Satara | Udayanraje Bhosale यांचं साताऱ्यात मोठं शक्ती प्रदर्शन | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 31

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 10 месяцев назад +12

    याला राजे म्हणू नका
    राजे कधीच पंता समोर मुजरा केला नाही
    उदयन भोसले

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 10 месяцев назад +12

    महाराज आहात ... अनाजी पंत क्या दरात तिकिटासाठी ...अपमान आम्हा छत्रपतींच्या मावळ्यांचा करताय .....राजे असे लाचार वागू नका आम्हाला त्रास होतोय

    • @ajinkya_bhosale_007
      @ajinkya_bhosale_007 10 месяцев назад +4

      म्हणून मला पण अस वाटतंय की सातारच्या लोकांनी यांना पाडलं पाहिजे

  • @sachintawate7513
    @sachintawate7513 10 месяцев назад +3

    100% padnar

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 10 месяцев назад +2

    आमचे पहिले राजे .छञपती शिवराय आणी दुसरे राजे छञपती संभाजी महाराज.आणी तिसरे राजे मनोज जरांगे पाटिल ...⛳

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 10 месяцев назад +5

    मोडेल पण वाकणार नाही .hi म्हण इतिहास जमा

  • @pandurangmane4757
    @pandurangmane4757 10 месяцев назад +2

    आता जेसीबी मशीन वापरण्यात आलेल्या लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे क

  • @rameshthoka3343
    @rameshthoka3343 10 месяцев назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @Vinit_Gambhir
    @Vinit_Gambhir 10 месяцев назад +2

    लोकसभेमध्ये यांनी किती प्रश्न विचारले माहितीये का?

  • @AkshaySalunke-i3j
    @AkshaySalunke-i3j 10 месяцев назад

    एवयाच्या पेक्षा जास्त गर्दी तर जरांगे साहेबांच्या सध्या गावातील सभेला असते.... तुम्ही हाताने स्वतःची इज्जत घातलीय एक मराठा तुम्हाला मतदान करणार नाही....

  • @vinayakshirsat8863
    @vinayakshirsat8863 10 месяцев назад

    राजे, फडणवीस तुमच्या दरबारी चाकर होते, त्या चाकरा समोर तिकीटासाठी हात पसरू नका.
    पंतप्रधान पदा पेक्षाही तुमच्या खुर्चीला मान आहे.

  • @Symbol_Of_Knowledge
    @Symbol_Of_Knowledge 10 месяцев назад +5

    Maharaj Dillishwaranchya charani natmastak houn ale

  • @SK-jt4sx
    @SK-jt4sx 10 месяцев назад +2

    Only Udayanmaharaj 🎉🎉❤

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 10 месяцев назад +1

    सातारा मध्ये येऊन तिकिट दिली पाहिजे होती

  • @rameshpavar7599
    @rameshpavar7599 10 месяцев назад

    ❤❤

  • @vinayaksabale1665
    @vinayaksabale1665 10 месяцев назад

    Maharaj 💪

  • @amolmagar3856
    @amolmagar3856 10 месяцев назад +4

    A̤m̤h̤i̤ s̤h̤a̤r̤a̤d̤ p̤a̤w̤a̤r̤ s̤a̤h̤e̤b̤ s̤a̤m̤a̤r̤t̤h̤a̤k̤

  • @sahebraosalunke3493
    @sahebraosalunke3493 10 месяцев назад +1

    साताऱ्यात उदयनराजे भोसले तर कोल्हापुरात शाहू महाराज यांच्या विरोधात मराठा उमेदवार न देता त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात यावा. मग तो पक्ष कोणताही असो...!!

    • @shi8112
      @shi8112 10 месяцев назад

      लई शहाणा आहेस

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 10 месяцев назад +1

    Only Raje 💯 🚩 💯 Only bjp 🌷🚩🚩🚩

  • @prakashpatil1702
    @prakashpatil1702 10 месяцев назад

    दिल्ली वाल्यांनी करेक्ट कार्यक्रम केला सुरत लुटलेली परत त्याने घेतली

  • @vinayaksabale1665
    @vinayaksabale1665 10 месяцев назад

    007🔥💪💪✌️✌️

  • @vinayaksabale1665
    @vinayaksabale1665 10 месяцев назад

    Karad utar Patan vai satara lid fixxxxx ✌️🔥💪💪

  • @sachindange5372
    @sachindange5372 10 месяцев назад

    रैली कुटे आहे आता

  • @prakashpatil1702
    @prakashpatil1702 10 месяцев назад

    दिल्ली समोर वाकला

  • @Ra456-hj
    @Ra456-hj 10 месяцев назад +1

    He aple maharashtra cha durbhagy... BJP itka lutun maharastrachi vaat lavli.... Tari ha BJP che pay pakdun umedvaari gheun aaly

    • @ayyaztadavi3636
      @ayyaztadavi3636 10 месяцев назад

      नेता कोणत्याही पक्षेचा असो लोकांन कडे वेळ नाहीं पण हे भाडोत्री आणतात गावा गावात गाड्या पाठवून अनुभव आहे बीजेपी असो congress असो सर्व अशेच करतात

  • @shubhamrane6136
    @shubhamrane6136 10 месяцев назад +1

    Bhik maang