Sandhan Valley | सांदण दरी | महाराष्ट्र देशा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 380

  • @krishnab6444
    @krishnab6444 3 года назад +25

    एखाद्या सिनेमाला हि लाजवेल इतका सुंदर विडिओ होता दादा , खूप छान 💚

  • @maheshhajare6739
    @maheshhajare6739 3 года назад +23

    मित्रा तुझी शब्दांची अचुक मांडणी तुझा गोड आवाज
    कडक जय महाराष्ट्र

  • @ravindrabhosle341
    @ravindrabhosle341 10 месяцев назад +3

    अगदि पहिल्यांदाच हे चॅनल माझ्या पाहण्यात आलं
    अतिशय उत्कृष्ट चित्रीकरण अतिशय उत्कृष्ट सादरी करण अतिशय लोभनीय निसर्ग प्रदेश वाह्ह फारच छांन 👌👌👏👏👍👍❤️❤️🚩🚩

  • @sohelkazi40
    @sohelkazi40 3 года назад +11

    world tour karnya agodar aapla Maharashtra pahayla hawaa....,
    kitti sundar aahe he sarva! how lucky we are !!

    • @chandrashekhardeshpande7728
      @chandrashekhardeshpande7728 3 года назад

      मी अकोले येथील आहे या तालुक्याला परमेश्वराने निसर्गाचे वरदान दिले आहे निरनिराळे डॉगर दऱ्या व औषधी वनस्पती या तालुक्यात पहायला मिळते आज व्हिडीओ पहिला व मला माझ्या तालुक्याचा अभिमान वाटला तुझे अभिनंदन मित्रा

  • @rohitbhosale3759
    @rohitbhosale3759 3 года назад +199

    मी सांदन दरी ह्या आधी दोन वेळा प्रत्यक्षात अनुभवली आहे.... पण दादा तुमचा व्हिडिओ पाहून मला असे वाटतेय की मी दोन वेळा नाही.... एकूण तीन वेळा केली आहे. ❤️❤️❤️

  • @ktpatil1
    @ktpatil1 3 года назад +14

    किती भारी असतो यार तुझा ब्लॉग, कृपया हे असाच चालू ठेव दादा तुला खूप खूप शुभेच्छा👍

  • @armaansayyed9199
    @armaansayyed9199 3 года назад +23

    तुमचे videos म्हणजे अक्षरशः ती जागा अनुभवल्या सारख वाटत....खूप कमाल असा short documentary type format मला फार आवडला....मी सुद्धा एक aspiring trekker aahe. तुमचे videos बघूनच मला exploration चा inspiration मिळतो...खूप धन्यवाद...असेच videos बनवत रहा❤️

    • @MrNams
      @MrNams 2 года назад

      कच्चा बदाम गाण्यावर ढुंगण हलवणाऱ्या विडिओ ला लोक जास्त पसंत करतात, तरुण पिढी कुठे चाललीय देव जाणे #mrnams

  • @jaihind421
    @jaihind421 2 года назад +1

    वा , किती प्रवाही भाषा आणि जिवंत अनुभव आहे ...
    खरे तर या चैनेलचे कमीत कमी एक करोड सबस्क्राईबर्स झाले पाहिजेत ...
    एक अविस्मरणीय सफर घडवून आणल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 3 года назад

    फारच छान. अगदी मन एकाग्र होतं व्हिडीओ पहातांना. अप्रतिम, खुप छान, खुपच छान.

  • @Chalakpawan22
    @Chalakpawan22 2 года назад +1

    खूप छान,व्हिडिओ मस्त आहे.तेही मराठीमधून आणि तुमच्या मधुर वाणीमधून ऐकताना तर मन मंत्रमुग्ध होऊन जातं.
    खूप चांगली मेहनत घेतली आपण या ट्रेक साठी कॅमेऱ्याचे योग्य नियोजन,अचूक शब्द, त्यांचे इंग्रजी मध्ये अनुवाद,भौगोलिक संकल्पना,विदेशी पर्यटकांना आकर्षित करतील अशी मेहनत,सह्याद्रीची ओळख,खेडेगावातील राहणीमान किती मुद्दे आणि तेही खास शैलीत मांडले.....
    फार अभिमान वाटला सह्याद्रीचा आणि आपल्या मातीचा आणि याची ओळख करून देणाऱ्या आपल्यासारख्यांचा...

  • @shriramkulkarni3569
    @shriramkulkarni3569 3 года назад

    दादा हेच वय आहे धाडस करण्याचं मीही कळसुबाईसह अनेक शिखरे पुर्ण चढलो. तुझंही खुप खुप अभिनंदन. आता मागे वळुन पाहता मनाला खुप समाधान वाटते. आता वय साठीत आहे तरीही तुला हे सगळं पाहिता अजुनही धाडस कराविशी वाटते.

  • @satishjejurkar1466
    @satishjejurkar1466 3 года назад +47

    सह्याद्रीची विशालता आणि आपल्या आवाजाची जादुई 🥰❤️

  • @akshaykokane5886
    @akshaykokane5886 3 года назад +2

    प्रत्यक्ष बघण्यापेक्षा तुमच्या दृष्ठीने बघण्यात खूपच मजा आहे.. Die heart fan of Raanvaata

  • @milind1581975
    @milind1581975 2 года назад

    क्या बात है... जबरदस्त... मी सांदण व्ह्यालीला गेलो आहे. पण अगदी थोडेच उतरलो होतो. पहिला पाण्याचा साठा पार केला त्यानंतर मात्र दुसरा साठा लागल्यावर परत फिरलो. खूप छान व्हिडिओ. मस्तच...

  • @minakshiwalke8782
    @minakshiwalke8782 3 года назад +4

    तुमच्या शब्दात लेण्याद्री गणपती बघण्याची खूप इच्छा आहे
    खूप छान माहिती सांगता तुम्ही दादा

  • @mangeshgokhale4952
    @mangeshgokhale4952 2 года назад

    अप्रतीम प्रवास वर्णन आणि विडियोग्राफी केलेली आहे. तुमचं सह्याद्री वरचं प्रेम व्हिडिओ मधून प्रतिबिंबित होते. सुरेख 👌

  • @ashokposture
    @ashokposture 9 месяцев назад +2

    काय कमाल आहे, एवढे चांगले कन्टेन्ट असून सुद्धा subscribers काउन्ट फारच कमी आहे, मी तर काही सेकंदामध्येच subscriber केले. हे चॅनेल तर "Most underrated channel on RUclips", आहे, असो आताअल्गोरिदम मध्ये आले आहे .... पाहू पुढे .......खूप साऱ्या शुभेच्छा, videography अप्रतिम आहे आणि Narration सुद्धा अप्रतिम . !!

  • @mukeshbagul5063
    @mukeshbagul5063 2 года назад +1

    प्रत्येक vlog मध्ये शाळा, मुले, गावाच दर्शन मन vlogashi जोडणारा आहे... बाकी गडकिल्यांचे वर्णन, चित्रीकरण आणि माहितीला तर जोडच नाहीये... खूप सुंदर!❤

  • @rohitdhole2001
    @rohitdhole2001 2 года назад

    रानवाटाचे व्हीडीओस आणि प्रवासवर्णन बघणं म्हणजे परवणीच आहे....मन तृप्त होऊन जातं.....😍👍

  • @ganitbuddhimatta7
    @ganitbuddhimatta7 2 года назад

    तुमची माहिती अतिशय उत्साही असते,
    video बघणाऱ्याला traking विषयी आकर्षण वाटावं इतकं खरं..
    जे की आजच्या तरुण युवा पिढीसाठीही खरंच गरजेचे आहे

  • @swapnilkadam6979
    @swapnilkadam6979 3 года назад +2

    Khupach chaan video shoot kela aahe aani aawaj pan khupach sundar match aahe
    All the best

  • @rahulbasrur581
    @rahulbasrur581 3 года назад +96

    Why this channel is so underrated….you deserve more…🙌👏🙏🏻

    • @NiteenKulkarni
      @NiteenKulkarni 3 года назад +5

      People want carryminati :( seems content wont matter

    • @Panksh
      @Panksh 3 года назад +2

      मराठी बघणारे रसिक फारच कमी.. आजकाल हिंदी चॅनल च मिलियनस पर्यंत पोहोचतात.. मराठी मागे पडतात...

    • @artexplorer9342
      @artexplorer9342 3 года назад

      dada marathi channel asun english madhe comment karnyache prayojan kaay?

    • @sunilbanastarkar9440
      @sunilbanastarkar9440 3 года назад

      Very good presentation.

    • @MrNams
      @MrNams 2 года назад +2

      @@Panksh कच्चा बदाम गाण्यावर ढुंगण हलवणाऱ्या विडिओ ला लोक जास्त पसंत करतात, तरुण पिढी कुठे चाललीय देव जाणे #mrnams

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 3 года назад

    Farch sunder. Mahavidyal jivanachi aathvan zali. Khup khup shubhechha.

  • @Praveenchandilkar
    @Praveenchandilkar 3 года назад +3

    खूप छान भाऊ। अरे हे discovery आणि NGC वाले पण लाजातील हा वीडियो बघून। आपल्या महाराष्ट्रात पण काय कमी टैलेंट नाही।

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 года назад +1

    खुप च भारी
    "
    आयुष्यात आपण प्रत्येक ठिकाणी खूप कमी पडतोय, असं वाटेल, तेव्हा आपल्यातल्या कणखरपणा तुम्हाला इथेच सापडेल.
    सह्याद्री हा नेहमी प्रत्येक ट्रेकरसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी उभा असतो. त्याच्या हातात छडी नसली,
    तरी त्याचं सगळे ऐकतात. आणि त्याचं ऐकायलाच हवं. आणि तो साद देतो, तेव्हा त्याचं ऐकून आम्ही घराबाहेर पडतो, ते नव्या प्रवासाला.

  • @kishorsankpal6806
    @kishorsankpal6806 3 года назад +31

    अप्रतिम शब्द वर्णन....दादा तुला इतके छान शब्द कसे सुचतात हे एक कोडंच आहे. आपला रांगडा महाराष्ट्र इतक्या सुंदर पद्धतीने दाखवल्या बद्दल मनापासून आभार....तुला एकदा भेटायची इच्छा आहे होईल का पुर्ण?

  • @ashishghadoje3604
    @ashishghadoje3604 3 года назад +4

    ह्याला म्हणतात Quality Content..👌👌

  • @patriotic2719
    @patriotic2719 3 года назад

    कातळामध्ये तयार झालेल्या त्या डोहात मी पोहलो होतो. व्हिडिओ थांबवून तो डोह बघितला. सांदन व्हॲली सोबतच तो अनुभव सुद्धा अविस्मरणीय होता.

  • @Gojiri19
    @Gojiri19 3 года назад

    सर तुमचे व्हिडीओ बघुन मन भाराऊन जात ......समजतच नाही आपन नेमक कुटे आहोत ते ....😀😀म्हनजे मनाने सतत तुमच्या व्हिडीओ सोबतच फिरत असतो ......खुप आभार सर ......सर पावन खींड येकदा तुमच्या नजरेतून दाखवा .....🙏🏼🙏🏼

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 года назад +2

    धन्यवाद दादा
    अतिशय सुंदर फोटोग्राफी आणि अतिशय सुंदर निसर्ग वर्णन!!!
    खूप खूप शुभेच्छा

  • @ShreemantSAHYADRI
    @ShreemantSAHYADRI 3 года назад +5

    खूपच भारी....तुमच्या शब्दांकन खूपच भारी असतं त्यामुळे video बघायला आणि ऐकायला वेगळीच मजा येते ..👌👌👌👌

  • @shivajibandal1570
    @shivajibandal1570 2 года назад

    Khup chan video ahe.. Tu kele le varnan hi apratim ahe...
    Ak Sahyadri veda

  • @umeshmadhavi3600
    @umeshmadhavi3600 3 года назад +1

    Sahyadrichi vishaltaa, Rudrata paahun Man prasann zale, Khoopach Chhaan treck ani video vatalaa.... , Danyavaad.

  • @subhashzine7157
    @subhashzine7157 2 года назад

    मी देखील सांदण दरीत उतरलो परंतू सर्व फॅमिली सोबत असल्याने रॅप्लिंग करता आले नव्हते तो थरार आपल्या सोबत शेयर करता आला खूप छान !

  • @madhavmijgule9664
    @madhavmijgule9664 2 года назад

    सांदण दरी स्वतः अनुभवली निसर्गाचंअप्रतिम लेणं खुपच छान अनुभव.

  • @walimbenita7774
    @walimbenita7774 2 года назад

    तुमचे निवेदन ऐकत रहावे असे आहे. फार सुंदर अनुभव दिलात.. धन्यवाद .

  • @ajaykulkarni6670
    @ajaykulkarni6670 2 года назад

    शब्दबद्ध मांडणी आणि त्याला अनुरूप असा आवाज.....क्या बात है👌👌👌👌

  • @sheetalvartak3427
    @sheetalvartak3427 Год назад

    आम्हाला तुमचा व्हिडिओ फार आवडला. आमच्या शाळेतील मुलांना दरी पाहायची होती.
    खूप छान सादरीकरण. व तुमचा आवाज भारदस्त वाटला. धन्यवाद😅

  • @vijaynagre753
    @vijaynagre753 3 года назад

    Survati pasun mahiti .good.sunder photographic, sunder varnan.

  • @rajesh.betkar
    @rajesh.betkar 3 года назад +2

    Khup chan , Nice Voice and presentation

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 3 года назад

    सर्वोत्कृष्ट छायाचित्रण , निवेदन, धन्यवाद !!

  • @kanchwalw
    @kanchwalw 2 года назад

    Khup Chan
    Ek number

  • @haideralishaikh7715
    @haideralishaikh7715 2 года назад +2

    Your Marathi is very sweet...
    And the video is very nice.
    I'm very glad to hear you.
    Jay Maharashtra.

  • @jayashrisonawane8373
    @jayashrisonawane8373 2 года назад

    Kiti chan boltat tumhi...khupch sunder😍👌👌👌💓

  • @nyerunkar
    @nyerunkar 3 года назад +1

    रविवारची मेजवानी म्हणजे दुपारी जेवुन .. रानवाटाची कुटुंबासोबत विडिओ पाहणे ... 😍

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 12 дней назад

    आपला सह्याद्री खरंच अद्भुत आहे..

  • @paragzone23
    @paragzone23 3 года назад

    खूप सारे मेकर्स आहेत ज्यांचे intro visuals बघून पुढे video बघावसा वाटतो, मात्र माझ्या list मध्ये स्वनिल दादा एकमेव असा व्यक्ती आहे की ज्याच्या आवाजमुळे पूर्ण विडिओ बघावसा वाटतो!
    कमाल😍

  • @anandghansanjay2575
    @anandghansanjay2575 3 года назад +8

    What i like most is that not only this channel but also the content of every video is good and mostly i love the voice of swapnil. He had got god gifted voice, his personality is small but his dedication towards the work is supreme. Swapnil works jealous me .. but I appreciate his blogs .. I felt in love with swapnil's voice.🌹🌹👌👌

  • @vinayakkongere7527
    @vinayakkongere7527 3 года назад +2

    थरारक अनुभव
    सलाम तुमच्या टीमला
    अप्रतिम
    वीडियोग्राफी

  • @anilbirdavade9945
    @anilbirdavade9945 2 года назад

    अप्रतिम. प्रत्यक्ष तेथे गेल्याचा फील आला.

  • @sbb10068
    @sbb10068 3 года назад

    शब्द, वर्णन आणि चित्रीकरण तीनही अप्रतिम

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz 3 года назад

    खूप छान आवाज एकदम भारी । शांत आणि नियोजित बोलणे। वाख्यडण्याजोगे होते।

  • @prachimooley8817
    @prachimooley8817 2 года назад

    khupch sunder, mast

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 10 месяцев назад +1

    दऱ्याखोऱ्या वाग लपलेले असतात त्यांच्यापासून संरक्षण कसे करतात ते पण सांगा

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 10 месяцев назад

    मी पण सांधण दरी ला जाऊन आलो खूप छान आहे मस्त नजारा पाहायला मिळते ग्रेट

  • @ganeshbobade9491
    @ganeshbobade9491 3 года назад +1

    Khupch Sundar story' telling and voice. Video bhagtana khupch shanand bhari vate. 👍

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 2 года назад

    Farch Chan video Dhanyawad Sir.

  • @hanumantsathephotographer3826
    @hanumantsathephotographer3826 3 года назад

    खूप छान माहिती दिली .आणि ती पण मराठीतून .मला खूप आवडली .तुमची सांगण्याची पद्धत एकदम व्यवस्थित आहे .काही चॅनलला मुख्य विषय सोडून फाफट पसराच जास्त सांगतात .आपण फक्त जेवणाची पाण्याची सुविधा .आंतर सांगावे जेणे करून नवीन जाणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल

  • @anilkasar946
    @anilkasar946 2 года назад

    खूप छान व्हिडीओ आहे दादा , मस्त 👍🙏🚩🌹

  • @akshaybothale4248
    @akshaybothale4248 3 года назад +1

    RUclips is doing wonders for marathi.

  • @abc_truth
    @abc_truth 3 года назад +19

    Wow! What a beautiful video! Your presentation and words are excellent, especially simple village life. I visited this valley 4 years ago .

  • @mangeshpahudkar8498
    @mangeshpahudkar8498 3 года назад

    फोटोग्राफी comercial आहे एकदम छान आणि एक नवीन ठीकाण बघीतल्याच समाधान मीळाल तुम्हां लोकांना मुळें धन्यवाद

    • @prathameshgad4234
      @prathameshgad4234 3 года назад

      खूप अप्रतिम वर्णन

    • @amolkerkar3168
      @amolkerkar3168 2 года назад

      मित्रा खूप छान वाटले. Zunya आठवणीनी उजाळा आला

  • @abhijeetshinde1251
    @abhijeetshinde1251 Год назад

    चाललोय आम्ही दोन्हीही पाण्याच्या साठ्यातून, तुझं वर्णन म्हणजे प्रत्यक्ष अनुभव रे स्वप्नीला!! तुझ्याबरोबर व्हिलॉगिंग शिकायला आवडेल मला

  • @yadaKiKhula
    @yadaKiKhula 2 года назад

    अतिसुंदर! तुझ्या व्हिडिओत तू जे छान मराठी भाषेत वर्णन करतोस ते मला सर्वात जास्त आवडतं. ही अशी विना/कमी-इंग्रजीची मराठी हल्ली ऐकायला मिळत नाही. असच चालू ठेव! 😃

  • @shaileshu10
    @shaileshu10 3 года назад +1

    Videography superb.. information too

  • @akshay07vora
    @akshay07vora 3 года назад +1

    अप्रतिम प्रवास वर्णन... झाम भारी👌👌

  • @mahadeomane5730
    @mahadeomane5730 3 года назад

    Khup chhan video banawalay. Keep it up.

  • @pawangawande9456
    @pawangawande9456 2 года назад +1

    तुझा आवाज, अचूक शब्दांची जोड ,आणि निसर्गाची अप्रतिम कलाकृती,,अस वाटतय की मी प्रत्यक्षात सांदन दरी अनुभवत आहे....

  • @dnyanurere02
    @dnyanurere02 3 года назад +1

    खूपच सुंदर व्हिडिओ

  • @sangithisangit1572
    @sangithisangit1572 2 года назад

    दरी तुम्ही उतरत होतात...पण जीव माझा वर ..खाली व्हायचा.. ग्रेट जॉब..

  • @madhukargite4377
    @madhukargite4377 3 года назад

    मस्त अप्रतिम शब्द रचना छायाचित्रण सुरेख

  • @RohitPawar-hk1cx
    @RohitPawar-hk1cx 20 дней назад

    खूपच छान व्हिडिओ बनवलाय❤

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 2 года назад +1

    Raanvata
    खुपच छान वीडियो, सुनियोजित दरीभ्रमण, वीडियो पाहताना असं वाटलं जसं वेगळ्या दुनियेत प्रवेश केला की काय.... छान जर यदाकदाचित आपल्याकडे इगतपुरी येथील उंटदरी या दरीचा वीडियो असल्यास कमेंट मध्ये कळवा अशी विनंती
    नाशिक मुंबई महामार्ग - इगतपुरी घाटनदेवी मंदिरासमोरील दरी इगतपुरी
    धन्यवाद 🙏 आभार

  • @angadbade9093
    @angadbade9093 3 года назад

    अप्रतिम वर्णन केलं आहे दादा तू या दरीचं, स्वतः गेल्या सारखं वाटत तुझं हे वर्णनं ऐकून...👌

  • @sunilbhale5400
    @sunilbhale5400 Месяц назад

    खुपच छान माहिती आणि अनुभव 👌👌👌👌

  • @sushodhan
    @sushodhan Месяц назад +1

    Sir, mala please saanga ki rapelling saathi assistance hawa asel tar konala aani kasa contact karaycha?

  • @adarshubale9875
    @adarshubale9875 2 года назад

    Khup chhan video ahe bhau. 👌👌👌

  • @sunilwagh4339
    @sunilwagh4339 2 года назад

    छानच माहिती दिलीत, दादा... धन्यवाद!

  • @harishshimpi16
    @harishshimpi16 3 года назад

    ae mitra best yotuber ahe tu

  • @नादगंगा
    @नादगंगा 2 года назад

    खूप सुखद व्हिडीओ बनवला भाऊ👌

  • @abhijittaware4110
    @abhijittaware4110 3 года назад +1

    ❤️❤️ खूपच सुंदर व्हिडिओ आणि तितकंच सुंदर आपला आवाज ❤️❤️

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Год назад

    खूप छान व थरारक व्हिडिओ❤

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 3 года назад

    Khup chaan ....anubhv

  • @DesaiGauravS-
    @DesaiGauravS- 2 года назад

    KHUP BHARI ASHI VIDEO AAJ PARYANT FAKT DISCOVRY CHANNEL VAR BAGHITALI HOTI PN AAPLYA SAHYADRICHI ASHI VIDEO PAHILYANDACH BAGHATOY DADA THANKS TO YOU LOTS OFF ashyach video aamchya sathi gheun ya aamhi financial problem mule aaplya kade kapari pratekshyat baghu nahi shaklo tri tumachya ashya video tun baghun niral sukh milat thanku once again

  • @sumedhkuldipake12
    @sumedhkuldipake12 3 года назад

    तुमचे व्हिडिओ अतीशय मनाला मोहित पाडतात 👍

  • @truth2357
    @truth2357 2 года назад +2

    Salute to your strength, stamina, courage, and of course modesty. Video quality superb.

  • @GogoBens
    @GogoBens 2 года назад

    This channel deserves 1 million subscribers....

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 10 месяцев назад +4

    सांदण दरी पाहून हाॅलिवुडच्या "Against the crucked sky"या गाजलेल्या जुन्या चित्रपटाची आठवण झाली.आपल्या भारतात जगातील सर्व प्रदेशांचे वातावरण व भौगोलिक साम्यस्थळे आहेत. भारतमाता विजयते.

  • @angaddevkar
    @angaddevkar 2 года назад

    अप्रतिम सह्याद्री ✨ उत्कृष्ट वर्णन... 💯🙌🏻

  • @arifpinjari786
    @arifpinjari786 3 года назад +5

    Very Amazing Video🎥... Editing & photography are Best👍.... Nice Blogs 👌👌

  • @yogesh1258
    @yogesh1258 2 года назад

    Khup chhan bhau

  • @sudarshansomkuwar1994
    @sudarshansomkuwar1994 3 года назад

    तुम्ही असे खूप विडिओ बनवा,खूप छान बनवता.

  • @RShilkar
    @RShilkar 3 года назад +6

    One of the best vblog in Marathi...
    Keep it up..
    At last of the video don't forget to mention name of cameraman 😊

  • @rutujakakade1221
    @rutujakakade1221 2 года назад

    आपला सह्याद्री खरच आदभूत आहे 💖💖🙌🏻🌼

  • @ajaykotwal5213
    @ajaykotwal5213 10 месяцев назад

    एकदम भारी रे

  • @rahuljd7840
    @rahuljd7840 3 года назад +1

    खूपच सुंदर आहे 👌👌👌

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 года назад +1

    खूपच छान माहिती पूर्ण व्हिडिओ.

  • @smitathite4066
    @smitathite4066 3 года назад

    Apratim!!! No words.can you just go to samrad for camping if you are not fit for Sandan vally???

  • @sureshtimande6701
    @sureshtimande6701 2 года назад

    Khupacha Chan..

  • @NamdeoPatil
    @NamdeoPatil 2 года назад +4

    Everything is Amazing, nature, your narrations, your quality of videos. Great