आपल्या कडे kyc करून दोन महिने झाले तरी अजून अतिवृष्टी अनुदान खात्यावर आले नाही....... सरकार कडून जर अनुदान वितरण करणे शक्य नसेल तर घोषणा तरी करू नये......... महाराष्ट्रात तर शेतकऱयांना ठार मारायचाच... ठरवलंय सरकारने..... परभणी जिल्ह्यात येत्या काळात खूप शेतकरी आत्महत्या होणार आहेत... हे नक्की.....

Akola.jillha.guraji
तलाठ्यांशी संपर्क करावा