सुख ,समृद्धी, यश प्राप्तीसाठी अलौकिक स्तोत्र महालक्ष्मी अष्टक पठण कसे करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • 9892156163 - Astro Vastu Consultant Nayan Dhotre.
    दर सोमवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपले, व्हिडीओ च्या विषयाचे प्रश्न आपण थेट मला फोन करून विचारू शकता ,
    धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल ! ! !
    ज्योतिष किंवा वास्तु सल्ला घेण्यासाठी कृपया फोन करून संपर्क साधावा
    अथ श्री इंद्रकृत श्री महालक्ष्मी अष्टक
    ॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥
    श्री गणेशाय नमः
    नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
    शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥
    नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
    सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥
    सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
    सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥
    सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
    मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥
    आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
    योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥
    स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
    महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥
    पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
    परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥
    श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
    जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥
    महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
    सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥
    एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
    द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥
    त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
    महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥
    ॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥

Комментарии • 730

  • @niveditasatkar5598
    @niveditasatkar5598 5 лет назад +22

    धोत्रे साहेब मी तुमचा ज्योतिषकट्टा आवर्जुन बघते .वास्तवाला धरून आणि सहज करतां येण्यासारखे उपाय मी मनापासून करते ,पहिला मला आनंद मिळतो आणि मग थथावकाश फलप्राप्ती सुध्दा..धन्यवाद...आणि सिल्वर प्लेटबद्दल अभिनंदन.

    • @MB-ex2jj
      @MB-ex2jj 2 года назад

      Kharch fayda hoto ka

  • @ashleshashetkar1175
    @ashleshashetkar1175 5 лет назад

    अभिनंदन आणि शुभेच्छा सर खूपच चांगली माहिती तुम्ही देता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाने सर्व शक्य होत असतं सिल्वर प्लेट्स मिळाली त्याबद्दल आनंद झाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @neelakirpekar5157
    @neelakirpekar5157 3 года назад

    आजचा विषय खूप छान होता छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @rohinigokhale2099
    @rohinigokhale2099 3 года назад

    फार चांगली माहिती नेहमी देता .. धन्यवाद

  • @ajayade6685
    @ajayade6685 11 месяцев назад

    सर तुम्ही खुप छान माहिती सांगतात आणि ती खुप महत्वाचे असते

  • @nehapatil669
    @nehapatil669 3 года назад

    Tumhi khup sunder mahiti detat sir satat ekavs vatt ani fkt ekt ch nahi tr krto sudhha amhi khup sunder boltat tumhi Thanku 🙏

  • @suchitakokate2057
    @suchitakokate2057 Год назад +1

    खूप छान माहिती गुरुजी

  • @jayshreegirwalkar916
    @jayshreegirwalkar916 2 года назад

    खुपच छान बोलता आवाज खूप छान आहे धोत्रे सर खूप खूप शुभेच्छा गोल्डन प्लेट साठी खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी चरणी प्रार्थना
    करते,,,

    • @jayshreegirwalkar916
      @jayshreegirwalkar916 2 года назад

      गुरुपुष्यामृत योग कधी आहे व्हिडिओ बनवून पाठवा मी गजानन पारायण
      करते

  • @ganeshsutrave6437
    @ganeshsutrave6437 4 года назад +1

    गुरुजी नमस्कार,छान माहिती दिली सिल्व्हरप्लेट मिळाल्या बद्दल तुमचे मनापासून अभिनंदन असेच अनेक सन्मान तुम्हाला मिळत राहो ही माता लक्ष्मी चरणी प्रार्थना, व तुमच्या कडून अशीच अध्यात्मिक माहिती मिळत राहो अशी आशा करतो ,व तुमच्या या चॅनेल द्वारे अशीच नवनवीन महत्वपूर्ण माहिती मिळत राहो ,व तुमचे आशीर्वाद आमच्यावर सदैव राहो, धन्यवाद.

  • @shubhadagorhe5973
    @shubhadagorhe5973 3 года назад +1

    हार्दिक अभिनंदन सर, असेच यश प्राप्त होवो अशा शुभेच्छा

    • @balasahebbidgar7821
      @balasahebbidgar7821 3 года назад

      धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन करता तुमि

  • @usahkedare4801
    @usahkedare4801 3 года назад

    Dhanyawad guruji, Tumhhi khup chhan mahiti sangata .khup khup Dhanyawad!

  • @anaghakokje6445
    @anaghakokje6445 4 года назад

    Khupach chan mahiti sangitli tumhi aamhi nakki karun baghu
    Thank you

  • @MsYogesh123
    @MsYogesh123 2 года назад +1

    धोत्रे सर आपण देत असलेली माहिती अत्यंत उद्बोधक असते आणि सुचवलेले उपाय सुद्धा अत्यंत शास्त्रशुद्ध असतात आपणास खूप खूप धन्यवाद🙏
    3

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 3 года назад

    खूपच छान माहिती आपण सांगता
    खूप खूप खूप धन्यवाद , मी बरेच वेळा ऐकते समाधान वाटते आपल्या ला आमचा सन्मान पूर्वक नमस्कार🙏👌👍श्री स्वामी समर्थ गजानन महाराज की जय

  • @surekhabagde9434
    @surekhabagde9434 2 года назад

    सर आज चा विषय छान होता महालक्ष्मी अष्टक बद्दल छान माहिती सांगितली.धन्यवाद सर

  • @swatikumbhar6720
    @swatikumbhar6720 3 года назад

    तुम्ही माहिती खूप छान सांगता सर...
    अभिनंदन...

  • @sulochanasakhare5868
    @sulochanasakhare5868 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ujjwaladesai737
    @ujjwaladesai737 4 года назад

    Sunder mahiti deta apan .silverplate baddal hardik abhinandan!

  • @nandakulkarni6500
    @nandakulkarni6500 2 года назад

    खुप खुप अभिनंदन गुरुजी, यु टुब अवॉर्ड साठी

  • @rekhawalimbe3886
    @rekhawalimbe3886 3 года назад

    अभिनंदन सर. आपण खूप छान माहिती देता. धन्यवाद!

  • @sheetalkulkarni7082
    @sheetalkulkarni7082 4 года назад

    Tumhala khup shubhechya sir , khup chan mahiti sangtat tumhi

  • @devendrasutar9298
    @devendrasutar9298 3 года назад

    अभिनंदन सर खुप चांगली माहिती होती

  • @smrutirawool3328
    @smrutirawool3328 3 года назад

    Abhinandan saheb, khup chan mahiti dilya baddal aabhar

  • @Ak-ff5un
    @Ak-ff5un 4 года назад

    Abhinandan sir ... khupach chan ani mahatwachi mahiti deta .. thank you👌👌👍👍

  • @subhashludbe7060
    @subhashludbe7060 4 года назад

    ज्योतिष कट्टा हे खूप छान आहे. तुम्ही खूप सुंदर माहिती देता.

  • @chhayawangde6163
    @chhayawangde6163 3 года назад

    सर खुप छान माहिती दिलीत...खुप खुप अभिनंदन तुमच..

  • @ankitachavan1439
    @ankitachavan1439 5 лет назад

    खुप छान माहिती सर,,,,,खुप मनःपूर्वक धन्यवाद💐💐💐आणि सिल्वर प्लेट साठी खुप खुप अभिनंदन💐💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sujatashankarkurle.kurle.6548
    @sujatashankarkurle.kurle.6548 2 года назад +1

    खूप सुंदर माहिती दिली आहे.🙏

  • @inspiredgaming90
    @inspiredgaming90 3 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @abarjr1239
    @abarjr1239 3 года назад

    Khup changing mahiti dilit sir. Dhanyawad sir.

  • @suvarnaadsul4537
    @suvarnaadsul4537 3 года назад

    खूप छान आहे महालक्ष्मी ची माहिती

  • @manishajoshi2793
    @manishajoshi2793 3 года назад

    🙏🙏 khup ch chhyan parat parat aikto aamhi tumche sglech vidio 🙏🙏

  • @swatimali9092
    @swatimali9092 3 года назад +1

    अरे वा मस्त अभिनंदन सर

  • @rajendrarane5673
    @rajendrarane5673 2 года назад

    aapan sir khupach chhan mahiti dili 🌹👍 dhanyawad 🌹

  • @vandanachache1969
    @vandanachache1969 5 лет назад

    खूप छान माहिती देता आपण बऱ्याच गोष्टी मि करत

  • @shantanugore6998
    @shantanugore6998 2 года назад

    खुप छान माहिती दिली सर तुमच्या आशीर्वाद नेहमी राहु द्या,

  • @usahkedare4801
    @usahkedare4801 4 года назад

    Namaskar guruji tumhi chhan mahiti sangitlit. Dhanyawad guruji.
    Aani Congratulations tumhala sammanpatra,silver plet milalyabaddal.

  • @leelabellenawar7124
    @leelabellenawar7124 2 года назад

    Abinandan sir.kuph Chan mahiti. 👏👏🙏🙏🙏👣

  • @neelamkulkarni9110
    @neelamkulkarni9110 3 года назад

    खूप खूप छान माहिती मिळाली.

  • @naliniballal2046
    @naliniballal2046 4 года назад

    तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 3 года назад

    नमस्कार सर खूप छान माहिती मिळाली लवंगाचा असा पण उपयोग होतो हे ठाऊक नव्हतं आपण दिलेल्या माहितीचा मी जरुर उपयोग करेन माझं पण छोटसं दुकान आहे त्या दुकानात ठेवण्यासाठी मी त्याचा वापर करेल खूप छान माहिती ती आता महालक्ष्मी अष्टक कसं असतं ते दाखवलं तर फार बरं होईल धन्यवाद

  • @vaishalinaik7571
    @vaishalinaik7571 3 года назад +1

    Khupach Sunder 🙏👌👌🙏

  • @deepalisalpekar3042
    @deepalisalpekar3042 3 года назад +1

    Khup chan mahiti

  • @swativarpe957
    @swativarpe957 4 года назад

    Khup Chan videos aahe tumche thank you Chan videos post karny shati👌👌

  • @Maneriii.3742
    @Maneriii.3742 10 месяцев назад

    congretchulation guruji 🎉🎉🎉🎉🎉

  • @DNY555
    @DNY555 5 лет назад

    सिल्व्हर प्लेट मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन. आपले अक्षयतृतीया विशेष विडीओ पाहिले. त्यात आपण लक्ष्मी अष्टकाचे १६ पाठ करण्याबद्दल सुचवले होते त्याप्रमाणे मी तो उपाय केला आहे. तो केल्यानंतर मला एक खुप छान अनुभव आला आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार 🙏

  • @jyotiyande9896
    @jyotiyande9896 3 года назад

    वा, खूपच छान, अशीच तुम्हाला सुवर्ण तबकडी मिळो, हीच स्वामींना प्रार्थना

  • @tilottamachaudhari8786
    @tilottamachaudhari8786 3 года назад

    आपले खूप खूप अभिनंदन सर .अशीच माहिती दैत जावी

  • @jagdishdugade7079
    @jagdishdugade7079 2 года назад

    Nice advice. Thanks gurujii

  • @mamtajadhav3828
    @mamtajadhav3828 5 лет назад

    खूप खूप अभिनंदन सर.तूम्हाला मनापासून शुभेच्छा सर.तूमचे असेच सहकार्य लाभूदे.

  • @nehabhusari6960
    @nehabhusari6960 3 года назад

    खूप छान सांगता सर, खूप अभिनंदन,
    Golden plate लवकर मिळावी त्यासाठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏

  • @chitrasonawane7685
    @chitrasonawane7685 5 лет назад

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा👏

  • @sonyswami4473
    @sonyswami4473 3 года назад

    Great sir. Tumhi Khup chan information deta

  • @geetanjalipatil1682
    @geetanjalipatil1682 5 лет назад

    Congratulations sir kupch changli mahiti milate

  • @rajanichaudhari8649
    @rajanichaudhari8649 4 года назад

    खूप खूप छान माहिती सांगतात सर

  • @nivruttibhande9869
    @nivruttibhande9869 Год назад

    अतिशय सुंदर माहिती

  • @SwatiUdar-v9c
    @SwatiUdar-v9c 4 года назад

    उत्कृष्ट माहीती.....!!!!! सिलव्हर प्लेट बद्दल अभिनंदन

  • @atulthosar4042
    @atulthosar4042 4 года назад

    खूप छान माहिती सांगितली

  • @sandhyagaikwad9426
    @sandhyagaikwad9426 Год назад

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉💐💐

  • @vaishalidhonde7453
    @vaishalidhonde7453 3 года назад

    खूप छान महिती दिलेत सर

  • @patilvaishali2815
    @patilvaishali2815 3 года назад

    खूप छान माहिती आहे.

  • @varshabiradar8189
    @varshabiradar8189 5 лет назад

    Tumhi yewadhe chan mahiti sangat tr he aaward milalach pahije

  • @pujavedpathak4712
    @pujavedpathak4712 3 месяца назад

    Khup chaan mahiti

  • @minniebavle9269
    @minniebavle9269 3 года назад

    congratulatiion. 👍 khup chaan mahiti

  • @succumbedandmorale1410
    @succumbedandmorale1410 5 лет назад +1

    khup chan mahiti detat sir 👌👌Abhinandan 👏👏

    • @sanjivraje2164
      @sanjivraje2164 4 года назад

      Hearty Congratulations to you !! It's your ability to explain the nitty gritty of improving our life , that has paid. Best wishes for the Golden plaque.

  • @नंदिनीदेशपांडे-ग1स

    Khoopach chaan Abhinandan sir all the best

  • @bhimraojiwatode8003
    @bhimraojiwatode8003 3 года назад

    Guruji farch chhan jhal mahiti dili tumhi,,

  • @vinoddandekar5834
    @vinoddandekar5834 4 года назад +1

    Very good idea sir

  • @poonamraskar3094
    @poonamraskar3094 3 года назад

    Khoop chane maheet

  • @ranjanashetye2789
    @ranjanashetye2789 5 лет назад

    आपल्या सफलते साठी आपले खूप खूप अभिनंदन

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 3 года назад

    Congratulations 🎉👏 sir ashich tumchi pragati hovo devachrani prsrthana

  • @nandajadhav2709
    @nandajadhav2709 3 года назад

    Khupach chan mahiti dili sir🙏🙏

  • @mohitpatil9219
    @mohitpatil9219 4 года назад

    Guruji tumhala Khup abhinandan, great

  • @shrutishinde4905
    @shrutishinde4905 14 дней назад

    Aabinanda na baba...kupcha chhan

  • @aR2.730
    @aR2.730 3 года назад

    Chan ...अभिनंदन आपले

  • @sanjaykalyanir
    @sanjaykalyanir 8 месяцев назад

    Very nice and good idea.

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 5 лет назад

    Namaskar Abhinandan Khupach Changla Bashis

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 2 года назад

    Khupch chan mahiti 🙏

  • @shravanikadam8084
    @shravanikadam8084 5 лет назад

    khoop sunder mahiti milte sir tumchya Kadun.

  • @asmitajadhav1633
    @asmitajadhav1633 4 года назад

    खूप सुंदर आहे सिल्व्हर प्लेट. खूप खूप अभिनंदन तुमचं. 🙏👍

  • @shivanipalande53
    @shivanipalande53 3 года назад +1

    Khup chaan maahiti🙏🏻

  • @sushilaremje4328
    @sushilaremje4328 5 лет назад +1

    खूप खूप अभिनंदन. आपल्याला GOLD plate मिळो ही श्री महालक्ष्मी चरणी प्रार्थना.

  • @poojapardeshi1307
    @poojapardeshi1307 3 года назад

    Congratuletion sir very nice video thanku

  • @yogeshpopalghat1312
    @yogeshpopalghat1312 5 лет назад

    ,khup khup Abhinandan sir tasech pudhil golden plat sathi hardik shubhechcha

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 4 года назад

    Sar khup Subhecha chan mahithi

  • @shreeswamisamarth512
    @shreeswamisamarth512 5 лет назад +5

    खूप खूप अभिनंदन सर
    आणि असेच छान छान माहिती देत आहात आणि देत रहावे। लवकरच गोल्डन प्लेट ही मिळावी .....

    • @ushamandke6961
      @ushamandke6961 5 лет назад

      आपण महालक्ष्मी पाठ कीती दीवस व कीती वेळा म्हणायचा या बद्दल जरा माहिती द्या वी

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 5 лет назад +7

    Khup chan mahiti.dhanywad Gurugi🙏

  • @seemamirajkar9706
    @seemamirajkar9706 5 лет назад

    Namskar sir mala tumche vdo avdtat phar chan mahiti sangitli dhanyvad sir

  • @pradeephalbe9151
    @pradeephalbe9151 5 лет назад +3

    सर तुमचे मनापासून अभिनंदन,
    तुमच्या या देण्याच्या वॄतीमुळे तुम्हाला हा सन्मान मिळाला,

  • @madhurivarade9918
    @madhurivarade9918 4 года назад

    Khup chhan sangitale tumi sir

  • @vidyakudav4097
    @vidyakudav4097 3 года назад

    खूप छान वाटले

  • @pravinamore5255
    @pravinamore5255 3 года назад

    छान माहिती दिली सर तुम्ही

  • @sanjusharma5505
    @sanjusharma5505 4 года назад

    Tx congratulation sir aapale aashirwad asu dya

  • @surekhaphadtare5658
    @surekhaphadtare5658 4 года назад

    खूप खूप मनस्वी अभिनंदन सर,

  • @aartiparab7712
    @aartiparab7712 4 года назад

    खूप खूप अभिनंदन सर ,
    तुम्हाला सिल्वर प्लेट मिळाली .

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 года назад

      मनापासून धन्यवाद ...

  • @poojapande7113
    @poojapande7113 4 года назад

    Khup sunder... Khup dhyanywad sir.

  • @ameyaaglawe9679
    @ameyaaglawe9679 5 лет назад

    Khup chhan mahiti sangata tumhi

  • @shantanulikhite2274
    @shantanulikhite2274 4 года назад

    Far Sundar chaan mahiti milaley

  • @madhurinandrekar5083
    @madhurinandrekar5083 5 лет назад

    अभिनंदन आणि शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा

  • @manishajadhav5531
    @manishajadhav5531 5 лет назад +12

    हार्दीक आभिनंदन सर
    माहीती खूप छान देता 🙏🙏🙏