MIT Institute | विश्वशांती संस्था म्हणवणारे एम आय टी, पण शेजारांची शांतता भंग?? TV10 Pune |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 149

  • @bhushan2357
    @bhushan2357 7 дней назад +28

    अत्यंत योग्य आणि महत्वाचा विषय मांडला आहे. MIT चा धंदा बंद व्हायला पाहिजे.

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 3 дня назад +13

    पुणे बरबाद झालेलं आहे... खल्लास... मी पण हौसेने पुण्यात 30 वर्षांपूर्वी एक घर घेऊन ठेवलं आहे. पूर्वी आम्ही वीकेंड ला जायचो... खूप फिरायचो... वेगवेगळी हॉटेल्स ट्राय करायचो.. पण हल्ली जावंसं वाटत नाही. पुण्यात जागोजागी उर्मटपणा, दादागिरी जाणवते. अतिशय बेशिस्त ट्रॅफिक. पुणं आता सुसंस्कृत लोकांचं शहर राहीलेलं नाही... पुणं मेलं आहे...

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma2492 3 дня назад +9

    पुणे काय कोथरूड काय महाराष्ट्र काय किंवा कोणतेही शहर घ्या असा अशा प्रकारचा त्रास प्रत्यक वाढत्या शहरात आहे.

  • @kishorkinage5417
    @kishorkinage5417 5 дней назад +30

    विश्व शांतीच्या नावावर धंदा सुरू आहे

    • @opq5474
      @opq5474 4 дня назад +2

      पुणे तथे असह्य जिणे.

    • @ZumpaZumba-s3u
      @ZumpaZumba-s3u 4 дня назад +1

      बरोबर ....ज्ञानेश्वर माऊलींच्या मागे लपून धंदा

  • @amoghpujari143
    @amoghpujari143 5 дней назад +34

    बाहेरची मुल शिकायला येऊन वाट लागली आहे पुण्याची

    • @opq5474
      @opq5474 4 дня назад +2

      पुणे तेथे असह्य जिणे.

    • @hiteshnavale9345
      @hiteshnavale9345 2 дня назад +2

      मग तुम्ही स्थानिक पुणेकरांनी चार ,पाच मुल जन्माला येऊद्या कींवा पुण्यात येवढे काॅलेज काढले,ते बंद करून पुणे जिल्ह्यातुन बाहेर हलवा.

    • @ak0196
      @ak0196 2 дня назад +1

      त्यांच्याकडुन पैसा कमवताना मजा येते , जिकडे कॉलेज असेल तिकड गर्दी होणारच, रस्ता काय कुणाच्या बापाचा नसतो

    • @bhushan2357
      @bhushan2357 2 дня назад +1

      ​@@ak0196 रस्ता कुणाच्या बापाचा नसतो म्हणूनच नीट वागायचं असतं रस्तावर

  • @sushiljoshi6767
    @sushiljoshi6767 5 дней назад +28

    चहा कॉफी सिगरेट टपऱ्या हलवा तिथून लगेच गर्दी कमी होणार

  • @mihitthelittlestoryteller1112
    @mihitthelittlestoryteller1112 7 дней назад +21

    खूप कौतुक, निर्भीडपणे विषय मांडला आहे....❤

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 4 дня назад +10

    १) ?कशाचा त्रास? - डोंगर होते आन ते उकरुन स्वतःची घर बांधली आणि आधी स्वतःच नैसर्गिक शांतता भंग केली आहे मग लोका शिकवी ब्रम्हज्ञान स्वतःच्या घरी कोर पाशान?

  • @anantsinnarkar2457
    @anantsinnarkar2457 5 дней назад +19

    या भागातील कोथरूड करांनी, या कॉलेजच्या सानिध्यात राहून, गेले कित्येक वर्ष खूप काही कमावले पण शांतता गमावली. अती नागरीकरणाचे परीणाम? वाईट वाटते.

  • @amoghgore21274
    @amoghgore21274 7 дней назад +12

    अगदी बरोबर आहे. इथले नगर सेवक व मंत्र्यांपार्यत आपला आवाज पोचला पाहिजे. जो आपल काम करेल त्याला गठ्ठा मतदान करू

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 5 дней назад +23

    कसली विश्वशांती? ह्या संस्थेचा मुख्य एखाद्या संता सारखा आव आणतो , मोठमोठ्या माळा हातात , गळ्यात घालतो. नुसतं थोतांड आहे.

  • @kishordhakephalkar7790
    @kishordhakephalkar7790 7 дней назад +20

    This is very serious problem.These r rich students,mainly north indian.They pay hefty fees,use sound polluting cars and bikes.They also drive rash.Peace in this area is gone.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 6 дней назад +16

    पुण्यात हे होतच राहणार 😮एकच उपाय बिल्डर ला जमिनी विकू नका.

    • @RajM-x1i
      @RajM-x1i 4 дня назад

      बिल्डरला जमीन विकून पैस केले नाही तर मनपा व राजकीय नेते त्या जमीनीवर आरक्षण टाकून जवळ जवळ फुकटात ती जमीन मालकाकडून बळकवतात. त्यामुळे नाईलाजाने जमीन विकावी लागते.

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 5 дней назад +16

    शहरीकरणामुळे हे होत राहणार, जेव्हा कोथरूड विस्तारत होत तेव्हा तिकडचे भूमी पुत्र असेच म्हणत असतील. हे शहरातील लोक येथे येऊन आमची शांतता घालवली म्हणून.

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 7 дней назад +22

    बाहेरच्या रस्त्यांवर दगड टाका.आपोआप वाहतूक नियंत्रणात येईल.मोकळा रस्ता मिळाला की हेच करणार.कराड नोटा मोजत आहेत.त्यांना बाकी काही देणघेणे नाही

  • @sunilnilangekar623
    @sunilnilangekar623 3 дня назад +4

    शिक्षणासाठी माहेर घर आहे।
    माहेरात असे लाडाचे वर्तन होणारच।
    सहन होईनासे झाले की वाचा फुटते।
    पुण्यात अख्या महाराष्ट्रालाच जायचंय ।
    स्विकारभावाने स्विकार करावा।
    अवघड पण घडतंय ।

  • @neelimakulkarni2710
    @neelimakulkarni2710 6 дней назад +12

    मोठ मोठ्या नेत्याची त्यांचे चांगले संबंध आहेत.त्या मुळे त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही.फक्त नागरिकांना त्रास.आता नागरिकांनी विधानसभेला दाखवून द्यावे.सामान्य माणूस काय करू शकतो ते.

    • @hrishikeshkulkarni3232
      @hrishikeshkulkarni3232 5 дней назад +2

      लोकांनी मुलांना घरे भा द्यायची नाहीत

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 6 дней назад +10

    या सर्व गोष्टींना कारण अनियंत्रित पुण्याची वाढ,पुणे शहर वाढीची क्षमता संपली आहे,जगणे अवघड झाले आहे पुणे शहरात आणि जिल्ह्यात

    • @anjalishejwalkar3400
      @anjalishejwalkar3400 6 дней назад

      इथे या गोष्टीचा काहीही संबंध नाही.

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 4 дня назад +6

    First compulsory Ban on Giving Room on rent to Student and Snack centers..

  • @devendragodbole4108
    @devendragodbole4108 5 дней назад +9

    शाळा , काॅलेज सर्व एका मोठ्या जागेवर जिथे जवळपास नागरी वस्ती नाहीये तिथे असावेत. पूर्वी गुरूकूल जसे असायचे दूर अगदी तसे...

  • @veenarm2564
    @veenarm2564 6 дней назад +12

    फ्रंट गेट च्या रस्त्यावर चालणे अवघड आहे. थिल्लर चाळे चालू असतात, कठीण परिस्थिती आहे.

  • @nikhilgole1143
    @nikhilgole1143 5 дней назад +5

    Snacks centres, cigarate vendors, hostels, bullet patakha sounds sagla control hona garjecha aahe

  • @mrudulamoghe7562
    @mrudulamoghe7562 7 дней назад +11

    Correct आहे, खूप वाईट पद्धतीने विद्यार्थी गाड्या चालवतात.

  • @nikhilgole1143
    @nikhilgole1143 5 дней назад +5

    Rambaug colony chi awastha faar vaait aahe, roj navin buildings bandhat aahet, navin navin branch open hot aahet, tyamule students vadhat ahet, tras vadhat aahet

  • @ramdaspawar440
    @ramdaspawar440 5 дней назад +4

    जाधव साहेब छान रिपोर्टर 🎉🎉🎉

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  5 дней назад

      धन्यवाद, पवार साहेब

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 6 дней назад +11

    फक्त तेच, ते परत सांगून वेळ संपला नागरिक काय म्हणतात हे समजले च नाही. 🤔😪

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  6 дней назад +2

      साहेब, नागरिक काय म्हणतायत ते लवकरच पोस्ट करत आहे. थोडा धीर धरा

  • @madhavborwankar
    @madhavborwankar 7 дней назад +3

    Spontaneous reaction, justified.

  • @aratikaulgud4345
    @aratikaulgud4345 День назад +1

    Collage ne aaplya vidhyarthanchi jababdari ghyayla havi shist thevayla havi, आम्हाला फुटपाथ वर चालायला जागा नसते, तरुण मुले मुली खूप सिगारेट ओढत थांबलेली असताना दिसतात .

  • @chhayag.434
    @chhayag.434 5 дней назад +4

    आमच तेच गललीत होटल ध्यान केंद्र करून डोक बधीर केलिए

  • @webilogIndia
    @webilogIndia 6 дней назад +4

    शाला किंवा कॉलेजच्या शेजारी कोणी घर घेऊ नये. अन्यथा फार त्रास सहन करावा लागतो.

  • @pandurangmote6847
    @pandurangmote6847 2 дня назад +1

    निवडणूक आली आहे, आणि संस्थेने उमेदवारांना दुर्लक्षित केलं आहे

  • @sanjeevrane218
    @sanjeevrane218 5 дней назад +2

    पुण्यात हे कुठे नाही सगळीकडे आहे
    Symbiosis model colony,om super chowk polytechnic a मागे झालेलं आहे ,

  • @pallavipawar3405
    @pallavipawar3405 7 дней назад +6

    वैकुंठ मध्ये डायरेक्ट जायण्याचा रस्ता असा बोर्ड लावावा लागेल

  • @aditinimbalkar156
    @aditinimbalkar156 5 дней назад +3

    Yes
    MIT students are responsible for rash driving, nuisance by their behaviour

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 7 дней назад +4

    MIT owner is good friend of Sharad Pawar. Pawar saheb should do something

    • @anjalishejwalkar3400
      @anjalishejwalkar3400 6 дней назад +1

      त्यांना न बोलवलेलंच बरं

  • @miliindsose
    @miliindsose 6 дней назад +2

    Should the institution be shifted out
    May be government should give land and other facilities
    Before things go out of hand it should be addressed

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 19 часов назад +1

    Puneyachi.sagli.vat.lavali.
    Ya.colleg.ni.BIHAR.ZALE.AHE.

  • @pallavipawar3405
    @pallavipawar3405 7 дней назад +6

    एम. आय. टी कॉलेज ची मुलं रोज उडावतात 2,4 जणांना

  • @yogesh3720
    @yogesh3720 3 дня назад +1

    Parprantiya, the biggest problem of Maharatha, and Marathi

  • @aratimandlik8353
    @aratimandlik8353 3 дня назад +1

    Great news

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 4 дня назад +1

    २) हुल्लडबाजी करताना युवक~युवती दिसल्या तर त्यावर प्रशासनाने जरूर कारवाई करा-शासकीय नियमावलीत (पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना भिती स्वतःच्या "नोकऱ्यांची"?) गेल्या १०वर्षात राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला नीट काम करु दिल जात नाही...? हे उघड डोळ्यांनी नागरिक पाहताहेत.

  • @DEEPAKYADAV-nh2wt
    @DEEPAKYADAV-nh2wt 6 дней назад +4

    येथिल नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे . निदान ही क्लीप पाहून आपल मत करी व्यक्त करावे. MIT मॅनेजमेंट वाचत असते.

    • @bhushan2357
      @bhushan2357 6 дней назад +1

      MIT मॅनेजमेंट जर वाचत असेल तर त्यांनीच ह्यावर उत्तर द्यावे की लोकांनी त्रास का सहन करावा?

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 4 дня назад +1

    सध्या निवडणुकीचे वारे आहे सत्ताधारी लोकांना योग्य तो dhada🙏शिकवा ashi🙏संधी परत येणार नाही

  • @drmohankotwal48
    @drmohankotwal48 6 дней назад +1

    Only practical and feasible solution is to declare road from Gajanan Maharaj math end to Swapna Shilp chowk a complete "NO PARKING ZONE " WHICH WILL REDUCE THIS MENACE!! Traffic police please take note and act immediately!!

  • @RajM-x1i
    @RajM-x1i 4 дня назад +3

    पुणे गेल्या दहा पंधरा वर्षांपासून अवास्तवपणे वाढवले आहे. कोथरूड ते घोरपडी व कात्रज ते दापोडी पर्यंत असलेले वीस वर्षांपूर्वीचे पुणे आता राहीले नाही.

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 дня назад +1

    वाढत्या पुण्यात सगळी कड गर्दी वाढली आहे

  • @yogeshsaraf1212
    @yogeshsaraf1212 5 дней назад +1

    पुणे शहर ज्यांनी स्वतः: ची जहागिरी समजून घेतली आहे,ते सर्व पक्षीय राजकारणी जबाबदार आहेत.त्यांना हे पाठवा...😮

  • @ks2580
    @ks2580 5 дней назад +1

    Education and other institutions should be away from residence area.. Ask that college to create parking 2km away from college and provide bus facility from parking to college for staff and students...

  • @alkalokagariwar1232
    @alkalokagariwar1232 5 дней назад +2

    टपऱ्या जरी हलवल्या तरी थोडा त्रास कमी होईल, कॉलेज मधले आणि इतर लोक तिथे जास्त गर्दी करतात .

  • @amoghpujari143
    @amoghpujari143 5 дней назад +6

    हे कॉलेज बंद झाले पाहिजे

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 5 дней назад +3

    Teachers kahi bolat nahi kay 🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 дня назад

    आता निवडणूक आली की खूप काही गोष्टी आठवू लागतात

  • @MrDipu321
    @MrDipu321 3 дня назад

    हे झाट भर पब्लिक मिळून काही उपतू शकत नाहीत. हे एवढे गॅप ठेऊन उभे आहेत. त्याचाच एकी नाहीं वाटत. प्रत्येक floor वरून कदाचित एक जण अला आहे.. आंदोलन काय अस्त ते भारताचा स्वतंत्र लढ्या चे क्लिप पाहून बघा

  • @pradnyanade5881
    @pradnyanade5881 5 дней назад +2

    College la student sathi bus compalsary kara

  • @kishordhakephalkar7790
    @kishordhakephalkar7790 7 дней назад +2

    MIT has to use main gate only for students.

  • @poojaadhatrao8183
    @poojaadhatrao8183 2 дня назад +1

    Baherun alelya mula muley Pune khup mhaag zhala ahe and gardi suddha. Aaj chya hya mahagaila baherun alelech responsible ahe. Aata Manse ani Shivsena hyani ektra yeun kahi kelach pahije punekaran sathi.

  • @AJole-ow9zy
    @AJole-ow9zy 6 дней назад +1

    जो काम करेल त्याला मत द्या . मतदानावर बहिष्कार घाला

  • @znznw
    @znznw 3 дня назад

    शिकाऊ मुलांचे पैशे ओरबाडायला पाहिजे पण त्यांचा त्रास नको. परिस्थिती बदलतच राहणार. शिक्षण संस्था हडप करण्यासाठी हा सर्व डाव टाकला आहे का?

  • @amitmore9459
    @amitmore9459 7 дней назад +4

    पूर्ण रस्ता बंद करा

  • @anildhamale3436
    @anildhamale3436 5 дней назад +1

    A R A I टेकडीवर जायचा आता यांनी पायी रस्ता हि बंद केला आहे

  • @suvarnatikekar1240
    @suvarnatikekar1240 4 дня назад

    मुद्दा काय आहे?

  • @varshadandekar2606
    @varshadandekar2606 5 дней назад +1

    Builder var konachach control nahi residential area madhe hotels,taprya na permission kashi detat Dahanukar colony madhe tech suru ahe builder Ani politicians sagle manmani karat ahet common man kuthe janar

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 6 дней назад +7

    ज्यांना शांतता हवी त्यांनी कोकणात येवा

  • @archanalakhe4336
    @archanalakhe4336 5 дней назад

    हे अगदी बरोबर आहे.

  • @saritalimaye1052
    @saritalimaye1052 5 дней назад +1

    पसरत गेले हे. कमी होणे गरजेचे आहे.

  • @mohanyenpure8016
    @mohanyenpure8016 7 дней назад +5

    Vishwa shanti 😂

  • @PrashantTalekar-o3m
    @PrashantTalekar-o3m 4 дня назад

    सर्व आशा संस्था symbi, इ. बद्दल सांगा.

  • @ashakulkarni1058
    @ashakulkarni1058 3 дня назад

    Vishvshantiche lok vyakhyan ghetat as vaga tas vaga tyat sudha baykana target asat samajlach asel punyat prasidhachet te shahanpana shikavnare me magech tyanchya vyakhyana chya khali 4 varshapurvich coments takali hoti tyanchya tikanvar bayaka pan hasatat swabhiman theva jara he paise gola karanari Manas aahet fakt

  • @KBb-d1c
    @KBb-d1c 4 дня назад

    Flat ghetla karn college ahe javl mg college chi gardi tr asnar😂

  • @mohankale8055
    @mohankale8055 6 дней назад +1

    Karad ha far majakela aahe.paishachi Masti khoop aahe tyala.nagarsevak mankar javalach rahato pan to tar gunhegarach aahe.sarakhecaat baher chalu asate.

  • @arunaundhakar8960
    @arunaundhakar8960 5 дней назад +4

    अरे हा वार्ताहर आहे की रस्त्यावरचा पकडून आणलंय कुणी याला बोलता येत नाही सरळ !

  • @pravinupadhye6524
    @pravinupadhye6524 5 дней назад +2

    MIT स्थापन झाल्यानंतर जे नागरिक राहायला आले, त्यांनी तिथून निघावं...

  • @Shishir15-o1y
    @Shishir15-o1y 5 дней назад

    MIT college kokanat jau dya

  • @panant107
    @panant107 4 дня назад

    Vidya la sasur was zala.

  • @rahulm1402
    @rahulm1402 День назад +1

    MIT aadhi Pasun aahe , lok nantar aali rahayali aani hich lok rent var detat room aani shops , mag aata ka trass hoat aahe yanna. Paise kamaun ghetale aani aata ka trass hoat aahe

  • @LillianBadalkar
    @LillianBadalkar 5 дней назад

    Geli 10 varshat Deshachi purnapane vat lavali ahe. ! BJP,RSS hatao Desh bachao !

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 3 дня назад

    बदनाम शिक्षण महर्षी

  • @atulshreshtha6151
    @atulshreshtha6151 5 дней назад

    TV 9 चे प्रतिनिधी घाबरल्यासारखे का बोलतात?

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  5 дней назад

      from which angle do you think he looks afraid ???

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  5 дней назад

      Its TV10 & not TV9

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  5 дней назад

      तुम्हाला कोणत्या दृष्टीकोनातून मि घाबरलेला दिसतोय???

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 5 дней назад +1

    रडायला काय झाले कॉलेज आहे पोर धिंगाणा घालणार च फ्लट कॉलेज जवळ पाहिजे म्हणुन च घेतला ना 😂

  • @panant107
    @panant107 4 дня назад +1

    Yhya video che nav Mitrano aahe. Anchor badla. Kai sangitla, kay sangaich hota kahi mahit nahin.

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  4 дня назад

      तुम्हाला काय कळले ते तरी सांगा

  • @laxmandhakane3618
    @laxmandhakane3618 5 дней назад

    Out side campus institute can't make rules . Road traffic rules should be observed. MIT has made career of thousands. It has brought development around areas many businesses flourished due to students messing boarding etc . If institute is shifted demand will come down then people will realise . Factories , hospitals School colleges which are generally away from cities people come to reside and get benefitted .

  • @zuberbagwan3657
    @zuberbagwan3657 5 дней назад +1

    La traffic assti saakarii

    • @sanjeevrane218
      @sanjeevrane218 5 дней назад

      @@zuberbagwan3657 घरे भाड्याने पैशा करता देतात त्याची शिक्षा सगळ्यांना

  • @vishwajeetbotve2506
    @vishwajeetbotve2506 5 дней назад +1

    विषय नीट मांडता आलेला नाही

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  5 дней назад

      Sorry ,I will try to do better next time. But you, Please keep watching my Channel

  • @prataprajeshirke5272
    @prataprajeshirke5272 5 дней назад

    Kasa boltoy... Aadhi taiyari karayala yet nahi ka...

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  5 дней назад

      Sorry , next time I will do better. Please keep suggesting. Thanks

  • @quelmec
    @quelmec День назад

    Kiti bhukkad presentation kartaat he gruhastha!

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  День назад +1

      श्री सुनील गानू साहेब, हे Presentation नसून एक उत्स्पूर्त (spontaneous) निवेदन आहे. मि जे बोलतोय ते मि वाचून बोलत नाही . ( तुमची एकमेव विडीयो पोस्ट पहिली तुमच्या चानेल वरची)

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  День назад +1

      ruclips.net/user/shortsOhMbsDri_NM

  • @shamarjunwadkar6470
    @shamarjunwadkar6470 3 дня назад

    Instead of defining exact problem in details, MIT is criticized to large extend, if rash driving is problem than you need to approch Traffic Police since it's on public road.
    It's fashion to criticize reputed institutions and sure no body in MIT supports rash driving or any such nonsense.

  • @sujitkulkarni5088
    @sujitkulkarni5088 2 дня назад

    काय निवेदक आहे... नीट बोलता तरी येतेय का?

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  2 дня назад

      निवेदक कसा बोलतो ह्या पेक्षा, तो काय बोलतोय याचा विचार करा | आंदोलन कर्त्यांच्या भावना पोहोचल्या का?

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 2 дня назад

      @@TV10LIVE काही करू शकत नाही तुम्ही... 👎🏻

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  2 дня назад

      @@sujitkulkarni5088 प्रयत्न तर करू शकतो???

    • @bhushan2357
      @bhushan2357 2 дня назад

      ​@@sujitkulkarni5088 MIT मध्ये आहेस का? 🤣🤣

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 2 дня назад

    वार्तांकन टू द पॉईंट का ‌होत नाही.

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 5 дней назад

    आपल्याला सर्व काही ग्लोबल पाहिजे मग हे असेच होत राहणार.

  • @yeshwentdeshmukh3488
    @yeshwentdeshmukh3488 5 дней назад +1

    याने MITला खाऊ मागीतला असेल व तो न मिळाल्याने ह्यांना नैराश्य आले असे प्रथमदर्शनी दिसते. बकवास व्हिडिओ टाकून लोकांचा वेळ खराब करनारे.

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  5 дней назад

      माफ करा तुमचा बहुमूल्य वेळ वाया गेला . पण तुम्हाला धन्यवाद तुमचा बहुमूल्य View आमच्या चानेलला दिल्या बद्दल

  • @ramchandraadsule6247
    @ramchandraadsule6247 5 дней назад

    MIT चे कराड आता शरद पवारांना जुमानीत नसावेत ! कराड शिवाय इतर ठिकाणी आलबेल आहे कां भाऊ ! कुणाची सुपारी घेऊन बोलत आहात?
    प्रश्न जनतेचे आहेत त्याचा आडून ?

    • @TV10LIVE
      @TV10LIVE  5 дней назад +3

      जनतेची सुपारी