धनगराचा इतिहास हा आजपर्यंत राजकारणी नेत्यांनी अंधारात ठेवला , तो इतिहास आज उजेडात आणण्याचे महान कार्य या पोवाड्याच्या माध्यमातून होईलच, ।। जय मल्हार ।। जय राजमाताअहिल्यादेवी ।।
धनगर समाज समजून घ्यायचा असेल तर मित्रानो इतिहास वाचा तो प्रेरणादायी उज्वल आहे धनगर समाजाने मध्य प्रदेश वर राज्य केले. आज जे इंदोर शहर आहे ती राजधानी होती. यशवंतराव होळकर यांच्या काळात साम्राज्य भरभराटीस आले ते खूप दूरदृष्टी असणारे राजे होते. आज इंदोर शहराची जी प्रगती झाली ती त्यामुळेच मा अहिल्या देविनी सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक मंदिरे बांधली , इंदोर शहरातील सर्व मंदिरे किल्ले क्रिकेट स्टेडियम यशवंतरावांच्या दूरदृष्टीने शक्य झाले. आपण तिथे जाऊन नक्कीच आपल्या इतिहास बघितला पाहिजे व तो सर्वांना सांगितलं पाहिजे. जय मल्हार !
सर्व धनगर समाजाने एक होणे गरजेचे आहे कारण एकीचे बळ खूपच जास्त आसते जर का आसे झाले तर माझ्या धनगर बंधू आणि भगिनींनो आपले कोणीतरी भाऊ किंवा बहीण मुख्यमंत्रीच काय देशाचे राष्ट्रपती होतील
खूप छान आहे अजून असेच पोवाडे बनवा आपला समाज अजून अडाणी आहे अशा प्रकारच्या पोवाडातुन धनगर समाजाला प्रेरना दद्यावी जय महाराष्ट्र... जय धनगर..... जय शिवाजी.जय भवानी... जय भिम.. 👍👍👌👌👌👌👌👌
सर्व धनगर समाजाने एक होणे ही काळाची गरज आहे. मतदान धनगर समाजाच्या नेत्यालाच करा. एक दिवस धनगर समाजचा मुख्यमंत्री नक्कीच होईल. मतदान फक्त धनगर नेत्याला.
@@ajinkyatuppekar4858 hatkar ani dhangarat kay fark ahe karan hatkar samaj pn ahilya devi chich jayanti kadhtat ani tyachy pratyak gadiwar Jay malhar nav ast
जय मल्हार जय अहिल्यामाता खूप अन्याय झाला आहे आपल्या समाजावर आता तरी एक होऊन आरक्षणचा लढा देऊ मग आपल्या पुढील पिढी ला फायदे होईल... आपले पूर्वज म्हणजे आपले आजोबा पणजोबा अशिक्षित होते त्यामुळे हे सर्व शक्य झाले त्यांना आता आपण सगळे शिक्षित आहोत हा लढा देत राहू... आपला समाज महाराष्ट्र खूप मोठा आहे आपण फक्त आपल्या नेत्यांना साथ द्या आणि त्यांनाच विधानसभेवर पाठवू सरकार मध्ये आपले नेते कमी आहे त्यामुळे हे शक्य होत नाही यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे...आपला समाज एकत्र येण्याची खूप गरज आहे
Gopichand padalkar ani jankar yevdhe divas kuthe hote arakshan mantyat he satta milali ki pay chatnari aulad hi kai amhala arakshan denar amcha ladha amhalach ladhav lagnar
सर आतापर्यंत चे आपले सर्वच सॉंग खूपच छान आहेत ते सर्व पाहिलेत आणि आता एकच अपेक्षा आहे की 16 मार्च ला महाराज मल्हारराव होळकर यांची जयंती आहे त्यानिमित्त एक गीत बनवाल. 🙏🙏🙏💛💛💛
माननीय दादाने सुंदर पोवाडा केला धनगर बांधासाठी भावांनो अशीच धनगर समाजामध्ये धनगर समाजाबद्दल जनजागृती करावी प्रत्येकाच्या कानावर धनगर बांधवांच्या कानावर हा शब्द गेला पाहिजे खरंच पोवाडा बुद्धिवान बुद्धिमान माणसाने केलेला आहे चांगले विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद
जय मल्हार, अप्रतिम पोवाडा
असेच धनगर समाजाचा दैदिप्यमान इतिहास सांगणारे पोवाडे तयार होणे गरजेचे आहे.
सलाम या शाहीरांना
धनगर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय मल्हार जय राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.
अहिल्यादेवी बोल दादा पहिला 💛
❤
धनगराचा इतिहास हा आजपर्यंत राजकारणी नेत्यांनी अंधारात ठेवला , तो इतिहास आज उजेडात आणण्याचे महान कार्य या पोवाड्याच्या माध्यमातून होईलच, ।। जय मल्हार ।। जय राजमाताअहिल्यादेवी ।।
आज गावोगावी धणगर नेतृत्व करत आहे आणि सर्व गोर गरीब समाजांना सोबत घेऊन एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपलाच होणार
जय मल्हार
❤🎉
Il@@user-bgajinkyatuppekar
अप्रतिम पोवाडा...समाजाला अजुन जागृत करायला हवे...जय मल्हार
💛💛💛ना काना ना मात्र धनगरांची जात लय. खतरा शुर वीर मल्हारा होळकर यांना त्रीवार मानाचा मुजरा
मराठा आरक्षण आधी धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्याचावर अन्याय झाला आहे .. एक मराठा बाधंव
आदरणीय दादा साहेब माऊली खूप खूप धन्यवाद 🙏👍👌🙏💐🤝🚩
अतिशय सुंदर पोवाडा सादर केला सवे धनगर समाजाचे लोक एकत्र झाले पाहिजे मि सूधया धनगर आहे मु पो चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथील
खुप खुप छान पोवाडा गायला दादा मी पन धनगर आहे मला अभीमान आहे
धनगर समाज समजून घ्यायचा असेल तर मित्रानो इतिहास वाचा तो प्रेरणादायी उज्वल आहे धनगर समाजाने मध्य प्रदेश वर राज्य केले.
आज जे इंदोर शहर आहे ती राजधानी होती.
यशवंतराव होळकर यांच्या काळात साम्राज्य भरभराटीस आले ते खूप दूरदृष्टी असणारे राजे होते.
आज इंदोर शहराची जी प्रगती झाली ती त्यामुळेच
मा अहिल्या देविनी सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
अनेक मंदिरे बांधली , इंदोर शहरातील सर्व मंदिरे किल्ले क्रिकेट स्टेडियम यशवंतरावांच्या दूरदृष्टीने शक्य झाले.
आपण तिथे जाऊन नक्कीच आपल्या इतिहास बघितला पाहिजे व तो सर्वांना सांगितलं पाहिजे.
जय मल्हार !
❤🎉
Right brother 💪💯❤
सर्व धनगर समाजाने एक होणे गरजेचे आहे कारण एकीचे बळ खूपच जास्त आसते जर का आसे झाले तर माझ्या धनगर बंधू आणि भगिनींनो आपले कोणीतरी भाऊ किंवा बहीण मुख्यमंत्रीच काय देशाचे राष्ट्रपती होतील
😊😊😊😊😊
खूप छान आहे अजून असेच पोवाडे बनवा आपला समाज अजून अडाणी आहे अशा प्रकारच्या पोवाडातुन धनगर समाजाला प्रेरना दद्यावी
जय महाराष्ट्र... जय धनगर..... जय शिवाजी.जय भवानी... जय भिम.. 👍👍👌👌👌👌👌👌
Jkxoi
Sbsbama nfbx bzhutrvqji vsbzkksbsjdhf
जय मल्हार
गोपीचंद पडळकर,एक युवा अभ्यासू लढवय्या नेता.... बहुजनांचा कोहिनूर हिरा...
एक नंबर पोवाडा सादर केला आहे. छान वाटले. सलाम
खूप खूप छान सुंदर 👍👍👌👌🙏🙏
मला अभिमान वाटतो मी एक धनगर म्हणून जन्माला आलो। 🙏🙏🙏🙏
Mala pn
6 12:24
धनगारांचा इतिहास फार मोठा आहे यासाठी आणखी पोवाडे झाले पाहीजेत हा पोवाडा अप्रतिम झाला आहे
Ma
अगदी बरोबर भाऊ 🙏🙏
@@hemantsabale2623 p
Barobr aahe bhau tuz✌️💯👑✅️💫
Right bro kar ki mg
गोपीचंद पडळकरांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील अख्खा धनगर समाज असेल .....!!!
खूप छान पोवाडा अशीच पोवाडे धनगराचे होयला हवे कडक
अतिशय सुंदर पोवाडा निर्मिती आणि गायन. आदरणीय जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्या साठी सलाम. अभिनंदन साहेब. कांतीलाल मदने - पाटील पिलीव.
हे सर्व
एकच छंद गोपिचंद
@@बबनमिसाळ-ङ9ह
झऐट
@@बबनमिसाळ-ङ9ह ❤😊>😊
@@rahulmadane1068❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊
मी पहिल्यांदा हा पोवाडा ऐकला आणि डोळायला पाणी आणि अंगावर काटा आला खूप छान
जय मल्हार जय अहिल्या देवी जय शिवराय
होय मि धनगरच आहे र्गवान सांगतो जय मल्हार जय माता आई आहिल्या कि जय
सर्व धनगर समाजाने एक होणे ही काळाची गरज आहे. मतदान धनगर समाजाच्या नेत्यालाच करा. एक दिवस धनगर समाजचा मुख्यमंत्री नक्कीच होईल. मतदान फक्त धनगर नेत्याला.
💯 Dada hope so
Right bro
@@ajinkyatuppekar4858 hatkar ani dhangarat kay fark ahe karan hatkar samaj pn ahilya devi chich jayanti kadhtat ani tyachy pratyak gadiwar Jay malhar nav ast
गोपीचंद पडळकर सर व उत्तम जानकर सर विद
🙏🙏 we are bhai
*सर्व धनाचे आगर म्हणजे "धनगर" या देशाला हातभार लावणारा एक घटक म्हणजे "धनगर" जय मल्हार,जय अहिल्यादेवी"*
गर्व नाही माज आहे धनगर असल्याचा🔥🔥🔥❤
मी धनगर असल्याचा मला अभिमान आहे 🎉🎉
अतिशय सुंदर आहे पोवाडा. जय मल्हार
जय मल्हार जय अहिल्यामाता खूप अन्याय झाला आहे आपल्या समाजावर आता तरी एक होऊन आरक्षणचा लढा देऊ मग आपल्या पुढील पिढी ला फायदे होईल... आपले पूर्वज म्हणजे आपले आजोबा पणजोबा अशिक्षित होते त्यामुळे हे सर्व शक्य झाले त्यांना आता आपण सगळे शिक्षित आहोत हा लढा देत राहू... आपला समाज महाराष्ट्र खूप मोठा आहे आपण फक्त आपल्या नेत्यांना साथ द्या आणि त्यांनाच विधानसभेवर पाठवू सरकार मध्ये आपले नेते कमी आहे त्यामुळे हे शक्य होत नाही यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे...आपला समाज एकत्र येण्याची खूप गरज आहे
मानाचा मुजरा 💛🙏 कोटी कोटी मुजरा💛🙏
गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ जय मल्हार 🙏🙏
मी धनगर 🔥❤️✌️
आता लडा हक्काचा 💛🧡
पोवाडा सादर केला म्हणून अभिनंदन करतो तुम्हाला दादा
औ
Gopichand padalkar ani jankar yevdhe divas kuthe hote arakshan mantyat he satta milali ki pay chatnari aulad hi kai amhala arakshan denar amcha ladha amhalach ladhav lagnar
ज्याने पोवाडा गायला आणि ज्याने पोवाडा लिहिला त्याचे मनापासून आभार जय मल्हार
गर्व नाही माज आहे धनगर असल्याचा🔥🔥🔥🤘🤘🤘🤘
Mp ke dhangar ❤❤
😅8प्पूओओ9ओओओओइ8899ओ899
@mpcreation402
8
888888
।।जय शिवराय।। जय शंभूराजे।। जय अहिल्यामाता।।
अशीच धनगर समाजाला एकजूट
करुन आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत
प्रणाम
Dhangarcha paksha vanchit bahujan aghadi,VBA mule saglyana danghar culture kalyla ..Thanks to VBA
जय मल्हार साहेब अतिशय सुंदर पोवाडा आहे साहेब👌👌👌👌
jay malhar
मानाचा मुजरा
देवा माझे कुळ दैवता
बिरोबा देवा नमन तुजला
जागरुक ठेव माझे समाजाला
ओके
खूप छान वाटल अगदी मन भरून आलं अभिनंदन ज्यांनी पोवाडा गायला त्यांना नमस्कार आपला धनाजी सरगर
जय अहिल्या जय मल्हार 💯🚩💛💛💛
बिरूदेवाच्य्चा नावानं चांगभलं येडोबाच्या नावानं चांगभलं ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः जय गणेश
आदरणीय जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्या साठी सलाम
1 नंबर पोवाडा बनवला आहे..! ! धन्यवाद..धनगर समाज आपला आभारी आहे.🙏
धनगर असाल तर नक्की लाईक करा 💛
जय मल्हार जय अहिल्यामाता
अहिल्याबाईचे लेकर आपण
अतिशय सुंदर असा पोवाडा जय भवानी जय शिवराय येळकोट येळकोट जय मल्हार
03.27 काय माहित काटाच काय रक्त सळसळत होत 💛🙏
गर्व आहे मला मी धनगर
एकच छंद गोपीचंद ❤🔥🔥
छान पोवाडा सादर केला संपूर्ण पोवाडा सादर करा
मी धनगर असल्याचा गर्व आहे मला
प्रत्येक ओळीला अंगावर काटा येतो पोवाडा ऐकताना 💛🙏 जय मल्हारराजे💛🚩 जय अहिल्यादेवी होळकर🙏💛
जय मल्हार जय जिजाऊ जय शिवराय सलाम करतो या शाहिराला खूप् छान पोवाडा म्हतला आहे अजून दादा तुम्ही असे अजुन छान पोवाडे तयार करा जय मल्हार जय शिवराय
🚩जय मल्हार राजे 💛जय अहिल्यादेवी 💛जय शिवराय 🚩💛🧡
खूप सुंदर पोवाडा"अभिनंदन"
अतिशय सुंदर पोवाडा गायला येळकोट येळकोट जय मल्हार
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा आपल्या मराठा धनगर बांधवांना साथ देणार.. जय हिंद..
जय मल्हार.. जय शिवराय.. जय श्री राम..
1 number bhau
धन्यवाद ह्याच एकीची गरज आहे 🙏🚩💛
.
🙏
Right bro
Nice. Proud to be Dhangar...Jai Malhar 🚩
सर आतापर्यंत चे आपले सर्वच सॉंग खूपच छान आहेत ते सर्व पाहिलेत आणि आता एकच अपेक्षा आहे की 16 मार्च ला महाराज मल्हारराव होळकर यांची जयंती आहे त्यानिमित्त एक गीत बनवाल.
🙏🙏🙏💛💛💛
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh सुमित म्युजिक धनगर समाज बांधवांच्या Yodyacha पोवाडा Gaylyabdhal हार्दिक हार्दिक अभिनंदन जय मल्हार
1 number bhau and all singers
Thanks
जबरदस्त नादखुळा पोवाडा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जबरदस्त नादखुळा पोवाडा👌👌👌👌👌👌🤝🤝
1 नंबर आहे पोवाडा जय जिजाऊ जय अहिल्या 💛💛💛
Khup chan..... ✌👌😘👉🙏
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अभिनंदन🎉🎉❤❤
खूप छान ❤❤
Proud to be Dhangar🎉
🚩🚩नंबर वन साहेब पोवाडा🚩🚩 जय अहिल्यामाता 🚩🚩जय मल्हारराव 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजये🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏💘💘💘💘
Mi Buddhist ahe pn maja support nehmi dhangar ani Maratha aarakshan LA asel 🙏🙌
धनगर समाज नेते सक्रिय झाल्याशिवाय सरकारला आरक्षण द्यायला भाग पाडतील असे मला वाटते
Nete sakriya aahet bhava dhangar samajane jag honyachi garaj aahe matdan aaplya samajachya netyalach kra.
@@vitthal_varak108K apke lok lay gadhyachya potche ahe aplya jatila sodun hindutwachya nadi lagtat
छानच जय मल्हार जय अहिल्या होळकर
जय बाळूमामा नावाने चांगभलं
क्षत्रिय मराठा समाजाचा माझ्या धनगर बांधवांना सदैव पाठिंबा आहे 🚩🧡🔥
जय मल्हार
रामकृष्ण हरी अप्रतिम सादरीकरण
अखंड हिंदुस्थानाचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांना माणाचा मुजरा
जय अहिल्यामाता
जय
मल्हार
फक्त जय म्हलार....
नंदेश जी आपणास शतशः प्रणाम.
पोवाडा सादर केला मानून धन्यवाद आपले साहेब 💛💛💛💛💛💛💛💛💛💛
नि:शब्द 💛💛
मी धनगर असल्याचा मला अभिमान आहे असे भरपूर पोवाडे गायले पाहिजे
अप्रतिम पोवाडा आहे
अप्रतिम...👌
अतिशय सुंदर पोवाडा
माननीय दादाने सुंदर पोवाडा केला धनगर बांधासाठी भावांनो अशीच धनगर समाजामध्ये धनगर समाजाबद्दल जनजागृती करावी प्रत्येकाच्या कानावर धनगर बांधवांच्या कानावर हा शब्द गेला पाहिजे खरंच पोवाडा बुद्धिवान बुद्धिमान माणसाने केलेला आहे चांगले विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद
यलकोट यलकोट जय मल्हार
एळकोठ एळकोठ जय मल्हार💛💛
गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही ग्रेट आहात
भावांनो तुम्हाला विनंती आहे आपल्या सगळ्या राजे महाराजे यांचा इतिहास वाचायला पाहिजे जय मल्हार भावांनो
कुठून वाचू इतिहासाच्या पुस्तकात फक्त दोन नाव आहेत ते पण एका पानावर
@@balu_korde yes bro
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी मुजरा
On and only on गोपीचंद पडळकर साहेब आणि महादेव जानकर साहेब
छत्रपती शिवाजी महाराज की जय अहील्या जय मल्हार होळकर महाराज
डोंगरच्या harich चांग भलं
जय संतोष्या बिरोबा
जय मल्हार खुप सुंदर जनजागृती गीत...
Atisundar🎉
राम सातपुते ने फूट पडली आहे
जय मल्हार 💛💛💛
शाहीराचं महाप्रचंड प्रेमाने अभिनंदन
जय मल्हार जय अहिल्यामाता...