. खरंच किती विद्वत्तापूर्ण विश्लेषण केले आहे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या भारताला जर असे पंतप्रधान मिळाले तर भारत जगात एक नंबरचा देश होईल आणि आशा विद्वान नेत्याची खरी या भारताला गरज आहे
Aamchya. Bhim saynikana kuthe kaltya sagle paksha, mandle,gate yektr aaletar nakiich VBA aghadiche sarkar yeil.sarkhi bjp var tika na karta ganimi kavyane ladha .bjp ne bhikari banvly.te tika karat nahi te ganimi bolni karun tumala namohar kartayet
भावांनो साहेबांबद्दल तुमच्या येवढ्या छान कमेंट वाचून.. खरच खूप अभिमान वाटतो मला माझ्या साहेबांचा..💙 एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.. श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब.💙💙
@@जयमहाराष्ट्र-फ7घhya veles deun dakhava n muslim umdvar detat congress vale hyanchya mule votes devide houn bjp cha mp hoto hya veles nahi honar tas chit kartil prakash ambedakar bjp la akolyat
❤ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखा अभ्यासपूर्ण नेतृत्व नेता सध्या कुणीही नाही म्हणून आमचे बाळासाहेब आमच्या वर कधी रागावले चिडले तरी आमचं बाळासाहेब आंबेडकरांन वरील प्रेम एक अंश देखिल कमी होत नाही शेवटी प्रज्ञा सूर्याच किरण हे प्रकाशच देणार आय लव यू बाळासाहेब आंबेडकर 🥰♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खरंच मुंबई tak चे प्रथम आभार! खरंच बाबासाहेब आंबेडकरांना symbol of knowledge का म्हणतात. हे मला आज समजल. ज्या व्यक्तीचा नातू एवढा हुशार, अभ्यासू, स्वाभिमानी आणि निस्वार्थी असू शकतो तर खरंच बाबासाहेब किती विद्वान होते हे त्यांच्या कडून लक्षात येते. महत्वाचे म्हणजे ते सत्तेसाठी राजकारण करत नाही. तर त्यांना सामाजिक बदल अभिप्रेत आहे. सर्व धर्मांच्या जातिच्या पलिकडे जाऊन समाजाच्या हिताचे पहाणारा एकमेव नेता आहे असे मला वाटते. जर सर्व समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचा असेल तर सर्व धर्मांच्या जातिच्या लोकांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठिमागे खंबीर उभे राहिले पाहिजे.आणि नक्कीच वंचित सोशीत पिडीत समाजाला आंबेडकर हा एकमेव पर्याय आहे. समाज बदलला तर देश बदलू शकतो, हा त्यांचा विचार आणि सत्तेसाठी राजकारण न करता समाजासाठी, लोकहितासाठी राजकारण केले पाहिजे ही त्यांची भूमिका ग्रेट आहे. खरंच सलाम आहे आंबेडकरांना! 🙏🏻🙏🏻🙏🏻
आद.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत महाराष्ट्रातला दलित,आदिवासी, मुस्लिम, भटके ,ओबीसी, गरीब मराठा समाज व हे सर्व वंचित समाज वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत.#vote_for_vba ❤✌🏾💯💯
मी मराठा आहे पण बाळासाहेब आंबेडकर हेच खरोखर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व आदर्श पुढे नेऊ शकतात माझे मत ओ माझ्या कुटूंबातील सर्वांचें मत वंचित बहुजन आघाडी लाच देणार
❤ सर्वात वििस्वासु व अभ्यासू सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते❤आ, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे❤ नमो बुद्धाय जय बहुजन जयभीम जय सविधान जय भारत ❤😊
लोकांच्या मनात राजकारणा विषय समज बदलत चाललाय. तुमचे विचार खुपच सुंदर आहेत साहेब भाग्यवान आहोत तुम्हि महाराष्ट्राचे सुपुत्र आहात, अता तुमच्या काढुनच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल हि खात्रि वाटते, ह्या वेळेस मत तुम्हालाच
, मुंबई तक चे खुप खुप आभार great intelligent and स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब यांचा interview बोलावल्या बद्दल जय भीम टीम मुंबई तक (VBA)
सत्ते पेक्षा जनतेच्या सार्वभौमत्वाला महत्त्व देणारे, देशातील एकात्मता, बंधुभाव, सदाचार हा अधिकाधिक बळकट व्हावा यासाठी झटणारे वैचारिक दृष्टिकोन असलेले दुरदर्शी नेतृत्व... अँड बाळासाहेब आंबेडकर.
* नेता हा खुजा असतो, जनता जागृत असते। माझ्या आज्याने सत्तेत नसताना बदल घडवला। सत्तेत राहूनच बदल घडतो , असे नाही। मला जिंकायचच नाही राजा, मला फक्त बदल हवाय। ".... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं ✍️✍️✍️🙏🙏🙏🙏💖💖💖💪💪💪💪
वंचितांनो आता तरी जागे व्हा, प्रस्थापित राजकीय पक्षांची साथ सोडा, वंचित बहुजन आघाडी सोबत तन मन धनाने जुडा, आपले अमुल्य मत वंचित बहुजन आघाडी ला च देऊया, सत्ताधारी बनुया.
जर ही येणारी 24ची निवडणूक खुप महत्वाची आहे.जर मराठा समज्याने जर जातीचा चष्म्यातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे न बघता समर्थ पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.नाहीतर याच्या पेक्षा बिकट दिवस येणार हे नक्की.
@@amol9188 तुम्ही आश्या माणसीक मध्येच अडकून पडला आहात मराठा कधी बौद्ध लोकांची मते नकोत असे म्हणत नाहीत. ते बरोबर राज कारण करतात आणि तुमच्या वर आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावर यायची वेळ आणतात तुम्ही आपले मत व्यक्त केले धन्यवाद.परंतू मी कमेंट केल्या प्रमाणे जातीचा चष्मा वापरणे बंद करा.बाळासाहेब आंबेडकर हे वंचित समूह यामधे सर्व सामान्य जनता आली आणि त्यांच्या साठी लढत आहेत.तेव्हा विचार करुन मतदान करा अन्यथा याच्या पेक्षा भिक्कार परिस्थिती येऊ घातलेली आहे.आणी हो बाळासाहेब आंबेडकर यांचे भाषण पुन्हा ऐका
ओन्ली या देशांमध्ये आंबेडकरच आता फक्त बाळासाहेब आंबेडकर एकमेव महाराष्ट्राला देशाला आताच्या परिस्थितीतुन वाचवनारा ऐकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र जय भारत
राजकीय नेतेमंडळींच्या मुलाखती मी सहसा बघत नाही कारण हे लोक बहुतेक वेळा एकांगी, संदिग्ध आणि असत्य बोलतात.. याला सन्माननीय अपवाद म्हणजे बाळासाहेब आंबेडकर.. 👍 एकमेव राजकीय नेते ज्यांची मुलाखत ऐकून काहीतरी value addition होते.. राजकारण आणि कायदा या विषयांचे ते चालतेबोलते विद्यापीठ आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.. याच साठी त्यांची मुलाखत घेणारे पत्रकार सुद्धा तेवढेच अभ्यासू आणि प्रगल्भ असण्याची गरज असते..
मुंबई तक वर बाळासाहेब आंबेडकर यांना बोलावून मुलाखत घेऊन बाळासाहेब आंबेडकर हे किती अभ्यासु व्यक्ती आहे हे सर्व महाराष्ट्रला दाखवून दिल्या बद्दल मुंबई तक चे हार्दिक अभिनंदन आणि आभार 🙏🙏
😢हमें हमारे राज्य में, v b a के रास्टिय अध्यक्ष, वचित बहुजन आघाडी के बहुजनों मुसलमानों के कैवारी❤बहजनो के मसीहा❤, आ, मा, प्रकाश तथा बालासाहेब आबेडकर वही मूखयमंत्री बनायेंगे❤
साहेब आपले जे सगळे गट आहेत त्यांना आपल्या जवळ बोलवा तुमची वाट बघत आहे त त्याची ऐकी करा तुम्हाला विनंती आहे कारण आपला समाज ऐक येणे गरजेचे आहे ते तुम्हीच करू शकता कारण तुमच्या कडून सर्व समाजाच्या i अपेक्ष्या आहेत हे करा जय भीम 👍👍👍👍👍👍
Ad.Prakash Ambedkar is a great and intellectual personality in maharastra as well as India politics......We are proud of you sir....superbbbb talk with Ad. Balasaheb ambedkar...🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏
❤ सर्व प्रकारच्या समाजातील कैटेगिरीच्या बहुजनांनो, आणि इतर सर्व समाजातील सर्व धर्माचे अनुयायी आता फक्त आम्ही सर्व, ❤आ, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे, ❤ नमो बुद्धाय जय बहुजन जय भीम जय सविधान जय भारत,
अभ्यासू आणि स्वाभिमानी निर्भिड नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
शिवसेना+ वंचित बहुजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤
. खरंच किती विद्वत्तापूर्ण विश्लेषण केले आहे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या भारताला जर असे पंतप्रधान मिळाले तर भारत जगात एक नंबरचा देश होईल आणि आशा विद्वान नेत्याची खरी या भारताला गरज आहे
Aamchya. Bhim saynikana kuthe kaltya sagle paksha, mandle,gate yektr aaletar nakiich VBA aghadiche sarkar yeil.sarkhi bjp var tika na karta ganimi kavyane ladha
.bjp ne bhikari banvly.te tika karat nahi te ganimi bolni karun tumala namohar kartayet
फक्त शिव सेने ने जरी साथ दिली तर साहेब महाराष्ट्रात खूप मोठा परिवर्तन घडून आणतील....
कारण शेवटी आंबेडकर ❤❤❤
मुंबई तक चे अभिनंदन स्पष्ट वक्ता बोलवल्या बद्दल
Great leader Saheb 🙏
असेच प्रश्न इतर पार्टी च्या नेत्या सोबत झाली तर प्रतेक जन कसा आहे हे समजेल
वंचित बहुजन आघाडी कायद्याच्या चौकटीत राहून विजय मिळवून येऊ शकतात जय भीम जय भारत जय संविधान बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे जिंकून येऊ शकते ❤❤❤❤
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो
हम आपके साथ हैं .. .
रोखठोक बोलणारे व दूरदृष्टी असलेला एकच नेता बाळासाहेब आंबेडकर💙💙
भावांनो साहेबांबद्दल तुमच्या येवढ्या छान कमेंट वाचून.. खरच खूप अभिमान वाटतो मला माझ्या साहेबांचा..💙
एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.. श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब.💙💙
एकमेव अभ्यासु नेतृत्व श्रध्देय. बाळासाहेब आंबेडकर
#VBA_ThanksमुंबईTak
आंबेडकर हा पर्याय अखंड जनतेने
निवडायला हवा...❤
अकोल्याच्या जानतेनी प्रकाशला सलग तीनदा हरवले आहे
त्यांना हरवायला बीजेपी + शिवसेना युती होती विसरू नको...
@@pratikmore9068 औरंग्याप्रेमी प्रकाशला परत आकोल्याची जनता धोबीपछा़ड देणार
@@जयमहाराष्ट्र-फ7घhya veles deun dakhava n muslim umdvar detat congress vale hyanchya mule votes devide houn bjp cha mp hoto hya veles nahi honar tas chit kartil prakash ambedakar bjp la akolyat
@@जयमहाराष्ट्र-फ7घ
तुझ्या सारखे जातियवादी किडे 🐞
निवडणुका लागल्या कि..
सक्रिय होतात,
त्याचा परिणाम......?
बाळासाहेबानं सारखे अभ्यासू वक्तिमताची आज महाराष्ट्रा सकट देशाला पण गरज आहे.....असेच वक्तिमत्व लीडर तयार झाले तर देशाची सुधारणा होईल....VBA ❤
संपूर्ण वंचित बहुजनांनी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्यावी २०२४ ला विजय लोकशाहीचाच होईल 🙏🏻
❤ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखा अभ्यासपूर्ण नेतृत्व नेता सध्या कुणीही नाही म्हणून आमचे बाळासाहेब आमच्या वर कधी रागावले चिडले तरी आमचं बाळासाहेब आंबेडकरांन वरील प्रेम एक अंश देखिल कमी होत नाही शेवटी प्रज्ञा सूर्याच किरण हे प्रकाशच देणार आय लव यू बाळासाहेब आंबेडकर 🥰♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
आता फक्त वंचित बहुजन आघाडी... जय भीम 💙✊🏻💯
वंदनीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपण आत्ता च्या परिस्थीतीनुसार तुम्ही निर्णायक ठरणार आहात. ज्यांच्या बरोबर युती होईल तेच सत्तेवर येणार.
खरच मानतो मी बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या अभ्यासाला.....
एक अभ्यासु आणि विचारवत व्यक्तिमतत्व देशाला गरज आहे बाळासाहेब आंबेडकर ची ❤
बाबासाहेब ,म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर अभ्यास व विचार पूर्वक मांडणी . कोणी साहेबांशी बराबरी करू शकत नही व कोणाची तेवढी कुवत पण नहीं. जय शिवराय जय भीम...
खरंच मुंबई tak चे प्रथम आभार!
खरंच बाबासाहेब आंबेडकरांना symbol of knowledge का म्हणतात. हे मला आज समजल. ज्या व्यक्तीचा नातू एवढा हुशार, अभ्यासू, स्वाभिमानी आणि निस्वार्थी असू शकतो तर खरंच बाबासाहेब किती विद्वान होते हे त्यांच्या कडून लक्षात येते. महत्वाचे म्हणजे ते सत्तेसाठी राजकारण करत नाही. तर त्यांना सामाजिक बदल अभिप्रेत आहे. सर्व धर्मांच्या जातिच्या पलिकडे जाऊन समाजाच्या हिताचे पहाणारा एकमेव नेता आहे असे मला वाटते. जर सर्व समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचा असेल तर सर्व धर्मांच्या जातिच्या लोकांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठिमागे खंबीर उभे राहिले पाहिजे.आणि नक्कीच वंचित सोशीत पिडीत समाजाला आंबेडकर हा एकमेव पर्याय आहे. समाज बदलला तर देश बदलू शकतो, हा त्यांचा विचार आणि सत्तेसाठी राजकारण न करता समाजासाठी, लोकहितासाठी राजकारण केले पाहिजे ही त्यांची भूमिका ग्रेट आहे. खरंच सलाम आहे आंबेडकरांना! 🙏🏻🙏🏻🙏🏻
आद.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत महाराष्ट्रातला दलित,आदिवासी, मुस्लिम, भटके ,ओबीसी, गरीब मराठा समाज व हे सर्व वंचित समाज वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत.#vote_for_vba ❤✌🏾💯💯
बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे!💯
पंतप्रधान झाले पाहिजे
जगाचें पंतप्रधान क्रा😂😂😂😂
मी मराठा आहे पण बाळासाहेब आंबेडकर हेच खरोखर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व आदर्श पुढे नेऊ शकतात माझे मत ओ माझ्या कुटूंबातील सर्वांचें मत वंचित बहुजन आघाडी लाच देणार
I feel good Broo then we do that type of attitude in Maharashtra not possible to break the hold of marathi.
खोट बोलतोयस तू… ओन्ली वंचित
आपण सर्वजन मानव आहोत
जातिच राजकारण हे काही लोकानी त्याच्या
फायद्याची स्किम करुण हिदुऺ हा कोड लावलाय
आपल्या नावापुढे,आपण मुळभारतिय आदिवासी आहोत.
जाती पातीच राजकारण सोडून बाळासाहेब व त्यांच्या सारख्या चांगल्या नेत्यांच्या मागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे
Likes मिळण्यासाठी कॉमेंट करू नका, VBA ला मना पासून साथ द्या,
जय शिवराय, जय भीम
❤ सर्वात वििस्वासु व अभ्यासू सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते❤आ, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे❤ नमो बुद्धाय जय बहुजन जयभीम जय सविधान जय भारत ❤😊
नमोबुध्दाय,
जयशिवराय,जयभिम,
जयसऺविधाऺन,जयभारत,
जयमुलनिवासी,जयमहाराष्ट्र.
मला ऩाही वाटत एवढे सारे नॉलेज महाराष्ट्रातील कुठल्याही नेते जवळ असेल एकदम मुद्दे सुद
अत्यंत हुशार माणूस! फक्त बहुजनांना सोडून inclusive पॉलिटिक्स केलं तर चांगला रिझल्ट देऊ शकतील प्रकाश आंबेडकर जी!
तुम्हाला कुणी अडवलं. पटत असेल तर व्हा सामील... अगदी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन निघालेत ...
Well said...maratha leader la ticket dyayla have ,1000% win honar...
एक स्वछ आणि इमानदार विश्वासू व्यक्तीमहत्व बाळासाहेब आंबेडकर सर
लोकांच्या मनात राजकारणा विषय समज बदलत चाललाय. तुमचे विचार खुपच सुंदर आहेत साहेब भाग्यवान आहोत तुम्हि महाराष्ट्राचे सुपुत्र आहात, अता तुमच्या काढुनच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल हि खात्रि वाटते, ह्या वेळेस मत तुम्हालाच
, मुंबई तक चे खुप खुप आभार great intelligent and स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब यांचा interview बोलावल्या बद्दल जय भीम टीम मुंबई तक (VBA)
"30 उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो। "..... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं🙏✍️💪💪💪💪
एवढं सारं अभ्यासू नेतृत्व पहिले वेड पाहत आहे मी भारत देशाचा राजकारणात
🔥VBA balasaheb Ambedkar ♥️
सत्ते पेक्षा जनतेच्या सार्वभौमत्वाला महत्त्व देणारे, देशातील एकात्मता, बंधुभाव, सदाचार हा अधिकाधिक बळकट व्हावा यासाठी झटणारे वैचारिक दृष्टिकोन असलेले दुरदर्शी नेतृत्व... अँड बाळासाहेब आंबेडकर.
Great leadership Prakash Aambedkar sir
मुंबई तक ने आजची चावडी खुपच अभ्यासपूर्ण,रंजक आणि उत्कृष्ट सादर केली/मांडली मनापासून धन्यवाद !
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची मुंबई तकची चावड़ी कार्यक्रम खप अभ्यासपूर्ण रितीने सर्व प्रसन्नाची चागल्या पद्धतिने विचार मांडले
शेवटी बाबासाहेबांचा नातू बाळासाहेब hi is a kiliyar and real man next c m in Maharashtra 🙏🙏
अतिशय हुशार आणि स्वाभिमानी संविधान अभ्यासक जयभीम नमोबुधाय
* नेता हा खुजा असतो, जनता जागृत असते। माझ्या आज्याने सत्तेत नसताना बदल घडवला। सत्तेत राहूनच बदल घडतो , असे नाही। मला जिंकायचच नाही राजा, मला फक्त बदल हवाय। ".... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं ✍️✍️✍️🙏🙏🙏🙏💖💖💖💪💪💪💪
Very nice welcome saheb jaybhim jay vba jaysavidhan
वंचितांनो आता तरी जागे व्हा, प्रस्थापित राजकीय पक्षांची साथ सोडा, वंचित बहुजन आघाडी सोबत तन मन धनाने जुडा, आपले अमुल्य मत वंचित बहुजन आघाडी ला च देऊया, सत्ताधारी बनुया.
जर ही येणारी 24ची निवडणूक खुप महत्वाची आहे.जर मराठा समज्याने जर जातीचा चष्म्यातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे न बघता समर्थ पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.नाहीतर याच्या पेक्षा बिकट दिवस येणार हे नक्की.
सहज मनात आल म्हणून विचारतो . भाऊ हिंदु चालतात का तुम्हाला ? कि मग धर्मांतरण कराव लागेल ? 😂😂😂😂
@@amol9188 तुम्ही आश्या माणसीक मध्येच अडकून पडला आहात मराठा कधी बौद्ध लोकांची मते नकोत असे म्हणत नाहीत. ते बरोबर राज कारण करतात आणि तुमच्या वर आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावर यायची वेळ आणतात तुम्ही आपले मत व्यक्त केले धन्यवाद.परंतू मी कमेंट केल्या प्रमाणे जातीचा चष्मा वापरणे बंद करा.बाळासाहेब आंबेडकर हे वंचित समूह यामधे सर्व सामान्य जनता आली आणि त्यांच्या साठी लढत आहेत.तेव्हा विचार करुन मतदान करा अन्यथा याच्या पेक्षा भिक्कार परिस्थिती येऊ घातलेली आहे.आणी हो बाळासाहेब आंबेडकर यांचे भाषण पुन्हा ऐका
काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाला आर एस एस चालवत आहे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद वचित बहुजन आघाडी विजय असो
देशाला फक्त आंबेडकर पाहिजेत हे नक्की 🌹vba जिंदाबाद🌹 जय भिम 🌹
आमचे आदरणीय,निष्कलंक ,स्वच्छ प्रतिमेचे डॅशिंग नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
ओन्ली या देशांमध्ये आंबेडकरच
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर एकमेव
महाराष्ट्राला देशाला आताच्या परिस्थितीतुन वाचवनारा ऐकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर
जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र जय भारत
आमच स्वाभिमानी नेतृत्व ऍड बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही साहेब
बाळासाहेब आंबेडकर अतिशय सुंदर विवेचन करीत आहेत.
We will vote for VBA 🎉
हे आहेत प्रकाश आंबेडकर ऊफ बाला साहेब समजूण घ्य शेर खुडसी की लीय भागता नही
Only One King श्रद्धेय. बाळासाहेब आंबेडकर 💪
निस्वार्थी निष्कलंक नेतृत्व आदरणीय श्रध्देय बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर जी वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय संविधान जय भारत 🙏🙏🙏
देशातील आंतरिक समस्या सोवण्यासाठी सर्व जनतेने महाराष्ट्र एकदा साहेब कडे द्यावा नक्कीच मराठ्याना w व शेतकऱ्यांना न्याय मिळणार जय शिवराय
या मुलाखतीतून बाळासाहेबाच्या बद्दल असणारे अनेक गैरसमज दुर होतीलच. पण त्याच्या विद्दवेतेच दर्शन होते.
ONLY ONE 👑 KING श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर
Only VBA सरकार 🤞✨
भीम परतून आल्यासारखं वाटतय...💙🙏🏻
Dr bhimrao mhan bhadya
अखंड बहुजनांचा आधार आद. साहेब....
मला तर आस वाटत की सेना आणि वंचित मिळून तीस तरी लोकसभेच्या सीट येतील...
साहेब
जय शिवराय
जय भीम
जय वंचित साहेब
00000😀😀😀😀😀😀
साहेब तुम्ही सर्व समाजाला सोबत घेउन जाता ❤🎉खर गेट्स 🎉🎉😢
बाळासाहेब हे दूरदृष्टीचे देशाचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नेते आहेत हे स्पष्ट समजून आले धन्यवाद
राजकीय नेतेमंडळींच्या मुलाखती मी सहसा बघत नाही कारण हे लोक बहुतेक वेळा एकांगी, संदिग्ध आणि असत्य बोलतात..
याला सन्माननीय अपवाद म्हणजे बाळासाहेब आंबेडकर.. 👍
एकमेव राजकीय नेते ज्यांची मुलाखत ऐकून काहीतरी value addition होते..
राजकारण आणि कायदा या विषयांचे ते चालतेबोलते विद्यापीठ आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये..
याच साठी त्यांची मुलाखत घेणारे पत्रकार सुद्धा तेवढेच अभ्यासू आणि प्रगल्भ असण्याची गरज असते..
मुंबई तक वर बाळासाहेब आंबेडकर यांना बोलावून मुलाखत घेऊन बाळासाहेब आंबेडकर हे किती अभ्यासु व्यक्ती आहे हे सर्व महाराष्ट्रला दाखवून दिल्या बद्दल मुंबई तक चे हार्दिक अभिनंदन आणि आभार 🙏🙏
When you listen Ambedkar, you get entire subtle knowledge of Politics of not only Maharashtra's but also whole country's. Thank you for enlitenment..
अभ्यासपूर्ण मदेसुद अप्रतिम विचारांची मुलाखत, साहेब🙏
Only VBA king of prakash ambedkar sir 💪💪
द ग्रेट बाळासाहेब आंबेडकर विचारवंत जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान 👍🇮🇳
एकदम खर बोलले साहेब
खूप छान चर्चा वाटली.
बाळासाहेबानी स्पष्ट विचार ठेऊन संपूर्ण
पत्रकारीतेला बळकट होण्यास संदेस दिला अआहे.
आमच्या बापाचा नातु आहे प्रकाश आंबेडकर आमचा श्वास आमचा खानदान धन्यवाद मुबंई तक चावडी हुशार व्यक्तीमत्त्व
राजकारणातील अभ्यासाचा महामेरू म्हणजे बाळासाहेब आंबेडकर सलाम आपल्या विद्वत्तेला
Great leader... This time only VBA 🇮🇳...❤
Excellent, 👌 1 no. Chawadi today session with Balasaheb🙏🌹
अभ्यासू नेतृत्व आदरणीय बालासाहेब आंबेडकर.
मुंबई तक चे अभिनंदन स्पष्ट वक्ता बोलवल्या बद्दल
अभ्यासु नेते आहेत चांगले उत्तर दिले आहे. ग्रेट साहेब
Saheb prakesh ambedkar saheb brilliant man India
मुंबई tak अभिनंदन फक्त एकच नेते प्रकाश आंबेडकर साहेब
बहुजनांचे खरे नेते, आद,बाळासाहेब आंबेडकर, जय शिवराय जय भीम जय संविधान
वंचित बहुजन आघाडी ✌️💙💚🧡
बाळासाहेब एक हुशार व कुशल राजकारणी नेतृत्व आहे
What a Leader!⚡☝️👌
😢हमें हमारे राज्य में, v b a के रास्टिय अध्यक्ष, वचित बहुजन आघाडी के बहुजनों मुसलमानों के कैवारी❤बहजनो के मसीहा❤, आ, मा, प्रकाश तथा बालासाहेब आबेडकर वही मूखयमंत्री बनायेंगे❤
1:5:25-1:6:5 Always Ambedkar On Fire 💯💯🔥🔥❤️❤️
More power to VBA and intelligent prakash ambedkar
Kya kia hai re isne?
@@kshitijpandey3274
tere बाप😂 कौन पूछ
@@ashoksonkamble-ee1idYahi jawaab hein? Tum sab itne chari q ho
मुंबई तक चे अभिनंदन, कारण असा स्पष्ट वक्ता, अभ्यासू वक्ता, देशहिताचा रक्षा करणारा वक्ता, बोलावल्या बद्दल. धन्यवाद
Ambedkar sahebanchya bolnyat nehami deshat tasech rajyat changle Parivartan hoil ase mudde astat.... thanks for mubai Tak Chanel 🙏🙏
एकदम अभ्यासू व्यक्तीमहत्व..... रक्त रकतवरच जाणार ना... शेवटी dr. babasaheb चे नातू आहेत ❤🎉
साहेब खुप अभ्यासु आहे आपन 🎉 आणि तुमच्या विचाराशी सहमत आहे❤❤माझ मत VBA🎉🎉🎉
*_Ambedkar is an Universal Energy..!_*
*_It neither be created nor be destroyed._*
*_It can only be transformed from One generation to Another..!_*
😂
लागा तयारीला.. यावेळी मराठ्यांची मत सुद्धा पडतील VBA ला..नको आम्हाला जातीचे नेते कामाचे नेते पाहिजेत💯🙏🚩🇮🇳🚩
🙏🙏🙏
Dya Vote Ani Nivdun Alya vr vichar karath basa Kashyala hyala vote dila mnun 😂
तुम्ही मराठ्यांनी वोट दिले .तर तुम्हाला आरक्षण मिळाले म्हणून समजा.. फॉर्मुला फक्त त्यांच्या कडे आहे आरक्षण चा
@@Mr.Patil18 साहेब चुकीचा विचार करत आहात तुम्ही....
अहो दादा डोळे मिटून मतदान केले पाहिजे
साहेब आपले जे सगळे गट आहेत त्यांना आपल्या जवळ बोलवा तुमची वाट बघत आहे त त्याची ऐकी करा तुम्हाला विनंती आहे कारण आपला समाज ऐक येणे गरजेचे आहे ते तुम्हीच करू शकता कारण तुमच्या कडून सर्व समाजाच्या i अपेक्ष्या आहेत हे करा जय भीम 👍👍👍👍👍👍
What a wonderful analysis of a vote regarding the Nation!!!thanks, go ahead with Nation internationally....@life...
स्वच्छ चारीत्र्य ,स्वाभिमान ,सत्तेसाठी हपापलेला नाही...गरीब मराठा,कुणबी ,अठरापगड जाती ,बौद्ध ,आदीवासी ,महीला ,धनगर,साळी ,माळी,कोळी ,आगरी ,अशा सर्वांचा सखोल अभ्यास करुन न्यायासाठी लढणारा नेता...अॕड प्रकाश आंबेडकर ...फक्त गरज आहे..आपली जातीय मानसिकता सोडून तटस्थ पणे चिंतन करण्याची .
Ad.Prakash Ambedkar is a great and intellectual personality in maharastra as well as India politics......We are proud of you sir....superbbbb talk with Ad. Balasaheb ambedkar...🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏
❤ सर्व प्रकारच्या समाजातील कैटेगिरीच्या बहुजनांनो, आणि इतर सर्व समाजातील सर्व धर्माचे अनुयायी आता फक्त आम्ही सर्व, ❤आ, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे, ❤ नमो बुद्धाय जय बहुजन जय भीम जय सविधान जय भारत,
❤ आता फक्त बहुजनांचे कैवारी वंचितांचे आधार स्तंभ नेते,आदी, मा, प्रकाश तथा बाबासाहेब आंबेडकर हेच मुख्यमंत्री बनवने अत्यांत गरजेचे आहे,❤
Vote for VBA ❤️
या वेळेस साहेबाना सत्ता द्या विश्वास आहे रस्त्यावर यायचं काम साहेब पडू नाही देनार
मला सत्तेत जाण्याची आवड नाही, माझ्यासाठी सामाजिक
बदल होणे महत्वाचे आहे..आद. बाळासाहेब आंबेडकर.
स्वाभिमानी नेतृत्व श्रध्येय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर... जिंदाबाद