Cu Chi Tunnel and War Museum | Backpacking Vietnam | Vlog 02
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- Few kilometers from Ho Chi Minh City is a vast network of connecting passageways called Cu Chi Tunnels. They played a vital role in the massive war of Vietnam and USA.
One day tour of these tunnels gives a brief idea about the underground life of Vietnamese soldiers.
We even had a chance to shoot from the M16 bullet.
Later I paid a visit to the War Remnants Museum. Seeing this heart touching museum my point of view towards a war completely changed.
Presenting my first ever solo international unplanned trip- Backpacking Vietnam!
New episode every sunday 10 AM.
#vietnam #HoChiMinhCity #CuChiTunnels #raanvata
Editor: Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Social Media: Sonali Karandikar
Follow us on
RUclips: / raanvata
Facebook: / raanvata
Instagram: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
आज सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीला २ महिने आणि ३ दिवस झाले ह्या काळात बरेच सिनेमे आणि मालिका पहिल्या पण तुझा ह्या व्हिएतनाम वरील मालिकेची सर कशालाच नाही......
तुझ्यासोबत अशा एखाद्या पर्यटन सहलीचा योग आम्हाला पण लाभू दे
दर्शन मित्रा! धन्यवाद! नक्की जाऊ कुठेतरी...
Khupach Sundar Video. Tunnel ani tyanni vaparleli tactics tar khupach sahi hote!!
दादा तुमचे विडिओ म्हणजे खऱ्या अर्थाने पर्वणी असते... इंद्रवज्रच्या व्हिडिओ बघितल्यापासून आतापर्यंत तुमचा प्रत्येक विडिओ बघितला आहे😍 तुमचा आवाज व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला भाग पाडतो☺️
क्या बात! धन्यवाद अजय
@@Raanvata07 दादा आभार तर तुमचे मानायला हवे आहेत आम्ही लोकांनी घर बसल्या व्हिएतनाम बघायला मिळाला😀😍❤️
वरचा दर्जा आहे सर तुमच्या vlog चा.... 👌👌👌👌👌... खुपच भारी....💐💐💐 keep it up
सगळे vlogs असेच historically informative असावेत, नक्कीच आवडतील.
भन्नाट म्हणजे भुयारी मधील घर आणि उत्कृष्ट लष्करी कौशल्यचा वापर अमेरिकन सैनिकाची पर वाट लावली असेल
खूप म्हणजे खूप कमाल व्हिडिओ झालाय, माहिती, बॅकग्राऊंड music सगळं मस्त
धन्यवाद विराग!
खूप सुंदर । कॅमेरा हे पण शांती चे प्रतीक आहे हे तुमच्या व्हिडिओतून कळाले सर 👍👍👍 अप्रतिम सर
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर हा व्हिडिओ आणि तुमचं सादरीकरण , लवकरच कुठे तरी तुमच्या बरोबर जाण्याचा योग्य येवो.
धन्यवाद!
म्युजियम च्या फोटो गॅलरी मध्ये मला भगवा दिसला 😍
9:13 ला बघा तुम्हाला पण दिसतो का ...
yes!
दादा एगदम परिपूर्ण माहिती... डोळ्यासमोर एखादा मातृभाषेत सुंदर असा चित्रपट चालू असल्याचं भासलं... मी नेहमीच म्हणतो की मराठीत तरी तुझ्या सारखं प्रवास vlog कोणी बनवलेले मी पाहिलं नाही...या माघे तुझी खूप मेहनत आहे...आमच्या साठी असच नवीन नवीन काहीतरी घेऊन येत जा...त्या साठी खूप खूप शुभेच्छा....❤️❤️❤️❤️
धन्यवाद सुदर्शन! कॉलेज ची परीक्षा झाली का?
@@Raanvata07 परीक्षा नाही झाली दादा, पण बिनविरोध पास झालो 🤓🙌🙌
Camera la padlel bandukichya bullet chya holane tya kalat nheun sodal Swapnil...atishay kharab ghatana asel ti...aso
Video chan watali, pahun..pratyakshat aslyacha feel
धन्यवाद shailendra!
Keep do solo travelling sir...Love it 👌
अतिशय सुंदर माहिती दिली सर... धन्यवाद...💐
धन्यवाद
Amazing video bro 👌💯
धन्यवाद!
09:13 la bhagwa zenda ahe
Next partchi vat bghtoy
घरबसल्या व्हिएतनाम पहायला मिळाला👌👌
धन्यवाद!
Khup informative video aahe. Thanks you for showing us such a wonderful vlogs.
खरच खूप छान आहे ❤️
Loved your content and your narrating style. This is so interesting! Thank you for bringing this to us.
Glad you enjoyed it!
खूपच छान माहिती मिळाली...धन्यवाद...😊🙏
धन्यवाद!
दर्जेदार निवेदन
Mast....💕👍👍👍👍👍
sir tumcha aavaj aikla ki photography class madhe pochlyasarkha vatta
❤️
hahahaha! धन्यवाद!
खूपच छान व्हिडिओ आणि माहिती ही 👍👍
धन्यवाद!
Super... 👍👍
Cu chi tunnel la gun shooting cha experience khup sundar ahe, tithe kalta aple soldiers kasa tya pressure la ani tya firing sounds la samora jata te pan without head gears ni, and after all nice video Swapnil and narration. Eager to see upcoming videos.
धन्यवाद रोहन! आता दर रविवारी नवा भाग येईल... नक्की बघा!
नक्की
Nice trip. Great food experience and those tiny manhole was Interesting. Keep it up. Well narrated.
खुप छान...शांत संथ आणि कमाल
धन्यवाद!
खुप छान स्वपनील दादा खरच व्हियतनाम ने गणीमीकावा वापरून मोठी झुंझ दिली होती....... आस ही म्हटल जात की व्हियतनाम ने शिवचरित्र वाचुन शिवाजी महाराजांच पुस्तक वाचून अमेरीकेला गणीमीकाव्याने हरवल....... धन्यवाद 🙏🙏👌 👌👍👍
शिवाजी महाराजांचा व्हिएतनाम युद्धाशी जो संबंध जोडला आहे त्यात काही तथ्य नाही, सुरुवातीला मला सुद्धा अभिमान वाटला त्या गोष्टीचा, नंतर सत्य शोधायला गेलो तेव्हा समजलं कि त्या लेखाप्रमाणे काहीच घडलं नव्हतं तिथे!
खूप interesting, आणि चांगली माहिती सांगितली 👌🏻
धन्यवाद Harshal!
❤️❤️❤️
Thank you
अप्रतिम.. खुपच आवडला.. माहितीने परिपूर्ण ♥️
धन्यवाद!
❤❤❤👌
धन्यवाद!
Superb. Very good.
Thank you!
Ramvaata team ....... Chaan ..... Tumchi shailly thodkyat sarv kahi 👍
धन्यवाद!
खूप मस्त सर👌🏻😀
धन्यवाद!
सुंदर दादा..भरी....👌
धन्यवाद!
Khup bhari, informative, interesting....
नितांत मित्रा! धन्यवाद!
Khup Chan
धन्यवाद!
mast
धन्यवाद!
Khup chan
धन्यवाद!
Very nicely explained ..thank you .
Great video
धन्यवाद!
❤️
As usual informative and best video dada
धन्यवाद!
मस्तच...👌
धन्यवाद!