रोहीत कोण आहे ते कळलेच पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचे वाल्मिकी कराडला बेड्या का घातली नाही. त्याचा चेहरा का नाही झाकल अर्थात कपडा का नाही घातला हा एक आरोपी आहे
हार्वेस्टर मशिन चे १४० शेतकऱ्यांचे कमिशन घेताना तो एक मध्यस्ती असावा . . . कारण कांही शेतकऱ्यांनी वाल्मीक कराड याला फोन करून आपले P A रोहीत कांबळे मध्यस्ती करत होते असे बोलले आहेत .
आदरणीय फडणवीस साहेब, आमच्या तुमचे कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. ह्या देशमुख कुटुंबीयांना न्याय द्या आणि त्या कुटुंबीयांचा विश्वास निर्माण करा की तपास योग्य दिशेने सुरू आहे
आरे भाऊ, त्या फडणवीस ने गेल्या दहा वर्षांत बिडवे राजकारणच मुंडेंच्या साथीमुळे चालवले आहे त्याला लागतात आसे दरोडेखोर खुणी लोकं त्यामुळे त्याच्याकडे न्याय मागुन काही उपयोग नाही 😏
हार्वेस्टर मशिन चे १४० शेतकऱ्यांचे कमिशन घेताना तो एक मध्यस्ती असावा . . . कारण कांही शेतकऱ्यांनी वाल्मीक कराड याला फोन करून आपले P A रोहीत कांबळे मध्यस्ती करत होते असे बोलले आहेत .
राेहीत आत गेला की बाहेर साेडु नका कारण आत बाहेर गेला तर ताे कराडचे सगळे चाेचले पुरवनार बातम्या सागनार त्यामुळे राेहीतला कायम आत राहु दया किंवा कायम बाहेर
रोहीत कोण आहे ते कळलेच पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचे वाल्मिकी कराडला बेड्या का घातली नाही. त्याचा चेहरा का नाही झाकल अर्थात कपडा का नाही घातला हा एक आरोपी आहे
😂😂😂😂
आरोप सिद्ध तरी होउ देत
हार्वेस्टर मशिन चे १४० शेतकऱ्यांचे कमिशन घेताना तो एक मध्यस्ती असावा . . . कारण कांही शेतकऱ्यांनी वाल्मीक कराड याला फोन करून आपले P A रोहीत कांबळे मध्यस्ती करत होते असे बोलले आहेत .
भाई सुप्रीम कोर्टाचा नियम आहे आरोपीला कोर्टात नेताना हातकडी घालता येत नाही
आदरणीय फडणवीस साहेब,
आमच्या तुमचे कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. ह्या देशमुख कुटुंबीयांना न्याय द्या आणि त्या कुटुंबीयांचा विश्वास निर्माण करा की तपास योग्य दिशेने सुरू आहे
आरे भाऊ, त्या फडणवीस ने गेल्या दहा वर्षांत बिडवे राजकारणच मुंडेंच्या साथीमुळे चालवले आहे त्याला लागतात आसे दरोडेखोर खुणी लोकं त्यामुळे त्याच्याकडे न्याय मागुन काही उपयोग नाही 😏
बापरे तुम्ही लोकं अजून कसे काय अपेक्षा ठेवता😅
आता रोहित सुद्धा देशमुख कुटुंबाला न्याय देऊ शकतो
आणि त्याने तो द्यावाच
म्हणजे बिन मुरवत दसऱ्याला मारणाऱ्याला स्वतः च्या मरण्यांची भीती वाटते 😢
रोहीत गुप्त बातम्या मोबा.ने बाहेर दैतोय का ?
कशाला पाहीजे.
जाण्याची वेळ आली.ऊगाच वायफळ खर्च.
पोलीस फारच च़ोचले पुरवतात.
मिरची धुरी रामबाण.
हार्वेस्टर मशिन चे १४० शेतकऱ्यांचे कमिशन घेताना तो एक मध्यस्ती असावा . . . कारण कांही शेतकऱ्यांनी वाल्मीक कराड याला फोन करून आपले P A रोहीत कांबळे मध्यस्ती करत होते असे बोलले आहेत .
एकतर काहीं तर माहिती दिली नाही तर ब्लुटउत् दिला असेल गुपचूप बोलण्यासाठी . पोलिसांनी याला कशी एन्ट्री दिली ही थोडी तरी शंका आहे
ते जाऊद्या अण्णा ला मावा कोन देत आहे आत ते बघा आधी... मायला सगळं दिसतय तरी कोन बोलेना 😂😂😂😂
म्हणजे वाल्याला VIP treatment
काय दयाय च बोला
नवीन टीम सगळ खोट
लोकशाहीला घोडा
Enjoy 😂😂😂😂
😂😂
सत्यम शिवम. सुंदरम
राेहीत आत गेला की बाहेर साेडु नका कारण आत बाहेर गेला तर ताे कराडचे सगळे चाेचले पुरवनार बातम्या सागनार त्यामुळे राेहीतला कायम आत राहु दया किंवा कायम बाहेर
रोहित पवार आहे तो कांबळे नाही 🤣😂🤣
लवकरात लवकर पूर्ण माहिती दिली च पाहीजेत संतोष भैय्या ला न्याय मीनाला चं पाहीजेत 120😂😂😂😂😂😂😂
रोहित पोलीसांचा खबरी आहे का हा काय खेळ चालू आहे सरकारने हा काय कार्यक्रम आयोजित केला आहे का
गून्हेगार तो गून्हेगारच असतो
फरार असता, रोहित काम्बले बरोबर होता का ? स्लीप अप्निया नव्हता का ?
कोन आहे हे रोहीत तपासणी करा लवकर च 😂😂😂😂😂😂😂😂😂लवकर
Police department chi CID choukashi kara
सीआयडी कराडच्या संपत्तीची चौकशी का करत नाही
हे असं नाही दाखवलं तर तुमचा TRP चा धंदा कसा चालेल.
अजून किती चटनार रे वाल्याची.. भुर्या भडव्यांनो
बंजारी
Bade मूळव्याध उठला काय
Some internal matters may be
God knows
घरी का मास्क लावून झोपत होता का कराड काहिबी कायद्याचं चुकीचा वापर
आस घडतयच कस एव्हडे पोलीस आसताना
वालु 6 नंबर आहे रोज एक नवीन पोरगा पाहीजे त्या ला 😂😂😂😂😂
रोहित सरकारने दिलेला मदतनीस आहे.. आरोपी पैसेवाला आहे म्हणून त्याला काळा कपडा घालत नाहीत
❤
21दिवस रोहीत त्यांच्याबरोबर होता का
Pahila san tula maan kithe ahe
Arre karadko etana important kuyan de rahe ho.usaka atiq ahemad banao
तो रोहित फडणवीस नी सेवे साठी दिलेला माणूस आहे
बहुतेक तो रोहित वाल्मीक चा मदतनीस आसावा,कारन वाल्मीक ने मदतनीस ची मागनी केली होती,