प्रेमात रागदेखील असतो | गाथा निरूपण चोपडा 2009

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 май 2021
  • प्रेमात रागदेखील असतो | गाथा निरूपण चोपडा 2009
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    NamdevShastriOfficial
    namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #प्रेमातरागदेखीलअसतो
    #SaintDnyaneshwar

Комментарии • 79

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा
    प्रसार सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलीची संजीवन समाधी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे प्रवचने मिळतो मनाला गारवा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीविद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Год назад

    ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉

  • @naynobachokat-908
    @naynobachokat-908 4 месяца назад

    साष्टांग दंडवत महाराज,,🌺🌺🛕🛕🚩🚩🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    Jay Jay ramkrusha hari jay jay ramkrusha hari

  • @gangazanwar1358
    @gangazanwar1358 2 года назад

    Khup Uttam

  • @mahadevmunde
    @mahadevmunde 3 года назад

    खूपच सुंदर

  • @rupeshwarlikar1196
    @rupeshwarlikar1196 3 года назад

    Khup chaan Mauli mast

  • @alkakhapre3007
    @alkakhapre3007 3 года назад

    जय भगवान बाबा

  • @yogeshkhude6201
    @yogeshkhude6201 3 года назад

    🙏

  • @rahulchaudhari3078
    @rahulchaudhari3078 3 года назад

    💐🙏🙏

  • @santoshnagargoje8098
    @santoshnagargoje8098 3 года назад

    राम कृष्ण हरी

  • @bhagyashrisangle790
    @bhagyashrisangle790 3 года назад +2

    खुप सुंदर निरूपण... जय भगवान🚩🚩

  • @m.raju7476
    @m.raju7476 2 года назад

    9.34

  • @asha212
    @asha212 Год назад

    भगवान बाबा कीजय

  • @ranisampatkotwal3001
    @ranisampatkotwal3001 3 года назад

    Khaup.chan.kirhn

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    Very good sidhant

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Год назад

    Mauli

  • @archanapisal8532
    @archanapisal8532 3 года назад +4

    खूपच सुंदर जी महात्मा...🙏🙏🙏🙏🙏🙏मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @dipakkhade4668
    @dipakkhade4668 3 года назад

    श्रेष्ठ विचार फक्त संतांचे

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale4108 3 года назад +1

    श्री भगवान बाबा की जय

  • @vanitakhade9365
    @vanitakhade9365 3 года назад +1

    💛🌹🙏

  • @umeshpuri431
    @umeshpuri431 3 года назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rajendrakapse3376
    @rajendrakapse3376 3 года назад

    राम कृष्ण हरी माऊली दरज

  • @pragatipawarpawar6227
    @pragatipawarpawar6227 3 года назад

    खूप सूदऺर प्रवचन माऊली

  • @vasundharagandhe8884
    @vasundharagandhe8884 3 года назад +1

    Nakshatra he dene

  • @shivgiranje6980
    @shivgiranje6980 3 года назад

    Khup chan

  • @diwanep.m.633
    @diwanep.m.633 3 года назад

    🙏🙏🙏

  • @baliramtidake8017
    @baliramtidake8017 3 года назад +1

    ⚘🌹🌾🌻⚘🌹🌾🌻👏

    • @amolchaudhari2907
      @amolchaudhari2907 3 года назад

      नीरू ताई कडुनशत् शत् कोटी नमन

  • @ShobhaDeshmukh-mz1pw
    @ShobhaDeshmukh-mz1pw Год назад

    Hi

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 3 года назад +1

    रामकृष्णहरी!
    👏👏👏👏👏

  • @shubhamphatak539
    @shubhamphatak539 3 года назад

    👍🏻

  • @user-tn2od9re3t
    @user-tn2od9re3t 3 года назад +2

    🙏🙏🙏🙏🙏👏👏

  • @rajendrakapse3376
    @rajendrakapse3376 3 года назад +3

    दररोज एक भाग पाठवा ही विनंती राम कृष्ण हरी माऊली

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा भगवानबाबांची पुण्यतिथि सोहळा आगळा वेगळा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉🎉

  • @alkakhapre3007
    @alkakhapre3007 2 года назад

    जय भगवान बाबा

  • @user-tk9qx3gb2z
    @user-tk9qx3gb2z 3 года назад

    🙏

  • @asha212
    @asha212 3 месяца назад

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉

    • @asha212
      @asha212 2 месяца назад

      घ्यावे लागतील शंभर जन्म कळण्या गादीची महत्ती कणा कणात भगवानबाबा सुगंधीत भगवानगडाची माती 🎉🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 2 месяца назад

      भगवानगडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ 🎉🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 2 месяца назад

      भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 2 месяца назад

      भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

    • @asha212
      @asha212 2 месяца назад

      भगवानगडावर भक्तांचा गलबला सावळ्या विठ्ठलला सावळ्या हारीला मुगूट चांदीचा बनविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @dnyneshwarwaybhase7754
    @dnyneshwarwaybhase7754 3 года назад

    जय भगवान बाबा

  • @ganeshghuge674
    @ganeshghuge674 3 года назад

    🙏🙏

  • @uddhavware9583
    @uddhavware9583 3 года назад

    🙏

  • @ravindragodase
    @ravindragodase 3 года назад

    🙏