Solapurche जिल्हाधिकारी Kumar ashirwad यांचे मोठे विधान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 10

  • @mayureshdeshpande9944
    @mayureshdeshpande9944 3 дня назад +2

    योग्य बोलले आहेत, जिल्हाधिकारी साहेब. कायदा टिकला पाहिजे, ईव्हीएमवर शंका होती तर विरोधकांनी निवडणुकी आधी थयथयाट करायचा होता, पराभव झाल्यावर डांग आपटून काय साध्य होणार??

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 2 дня назад

    लोकसभेला सुध्दा याच यंत्रावरच मतदान झालं होतँ विरोधी पक्ष्यांना अक्षेप नवता .

  • @suhascril
    @suhascril 3 дня назад

    लोकशाही मध्ये जनतेला सर्व हक्क आहेत तर मग जनता जे म्हणते तसे प्रशासनाने सरकार ने वागायला पाहिजे.
    प्रशासनाला कोणी अधिकार दिले जनतेचा हक्क नाकारण्याचा.

  • @dnyaneshwarsul6724
    @dnyaneshwarsul6724 3 дня назад +1

    IAS अधिकारी असे मत मांडू शकतो?प्रशासन लोकांसाठी आहे कि नेत्यांसाठी या प्रश्नाचे उत्तर द्यावे जिल्हाधिकारी

    • @dnyaneshwarsul6724
      @dnyaneshwarsul6724 3 дня назад

      आणि हो बांगलादेश होईल आपण त्याचं वाटेवर आहोत 😂 मोदी शाह ते स्वप्न पण साकार करतील थोड्या दिवसात

  • @ashokshinde6808
    @ashokshinde6808 3 дня назад

    प्रशासन पण विकले जाते बीड चा अनुभव आहे

  • @yashwantnikam591
    @yashwantnikam591 2 дня назад

    आम्ही सहमत नाही

  • @sadd9979
    @sadd9979 2 дня назад

    BJP jar vishvas ahe mug te ka ghabrat ahet ballet paper election la

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 2 дня назад

    ह्याच्या मायचं हलकट बेन