अरे मित्रा त्यांनी चार आइटम टाकले तू तीनच आयटमचे नाव सांगतोय एक एक आइटम लपून का ठेवता पोह्यामध्ये पण त्यांनी साखर टाकली पाणी टाकलं ते दाखवलं सांगितलं नाही
आम्ही इचलकरंजीत इंदिरा कॉलनी मध्ये राहतो पण अजून आम्हाला पत्ताच माहिती नाही आहे कुठे भेटते बरेच जण म्हणतात फार छान आहे अजून आम्ही खाल्लं नाही पण छानच असणार कारण आमच्या इचलकरंजीचे कौतुक आहे
खूप छान रेसिपी आहे 👌👌👍
नेहमीप्रमाणेच उत्तम व्हिडिओ मित्रा ❤
जय जिजाऊ ⛳ जय शिवराय ⛳ जय शंभुराजे ⛳🙏⛳❤️⛳
Swat ani mast 👌👍
Nice ahe pohe mi roj jato teth❤
लई भारी 👌🏻👌🏻
Kuup chann ❤❤❤ Quality Work Done ✅
Rava bhajun nahi घ्यायचा का
Nice video 🎉🎉🎉
Masth asth he pohe ek no ahe bhau
खूप छान पोहे करतात / आमच्या घराजवळच राहायला असून आम्ही नेहमी पोहे खाण्यासाठी येथेच जातोय
Ghari pan banvat ja ki 😂
@@cskstatusking hahahaha
झकास!
दर अगदी परवडेबल आहेत आणि क्वालिटी उत्तम आहे.
Thanks Chaitanya.
kanda kiti burashi lagalela hota. baghitala kay?
Rasa chi recipe dhakhva
1. Nomber
Tyanchi amatich chaan asate, te pan dakhava
He gode pohe zale😂😂
रवा भाजायचा नाही का .
Nka khau jast kanda hoil vanda..👍😂
आबाजी चा ASC college जवळचा मागचा video viral झालेला खूप . तो video पाहून मी पोहे उपीट खाऊन आलो . मला राहावलच नाही😊
अरे मित्रा त्यांनी चार आइटम टाकले तू तीनच आयटमचे नाव सांगतोय एक एक आइटम लपून का ठेवता पोह्यामध्ये पण त्यांनी साखर टाकली पाणी टाकलं ते दाखवलं सांगितलं नाही
सांगली स्डॅंड जवळ लहान मी असताना पोहे उपीट मिळायचे कपबशीत... आता मिळत नाहीत😅
मस्त वाटते पोहे तर बघून 😊
आम्ही इचलकरंजीत इंदिरा कॉलनी मध्ये राहतो पण अजून आम्हाला पत्ताच माहिती नाही आहे कुठे भेटते बरेच जण म्हणतात फार छान आहे अजून आम्ही खाल्लं नाही पण छानच असणार कारण आमच्या इचलकरंजीचे कौतुक आहे
kanda kiti burashi lagalela hota. baghitala kay?
@user-ov3mc3m3t tumi indira colony mdhe kut rahta?
I am this pohe since year 1995
eating
@@chandrakantsutar4688 haha
Address send kar Kashmir se khane aana hai yadav vaishno dhaba Sri nagar Kashmir
रवा भाजला होता की नाही
ho
Kuthe tayar keli gadi address please
kolhapur
Khup ghanerde hayet he lok 😢😢
इचलकरंजी म्हटले की किस्मत पोहे आठवतात