आदेश बांदेकर यांनी त्यांना homminister च्या कार्यक्रमात आलेले अनुभव मिळालेला आनंद त्यांच्यावर आलेले चांगले वाईट प्रसंग पुस्तक रुपाने प्रसिद्ध करावेत. त्यांची मुलाखत दिलखुलास झाली त्यांना सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद आहेत सदैव चांगलेच घडेल. शुभम भव तू!
इतक्या चावडीवर पहीलेदा हसलात मन मुराद गप्पा मारल्या पण त्यात एक विषयावर बोलायला आदेश बांदेकर चुकले ते म्हणजे बहीणी बहीणीचा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते उत्तर चूकीचे दीले बांदेकरांनी ते सातारा येथे ही घडीली असे बोलत होते ते पूर्ण चूकीचे होते तो कारेकॖम बारामती मध्ये घेतला होता कारण आमचे शेजारी झालेला कारेकॖम आहे
Bandhekar Ek Pustak kadha....19 varshancha home minister cha anubhvancha...khup chhan hoeel .....ata bhartat, aani pardeshatahi.. home minister suru Kara....
खरंच खूप छान. गमतीशीर किस्से आणि त्यांच्या आयुष्यातील वाईट वेळ त्यांचे अनुभव खूप छान वाटले. काही वेळा डोळे पाणावले होते आणि काही वेळा हसु आवरत नव्हते. जसं तुम्ही स्टुडिओत अनुभव घेतला तसेच मी सुद्धा अनुभव घेतला. ग्रेट
@@jababdarnagrik3520म्हणजे काय रे? जसे भास्कर जाधव, प्रियांका चतुरवेदी, सुषमा अंधारे.... हे सर्व इतर पार्ट्या तुन हकलवलेले शिल्लक सेने आले आणि प्रवित्र झाले आणि एकदम खासदार, गटनेता 🙄🤭🤣🤣🤣
@@SS-cz7nj स्क्रु ची ओळख म्हणजे करोडोतला एक ,व्हॅल्यु ० , बिनकामाचा, थोडक्यात अंधभक्त आणी वर जी नाव घेतली ते सगळे दाढीच्या नाकीनऊ आणणारे, छप्पन इंचाची छाती चपटी करणारे... हा .. हा .. हा ..
प्रत्येक राजकीय पक्ष आपला जनाधार वाढावा म्हणून ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, डॉक्टर वकिल यांचे सेल तयार करतो. मात्र मराठा सेल तयार करत नाहीत असे का ??????
आज पर्यंतची सर्वात सुंदर चावडी. दिलखुलास प्रश्न उत्तरे
फार छान मुलाखत.आम्ही आर्वजून होम मिनिस्टर कार्यक्रम बघत असतो.
आदेश बांदेकर एकदम दिलखुलास माणूस... आजवरची सगळ्यात जास्त रंगलेली आणि आवडलेली चावडी...
साहिल सरांचा शेवटी केलेला उल्लेख ऐकून भारी वाटलं !
सुंदर❤❤🌹🙏🌹
नेहमीच लक्षात रहाणारी चावडी...!👍👍
आदेश बांदेकर.. एकनिष्ठ व्यक्तिमत्व..👌👌👍👍
Khup ch chaan.... amazing episode 🙌👏
अती सुंदर
Khup chhan mulakat
खूपच छान मुलाखत 🌹🌹
1 number sir ❤❤
खूप छान व्हीडीओ वाटला आदेश भाओजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम मला खूप आवडतो मला वाटतं कि आमच्या घरीपण असा आनंद घेता येईल का खूप छान वाटेल 🙏🙏
स्वामी महाराजांमुळे तुमचा जीव वाचला . !! अशक्य ही शक्य करतील स्वामी !!
स्वामी ओम ❤❤
Mast
आदेश बांदेकर साहेब लगे रहो.... जय महाराष्ट्र.
1 no.... ❤
हसलोही आणि रडलोही 🙏🏻 खूप छान एपिसोड... जय महाराष्ट्र
Khup chhan ❤
Great person Bhauji❤
Nice
very nice. Adesh keep it up
Farach chan...Dhanywaad!!!
खूप छान ❤
One of the best episode all the best sir
Helpful nature Adeshji Bandhekar
👍🏻🙏🏻
One of the best episode of chavdi
Truly enjoy it
Tai cha jamla tar nakki bhavji la amhala bolava
मस्तच👌
Best episode
खूप छान होती चावडी ❤ सर्वाचे लाडके भावोजी
Gret preson ❤️
Best
I really enjoyed this talk show because of Adesh sir. Thank you
Khup chan 🎉
मस्त
आदेश बांदेकर यांनी त्यांना homminister च्या कार्यक्रमात आलेले अनुभव मिळालेला आनंद त्यांच्यावर आलेले चांगले वाईट प्रसंग पुस्तक रुपाने प्रसिद्ध करावेत. त्यांची मुलाखत दिलखुलास झाली त्यांना सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद आहेत सदैव चांगलेच घडेल. शुभम भव तू!
छान कार्यक्रम, असेच चांगले कलाकार उदा. नाना पाटेकर, सचिन पिळगावकर, शिवाजी साटम इ. असे आणा ज्यांच्या मूळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेल.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙌🏻👌🏻👍🏻
nice
❤🎉एकदम मस्त बाकी बकवास कमेंट कडे लक्ष देवू नका काम करीत रहा बेस्ट लक सर्वांना ❤🎉 जय महाराष्ट्र ❤🎉
👍👍
खूप भारी ❤
मला सांगायला आनंद वाटतोय की मी सुध्दा महाराष्ट्राची होम मिनिस्टर बनण्याचा मान पटकावला आहे..
This episode best of best.
आदेश बांदेकर भाऊजी ❤
इतक्या चावडीवर पहीलेदा हसलात मन मुराद गप्पा मारल्या पण त्यात एक विषयावर बोलायला आदेश बांदेकर चुकले ते म्हणजे बहीणी बहीणीचा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते उत्तर चूकीचे दीले बांदेकरांनी ते सातारा येथे ही घडीली असे बोलत होते ते पूर्ण चूकीचे होते तो कारेकॖम बारामती मध्ये घेतला होता कारण आमचे शेजारी झालेला कारेकॖम आहे
Tumche episode आवडतात कारण तुम्ही समोर असलेल्या person la bolu deta सारखे इंटरुप्त करत.नाही.
one of best
खुप छान कार्यक्रम सादर केला आपले धन्यवाद❤❤❤❤🎉🎉🎉
दिलखुलास माणूस
आदेश बांदेकर सर आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्वस खूप शुभेच्छा 👏🏼👏🏼
Great
मी तुम्हाला आदेश देतो ,बांदेकर भाऊजी, पुरुषासाठी शो नक्कीच काढा
आदेश भाऊजी, सिध्दीनायकच तूप कोणी खाल्लं, तुम्ही की तुमच्या मालकाने?घराघरात नाही तर सिध्दी विनायकाच्या देवळात तूप खाण्यासाठी पोहचलेली व्यक्ती...😂😂😂😂
kahi sa.jal nahi
Best Episode ❤
After long time had a laughter and emotions ...
खुप छान व्हिडीओ एन्जॉय करता आला हसून हसून पुरेवाट झाली.
Aadesh should write a book .
Lay Bhari
अनुजा धाक्रस पण स्पेशल पॉलिटिक एपिसोड द्या ❤
घराघरात पोहोचलेले बांदेकर यांनी महाराष्ट्राची शान वाढवली . अभिनंदन
गावरानी तुपात गमावलं, त्याचं काय?
आदेश प्राउड ऑफ यू
आदेश भाऊ 🙏🙏
सिध्दीनायकच तूप खाऊन...😂😂😂😂
Best luck all chwadi family and aadesh bhauji
Bandhekar Ek Pustak kadha....19 varshancha home minister cha anubhvancha...khup chhan hoeel .....ata bhartat, aani pardeshatahi.. home minister suru Kara....
Great
खूप छान...👌👌
खरंच खूप छान. गमतीशीर किस्से आणि त्यांच्या आयुष्यातील वाईट वेळ त्यांचे अनुभव खूप छान वाटले. काही वेळा डोळे पाणावले होते आणि काही वेळा हसु आवरत नव्हते. जसं तुम्ही स्टुडिओत अनुभव घेतला तसेच मी सुद्धा अनुभव घेतला. ग्रेट
आदेश भाऊ 🙏🙏
बाळासाहेब हयात असताना दादर मधून हारलेला आदेश बांदेकर … फालतू माणूस
👌👌👍👍🚩🚩
47:06
48:14
मस्त झकास 👌👌👌🙏
कार्यक्रम खुप चांगला आहे पण पत्रकारांना अक्कल नाही काडीची काय विचारावं किती वेळा विचारावं...
Best episode 😂
आदेश बांदेकर याना खुप शुभेच्या
सुंदर,🌹🙏🌹❤❤
👍👍👍👍
खुप छान
माझा प्रश्न असा आहे कि हे अस फक्त सेलीब्रेटिच्याच बाबदीत का घडत हो
अनेकांच्या बाबदित का घडत नाहि म्हणजेच अत्यंत गरीबी ते पाँश जिंदगी
उ बा ठा गटाचे सचिव आहेत हा उल्लेख कशासाठी ??
Why is this Ajay Parchure calling Adesh with tu?
👌👌👌👌👌
Very Nice show. Adesh Bandhekar is the best person
खूपच छान
पांचट आहे आदेश
अप्रतिम मुलाखत
मस्तच मुलाखत!
अभिनंदन खुप छान
This like is just for Aadesh Bandekar_Bhavoji. Social worker
Chavdi mastch.aadesh bhavji pan dilkhulas bolat hote.tyancha ajun eak episode theva.
Avaj jatoy
लय बेकारीचे दिवस काढले
Anchor la Aho javo karta yet nahi ka ki marati kase bolave te kalat nahi
सिध्दीविनायक तुपाच विचार ना. चाटायला लिमिट ठेवा रे. केजरीवाल.
हो का ??? वाॅशिंग मशिनचा स्क्रु ... 😂😂
@@jababdarnagrik3520म्हणजे काय रे?
जसे भास्कर जाधव, प्रियांका चतुरवेदी, सुषमा अंधारे.... हे सर्व इतर पार्ट्या तुन हकलवलेले शिल्लक सेने आले आणि प्रवित्र झाले आणि एकदम खासदार, गटनेता 🙄🤭🤣🤣🤣
@@SS-cz7nj स्क्रु ची ओळख म्हणजे करोडोतला एक ,व्हॅल्यु ० , बिनकामाचा, थोडक्यात अंधभक्त आणी वर जी नाव घेतली ते सगळे दाढीच्या नाकीनऊ आणणारे, छप्पन इंचाची छाती चपटी करणारे... हा .. हा .. हा ..
Lallantop cha copy show😂😂😂
ग्रेट माणुस
बाळासाहेब हयात असताना दादर मधून हारलेला आदेश बांदेकर … फालतू माणूस
Sindhudurga cha shivrameshwar cha...aadesh..🎉🎉🎉❤❤❤dewak kalji re 🎉🎉🎉🎉...
बाळासाहेब हयात असताना दादर मधून हारलेला आदेश बांदेकर … फालतू माणूस
Ips sandip patil gadchiroli yana chavdiver bolava
आमची जीवलग शिव सेना संपवण्यात ह्यांचा पण मोलाचा वाटा आहे!
Absoultly not your veiws are wrong
Hat's of Adeshaji !
प्रत्येक राजकीय पक्ष आपला जनाधार वाढावा म्हणून ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, डॉक्टर वकिल यांचे सेल तयार करतो.
मात्र मराठा सेल तयार करत नाहीत
असे का ??????
Bhaojina patrakarana dyayachya pakitanbaddhal Nakki vichara…..😂
नाटक बुद्धी , तलख बुद्धी