Special Report | शिर्डीमध्ये सापडलं गुप्तधन !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Special Report | शिर्डीमध्ये सापडलं गुप्तधन !
    • Special Report | शिर्ड...
    Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India . The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

Комментарии • 824

  • @shampatil9614
    @shampatil9614 3 года назад +643

    ज्याच्या जागेवर सापडली ती धन त्याचे आहे आता त्याच्यावर दुसरेच नाग बसणार

    • @mogambomogambo1170
      @mogambomogambo1170 3 года назад +4

      ज्याला सापडलं तो धनी पण मालकानं फसवलं कामगारांना

    • @gangadhargagare516
      @gangadhargagare516 3 года назад +13

      नाही फसवल नाही नाही मजुर सात सात लाख मागत होते येवढे मालक कोठून देणार सरकारने काही भाग मालकाला द्यायला पाहिजे

    • @surekhabugade9367
      @surekhabugade9367 3 года назад +4

      सरकार लाख देवुन तर काय होईल बोके खावुन आणि जरा लठ्ठ होतील

    • @prasadpatil2299
      @prasadpatil2299 3 года назад +2

      Ho he sale chor ghetil te sona jage Cha malak to ahe tar tya la cha dila pahije te

    • @akshaybankar7371
      @akshaybankar7371 3 года назад

      Ha barobar ahe ahe rav baki cha desh che ase nahi rav

  • @Raju-si7yo
    @Raju-si7yo 3 года назад +436

    सरकार किती प्रामाणिक आहे सगळ्याला माहीत आहे.

    • @bapumoule
      @bapumoule 3 года назад +4

      त्यांना तर हे पण कमी पडणार 😡

    • @mangeshdhandre1133
      @mangeshdhandre1133 3 года назад +1

      😀

    • @MrAkshayTech
      @MrAkshayTech 3 года назад

      @@bapumoule Barobar Bola tu Bawa

    • @mauyrkatke6301
      @mauyrkatke6301 3 года назад

      बरोबर आहे भाऊ

    • @rijwanmujawar1282
      @rijwanmujawar1282 3 года назад

      अगदी बरोबर भाऊ

  • @amolkale9311
    @amolkale9311 3 года назад +543

    हे धन जागा मालकाच्या पुर्वजांनी लपवुन ठेवल असेल मजुरांचा काय संबंध हि गोष्ट गावभर करायची त्यांना गरजच काय होती .हे जागा मालकालाच मिळायला पाहिजे

  • @anilkhude8199
    @anilkhude8199 3 года назад +1176

    त्याच्या घरात जर पावसाचे पाणी घुसले असते तर सरकार काय पाणी काढायला आले असते ?

  • @DKPatil-
    @DKPatil- 3 года назад +356

    आपल्या जमिनीत बॉम्ब किंवा काडतूस सापडली की ते जमीनदाराणे ठेवलं अन् सोन नान सापडल की ते मात्र सरकारच🙏

  • @akashandhare6134
    @akashandhare6134 3 года назад +756

    धन सापडल्यावर सरकारच्या ताब्यात देऊ ह्यात काही शंका नाही, परंतु सरकारने त्या धना एवेजी 80% कॅश त्या मालकाला द्यावं, मग कोणीच इतिहास लपविणार नाही आणि धन ऐतिहासिक होईल.🙏

    • @sujitbhosale8673
      @sujitbhosale8673 3 года назад +13

      बरोबर बोललात

    • @swapnilyerunkar6698
      @swapnilyerunkar6698 3 года назад +9

      Right

    • @rajanbrahmankar5949
      @rajanbrahmankar5949 3 года назад +7

      100% True

    • @pravinkurhade244
      @pravinkurhade244 3 года назад +5

      Correct

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 3 года назад +26

      बरोबर आहे,हे कसले कायदे , इंग्रज जाऊन काळ गेला पण इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी केलेले कायदे आपल्या भारतीय शासनाने स्वतःच्या फायद्यासाठी बदललं नाही ,लबाड लांडगे

  • @shrikantkhivansara685
    @shrikantkhivansara685 3 года назад +185

    आता हे गुप्तधन गुप्तपणे महाचोरांच्या च्या घशात जाणार

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 года назад +745

    हे घबाड आता सरकार दरबारी जमा करा,,,मग मंत्रीमहोदयाची पगार, भत्ते, पेन्शन, फंड, घोटाळा या चांगल्या कामासाठी उपयोग होणार,,,😂😂😂 जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajeshbendre7479
    @rajeshbendre7479 3 года назад +149

    ज्यांच्या जागेत मिळालं त्यांना धन मिळायला हवं

  • @siddherthtayade4873
    @siddherthtayade4873 3 года назад +311

    दारू, गाजा ,मादक पदार्थ सापले ,मालकाचे मग ??हे गृप्त धन सापडले तर ?? सरकारचं

  • @gargikhaire3740
    @gargikhaire3740 3 года назад +332

    मजूर पण किती किती प्रामाणिक आहे..... त्यांचा हिस्सा नाहि मिळाला तर लगेच तक्रार केली...... मानलं पाहिजे त्यांना. भारतरत्न मिळतो का जरा बघा ह्यांना.
    संपूर्ण धनाची किंमत जवळपास ८ लाख आणि ह्यांना प्रत्येकी ७ लाख पाहिजे..... खरंच किती निष्पाप लोक/मजूर आहेत.

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 3 года назад +71

    अरे बाबा गुप्त धन ज्याच्या घरात सापडलं त्यालाच त्याचा लाभ मिळाला पाहीजे

  • @rupeshlahane779
    @rupeshlahane779 3 года назад +91

    ❌❤️ज्याच्या घरात सापडले आहे ते त्याचेच आहे❤️❌
    ✅❤️त्यांच्यावर घरावर काही संकट आले असते तर काय सरकारने त्याची जबाबदारी घेतली असती का?❤️✅

  • @astikdattagurusevak7449
    @astikdattagurusevak7449 3 года назад +278

    त्या कामगार वर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्यांनी त्यांना हिस्सा दिला नाही म्हणून तक्रार दिली आहे त्यांना जर हिस्सा मिळाला असता तर त्यांनी तक्रार दिली नसती त्यामुळे ते कामगार सुद्धा गुन्हेगारच आहेत

  • @BGGORE
    @BGGORE 3 года назад +207

    अरे हे गुप्त धन त्याच्या पूर्वजनांनी ठेवलं आहे, त्याच्या वाडवडीलानी, हे त्यालाच मिळायला पाहिजे , सरकार कस घेणार, पूर्वी काही बँका नव्हत्या, पूर्वीचे लोक चोरी होऊ नये म्हणून जमिनीत धन पुरून ठेवायचे,

    • @vasantkangale9943
      @vasantkangale9943 3 года назад +7

      स्वराज्याची संपत्ती ही शासनाची व्हायला पाहिजे शिवाजी महाराजांच्या वारसांची नाही
      मग सामान्य माणसाच्या बाबतीत वेगळे नियम कसे

    • @rushikeshkshirsagar5983
      @rushikeshkshirsagar5983 3 года назад +2

      Ho

    • @nikhilingavale3184
      @nikhilingavale3184 3 года назад

      😃

  • @user-iw1ty3ib5q
    @user-iw1ty3ib5q 3 года назад +86

    राम कृष्ण हरी ते धन त्यांच्या कोणीतरी ठेवलेला असेल मग ते त्याचं झालं ना सरकारला काय अधिकार आहेत जप्त करायचे

  • @aarubud1665
    @aarubud1665 2 года назад +11

    हा मजूर देखील गुन्हेगार आहे. गुप्तधन 7 लाखाचे आणि हा मागतोय 21 लाख. या मजुरावर देखील कारवाई करा.

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 3 года назад +8

    पुर्ण धन सात लाख मजूर मागतो प्रत्येक सात लाख
    घ्या बांबू बसा वाजवत

  • @sunilbhadakwad5125
    @sunilbhadakwad5125 3 года назад +127

    सरकार दुसर्याच खायला बसलय जेच आहे त्याला द्या

    • @abhimangosavi9811
      @abhimangosavi9811 3 года назад +3

      सरकार काय दुसर्याच्या धनावरडोळा ठेऊन.आहे काय?

    • @someshwartodkar3371
      @someshwartodkar3371 3 года назад

      @@abhimangosavi9811 ho

    • @santoshbhagat5672
      @santoshbhagat5672 3 года назад

      Mag Kay garibala vatatil ka..sagle dukra khatil ata

    • @somnathsutar8557
      @somnathsutar8557 3 года назад

      Right

  • @tus0076
    @tus0076 3 года назад +74

    ज्याला भेटल त्याला देऊन टाकावं सरकार देऊन काय मिळत

  • @dhananjay2660
    @dhananjay2660 3 года назад +44

    हे मजूर हाणले पाहिजे 😂😂 बीचऱ्याच वाटूळ केलं 🤣🤣😂😂 7 लाख चां मालक झाला असता 😂

  • @pl9877
    @pl9877 3 года назад +71

    सरकारला मत द्या टॅक्स द्या आणि गुप्तधन सापडलं तरी सरकारलाच द्या. त्याबदल्यात सरकार तुम्हाला काय देणार तंबूरा. म्हणे लोकशाही

    • @pari3856
      @pari3856 3 года назад

      केळ घ्या

  • @RokingAB
    @RokingAB 3 года назад +11

    मालकाने सोन्याचे कॉइन काढून घेयला पाहिजे होते.. फक्त चांदी ठेवयला पाहिजे

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 3 года назад +36

    ज्या मालकाच्या जागेत जे काही धन मिळाले आहे,ते त्या मालकाचे आहे, सरकार का काय अधिकार आहे, बाहेर देशात जाउंन पहा काय नियम आहेत, ज्या ची जागा आहे त्यांच्याच अधिकार असतो, है देश लुटरू आता जनतेला पन फसउ लागले

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 5 месяцев назад

      टॅक्स भरला नाही की घर जप्त

  • @astikdattagurusevak7449
    @astikdattagurusevak7449 3 года назад +74

    जी संपत्ती ज्याच्या घरात सापडते तूच मालक असू शकते त्याच्या पूर्वजांनी ते ठेवला असेल ते धन सरकारी खजिन्यात जमा करून काय होणार आहे ते सर्व नेतेमंडळी घेणार त्याच गरिबाला द्या ते त्याचा आहे

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 года назад +84

    सरकार योग्य न्याय देते का चोराला मलिदा संन्याशाला शिक्षा हे कसली सरकारची पद्धत आहे

  • @user-yc1ys1pc8v
    @user-yc1ys1pc8v 3 месяца назад +1

    सरकार का कोई अधिकार नही है इस धन पे वो गरीब किसान का हक़ है वो

  • @indrabrd788
    @indrabrd788 3 года назад +21

    दीड पट रक्कम मालकाला द्यावी आणि धन सरकारने ठेवावे.....असे असेल तर पुढे पण कुणी कायदा मोडणार नाही. गुप्त धन सरकार जमाच होईल. 🙏

    • @ramsgmadne9169
      @ramsgmadne9169 3 года назад

      एकदम बरोबर आहे

  • @SandipShinde-mx8wf
    @SandipShinde-mx8wf 3 года назад +23

    दारू गांजा मादक पदार्थ सापडले कि मालकाचे पैसे सोन चांदी सापडली तरी सरकारची वा सरकार 🙏🙏🙏काय शक्कल लावली

  • @gaytripalavi6716
    @gaytripalavi6716 3 года назад +5

    पूर्वजांनी आपले धन सुरक्षित करण्यासाठी ते जमिनीत लपवले नंतर काही वर्षांनी ते वारसांना सापडले. पण आता ते धन वारसदारांच्या मालकीचे नसून सरकारचे झालेले आहे. वा! काय कायदा आहे. भिकार 😡

  • @vishwanathgale7820
    @vishwanathgale7820 3 года назад +7

    आरे सरकारला द्या म्हणजे मंत्री आणी आधिकारी वाटून खातिल

  • @sagarmhatre3360
    @sagarmhatre3360 3 года назад +78

    त्याच्या पूर्वजांनी मेहनत करून जमवलेली रक्कम त्यांनी ती जपून ठेवली
    पूर्वी ठेवायचे लोक आता त्याला भेटले तर त्याचा अधिकार आहे तो
    तो कुठे शोधायला गेला नव्हता त्याच्याच घरात भेटला मग त्याचाच तो गुप्त धन

    • @ramsgmadne9169
      @ramsgmadne9169 3 года назад +1

      धन देण्याऐवजी त्या धनाएवढी किंमत सत्कार करून द्या म्हणजे नंतर जर कोणाला गुप्त धन सापडले तर स्वतःहून सरकार जमा करतील

  • @pavanbabasahebbidgar8270
    @pavanbabasahebbidgar8270 3 года назад +15

    कुणालाच माहिती देऊ नका मोदी शेठ यांना माहिती द्या शेठ विकुन टाकतील 😂🤣

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 2 года назад +1

    त्याच्या बापजाद्यांनी कष्ट करून मिळवलं असेल अन् हे त्यालाच गुन्हेगार ठरवणार वा! काय न्याय.

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade4237 3 года назад +10

    हे धन त्याचा आहे ते त्याला दिले पाहिजे कारण ते धन त्याचा पुर्वजानी ठेवले आहे

  • @sujitbhosale8673
    @sujitbhosale8673 3 года назад +12

    यामध्ये सरकार चा काय संबंध? म्हणजे फायदा होणार असेल तर सरकार पुढे येणार.

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 года назад +22

    सरकार जमा का ज्याचा जागेवर आहे तोच मालक

  • @Namanshiv
    @Namanshiv 3 года назад +6

    कामगारांना पैसे दिले नाही म्हणून पोलिसांना माहिती दिली आणि पैसे दिले असते तर माहिती दिली नसती म्हणजे हा पण एक गुन्हा आहे यावर पण कारवाही झाली पाहिजे.

  • @wholesaleshopping1553
    @wholesaleshopping1553 3 года назад +15

    ही लोकशाही आहे का ? सरकारच चोरतय . त्याच धन त्यालाच भेटल पाहिजे. त्याने काय सरकारी जमीनीत खोदकाम केलं नाही . वकील झोपलेत का सर्व त्या गरीब माणसाला न्याय द्या

  • @suryakantkhandagale4607
    @suryakantkhandagale4607 2 года назад +3

    ज्याच्या मालमत्तेत सापडले ते धन त्याचंच पाहिजे सरकार जमा करणे म्हणजेच दुसऱ्याचं भलं होणे आहे याची काय गॅरंटी की सरकार याचा योग्य उपयोग करेल

  • @jameershaikh6373
    @jameershaikh6373 3 года назад +8

    आरे बिगार्‍या तुम्हांला प्रत्येकाला सात सात लाख रूपये दिल्यावर त्या मालकानी तुमची केस ठेवायची का

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 3 года назад +7

    ज्याचं आहे त्यालाच मिळावं सरकारच काय आहे सरकार न कुठून आणलं

  • @pankajb.kamble7429
    @pankajb.kamble7429 3 года назад +9

    बर सगळं बाजूला राहुद्या ते जे बेलापूर आहे ना ते शिर्डीत नाही तर आमच्या श्रीरामपूर तालुक्यात आहे.

  • @king-kz1vn
    @king-kz1vn 3 года назад +53

    सरकार सरकारच आहे दगडं सोडली तर किल्ले पण नीट राहिले नाहीत दगडांना जर किंमत असती तर किल्ले पाडून दगडं गोळा केली असती सरकारने

  • @ranjitsolanki6748
    @ranjitsolanki6748 3 года назад +8

    सरकारला काय फुकणी पडली का होऊ द्या न एखाद्याचं भलं

  • @sandiphole2383
    @sandiphole2383 3 года назад +6

    आमदार खासदार फंडांत जमा करून टाका ते त्याचा योग्य उपयोग करतील

  • @akshatashete8588
    @akshatashete8588 2 года назад

    हे गुप्तधन ज्याच्या जागेत सापडलं तसं सरकारने त्यालाच दिलं पाहिजे

  • @malanananadasondulkar4318
    @malanananadasondulkar4318 3 года назад +1

    सत्यमेव जयते असे म्हणता तर
    मग त्याचे धन तोच मालक

    • @malanananadasondulkar4318
      @malanananadasondulkar4318 3 года назад

      सरकार हा लोकांचे पैसे लुबाडून नेतात

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 3 года назад +37

    मजूरला. काही. वाटा. दिला. असता. तर. सर्वांना. बर. वाटलं. असत.

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 3 года назад +1

      Te 7-7 lakh rupees ka?😂

    • @surekhapawar3462
      @surekhapawar3462 3 года назад

      मराठी माणसाची म्हणून अशी गत झाली आहे

    • @user-pb5re8el9o
      @user-pb5re8el9o 3 года назад

      हो पण जर 700000 च धनच आहे मजुर जर 700000 लाख मागतात तर तो कसा देईल पैसे दिले असते तर तो तर भिकेला लागला असता

  • @maheshpatil8076
    @maheshpatil8076 3 года назад +8

    हे धन त्याच जागेच्या मालकाला मिळायला हवे
    त्याच्या पूर्वजांनी ठेवले असेल त्याला घर भांधायला

  • @SandipPatil-z9l
    @SandipPatil-z9l 2 месяца назад

    कुणाला मोह होणार नाही या जगात मोठी सांगणारी बातम्या

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 6 месяцев назад

    खरंच आहे जो राहतो तिथे त्माचा हक्क मग ही मिळणारी खजिना त्यालाच मिळायला पाहिजेत

  • @hrishikeshgaikwad6928
    @hrishikeshgaikwad6928 3 года назад +10

    सरकार ला देऊन सरकार काय करणार त्याच ते पण सांगा का फक्त स्वतःच पोट भरणार

  • @rajshindeloveaajkal1918
    @rajshindeloveaajkal1918 2 года назад +1

    पहिल्या मजदूरला पोलिसाच्या ताब्यात द्या

  • @maheshsuryawanshi6524
    @maheshsuryawanshi6524 3 года назад +6

    गुप्त धन ज्यांना सापडला त्यांना हक्क आहे त्याचा त्यात कुठुन आला सरकार ज्यांना सापडला त्याचा नशीब समजून त्यांनाच देयला पाहिजे

  • @vishalshelke5366
    @vishalshelke5366 2 года назад +5

    सरकार ला GST द्या TAX द्या सगळं सरकार लाच द्यायचं उद्या सरकार म्हणेल कपडे पण काढून द्या😂😂😂 म लोकांनी काय बिना कपड्यांचं फिरायच काय

  • @wavtal
    @wavtal 3 года назад +25

    गरीब असेल तर ते त्यालाच द्या

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 3 года назад +3

      Garib 7--7 lakh rupees magato 😍

    • @wavtal
      @wavtal 3 года назад +2

      @@rakeshgaware6203 🤣🤣🤣अन नाही दिले ki मग मला नाय, तुला नाय घाल कुत्र्याला

    • @Shreesamarth98
      @Shreesamarth98 3 года назад +1

      @@wavtal jyachi jaga aahe tyacha hakk aahe

    • @user-pb5re8el9o
      @user-pb5re8el9o 3 года назад +1

      @@wavtal तेच झाल आता देतील यांना केळ काढुन

  • @ajitkhade2776
    @ajitkhade2776 3 года назад +5

    इतिहासाचा उलगडा करणार आता नेते मंडळी,,,🤣🤣🤣🤣🤣

  • @shubhamchavan9224
    @shubhamchavan9224 2 года назад +1

    गुप्तधन असलं की सरकारचं आणि ड्रग्स असलं की आपलं 😂😂😂😂😂😂

  • @Modiji505
    @Modiji505 2 года назад +3

    तस महणाल तर गुप्त धन हे जर सापडलं तर ते घ्यायचं नसतं , नाहीतर पूर्ण घर बरबाद होत

    • @swapnilpatil9211
      @swapnilpatil9211 Год назад +1

      Government ka barbad hot nahi khanare mantri santri ka barbad hot nahiy,thod thod ghenare ka barbad hot nahi

  • @RD-nx9yr
    @RD-nx9yr 3 года назад +14

    हे गुप्तधन आता गुप्तपणे वाटून घेणार 😉😁😁

  • @p.s.r6946
    @p.s.r6946 3 года назад +30

    सरकारला कळवायचं म्हणजे मिळून मिसळून खा,,,,,,,,,⏳

  • @vijaygaikwad5543
    @vijaygaikwad5543 2 года назад +3

    ते धन सापडलं आहे म्हणून सरकारच आणि बोम सापडला असता तर तो त्या घर मालकाचा वरून गुन्हा पण दाखल वारे सरकार 😡😡😡

  • @rajun.shahane285
    @rajun.shahane285 2 года назад

    सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे तो मालक

  • @savitamali1333
    @savitamali1333 2 года назад

    ज्याला मिळालंय त्याचाच अधिकार आहे.

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 2 года назад +2

    काही असो त्या मालकाला मोबदला किंवा बक्षीस हे मिळायलाच हवं

  • @Sb-sw5dh
    @Sb-sw5dh 3 года назад +6

    😂😂😂 लक्ष्मी आली आणी उलट्या पावलांनी निघून गेली

  • @मायबोली-फ8ट
    @मायबोली-फ8ट 3 года назад +4

    इथे सरकारचा काय समंध होता ते त्याच्या मालकी हक्काचं आहे ते त्यालाच भेटायला हवं होत

  • @tusharushir
    @tusharushir 2 года назад

    आपल्या भारतात गुप्तधनाविषयी हा इंग्रजांचा काळा मधील कायदा आहे हा कायदा आता बदलणे गरजेचे आहे

  • @shriswamisamarthcreations
    @shriswamisamarthcreations 2 года назад

    त्याची जागा त्याचा हक्क आहे ते त्याला मिळाले पाहिजे

  • @sahyadrihistorytv
    @sahyadrihistorytv Год назад

    हे धन मालकालाच मिळायला हवे. सरकारने त्याला योग्य मोबदला द्यायला हवा.

  • @dileshramteke8
    @dileshramteke8 2 года назад +1

    नक्कीच त्यांच्या पूर्वज चे आहे ते,,

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Год назад

    हे गुप्त धन त्या व्यक्तीच्या पुर्वजांचे आहे ते
    त्या व्यक्तीलाच मिळायला पाहिजे.

  • @prashantbarde8948
    @prashantbarde8948 Год назад

    ज्याचे जागा आहे त्याला द्या सरकार गरीबाला लुबाडतय ज्याची जागा आहे त्याला द्या

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v 5 дней назад

    ज्याच जागेची गुप्त धन सापडले त्याचच सरकारचा काहीच संबंध नाही

  • @shubha510-_
    @shubha510-_ 5 месяцев назад +1

    त्यांच्यावर संकट आल तर सरकारने मदत केली असती का ??

  • @jaydipkumbhar598
    @jaydipkumbhar598 2 года назад

    त्यांच्या पूर्वजांनी ठेवलं असणार त्यालाच मिळाला पाहिजे

  • @bhagwathembade3920
    @bhagwathembade3920 3 года назад +6

    जे धन त्याच्या जागेत सापडले ते सोताहा मलिक असणार तर काही मजुर दारणा पैसा मोबदला देऊ शकतो आता ते गेलेले धन अजित पवार आणि शरद भाऊंना

    • @mangeshyamgar3803
      @mangeshyamgar3803 3 года назад

      त्या भिकाऱ्याला कशाला देताय

  • @vikrantdesai6058
    @vikrantdesai6058 3 года назад +18

    सरकारने या माणसाला मालकाला 5 लाख तरी दिले पाहिजे. गुप्त धन तर सोडाच चालू धन पण सरकार गायब करतय. सगळे मंत्री , नेते धन गोळा करण्यात व्यस्त आहेत.

  • @devasvlogthane2250
    @devasvlogthane2250 3 года назад +3

    मेटल डिटक्टर घेऊन त्या ठिकाणी अजून तपास केला पाहिजे,

  • @satishmusale4796
    @satishmusale4796 3 года назад +2

    सदर बातमी वर अनेक लोकांच्या कॉमेंट पहिल्या... पण एक गोष्ट स्पष्ट असली पाहिजे आपला प्लॉट जरी आपल्या मालकीचा असला तरी आपण विशिष्ट भागाचेच मालक असतो त्यानंतर सरकारच्या अधिकारात जमीन येते म्हणून गुप्त धन हे सरकारी असते!....

  • @grapegraftingravipatil346
    @grapegraftingravipatil346 3 года назад +1

    या ठिकाणी गांजा सापडला असता तर तो मालकाचा समजून सरकारने त्यांच्या वर कारवाई केली असती

    • @jayeshrajput9585
      @jayeshrajput9585 3 года назад

      Tuzya sarkha manus ya jagat nahi🙏🙏🙏

  • @praviningole379
    @praviningole379 3 года назад +6

    ज्याच्या घरात धन सापडला त्यालाच मिळालं पाहिजे ...
    सरकार तर दुसऱ्याला लुटायला बसली आहे .. नंगचोट सरकार

  • @makrandkulkarni4143
    @makrandkulkarni4143 Год назад

    ह्या मजुरांवर कारवाई करा सात लाख मिळाले नाही म्हणून मजुरांनी हे समाजाला सांगितले आहे. सगळेच स्वार्थी आहेत.गरीब श्रीमंत सगळेच . धन मालकाचे आहे अजुन कोणाचेच नाही

  • @Shrikrushan
    @Shrikrushan 3 года назад +1

    ज्या मालकाच्या जागेत सापडलेले आहे त्यांनाच ते मिळावे

  • @marutiparkhi9922
    @marutiparkhi9922 3 года назад

    लाज वाटते हया सरकारच मालकच त्याचा धनी

  • @abhijitborade9175
    @abhijitborade9175 3 года назад +4

    ज्या मालकाच आहे त्याला ते द्यायलाच पाहीजे

  • @कर्नलसिंगहरभजन

    इस संपति को मोदी सरकार को दे दो,, उनके मित्र अदानी अम्बानी बहुत ही संकट में है, ये पैसा उनके काम आएगा,,,

  • @amoljagtap5149
    @amoljagtap5149 Год назад

    हे गुप्तधन सरकार घेवून मंत्र्यांकडे सोपविणार..आणि मंत्री मोठे होणार व परदेशात investment करणार

  • @ashoksaindane6659
    @ashoksaindane6659 3 года назад +4

    गुप्त धनावर नाग बसलेला असतो म्हणे जुने लोकं सांगतात कुठं आहे नाग😅

    • @ramijasayyad9078
      @ramijasayyad9078 3 года назад +2

      Sarkari nag gele ki ata

    • @rajendraithape7614
      @rajendraithape7614 3 года назад +1

      Lay bhikar hyayti sarkari nag

    • @user-pb5re8el9o
      @user-pb5re8el9o 3 года назад

      ते मजुर पण त्या धनासाठी नागच होते त्यांनी सांगितले नसते तर माहिती च झाले नसते

  • @deepakmali7530
    @deepakmali7530 2 года назад

    ज्यांचा घरात सापडली तांच्याच पूर्वजांनी ठेवले असेल सरकारने तरी नाही

  • @hemantpawar6977
    @hemantpawar6977 Год назад

    मजूर हे त्यांची औकात दाखवणार...... ते पैसे मागत होते .......

  • @sonalidangle1031
    @sonalidangle1031 2 года назад

    बरोबर आहे

  • @dreamwinner5192
    @dreamwinner5192 2 года назад +1

    गुप्त धन ज्याला भटते त्याचा असतो, मला भेटल पहजे होते कोणला पण देलं नसत

  • @komalmohite7129
    @komalmohite7129 2 года назад

    त्या डेर्यात बॉम्ब पाहिजे होता उघडल्या उघडल्या स्फोट होईल पाहिजे होता

  • @m.sainath2061
    @m.sainath2061 3 года назад +3

    एकूण 7 लाख किमतीच धन सापडलं आणि... प्रत्यक मजूर माहिती लीक न करण्यासाठी 7-7लाख रुपये मागू लागला... अवघड आहे बा 😁😝😆

    • @AnilPadul
      @AnilPadul Год назад +1

      मालकाने सोन काढुन घेतल आणि या मजुरांना न देता शासन दरबारी जमा केलं आणि ते वडिलोपार्जित असल्याने त्यांना त्या मधुन पण काही वाटा भेटलं पण या मजुरांना सात लाख दिले आसते तर ऐ कालांतराने परत यांनी पैसे माघनी केली आसती आणि परत पोलीस ची धमकी दिली आसती त्यांनी बरोबर यांना केळ दिलं आणि सोनं ठिकाणावर लावलं

  • @SIDDHIVINAYAKCHAVAN
    @SIDDHIVINAYAKCHAVAN 2 месяца назад

    त्या मजूराचं कधीच चांगलं होनार नाही, मालकाला सापडलंचं होतं ना चोरी तर नव्हती केली ना,त्या मालकाला त्याच्याचं जागेत सापडलं होतं ना 😢

  • @poonamshelar221
    @poonamshelar221 Год назад

    स्वतःच्या मालकी हक्काच्या जमिनीत सापडलेले धन लोकाला का द्यायचं

  • @rajpaljamdade6682
    @rajpaljamdade6682 5 месяцев назад

    ज्यांच्या जागेमध्ये सापडले त्यांना देऊन टाका

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 года назад

    ज्याच्या घरात सापडले त्या मानसाचा त्या धनावर अधिकार पण नाही 🤷‍♂️😁