabhaar
👌👌 छान मार्गदर्शन केले धन्यवाद 🙏
Khupch chan mahiti sangitli tumi
खुप छान माहिती सांगितली ताई, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, कीं कुमकुन्मार्चन कोणत्या वेळेत करायचे? सकाळी कीं संध्याकाळी केले तरी चालते का? 🙏🙏
खुपच छान माहिती दिलीत मला हवी होती. 🙏
खूप छान माहिती मिळाली ❤❤
Khup chhan aani sope karun sangitale
खूप चांगल्या पद्धतीने सांगितला ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
ताई खुप च छान माहिती दिली. कुकूर्माचन करतो पण हे कुंकू ईतके घरी वापरले जात नाही . या कुंकू वाचे काय करावे .
माझा ही हाच प्रश्न.?
पंचपाळ मधे ठेवायचंय आपण स्वता लावायच देवपूजेत वापरा
nice detailed information..and live demo too ..thank you very much 🙏🙏🙏jai mata di
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत Tai namskar काही जण थोडक्यात सांगतात
खुप सुंदर माहिती दिली ताई नमस्कार 🙏🙏🙏🌹
मी करतेय शुक्रवारी... आमच्याकडे श्री बालाजीचे नवरात्र असतं... ❤️❤️❤️खूप आभार काकु तुमचे.. तुम्ही खूप गोड बोलता ❤️
Khup sundar mahite delete kaku tumhi🙏🙏
खूपच छान माहितीपूर्ण video
Khupcha sunder ahe, mahiti deli thanks.
खूप छान माहिती मिळाली ताई नमस्कार
Khupch chan kaku
काकू खूप छान माहिती सांगितली तुम्ही
पूजेची तुम्ही छान माहीती सांगितली...रात्री मध्ये जर रोज कुंकूमार्चन करायचे असेल तर ....रोज मुर्तीला स्नान घालून...गणेश पूजन करून...कुंकूमार्चन करायचे का?....किंवा पहील्या दिवशी मांडलेली पुजा नऊ दिवस तशीच ठेवून त्यावरच कुंकूमार्चन करायचे
Video khup khup avadala. Kiti chaan mahiti deta tumhi.chaan chaan receip barobar tumhi pujan kase karache , agdi sadhya ,simple vidhine karach khupach chaan.👍👍
Mast mast mahit
लक्ष्मी पूजन च्या दिवशी कुंकुमारचान केले तर चालेल का?
धन्यवाद, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Khup mast aai saheb
Khup chan mahiti dilit kaku.. thank you
Khup chan sangitle
Khup chan mahit dilit, sadhi aani sutsutit.
Khup chaan mahiti sangitli kaku😊 ❤
Khup chan mahiti dilit kaki
Thank you for this very important information explained in detail .Truly divine setting of puja done by your daughters in law . Love watching your Aaj kay menu videos , simple daily maharashtrian home food .👍🙏
Khupach chaan upayukta mahiti sagitli tumhi
खूपच छान🙏काकू कूंकूमार्चन विधी पूरूषांनी केले तर चालते का काकू
खूप छान माहिती मिळाली ! धन्यवाद 🙏🌹
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khupach chan ani detail mahiti....thanku kaku
Khup chan mahiti sagitli❤