विधानसभेतील धनगर आमदारांचा टक्का वाढला,आरक्षणाच्या मागणीला जोर येणार | Maharashtra Vidhan Sabha 2024
HTML-код
- Опубликовано: 29 ноя 2024
- #gopichandpadlkar #uttamraojankar #obcreservation #hellomaharashtra #vidhansabharesults
धनगर समाज… मराठा समाजानंतर सर्वाधिक लोकसंख्या असणारा महाराष्ट्रातील समाज…. खरंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी या दोन्ही समाजांच्या आरक्षणाच्या मुद्द्याने उभा महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या ढवळून निघाला… पण आता निकाल सर्वांच्या समोर आहे… थोडक्यात विधानसभेच्या निकालातून एवढ तरी स्पष्ट झालं की धनगर समाज विधानसभेच्या निकालावर जेवढा प्रभाव पाडू शकला, तितका प्रभाव मराठा समाजाला पाडता आला नाही… धनगर समाज येणाऱ्या काळात राजकारणात आपला कसा दबाव गट तयार करतोय? आरक्षणाच्या मागणीवर या समाजाची पुढील भूमिका काय असेल? धनगर समाजाने मराठ्यांना राजकीय प्रतिनिधित्वाच्या फिल्टरचा विचार केला, तर खरंच मागे टाकलय का? त्याचंच केलेले हे राजकीय डीकोडींग..
Dhangar community… The community with the largest population in Maharashtra after the Maratha community… Actually, Maharashtra was socially shaken by the issue of reservation for both these communities before the Lok Sabha and Assembly elections… But now the results are in front of everyone… In short, it became clear from the results of the Assembly that the Dhangar community was able to influence the results of the Assembly as much as the Dhangar community was able to influence the results of the Assembly, but the Maratha community was not able to influence it as much… How is the Dhangar community forming its pressure group in politics in the coming time? What will be the next role of this community on the demand for reservation? If the Dhangar community considers the filter of political representation, has it really left the Marathas behind? This political decoding done by them..
Keywords :
maharashtra vidhan sabha results
maharashtra election results updates
maharashtra election
marathi news
marathi news today
maharashtra news
maharashtra vidhan sabha news
babasaheb deshmukh
gopichand padalkar
uttamrao jankar
gajanann patil
ajit pawar
sharad pawar
devendra fadnavis
uddhav thackeray
raj thackeray
eknath shinde
sharad pawar
maharashtra elections
manoj jarange
mva vs mahayuti
hello maharashtra
हॅलो महाराष्ट्र
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#gopichandpadlkar #uttamraojankar #obcreservation #hellomaharashtra #vidhansabharesult #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
महायुती च्या विजयामागे धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे
मंग आता एसटी आरक्षणाचे पाहा 😅
भेटलं st आरक्षण पण. दम धर..
Only dhangar
Great dhangar
Jay ahilya
भावानो आपण धनगर आणि इतर सर्व मागस वर्गीय समाज विखुरला गेला आहे तरी आपण कुठेही असा कोणत्याही भागात असा आपला समाज मागासलेला आहे आपण सर्व जण एक राहु या आणि भविष्यात समोरच्यालाचारी मुंड्या चित करूण सळोकी पळो करुण सोडुया आपला समाज खूप शांत आणि सम्यमी आहे पण का एकदा तो खवळलाना अरे समुद्राच्या लाटाच काय तो सुनामी आणुण सोडतो हे लक्ष्यात घ्या भविष्य खुप अपघड आहे आपण कोण आहोत हे आपण समोरच्याला दाखवून देऊया मित्राणो आपण आजून सुरुवात नाही केली आता नकाही करता १ मायदार वरुण ७ आमदार हे आपले सहज आले आहेत मग तुम्हीच विचार करा आपण जर १ राहीलो तर आपण काय करू शकतो मित्राणो माझी मिडीयाच्या मध्यमातून तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे तुम्ही कोणत्या ही पक्षात असा पण मागासवर्गीय उमेद्वाराला आपल मैल्यवान मत दया
मग रासपला कुणी मते दिली
मी धनगर आहे विनाकारण मराठा, माळी ,लिंगायत , कोष्टी, लोणारी , vadar सुतार, teli ,रामोशी, ब्राह्मण,बौद्ध कोळी,मांग आम्ही एक आहे.. अस काही म्हणू नका आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मिळून पुढे जायच.. जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
धन्यवाद भावा,जय मल्हार, जय शिवराय दादा
❤❤❤❤
Good पण बाकीच्याना कधी अक्कल येईल
बरोबर भावा
जातीची आणि धर्माचे व्यसन लावून सामान्य माणसाला चु** बनवलं जातंय
Ekdum barobar bhava.....media ani rajkarni lok bogas aahet sagle
धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडण लावायची काम करू नका..
करमाळा , इंदापूर, माळशिरस, सांगोला ...
मराठा समाजाने आम्हाला मोठं सहकार्य केले आहे...
❤❤
Hoy mi narayana aba patil karmala yana mt dile ❤ mama la nhi
इंदापूर मध्ये वंजारी व माळी समाजामुळे निवडून आलेत मामा... Only OBC factor चालला इंदापूर मध्ये
@@NatureB12 माने नसता उभा राहिला तर मामा च कार्यक्रम झाला असता
@@DTamerika 🍌
@@NatureB12. इंदापूर आहे ते परळी नाही 😂😂
भाऊ धनगर समाज सुसंस्कृत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती आमच्या भावासारखा आहे. तो मराठा असो की ओबीसी!
@@user-fx9kv1mw2r हे जरांगे ला आणि मराठवाड्यात जातीचं विष पसरावणाऱ्या शरद्याला सांगायला पाहिजे भावा
Tynchi jaga tyna dakhvali aahe
बोलायची लायकी nhi tuzi..... आम्ही आरक्षण मागतोय म्हणून गंड दुखतेय तुमची...@@bbluklsre
कोणी ही एका समज्यावर निवडून येत नाय..जातीवाद सोडा..मी पण धनगर आहे ..जत मध्ये गोपीचंद पडळकर साहेबांना 18पगडी लोकांनी मतदान केले..
आता 7 निवडून आल्यात पुढील वेळी 20 कसे होतील याचा विचार समाजाने करावा 🙏🙏
एकदा st च आरक्षण मिळू दे फिक्स 35 आमदार...होणार ...
एकदा st च आरक्षण मिळू दे फिक्स 35 आमदार...होणार ...
@@dattasatpute4411एसटी म्हणजे आदिवासी यांच्या २५ जागा राखीव आहेत त्या पैकी ३५ कश्या येतील रे मुर्खा आणि धनगर हे शूद्र आहेत आदिवासी नाही ❤
@@carryminati-wq3cq tu वैश्य lavaris aahes
😂😂😂😂😂288 hovu dya.
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मराठा +धनगर समाज गुण्यागोविंदाने नांदतात, तुम्ही ह्या दोन्ही भावंडात उगी भांडणं लावून मजा पाहू नका
मराठा कुणबी आमदारांची यादी टाकत आहे एखाद्या नावात दुरुस्ती असल्यास कमेंट मध्ये सांगा.
1धुळे ग्र. राघवेंद्र पाटील
2रावेर अमोल जावळे
3जळगाव सुरेश भोळे
4 अमलनेर अनिल पाटील
5.चाळीसगाव मंगेश चव्हाण
6.एरंडोल अमोल पाटील
7.पाचोरा किशोर पाटील
8.मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील
9.बुलढाणा संजय गायकवाड
10.चिखली श्वेता महाले
11.खामगाव आकाश फुंडकर
12.जामोद संजय कुटे
13अकोट प्रकश भरसाकले
14.बाळापूर नितीन देशमुख
15.रिसोड अमित झनक
16.कारंजा सई डहाके
17.तिवसा राजेश वानखेडे
18अचलपूर पवन तायडे
19.आर्वी सुमित वानखेडे
20.वर्धा पंकज भोयर
21.सावनेर आशिष देशमुख
22.अकोला पूर्व रणधीर सावरकर
23.मुरबाड किसन कथोरे
24.राजुरा देवराव भोंगळे
25.नागपूर पश्चीम विकास ठाकरे
26नागपूर दक्षीण.मोहन मते
27.हिंगणा समीर मेघे
28.साकोली नाना पटोले
29.वरोरा. करण देवतळे
30.हदगाव बाबुराव कदम कोहळीकर
31. भोकर श्रीजया चव्हाण
32. नांदेड उ.बालाजी कल्याणकर
33. नांदेड द आनंद तिडके
34. लोहा कंधार प्रतापराव पाटील
35. नायगाव राजेश पवार
36. बसमत राजू नवघरे
37. हिंगोली तानाजी मुटकुळे
38. जिंतूर मेघना बोर्डीकर
39. परभणी राहुल पाटील
40. पाथरी राजेश विटेकर
41. परतूर बबनराव लोणीकर
42. घनसावंगी हिकमत उढान
43. भोकरदन संतोष दानवे
44. कन्नड संजनाताई जाधव
45. फुलंब्री अनुराधा चव्हाण
46. पैठण विलासराव भूमरे
47. वैजापूर रमेश बोरनारे
48. मालेगाव बाह्य दादाजी भुसे
49. चांदवड राहूल आहेर
50. सिन्नर माणिकराव कोकाटे
51. निफाड दिलीप बानकर
52. नाशिक पू.राहुल ढिकले
53. नाशिक प सीमा हिरे
54.शेवगाव मोनिका राजळे
55.नेवासा विठ्ठल लंघेपाटील
56.शिर्डी राधाकृष्ण विखेपाटील
57.डोंबिवली रवींद्र चव्हाण
58. कोपरी एकनाथ शिंदे साहेब
59. मागाठाणे प्रकाश सुर्वे
60. विक्रोळी सुनील राऊत
61. कोपरगाव आशुतोष काळे पाटील
62. अंधेरी प. अमित साटम
63. चांदिवली दिलीप लांडे
64. घाटकोपर.प.राम कदम
65. चेंबूर तुकाराम काटे
66. वांद्रे पूर्व आशिष शेलार
67. माहीम महेश सावंत
68. कुलाबा राहुल नार्वेकर
69. महाड भरत गोगावले
70. जुन्नर शरद सोनवणे
71. आंबेगाव दिलीप वळसेपाटील
72. खेड आळंदी बाबाजी काळे
73. शिरूर ज्ञानेश्वर कटके
74. दौंड राहुल कुल
75. बारामती अजित पवार
76. पुरंदर विजय शिवतारे
77. पर्वती माधुरी मिसळ
78. कोथरूड चंद्रकांत पाटील
79. हडपसर चेतन तुपे
80. भोर शंकर मांडेकर
81. मावळ सुनील शेळके
82. चिंचवड शंकर जगताप
83. भोसरी महेश लांडगे
84. वडगावशेरी बापूसाहेब पठारे
85. शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे
86. खडकवासला भीमराव तापकीर
87. संगमनेर अमोल खताळ पाटील
88. राहुरी शिवाजी कर्डिले
89. अहील्यानगरशहर संग्राम जगताप
90. कर्जत जामखेड रोहित पवार
91. पारनेर काशिनाथ दाते
92. श्रीगोंदा विक्रम पाचपुते
93. गेवराई विजयसिंह पंडित
94. आष्टी शिरूर सुरेश धस
95. माजलगाव प्रकाश सोळंके
96. लातूर शहर अमित देशमुख
97. निलंगा संभाजी निलंगेकर पाटील
98. औसा अभिमन्यू पवार
99. तुळजापूर राणा जगजीतसिंह पाटील
100. परंडा तानाजी सावंत
101.धाराशिव कैलास पाटील
102.माढा अभिजित पाटील
103.सोलापूर उ.विजय देशमुख
104.सोलापूर द.सुभाष देशमुख
105.पंढरपूर समाधान औताडे
106. वाई मकरंद पाटील
107.कोरेगाव महेश शिंदे
108.कराड उ.मनोज घोरपडे
109.कराड द.अतुल भोसले
110.पाटण शंभू राजेदेसाई
111.सातारा शिवेंद्र राजेभोसले
112.दापोली योगेश कदम
113. गुहागर भास्कर जाधव
114.चिपळूण शेखर निकम
115.रत्नागिरी उदय सामंत
116.राजापूर किरण सामंत
117. कणकवली नितेश राणे
118.कुडाळ.निलेश नारायण राणे
119.चंदगड शिवाजी पाटील
120.राधानगरी प्रकाश आबिटकर
121.कोल्हापूर द. अमल महाडिक
122.करवीर चंद्रदीप नरके
123.शाहूवाडी विनय कोरे
124.इचलकरंजी राहुल आवाडे
125.शिरोळ राजेंद्र पाटील
126.सांगली सुधीर गाडगीळ
127.इस्लामपूर जयंत पाटील
128. शिराळा सत्यजीत देशमुख
129.पलूस कडेगांव विश्वजित कदम
130.खानापूर सुहास बाबर
131.तासगाव कवठे. रोहित पाटील
एखादी दुरुस्ती असल्यास कळवावे
जय मल्हार भावा ही तर फक्त सुरुवात आहे
मराठा समाज हा सगळ्यांचा बाप आहे, मंगळसूत्र चोर पडळकर चे मराठा बाप ओबीसी मधूनच आरक्षण घेणार
सुरवात अणि एवढ्या वर शेवट
@@dhanchandrajagdale4436आम्ही आमचा हक्क मिळवतोय तुझी का जळतेय.
@@dhanchandrajagdale4436आम्ही आमचा हक्क मिळवतोय तुला काय त्रास होतोय.
@@dhanchandrajagdale4436 एकदा आरक्षण मिळू दे मग बग 35 सीट फिक्स
इतर कोणत्याही ओबीसी समाजापेक्षा धनगर समाज हा मराठा समाजाच्या जवळचा आहे. आपला बांधाला बांध आहे. त्यामुळे उगाच भांडण न करता एक राहू.
Dhangar atta satta ghenar tumala te bhadan vatat asel tar to tumacha praashn
Bhau tumchi purn dhangar nivdun aana@@UnknownStories793
😂😂are vala ghari ja 😂😂@@UnknownStories793
मी पण धनगर आहे.. धनगरांनी कधीच जाती-पाति च राजकारण करनारा न्हवे.. सर्व १८पगड जातिला सोबत घेऊन चालणारा समाज आहे
मनोज जरांगे यामुळे धनगर समाज एक झाला धनगर समाज एक झाला तर महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 आमदार निवडून आणू शकतो हे आम्हालाही कळाल
जरंगे धनगर समाजाबद्दल कधीच काही बोलले नाही उलट धनगर आरक्षणाला पाठींबा दिला
. उलट इतर नेतेच बेताल वक्तव्ये करीत होती
@RJ_.. वरवर पाठिंबा आणि पाठीमध्ये खंजीर धनगर समाज ओबीसी प्रवर्गात येतो ते काय माहित नाही आहे का तुम्हाला
भाऊ जरांगे पाटलांनी धनगर समाजबद्दल एक ही वाकडा शब्द काढला नाही उलट ते openly st मध्ये आरक्षण द्या या उलट chaghan भुजबळ किंवा हाक्के याची एक bite दाखव की ज्यामध्ये त्यानी तुम्हाला st मधून
आजुन लक्षात आण हाके आणि पडवळकर यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी मराठा समाजाला विरोध केला तसा मनोज दादा जरागे पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही विनाकारण पाटलांना बदनाम करू नको पडवळकर हाके भुजबळ तुमच्या एसटीच्या आरक्षणावर बोलले आहेत का कधी पाटलांनी त्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला होता
एकदा st च आरक्षण मिळू दे फिक्स 35 आमदार...होणार ...
आता निवडून येणार्या आमदारांची संख्या 7 आहे 2029 ला 30 आमदार निवडून येण्याची तयारी चालू आहे
जय अहिल्या जय मल्हार
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😅😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 bapre bapp
7 kuthe ani 204 kuth
@@pandubavdhane9484 तुमचे मराठा बाप सर्वात जास्त आमदार असणार, आता तर 204 आमदार झाले मराठा समाजाचे
शब्द निट वापर भावा मराठा आणि धनगर हे गुण्यागोविंदाने नांदत आहेत महाराष्ट्रात
धनगराला मुख्यमंत्री किंवा ग्रहमंञी
यातील एक मंञी पद मिळाले पाहिजे
😂😂😂😂
😂😂😄😏
🍌🍌🍌
म्हणजे बाकिचे येडे... कीव येते तुझ्या बुद्धि वर😂😂😂😂😂😂
👍 👍 👍 👍 👍
मी मराठा आहे, पण माझा किंवा माझ्या कुठल्याच मित्राचा धनगर , किंवा वंजारी किंवा माळी समाजाच्या बांधवांसोबत दर्श किंवा अदृश्य असा कधीच कुठला संघर्ष झाला नाही, एव्हाना स्वतःची जात सोडून ईतर लोक च एकमेकांच्या मदतीला जास्त येतात हा 30 वर्ष वयाच्या अनुभव आहे
हा संघर्ष फक्त राजकीय लोकांमधे आणि कार्यकर्ते यांच्यामधे दिसून येतो
बाकी जातीवादी लोकांना शुभेच्छा😂😂 पेटवा जातीवाद
ही तर आता सुरुवात आहे भावा..❤❤
जय मल्हार..भावा
आमदार..माळी 7 धनगर 7 वंजारी 7..तेली,7..आगरी 7...बंजारा 3❤❤
लिंगायत -6
मुस्लिम 8
Mali 8 amdar ahet
यादी टाका
10 आहेत
धनगर आणि ठरवलं तर धनगराचा मुख्यमंत्री होऊ शकतो🎉
हा आता 😂७ टक्के लोकसंख्या वाल्याचा मुख्यमंत्री होईल 😂😂१० आमदार येत नाहीत रे आणि मुख्यमंत्री व्हयाच वा रे 😂😂😂
@@carryminati-wq3cq 🤣🤣🤣😝😝
100% तुम्ही म्हणता तसं साहेब या वेळेला आम्ही आमचा समाजाचा विचार करणार आहे
आता धनगर समाज हुशार झाला आहे, कोणाला मतदान करायचं हे कळतं आता... यावेळेस 7 आलेत... पुढच्या विधानसभेत आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 30ते 40 आमदार आले पाहिजेत... मेंढपाळ यांच्या मुलांना विशेष सोई सुविधा मिळाल्या पाहिजेत ❤❤
भावा लयबी जातीवादी किडा वळवळु देवो नको जे निवडून आलेत त्यांना विचार मराठ्यांनी मतदान केले आहे का नाही
200+ मराठा आमदार आहेत... संख्यान... पण एकच गोपीचंद सारखा आम्हाला आमदार भेटला असतं तर बरं झाले असते...
112 ahet
@Vijay97-r1t नाही आमचा जंग्या म्हणाला म्हणजे बरोबर आहे...,🤣🤣🤣🤣🤣🤣 मित्रा अजून खर तमाशा तर पुढे आहे... ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये ज्यावेळी मराठा समाजाचे सरपंच सदस्य संख्या कमी होणार आहे आपल्या राज्यात... पार वाट लागली आहे
@@Onlydhamaka10287चोरटा का,,अस तर नाही ना म्हणायचं तुला
धनगर आणि मराठा समाजाने एक होऊन सरकार आणावे का दुसऱ्याची गुलामी करावी
खरं तर धनगर व मराठा एक झाले तर इतरांच काहीही चालणार नाही . इतिहास साक्षी आहे .
राजकीय लढाई असेल वेगळी...पण धनगर आणी मराठा हे भाऊ भाऊच आहेत❤
धनगरांना ढाण्या वाघ भेटला ना समाजाला पडळकर कोणाच्या बापाला भेत नाही अभ्यासू मुलुख मैदानी तोफ धनगरांचे गोपिनाथ मुंढे म्हणजे पडळकर आहे कोणत्याही समाजात असले तरी ते समाजाच्या नेत्यांना साथ देत असतात❤🎉🎉🎉
मी मराठा आहे. धनगर समाजावर माजी आस्था आहे श्रद्धा आहे धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे. भांडण लावण्याचे काम करू नका
असेच यश मिळत राहूदे अशी प्रार्थना 🙏🙏💐💐💐💐💐
महाराष्ट्रात 13% धनगर समाज आहे उगीच आठ नऊ टक्के आहे असे सांगू नका
18%
समाजाची लोकसंख्या प्रामुख्याने अडीच कोटीच्या वर हे तुम्ही खूप जुनी लोकसंख्या सांगत आहात. जय मल्हार
अगदी अचूक विश्लेषण
खूप खूप शुभेच्छा
धनगर+मराठा =महाराष्ट्र 👑🔥
चूक अठरा पगड जात फक्त
धनगर नुसतं नाव नाही ब्रँड आहे प्लांट❤❤
पुढच्या विधानसभा निवडणूक 35आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार...
जय मल्हार भाऊ
धनगर मराठा गावगाड्यातनैसर्गिक राजकीय मित्र मित्र आहेत , इतिहासामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजी होळकर यांनी सोयर संबंध पण जपले, त्यांचे आमदार 150 पेक्षा जास्त आहेत, आरक्षणाबाबत दोन्ही समाज समदुखी आहेत दोन्ही समाज समदुखी आहेत, येणाऱ्या काळात दोन्ही समाज एकीने आपले प्रश्न सोडवतील जय मल्हार जय शिवराय जय भीम
काही म्हणा पण माधव चा हाबाडा काहींना सहन होईना 😂😂 असो आमचा जिवाभावाचा समाज धनगर आणि माळी ❤
जर् तुम्ही 60% आहात तर तूम्छे 200 यायला पाहिजे ना रे तुम्ही प्रचंड जातीवादी आहात..आम्ही मायक्रो ओबीसि मराठ्यांसोबत
एक गोपीचंद पडळकर म्हणजे 100 आमदार आहेत
To deto ka ST aarakshan...😂😅....fadanvis ni patta taklela manus
💯💯🔥
अतीमंद 😂 गोपीचंद 😂अतीमंद 😂 गोपीचंद 😂
@@Ajitpatil904 एक मंगळसूत्र चोर आमदार झाला, दुर्दैव महाराष्ट्राच 😂😂
@deepakkharade8159 तुझ्यावर चढला होता काय
Dhangar ❤❤
धनगर समाजाचे लोकसंख्या ही अडीच ते तीन कोटी च्या दरम्यान आहे त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला असता धनगर समाजाचे कमीत कमी 25 ते 30 आमदार विधानसभेमध्ये जायला पाहिजे होते त्यामानाने काहीही नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्या धनगराला एकही तिकीट दिले नाही. त्याचप्रमाणे बाकी पक्षाने तिकीट दिले तेही दोन.
Lukyly char alet
We support gopichand padalkar saheb❤❤❤
कुणी मागे पुढे नाही.
धनगर समाजाचे आमदार वाढले हार्दिक अभिनंदन 🎉
धनगराचे फक्त सातच आमदार झाले मराठ्यांचे 102 आमदार आहेत हे पहिले लक्षात घ्या सात आमदार धनगराचे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात काहीच नाहीत. सात आमदार काहीही नाहीत कमीत कमी 25 ते 30 आमदार धनगर समाजाचे वायला पाहिजे. हे राजकारणात बदल होऊ शकतो.
धनगर समाज कधीही जातीवर मतदान करत नाही.नाही तर 40/50 आमदार नेहमी असले असते.गरीब मध्यमवर्गीय समाज आहे. अत्यंत प्रामाणिक माणुसकी जपणारा समाज आहे.जातीभेद आता बंद करा.विकासावर बोला सर्वांचा विकास झाला पाहिजे
Thank you brother ❤ असच जाग व्हा रे जाग व्हा धनगरांनो please 🙏 स्वतःच्या लेकरांसाठी तरी जाग व्हा..! तुम्ही स्वतः ला गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके सर सारख बनवा रे पोरांनो ..🙏
मंगळसूत्र चोर आणि दारुडा काय राव 😂😂
@@FinanceToday-24 गोपी पडळकर सारख मंगळसूत्र चोर आणि हाके सारख बेवडा बनवायच आहे का, दोघेही जातीवादी आणि नालायक औलादी आहेत
@deepakkharade8159 झरांगे लय शहाणी गांड आहे 😂 मागच्या वेळेस आंदोलन केलं झाट कोणी विचारलं नाही आणि एकट्याने च आंदोलन मग घेतल ही तुमची लायकी आणि घाणेरडे कमेंट टाकतोय होय रे भाड्या
आपले विश्लेषण चुकिचे आहे....धनगर समाजाचे लोकसंख्येच्या मानाने ७ नाही कमीत कमी २० आमदार असायला हवे.....या राज्यात फक्त ३० टक्के मराठा समाजाचे १५७ आमदार आहेत..म्हणजे लोकसंख्येच्या मानाने हि संख्या १०० पेक्षा कमी पाहिजे.
तस काही नाही जनतेला चांगलं कोणता आहे हे समजू लागलं आहे
राम शिंदे ही निवडून आले असते परंतु
समोरच्याने वाटलेला पैसा हा कारणीभूत आहे.....
जय मल्हार आता धनगर समाज बर्याच पैकी जागृत झाला आहे, आता हि सुरवात आहे
महायुतीला धनगर समाजाच्या ऋणातून मुक्त व्हायचे असेल तर मंत्रीमंडळात पडळकरांना कॅबिनेट मंत्री करणे व पहिल्याच अधिवेशनात धनगरांना एस.टी चे दाखले देणेचा जीआर काढणे
जय अहिल्या भावा...🦁💛
नक्कीच दादा हे सत्य आहे, परंतु आमच्या आमदारांना सर्व जातीधर्माच्या जनतेनेही भरभरुन मतदान केले,
या मिळालेल्या यशातून हे आमदार नक्कीच होळकरशाही प्रमाणे सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतिल यात शंका नाही.
धनगर समाज एक व्हा जास्त आमदार निवडून आणा आणि आरक्षण दिले जाईल
महायुतीचा विजय हा धनगर समाजामुळे झाला धनगर समाज हा गेम चेंजर ठरला आहे आता तरी महायुतीने जागे व्हावे व धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लवकरात लवकर द्यावे
आम्ही सर्व एक आहोत,जय मल्हार, जय शिवराय, जय भिम,जय आदिवासी.
भाऊ तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण या विधानसभेच्या निवडणुकीत थोडा धनगर समाज जागा झाला 2029 चया विधानसभेला सगळा धनगर समाज जागा होईल व धनगर आमदार 15 ते 20 व खासदार 2 . 3 होतील जय मल्हार जय महाराष्ट्र
साहेब आता कमीत कमी दोन-तीन मंत्री व्हायला पाहिजे आमचे नाही तर आता पुढच्या वेळेस खूप मोठा परिणाम राजकारणात होईल.
1 कोटि न्हाई 2 कोटी लोकसंख्या आहे समजल का
@@rahulgavade6680 14 कोटी असणार धनगर, महाराष्ट्रात 😂😂
@deepakkharade81tuzy ahicha dana59
😅@@deepakkharade8159
@@deepakkharade8159Google kar re 🍌🍌🍌 Mg 😂 kar Tumhi 6 koti ahe mhanata mg tyach kay 😡
@@deepakkharade8159tuzi ka जळाली
धनगर समाजाला आमदारांची आवश्यकता नाही तर st आरक्षणाची गरज आहे
फक्त माधव पॅटर्न...🎉🎉
माधव म्हणजे वंजारी माळी कडून धनगर चा वापर करून घेणं
जागा झाला समाज
माळी धनगर मातंग वंजारी कैकाडी यांना मंत्री करा
धनगर समाजाला कमी समजू नका जय मल्हार जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज❤❤
हा व्हिडिओ बनवणारच निषेध.मराठा समाज धनगर समाज आम्ही बांधव आहोत
2.5 कोटी आहे..
जय अहिल्या जय मल्हार
जय मा अहिल्यादेवी.
७ पैकी ३ आमदार सोलापुरातील आहेत व ते महाविकास आघाडीकडून निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात मोहिते पाटील यांचा मोठा हातभार आहे हे विसरून चालणार नाही.
पक्ष कोणताही असो....धनगर समाज आता जागृत झाला आहे.... आपली माणसं पुढे गेली पाहिजेत हे कळायला लागले आहे आता धनगरांना....
धनगर समाज ने जागरुक होने गरजेचे आहे
आता ओबीसी महाराष्ट्रात राज्य करतील..पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसी असेल
धनगर समाजाचे मुख्यमंत्री झाला पाहिजे
जय मल्हार जय भिम
धनगर आणि मराठा समाज एक आहे गैरसमज पसरवू नका
❤ha 😢🙏
जय शिवराय,जय मल्हार भावा
जय मल्हार❤
जास्तीत जास्त एकीने मतदान,कराव धनगर समाजाने ......तेव्हा आपली नोंद घेतली जाईल ...लढणाऱ्याच्या पाठीशी रहा ❤❤
जत चे आमदार भावी मंत्री गोपीचंद पडळकर साहेब 007 ✌️
जय मल्हार 👑👑🚩
धनगर समाज किती उमेदवार आले तरी धनगर समाज ST आरक्षण BJP देणार नाही.
Gopichand Padalkar Saheb ✨🚩🚩
धनगर समाजाच्या अजून 30 आमदार निवडून आले पाहिजे त्यांच्या loksankhechya प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे
याला मागं टाकलं त्याला मागं टाकलं म्हणून views वाढवण्यासाठी उगाच दोन समाज बांधवांमध्ये वाद होईल असं काही रंगवू नका ❤
मराठा धनगर अशी तुलना योग्य नाही... मराठा नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे..
धनगर समाज हा राजश्री छत्रपति शाहूजी महाराज यांच्या विचारसरनीचा समाज आहे आम्ही जाती पेक्षा मातीला देश धर्माला महत्व देतो. जातीवाद करनारे आम्ही नाही. मराठा-धनगर कपड्यावरन बोलण्यावरन ओळखन अशक्यच . " 17 वेळेस ओरडून सांगाव लागत का मी खरच धनगर आहे"
जय शिवमल्हार ❤🎉
Dhangar 💪🏻💪🏻🔥🔥
मराठा धनगर एकी आहे उगा वाद वाढू नये
आम्ही धनगर मराठा एकच आहे कट्टर हिंदू
जय मल्हार
व्वा खूप छान विश्लेषण धन्यवाद
धनगर समाजाची टक्केवारी चुकली आहे ती 16-17 इतकी आहे.
हे 2002 साली प्रमोद महाजन यांनी सांगितले होते.
प्रमोद महाजन मूर्ख आहे त्याला काय माहीत नाही रे
महायुतीच्या विजया मध्ये धनगर समाजाचा हा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे 💛💛👑👑🔥
100%आम्ही निवडून आणू शकतो आणि पाडू पण शकतो
महाराष्ट्रात 2.5 कोटी लोकसंख्या आहे धनगर समाजाची
आपण सर्व एक आहोत ...मराठा समाजाने जरा नंगे चया नादी न लागता शिक्षणावर भर द्यावा
मुख्यमंत्री होणार समाज आहे
सर्व हिंदू आहोत❤
एक गोपीचंद पडळकर म्हणजे 200 आमदार
आम्ही भावा भावा गत राहतो...मराठा धनगर सगळे एक आहोत..तुम्ही तुमचं राजकारण पेटवा ....इथ जाती जाती मध्ये तेढ निर्माण होईल असं कसल्या पण बातम्या देवू नका...नाहीतर तुमचा समाचार घेतला जाईल...🙏
आतापर्यंत धनगर समजला सत्तेपासून वंचित ठेवलं गेल, पहिले 1 किंवा 2 आमदार असायचे ,अजूनसुद्धा लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आमदार आहेत
जय मल्हार भावा❤❤
उत्तम जाणकारांना कोण ओळखत माळशिरस मध्ये मोहिते पाटील यांच्या वरचास्वावर आले जाणकार
माधव फॉर्म्युला विजयी होताना दिसत आहे, सर्व ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळत आहे ही चांगली गोष्ट आहे...सर्वसमावेशक विधानसभा असेल तर संपूर्ण महाराष्ट्र प्रगतिपथावर असेल ...जरांगेचं अभिनंदन, त्यामुळे संपूर्ण ओबीसी एकवटला... ओबीसी आता बहुजनांच्या कल्याणासाठी झटतील👍👍🚩🚩
जय मल्हार जय अहील्या माता
हिंदू एकता जिंदाबाद ❤️🚩