खऱ्या नवऱ्यांनी केली बायकांची पोलखोल | Baipan Bhari Deva | Ankush Choudhari - Sanjay Mone

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 5

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Год назад +13

    😄 खुप छान... हा सिनेमा अतिशय सुंदर झाला आहे... मी लगेच थियेटरला जाऊन बघितला.. त्याला खास कारण म्हणजे 7 वर्षांपूर्वी आम्ही सगळ्या साठीच्या आसपासच्या महिलांनी मंगलागौर स्पर्धेत भाग घेऊन 40 ग्रुप मध्ये पहिलं बक्षीस मिळवलं होतं... बक्षीस 10 हजाराचं होतं पण आम्हाला ते 10 लाख मोलाचं होतं.. कारण आम्ही तुमच्या सारख्याच असंख्य अडचणीवर मात करून घरातला विरोध पत्करून 15/20 दिवस सराव केला होता..पहिल्या वर्षी उत्तेजनार्थ 3 हजाराचं बक्षीस मिळालं होतं.तुमचा सिनेमा बघताना मला आमची मंगलागौर आठवत होती...

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 Год назад +1

    One and only ... संजय मोने ..😂😅😅😅❤🎉

  • @sete9988
    @sete9988 Год назад

    Yes Sanjay mone

  • @navale2485
    @navale2485 Год назад