तुमच्यामुळे मला खूप देवस्थान बघायला मिळाले आणि कलंका मातेचा रस्ता खूपच कठीण होता तरीही तुम्ही आम्हाला दाखवला धन्यवाद दादा माझी पत्नी आशा स्वयंसेविका आहे ती पण कुंभ मेळावा गोर्दी येथे स्वयंसेविका म्हणून जाणार आहे भटक्या जाती जमातीच्या लोकांची सेवा करायला
भाऊ आमच्या गावाकडे (मुखेड- बनोटी) पण या.अजिंठा - सातमाळ डोंगररांगेत खुप देवालय, निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. धारेश्वर महादेव मंदिर आणि धबधबा, अंतुर किल्ला, वाडी-सुतोंडा किल्ला, मनुदेवी माता मंदिर, जोगेश्वरी मंदिर गड, इंद्रायणी माता गढ़ी मुर्डेश्वर महादेव मंदिर, जंजाळा किल्ला आणि अजुन खुप काही पाहण्यासारखे आहे. 🙏
Bhau br zhal godri marge nahi gele amhi gelte amchyaver ashi bitli hoti kay sangu raste hote khrab ani to ghat t jauch dya tumhi gadi hav mhanun de amachi
काय निवृत्ती दादा तुम्ही आमच्या गावा वरून गेले बोरखेडा हूंतुम्ही याआधी फिरायला जायचे आधी एक युट्युब ला फोटो बनवून टाकायचा तुमच्या तुमच्या सब स्टार बनला कळेल की तुम्ही येत आहे
Nice ahe pravas,,, aamch gav ahe tith titavi,,, dhanyvad ,,,, khup shan kela vidio,,, 🙏🙏🙏👌👌👌Jay mata di
Thank you
जबरदस्त भाऊ 1 नंबर✌🏼✌🏼🥰👌
Thanks bhau ❤️
Jay kalinka mata
Jay kaalinka mata
Da
Jay mata di 🙏🙏🙏🙏
Jay mata di
निवृत्ती भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली खूप छान धन्यवाद आपल्या खूप खूप...
Thank you bhau ❤️
तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून इतकी दुर्मीळ ठिकाणं बघायला मिळतात .खूप छान
Thank you ❤️
@@Nivruttiingalevlogs aata munjobaci yatra pn dakhwa tawal talukyatil atrawal yethil
खुफ छान भाऊ .❤
Thanks bhau
भाऊ मस्त बनवला व्हिडिओ तुम्ही येणार आहे ही कल्पना असती तर तुम्हाला त्या ठिकाणची सर्व माहिती दिली असती
Thanks bhau ❤️
Ekdam khatarnak rasta ahe taripan tumhi Mandir ani doh dakhavle dhanyavad dada
Welcome bhau ❤️
Very nice my fevret Hiro
Thank you bhau ❤️
Very nice brother,,,,,,💐
Tuza no de mi sutti vr aalo ki bhetato tula eka thikani gheun jail tula vlog sathi
Ith number nahi deta yenar bhau insta var bolu
Nivrutti bhau 💯💯
❤️💙💚
खूप छान 👌👌👌
Thank you bhau ❤️
Ek number dada beautiful 👌👌👍👍
Thanks bhau ❤️
Bhari भाऊ
Thank you bhau ❤️
खुपच छान
Thank you bhau ❤️
जाईच्या देवाचया जवळील कालिंका माता मंदिर मी इथे बाईक घेऊन जायेल आहे माझ्या मित्रासोबत आणि सर्व बघितलेल खूप छान बघितल्यासारखे निसर्गरम्य ठिकाण आहे
❤️💚💙
Nice 👍
Thank you
Mast bhai
Thanks bhau ❤️
खुप सुंदर नीवृत्ती दादा
Thanks bhau ❤️
भाऊ मस्त
Thank you bhau ❤️
धन्यवाद भाऊ निसर्गाच सुंदर रूप दाखवल्या बद्दल
Welcome Sachin bhau ❤️
दादा तुमच्या प्रवासामुळे वेगवेगळा परीसर बघायला मितोय त्या ठिकाणी एक महाराज असायचे ते एक दीड वर्षापूर्वी वारले
Thank you bhau ❤️
👌👌👌
❤️❤️❤️
तुमच्यामुळे मला खूप देवस्थान बघायला मिळाले आणि कलंका मातेचा रस्ता खूपच कठीण होता तरीही तुम्ही आम्हाला दाखवला धन्यवाद दादा माझी पत्नी आशा स्वयंसेविका आहे ती पण कुंभ मेळावा गोर्दी येथे स्वयंसेविका म्हणून जाणार आहे भटक्या जाती जमातीच्या लोकांची सेवा करायला
Welcome bhau ❤️
खुप छान
Thank you ❤️
निवृत्ती भाऊ.....आजचा एपिसोड ...अप्रतिम....👍👌
Thanks bhau ❤️
खुप छान आहे 🥰
Thank you bhau ❤️
पूरानी यादे ,याद दिलाई,भाई ये देखकर
❤️💚💙
निवी मनापासून धन्यवाद भाऊ आम्हाला घर बसल्या बसल्या आपल्या जवळ पासच्या न माहीत असलेल्या ठिकाणा बद्दल माहीत करून देत आहे त्या बद्दल
Welcome bhau ❤️
Nice
Thanks
Ram ram nivartibhu
Ram Ram bhau
Nice vlog🙏🙏
Manudevi kadhi yetay mg
Yeil na
तुम्ही सर्व व्हिडिओ मस्त बनवता आणि आम्हाला पण बघायला मिळतं भाऊ व्हिडिओ करत असताना तुम्ही पण काळजी घेत जा
Ho bhau...thank you bhau
भाऊ आमच्या गावाकडे (मुखेड- बनोटी) पण या.अजिंठा - सातमाळ डोंगररांगेत खुप देवालय, निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. धारेश्वर महादेव मंदिर आणि धबधबा, अंतुर किल्ला, वाडी-सुतोंडा किल्ला, मनुदेवी माता मंदिर, जोगेश्वरी मंदिर गड, इंद्रायणी माता गढ़ी मुर्डेश्वर महादेव मंदिर, जंजाळा किल्ला आणि अजुन खुप काही पाहण्यासारखे आहे. 🙏
Ho bhau ❤️
Viju bhau bhetayach ahe tumala ek wela...tumcha khup mhota fan ahe mi...my self Er Ajay Narwade from Jamner
Bhetu
राम राम भाऊ
Ram Ram bhau
Jamner varun kas jayach
Ajintha jayach...tithun javal aahe
Verud chi leni cha video tak bhava
Ho
Fattepur कुभ आहे भाऊ ये
Aaj aalo hoto
DaDa majhe Maher frardapur. Aahe
Hoka
हे देवस्थान नेमकं कुठे आहे आणि जायचं कसं हे सांगा निवृत्ती भाऊ
Fardapur Varun shivana...tithun javal aahe
Kandari farm pan aahe na bhau jalgaon jamner chya madhe view bhari aahe tikde pan
Ho bhau
भाऊ कधी आमच्या गावाकडे आले की पद्मालय हे पन पाहण्यासारखे erandol dis jalgon गणपति बाप्पा चे आहे
केला आहे भाऊ तिथला व्हिडिओ
Bhau br zhal godri marge nahi gele amhi gelte amchyaver ashi bitli hoti kay sangu raste hote khrab ani to ghat t jauch dya tumhi gadi hav mhanun de amachi
Hav ka
Bhau pravasat tumhala khup Vela problem eta tari amchyasathi tumhi video karatat thanks
Welcome bhau ❤️
Bhai next vlog jalgav kusumba MIDC plice bhai tu
Bar
Chhagan mama cha bhag banwa
Bar
Avgunya मामाचा नवीन भाग कधी येईल ??
Ushir lagel
मुजोबा यात्रा ले पण या लवकर
Bar
सुना सावखेडा ला केव्हा येणार आहे
Kay aahe tithe
Shirsala हनुमान मंदिर ला भेट द्या भाऊ शनिवारी आणि आम्हाला पण कळवा म्हणजे भेट घेता येईल
Bar bhau
निवृत्ती भाऊ एखाद्या किल्ल्यावर vlog बनवा
Ho bhau nakkich
भाऊ ट्रिपल सीट गाडी चालवू नका हानिकारक आहे काळजी घ्या.... बाकी आपले vlogs 1no... 🙏
Thanks bhau ❤️
Dhanyavaad dada tya rastyachi evadhi athawan ali karan amhi 12 th la shivna wadhona yethe hoto
Lucky aahat tumhi
मी पण नेरीची आहे
Kon
Amchca gava varun pan jata ete korahala vmarge
Ho
कालिका माता मंदिर वाढोना टिटवी
तिथं जाईळी देव पन खाली साळदबारा
Ho
मी टी टवी गावचा गाव चा आहे.पावसाळ्यात या एकदा
तिथुन जाळीचा देव पण दिसतो दादा
Ho
काय निवृत्ती दादा तुम्ही आमच्या गावा वरून गेले बोरखेडा हूंतुम्ही याआधी फिरायला जायचे आधी एक युट्युब ला फोटो बनवून टाकायचा तुमच्या तुमच्या सब स्टार बनला कळेल की तुम्ही येत आहे
Chalel bhau
निवृत्ती दादा शिरसाला मारुतीला भेट द्या..
Ok tai
Amhi shivna che ahot
❤️❤️❤️
खाली टिटवी व माझे गाव सावळदबारा पण दिसते
Ho
Tumci.gadi.pratek.blag.madhi.kharab.hote.ka
Aamchi nahi dusaryachi aahe