एकदम कडक एकच नंबर आणि गान तर एकदम भन्नाट खरंतर आवगुन्या पणा यात पण आढळतो हे पण खरच आहे खरं सांगायचं झालं तर व्हिडिओ केंव्हा संपतो हे कळताच नाही,, अतिउत्तम, धन्यवाद मित्रांनो 🌹🙏🌹
आपका ब्लॉग बहुत ही अच्छा लगा और बोलने का अंदाजा बहुत ही लजबाव है इसी तरह लगें रहना है और आगे बढ़ते रहना है दिल से मैं सलूट करता हूं, धन्यवाद आपका दिन शुभ हो🙏
कुरह्याला मी त्या वराडशिम वून फाकले न तेव्हा मी चालला होता कॉलेज ल पण तुझी काही भेट नही झाली भो. मी म्हटलं कुठे चालले निवृती भाऊ मी आवाज द्याल पाहिजे होता मग भेट झाली असती आपली.😃भाष्याले म्हटलं..... त्या व्हिडिओ त मी दिसला आहे वराडशिम कुऱ्हा फाकन पाशी दिसला आहे next टाईम भेट घेऊ मग ..
एकदम कडक एकच नंबर आणि गान तर एकदम भन्नाट खरंतर आवगुन्या पणा यात पण आढळतो हे पण खरच आहे खरं सांगायचं झालं तर व्हिडिओ केंव्हा संपतो हे कळताच नाही,, अतिउत्तम, धन्यवाद मित्रांनो 🌹🙏🌹
Thank you 😊❤️
अतिशय चांगला उपक्रम आहे आपल्या जवडील परिसराची माहिती आपल्याला माहित नसते तुमच्या निमित्ताने ती प्रसारित होते आहे
Thank you bhau ❤️
आपका ब्लॉग बहुत ही अच्छा लगा और बोलने का अंदाजा बहुत ही लजबाव है इसी तरह लगें रहना है और आगे बढ़ते रहना है दिल से मैं सलूट करता हूं, धन्यवाद आपका दिन शुभ हो🙏
धन्यवाद जी
Video chan ahe mast
Thank you bhau ❤️
खुप छान माहिती दिली 🥰
Thank you bhau ❤️
खतरनाक कलाकार आहे निवृत्ती भाऊ तुम्ही 😅👌👍
Thank you bhau ❤️
छगन मामाचं गाणं खुफ छान होतं❤😂
❤️💙💚
भाऊ मी पण velhale चा आहे...मला तुमचा हा video पाहून खूप गर्व वाटला...
Thank you bhau ❤️
निवृत्ती भाऊ तुम्ही भराडीला जाऊन शनी मंदिराचे शूटिंग घ्या vlog तयार करा ते पण जुने मंदिर आहे आणि आजचा vlog छान बनवला एक लाईक सर्वांसाठी 🙏🙏🙏👍👍👌👌🌹🌹🌹
Ho dada...jaat asto mi tithe bharpur vela
Good
Thank you
एकच नंबर ✌️
Thank you
Nice
Thank you
लयभारी
Thank you
Good Videos And GK
Thank you bhau ❤️
भुसावल वरुण नेमके कपिलेश्वर महादेव वेल्हाले ल कसे जावे इथे ?
कृपया डिटेल्स मधे सांगावे, जेणेकरून जाने शक्य होईल ,मि अमरावती च आहे,
Bhusawal Varun Kurha gele ki javalach aahe
Khandla te vilhale rasta kasa ahe
Kacha aahe thoda
Khure panache holi maidan yethe nakki yaycha barka chaha ghyayla
Ho
Ho
जयश्री राम मित्रों
Jay shree ram bhau
माझं बालपण ५ वी पर्यंत दीपनगर ला गेलाय . मी लहानपणी वेल्हाळा ला गेलोय
वाह वाह मस्त
Hi dada आम्ही पहुरचे आहोत पण सद्या पुण्यात असतो तुमचे सर्व व्हिडिओ बघतो तेव्हा अस वाटत की आम्ही गावालाच आलोय.🙂🤗
Thank you tai
निवृत्ती भाऊ तुम्ही भराडी लाया सुदाम तुमची वाट आहे
शनी मंदिर जवळ या भाऊ तुम्ही
Ho ka
Hi bhau ...kurhyale bhetalo asato bhau apan
भेटू next time
मस्त
Thank you ❤️
bhau tumhi talava javl t gelech nahi
Konata
❤
❤️
भाऊ खंडाळा माझे गाव आहे👍
Hoka
@@Nivruttiingalevlogs Ha
Maz Gav Velhala......old name is Ilahya
❤️❤️❤️
Sirsala Maruti darshan ghya
Hav
कुरह्याला मी त्या वराडशिम वून फाकले न तेव्हा मी चालला होता कॉलेज ल पण तुझी काही भेट नही झाली भो. मी म्हटलं कुठे चालले निवृती भाऊ मी आवाज द्याल पाहिजे होता मग भेट झाली असती आपली.😃भाष्याले म्हटलं..... त्या व्हिडिओ त मी दिसला आहे वराडशिम कुऱ्हा फाकन पाशी दिसला आहे next टाईम भेट घेऊ मग ..
Ho bhau nakkich
Good morning 🌄
Good morning
Maze gav kandari
Achha
gelo aahe me tikde mama
Hoka
भाऊ माझ गाव आहे वराडसिम
❤️❤️❤️
Mast, mahiti nahi chale
🙏
Block banva Bhau
Ho bhau
Ajintha ghya ekda
Ho ghenar aahe
Buddha stuph aahe bhau
❤️
खडकी नाही खड्का
Bar
Nice
Thanks